You are on page 1of 4

ल ब

िं व
ू र्गीय फळझाडािंकरिता वापिावयाचे बोडोक्स लिश्रण व बोडोक्स पेस्ट तयाि
किण्याची पद्धत
डॉ. योर्गेश इिंर्गळे व डॉ. दिनेश पैठणकि
अ. भा. स. सिं. प्र. (ल ब
िं व
ू र्गीय फळे )
डॉ. पिं. िे . कृ. वव., अको ा

ल ब
िं ूवर्गीय फळपिकािंवर येणाऱ्या बुरशीजन्य रोर्गािंच्या व्यवस्थािणासाठी बोर्डोक्स लिश्रण / बोर्डोक्स िेस्ट हे एक अतिशय
िररणािकारक िाम्रयूक्ि बुरशीनाशक आहे व याची योग्यिा बार्गायिदाराना ज्ञाि झाल्याने बार्गायिदार यािंचा वािर
बार्गेि कररि आहे ि. बोर्डोक्स लिश्रण / बोर्डोक्स िेस्ट ियार करण्यासाठी ार्गणारी सािुग्री म्हणजे कळीचा चुना, िोरचूद
व िाणी हे घटक सहजिणे लिळविा येण्याजोर्गे असल्याने बार्गायिदार घरच्या घरीच हे लिश्रण ियार करू शकिाि.
साधारणिणे छाटणी निंिर आणण बहार येण्यािव
ू ी फळबार्गेि वर्ाािन
ू ककिान दोन वेळा बोर्डोक्स लिश्रणाची फवारणी
करावी ार्गिे िसेच वर्ाािून दोन वेळा (िावसाळया आधी व िावसाळा सिंिल्यानिंिर) झार्डािंच्या खोर्डा ा बोर्डोक्स िेस्ट १
िीटर ऊिंची ियंि ावण्याची लशफारस आहे .

िावसाच्या थेंबाने जलिनीचे कण झार्डािंच्या खोर्डावर ककवा खोर्डाच्या भेर्गािंिध्ये जाऊन बसिाि यािध्ये हातनकारक
बुरशीचे बीजाणू असल्यास त्या ठठकाणी सिंसर्गा होऊन झार्डाच्या बुिंध्यास रोर्ग उद्भविो. रोर्गािुळे झार्डे अशक्ि होऊन
आर्थाक उत्िादन त्यािंच्यािासून लिळि नाही. त्यािुळे िावसाळ्याआधी झार्डािंच्या खोर्डावर बोर्डो िेस्ट ावल्याने
हातनकारक बुरशीजन्य रोर्गािंच्या प्रादभ
ु ाावािासून सिंरक्षण लिळिे िसेच उन्हाळ्याि झार्डाच्या खोर्डाचे िीव्र ककरणािंिासून
सुद्धा सिंरक्षण होिे. बोर्डो िेस्ट ाव ी असिाना र्गोर्ग र्गाय या शिंखी ककर्डीचा उिद्रव किी होिो. िावसाळा सुरू
झाल्यानिंिर बोर्डो ि ि िाण्यािध्ये पवरघळून झार्डाच्या बिंध्
ु याशी र्गेल्याने िेथी हातनकारक बरु शीिंचा नाश होिो.

बोडोक्स लिश्रण तयाि किण्याची पद्धत:

बोर्डोक्स लिश्रण ियार करिािंना वेर्गवेर्गळ्या प्रिाणाि िोरचद


ू आणण चन
ु ा घेवन
ू अिेक्षक्षि िीव्रिेचे बोर्डोक्स लिश्रण ियार
करून वािरल्या जािे िात्र पिकावरी रोर्गािंकररिा साधारण: ०.६ िे १ टक्का िीव्रिेचे लिश्रण वािरिाि.

१ टक्का तीव्रतेचे लिश्रण तयाि किण्याची पद्धत-

१) र्गदा तनळ्या रिं र्गाचे स्फठटकासारखे १ कक ो िोरचूद घेवून त्याची बारीक िूर्ड करावी व एका प् ॅ स्स्टकच्या बाद ीि /
भािंड्याि १० ल टर घेवून िोरचूदची बारीक िूर्ड पवरघळण्यास टाकावी.

२) उच्च प्रतिचा चािंर्ग ा १ कक ो कळीचा चुना घेवून दस


ू ऱ्या प् ॅ स्स्टकच्या बाद ीि / भािंड्याि १० ल टर िाणी घेवून
पवरघळण्यास टाकावा. चुन्याचे द्रावण थिंर्ड होऊ द्यावे.

३) प्रथि चुन्याची तनवळी र्गाळून एका स्वििंत्र भािंड्याि ठे वावी निंिर आवश्यकिा वाटल्यास िोरचूद द्रावण वस्त्रर्गाळ
करून एकत्रत्रिररत्या हळूहळू वेर्गळ्या ाकर्डी ककिं वा प् ॅ स्स्टक ड्रि (१०० ल टर िेक्षा जास्ि क्षििेचा) िध्ये एकाच वेळी
ओिावे आणण ओिि असिाना िे ाकर्डी काठीने सिि ढवळावे.
४) दोन्ही द्रावणे एकत्र केल्यानिंिर यािध्ये ८० ल टर िाणी द्रावणाि टाकून िे ाकर्डी काठीने िन्
ु हा ढवळावे. अशा प्रकारे
एकूण १०० ल टर द्रावण ियार होई अशा ियार झा े ल्या लिश्रणाचा रिं र्ग आकाशी होिो.

५)लिश्रण ियार झाल्यावर त्याच ठदवशी वािरावे.भपवष्यािी वािराकररिा बोर्डोक्स लिश्रण ियार करून ककिं वा साठवन
ू ठे व
िा येि नाही. त्यािुळे बोर्डोक्स लिश्रणाचा वािर ियार केल्यािासून १२ िासािंच्या आि वािर करावा.

तक्ता १: वेर्गवेर्गळ्या तीव्रतेचे बोडोक्स लिश्रण तयाि किण्यासाठी ार्गणािी सािग्र


ु ी व तीचे प्रिाण

अक्र. द्रावणाची तीव्रता िोिचूि कळीचा चुना पाणी


(%) (ग्रॅि) (ग्रॅि) (ल टि)
१ ०१ १००० (१ कक ो) १००० (१ कक ो) १००
२ ०.८ ८०० ८०० १००
३ ०.६ ६०० ६०० १००
४ ०.४ ४०० ४०० १००
५ ०.२ २०० २०० १००
एक हे क्टर क्षेत्रावर फवारणीसाठी साधारण: ५०० ल टर िाण्याची र्गरज भासिे अशावेळेस वरी िक्त्यानुसार १ टक्के
िीव्रिेच्या लिश्रणासाठी प्रत्येकी ५ कक ो िोरचूद व चुना ५०० ल टर िाण्यासाठी वािरावा.

बोडोक्स पेस्ट तयाि किण्याची पद्धत -


चन
ु ा व िोरचद
ू यािंच्या घट्ट िािळ द्रावणास बोर्डोक्स िेस्ट (ि ि) असे म्हणिाि.
१) एक कक ो िोरचूद (स्फठटक खर्डे) िोजून घेवून त्याची बारीक िूर्ड करावी व एका प् ॅ स्स्टकच्या बाद ीि ५ ल टर
िाण्याि पवरघळून घ्यावे.
२) दस
ु ऱ्या प् ॅ स्स्टकच्या बाद ीि ५ ल टर िाणी घेवून त्याि िोजून १ कक ो कळीचा पवरघळण्यास ठे वावा.
३) िद्निंिर दोन्ही द्रावणे दस
ु ऱ्या ठदवशी अन्य बाद ीि एकाच वेळी ओिावे व चािंर्ग े ढवळून घ्यावे.
४) एकत्रत्रि झा े े द्रावण िेस्ट स्वरूिाि ियार होई हे लिश्रण म्हणजेच बोर्डो िेस्ट होय.
५) ियार झा े ा बोर्डोक्स ि ि झार्डािंना ावण्यास योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. िेस्टचा सािु ७.५ िेक्षा
अर्धक होऊ दे ऊ नये. घट्ट झा े े द्रावण ब्रश अथवा कुचीच्या सहाय्याने बुिंध्या ा त्याच ठदवशी ावावे साठवून ठे वू
नये.
बोडोक्स लिश्रणाची योग्यता तपासण्यासाठी चाचणी -
बोर्डोक्स लिश्रणाचा / िेस्टचा सािू (िीएच) ही अत्यिंि िहत्त्वाची बाब आहे . लिश्रणाि जास्ि िोरचूद असल्यास कोवळ्या
िा वीस अिाय होण्याची शक्यािा असिे िसेच सािू अर्धक आम् धिीय ककवा पवम् धिीय असल्यास अिेक्षक्षि
िररणाि लिळि नाही म्हणन
ू बोर्डो लिश्रण फळपिकावर फवारण्यािव
ू ी फवारण्यास योग्य आहे ककवा नाही याची खात्री
करणे आवश्यक आहे .
ोखिंडी सळई ककिं वा चाकूचे पाते-
ोखिंर्डी सळई ककिं वा चाकूचे िािे घेऊन द्रावणाि िाच लितनटे बुर्डवावे व यावर जर िािंबूस / जिंर्ग सारखा थर जिा झा ा
नाही िर सिजावे द्रावण / िेस्ट फवारणीस ककवा ावण्यास योग्य आहे . िािंबूस ककवा जिंर्ग सारखा थर सळई ककिं वा
चाकूचे िात्यावर जिा झाल्यास चन्
ु याची तनवळी घा न
ू िे ढवळावे.
सािू / पी.एच. पट्टट्टया –
सािू ििासण्यासाठी बाजाराि पिवळसर रिं र्गाच्या आम् पवम् तनदे शािंक कार्गद (िी.एच. िट्ट्या) लिळिाि. या
िट्ट्यािंबरोबर १ िे १० ियंि सािू दशापवणारी वेर्गवेर्गळी रिं र्गछटा अस े ी िट्टी लिळिे. सािू िाहण्यासाठी पिवळी िट्टी
ियार बोर्डोक्स लिश्रणाच्या द्रावणाि बुर्डवावी व त्यास आ े ी रिं र्गछटा सािूदशाक िट्टीवरी कोणत्या रिं र्गास ििंिोििंि
जुळिे िे िाहावे. ज्या रिं र्गास िी जुळिे िो लिश्रणाचा सािू सिजावा. सािू साििेक्षा किी असल्यास लिश्रणाि चुन्याचे
तनवळी अर्गदी थोर्डी थोर्डी ओिून द्रावण ढवळि जावे. उदासीन द्रावणासाठी अस े ा सािूचा रिं र्ग येिाच तनवळी टाकणे
बिंद करावी.
ल टिस पेपि चाचणी –
ल टिस िेिर प्रयोर्गशाळा साठहत्य पवक्री केंद्राि सहज उि ब्ध असिाि. द्रावणाच्या योग्यिेसाठी तनळा ल टिस िेिर
घेऊन द्रावणाि बुर्डवावा िो ा झा ा िर द्रावणाि अर्धक िोरचद
ू असन
ू िे आम् धिीय म्हणजेच फवारण्यास अयोग्य
आहे असे सिजावे. अशा वेळी लिश्रणाि थोर्डी थोर्डी चुन्याची तनवळी घा ून िे ढवळावे. ल टिस िेिर तनळा होईियंि
द्रावणाि तनवळी टाकावी. तनळा ल टिस िेिर तनळाच राहाि असे िर ियार के े े लिश्रण फवारण्यास योग्य आहे
असे र्गह
ृ ीि धरावे.

बोडोक्स लिश्रण/ पेस्ट तयाि किताना घ्यावयाची काळजी -


* कळीचा चुना वािरिाना िो दर्गर्डपवरठहि, उत्ति प्रिीचा, पवरी न र्गे े ा असावा. पवरजिाना फसफसणारा असावा.
* िोरचूदाचे र्गदा , तनळ्या रिं र्गाचे स्फठटकासिान हान खर्डे तनवर्डावे.
* लिश्रण करिाना कोणत्याही धािूच्या भािंड्याचा वािर करू नये. ाकर्डी पििे ककवा प् ॅ स्स्टकची भािंर्डीच वािरावीि.
* फवारणी होईियंि प् ॅ स्स्टक ड्रििध्ये लिश्रण साठवावे.
* दोन अ र्ग के े ी द्रावणे एकिेकािंि लिसळिाना थिंर्ड असावीि.
* लिश्रण ढवळिाना ाकर्डी ककिं वा प् ॅ स्स्टक काठीचाच वािर करावा.
* फवारणीसाठी लिश्रण वस्त्रर्गाळ करून वािरावे जेणेकरून फवारणी करिािंना ििंिाच्या िोटीि कण अर्डकणार नाहीि.
* क्षारयुक्ि िाणी वािरू नये. लिश्रण बनपवण्यासाठी चािंर्ग े िाणी वािरावे.
* लिश्रण बार्गेि फवारण्यािव
ू ी िे उदासीन म्हणजेच लिश्रणाचा सािु ७ िे ७.२ असल्याची खात्री करून घ्यावी.
* ियार के े े लिश्रणाचा उियोर्ग त्याच ठदवशी करण्याि यावा अन्यथा हे लिश्रण तनरुियोर्गी ठरिे.
* िोरचूदचे द्रावण ोखिंर्डी अथवा िािंब्या पििळीच्या भािंड्याि रासयतनक कक्रया घर्डवून आणिे त्यािुळे अशा प्रकारच्या
भािंड्याि लिश्रण ियार करू नये.

बोडोक्स लिश्रण / पेस्ट चा वापि


१) ल ब
िं व
ू र्गीय फळपिकावरी िानािंवरी कोळशी, करिा, फळावरी ििककरी कुज, खैरया िसेच शेंर्डि
े र कररिा ०.६
िे १.० टक्के िीव्रिेचे लिश्रण उियोर्गाि आणावे.
२) डर्डिंक्या / िायकूज रोर्गासाठी बोर्डोक्स िेस्ट चा उियोर्ग करावा (िावसाळया आधी व िावसाळा सिंिल्यानिंिर).
िेस्ट झार्डाच्या खोर्डास जलिनीिासून वर १ िीटर उिं चीियंि ावावी.
३) झार्डािंची छाटणी केल्यानिंिर फािंद्या काि ेल्या ठठकाणी झा ेल्या जखिेवर बोर्डो ि ि ावल्यास रोर्गाचे
त्रबजाणू झार्डाि प्रवेश करू शकि नाहीि त्यािंना अवरोध तनिााण होिो.
४) स काढल्यानिंिर बोर्डोक्स लिश्रणाची फवारणी करावी.
५) िुळकुज रोर्गासाठी झार्डाच्या वाफ्याि १ टक्के बोर्डोक्स लिश्रणाची आवळणी करावी.
िोिचूि व कळीचा चुना

िोिचूि लभजू घा णे चुना लभजू घा णे

बोडो पेस्ट ावणे कायय बोडो पेस्ट ाव े ी बार्ग

You might also like