You are on page 1of 55

• श्री गणेश पूजाविधी (काही मंत्ांच्या अर्ाास

• श्री गणपति

• ‘पूजा’ या शब्दाचा खरा अर्ा


• ‘संि, गुरु आणण दे ििा यांच्याविषयी परम आदरभाि ठे िून
अहं काररहहि होऊन तयांची पज
ू ा करणे, हा ‘पज
ू ा’ या शब्दाचा खरा
अर्ा आहे.’ – डॉ. िसंि बाळाजी आठिले

• पूजेची ससद्धिा (ियारी)

• श्री गणेश पूजाविधी (Audio) ऐकण्यासाठी भेट द्या. Audio


• २ अ. पूजेची ससद्धिा करिांना स्िोत्पठण ककंिा नामजप कसा
करािा ?

• पूजेची ससद्धिा करि असिांना स्िोत्पठण ककंिा नामजप करािा.


नामजपाच्या िुलनेि स्िोत्ाि सगण
ु ित्त्ि जास्ि असिे; म्हणन

स्िोत् मोठ्याने म्हणािे आणण नामजप मनािल्या मनाि करािा.
नामजप मनािल्या मनाि होि नसल्यास मोठ्याने करण्यास
आडकाठी (हरकि) नाही.
• २ आ. पूजासाहहतयाची सूची (यादी)

• १. वपंजर • १४. • २७. श्री • ४०.


(कंु कू) नारळ ५ गणपति आम्रपल्लि
१०० ग्रॅम ची मूिी ५ टाळे

• २. हळद • १५. • २८. • ४१.
१०० ग्रॅम विड्याची चौरं ग १ एकारिी १
२५ पाने

• ३. ससंदरू • १६. • २९. पाट • ४२.


२५ ग्रॅम िांदळ
ू १ ४ पंचारिी १
ककलो

• ४. • १७. १ • ३०. • ४३. एक


अष्टगंध रुपयाची कलश १ काडेपेटी
५० ग्रॅम १०
नाणी

• ५. • १८. • ३१. • ४४. पराि


रांगोळी तिळाचे िाम्हण १
पाि िेल १ ३
ककलो सलटर

• ६. अत्तर • १९. • ३२. घंटा • ४५. मोदक


१ कुपी शुद्ध १ ३५
िूप १००
ग्रॅम

• ७. • २०. फुले • ३३. • ४६.


यज्ञोपिी १ ककलो समया २ करं ज्या १५
ि
(जानिी)

• ८. • २१. • ३४. • ४७. धूप
उदबत्त्या फुलांचे तनरांजने १०० ग्रॅम
२५ ३ हार ४
काड्या

• ९. कापूर • २२. • ३५. • ४८. खण


२५ ग्रॅम िुळशी पंचपात्ी १
(२ पाने १
असलेली
) २५
हटक्शा

• १०. िािी • २३. • ३६. पळी • ४९.


५० दोनशे १ िोरणाचे
दि
ू ाा (माटोळी)
साहहतय

• ११. • २४. • ३७. • ५०. दे ि


कापसाची बेलाची िबके पुसण्यासा
िस्त्े ६ १५ पाने (िाटे ) ५ ठी िस्त्
(७ (त्रत्दल) (कापड)
मण्यांची)

• १२. • २५. फळे • ३८. • ५१. िाट्या


अक्षिा १० पंचामि
ृ १५
(अखंड (पाच
िांदळ
ू ) प्रकारची
१०० ग्रॅम )
• १३. • २६. पत्ी • ३९. •
सप
ु ार्या पािेली १
१५

• २ इ. पूजास्र्ळाची शुद्धी आणण उपकरणांमधील दे ितिाची


जागि
ृ ी करणे

• २ इ १. पूजास्र्ळाची शुद्धी

o पूजा करणार तया खोलीिील केर काढािा. शक्यिो पूजा


करणार्या व्यक्िीनेच केर काढािा.

o केर काढल्यािर खोलीिील भम


ू ीचा पष्ृ ठभाग मािीचा
असल्यास िी भूमी शेणाने सारिािी. भूमीचा पष्ृ ठभाग
मािीचा नसल्यास िी भूमी स्िच्छ पाण्याने पुसून घ्यािी.

o आंब्याच्या ककंिा िुळशीच्या पानाने खोलीि गोमूत् सशप


ं डािे.
गोमूत् उपलब्ध नसल्यास पाण्याि उदबत्तीची विभूिी घालािी
ं डािे. तयानंिर खोलीि धप
आणण िे पाणी खोलीि सशप ू
दाखिािा.

• २ इ २. उपकरणांमधील दे ितिाची जागि


ृ ी

• दे िपूजेची उपकरणे घासूनपुसून स्िच्छ करून घ्यािीि. तयानंिर


तयांच्यािर िुळशीचे पान ककंिा दि
ू ाा यांनी जलप्रोक्षण (पाणी
ं डणे) करािे.
सशप
• २ ई. रांगोळी काढणे

• गणेशित्त्ि : सगुण १३ हठपके : १३ ओळी


• गणेशित्त्ि : तनगण
ुा १२ हठपके : १२ ओळी

• रांगोळी पुरुषांनी न काढिा स्त्स्त्यांनी काढािी.

• ज्या दे ििेची पूजा करणार, तिच्या ित्त्िाशी संबंधधि रांगोळी


काढािी.

• दे िाच्या नािाची ककंिा रूपाची रांगोळी न काढिा स्िस्त्स्िक ककंिा


त्रबंद ू यांनी युक्ि असलेली रांगोळी काढािी.

• रांगोळी काढल्यािर तिच्यािर हळदी-कंु कू िहािे.

• अधधक रांगोळ्या पहाण्यासाठी यािर ‘स्त्क्लक’ करा !


• २ उ. शंखनाद करणे

• शंखनाद करणे

• शंखनाद करिांना उभे राहून मान िरच्या हदशेने करून आणण र्ोडी
मागे झुकिून मनाची एकाग्रिा साधण्याचा प्रयतन करािा.

• श्िास पण
ू ि
ा ः छािीि भरून घ्यािा.

• तयानंिर शंखध्िनी करण्यास प्रारं भ करून ध्िनीची िीव्रिा िाढिि


न्यािी आणण शेिटपयंि िीव्र नाद करािा. शक्यिो शंख एका
श्िासाि िाजिािा.
• शंणखणीचा ध्िनी करू नये.

• २ ऊ. दे िपूजेला बसण्यासाठी पाट घेणे

• दे िपूजेला बसण्यासाठी आसन म्हणून लाकडी पाट घ्यािा. िो दोन


फळ्या जोडून न बनििा अखंड असािा. तयाला लोखंडाचे णखळे
मारलेले नसािेि. िो शक्यिो रं गिलेला नसािा ा़ पाटाखाली रांगोळी
काढलेली असािी.
(दे िपूजेच्या पूिसा सद्धिेविषयीचे सविस्िर वििरण सनािन-तनसमाि
ग्रंर् ‘दे िपूजेपूिीची ियारी’ याि केले आहे .)

• पज
ू ेच्या संदभाािील काही सच
ू ना

o पूजेच्या प्रारं भी सोिळे ककंिा वपिांबर अर्िा धूििस्त् (धोिर)


आणण उपरणे पररधान करािे.

o पूजा आरं भ करण्यापूिी घरािील िडीलधारी मंडळी आणण


परु ोहहि यांना नमस्कार करून तयांचे आशीिााद घ्यािेि.

o पूजेसाठी पाटािर बसण्यापूिी उभे राहून भूमी आणण दे ििा


यांना प्रार्ाना करािी, ‘या आसनाच्या ठायी आपला चैिन्यमय
िास असू दे .’

o पूजा करिांना ‘दे ििा आपल्यासमोर प्रतयक्ष प्रगट होऊन


आसनस्र् झाली आहे आणण आपण अनन्य शरणागि भािाने
करि असलेली पूजा िी स्त्स्िकारि आहे’, असा भाि मनाि
ठे िािा अन ् या भािाने प्रतयेक उपचार दे िाच्या चरणी अपाण
करािा.

o प्रतिहदन सकाळी मि
ू ीिरील तनमााल्य काढून षोडशोपचार पूजा
ू ा ककंिा गंधादी पंचोपचार
करािी. संध्याकाळी षोडशोपचार पज
पूजा करािी.

• ऊ. पूजेिील श्लोक ककंिा मंत् उच्चारिा येि नसलेल्या व्यक्िींनी


केिळ नाममंत् उच्चारून दे ििेला उपचार (उदा. आसनासाठी अक्षिा)
समवपाि करािेि, उदा. ‘श्री महागणपिये नमः । आसनार्े अक्षिान ्
समपायासम ।।’, असे म्हणािे.

• ए. पाद्य, अघ्या, पंचामि


ृ ादी प्रतयेक उपचार दोन दि
ू ाा घेऊन करािेि.
एकदा उपचार केल्यािर हािािील दि
ू ाा िाम्हणाि सोडाव्याि आणण
पढ
ु ील उपचारासाठी निीन २ दि
ू ाा घ्याव्याि.

• ऐ. मूिी मािीची असल्यास पूजा करिांना पाद्य, अघ्या िे असभषेक


येर्पयंिचे उपचार दि
ू ांनी प्रोक्षण करािेि. मि
ू ी धािूची असल्यास
प्रतयक्ष उपचार अपाण करू शकिो.

• प्रतयक्ष पूजाविधी

• ४ अ. पूजेच्या प्रारं भी कराियाची प्रार्ाना

• ‘हे श्री ससद्धधविनायका, िुझी पज


ू ा माझ्याकडून भािपण
ू ा होऊ दे .
पूजा करि असिांना माझे मन साितयाने िुझ्या चरणी लीन राहू
दे . िू प्रतयक्ष माझ्या समोर आसनस्र् झाला आहे स आणण मी
िुझी पूजा करि आहे , असा माझा भाि सिि असू दे . पूजेिील
संभाव्य विघ्ने दरू होऊ दे ि. पज
ू ेिील चैिन्य मला आणण सिा
उपस्त्स्र्िांना समळू दे .’
• ४ आ. कंु कुमतिलक लािणे

• पूजकाने (यजमानाने) प्रर्म स्ििःला कंु कुमतिलक लािािा.

• ४ इ. आचमन करणे

• उजव्या हािाने आचमनाची मद्र


ु ा करािी. नंिर डाव्या हािाने पळीभर
पाणी उजव्या हािाच्या िळव्यािर (मुद्रेच्या स्त्स्र्िीिच) घ्यािे
आणण श्रीविष्णूच्या प्रतयेक नािाच्या शेिटी ‘नमः’ हा शब्द उच्चारून
िे पाणी प्यािे –
• श्री केशिाय नमः ।

• श्री नारायणाय नमः ।

• श्री माधिाय नमः ।

• चौर्े नाि उच्चारिांना ‘नमः’ या शब्दाच्या िेळी उजव्या हािािरून


िाम्हणाि पाणी सोडािे.

• श्री गोविन्दाय नमः ।

• पूजकाने हाि पुसून नमस्काराच्या मुद्रेि छािीजिळ हाि जोडािेि


अन ् शरणागि भािासह पुढील नािे उच्चारािीि.

• श्री विष्णिे नमः ।


• श्री मधुसूदनाय नमः ।

• श्री त्रत्विक्रमाय नमः ।

• श्री िामनाय नमः ।

• श्री श्रीधराय नमः ।

• श्री हृषीकेशाय नमः ।

• श्री पद्मनाभाय नमः ।

• श्री दामोदराय नमः ।

• श्री सङ्कषाणाय नमः ।

• श्री िासुदेिाय नमः ।

• श्री प्रद्मुम्नाय नमः ।

• श्री अतनरुद्धाय नमः ।

• श्री परु
ु षोत्तमाय नमः ।

• श्री अधोक्षजाय नमः ।

• श्री नारससंहाय नमः ।

• श्री अच्युिाय नमः ।


• श्री जनादा नाय नमः ।

• श्री उपेन्द्राय नमः ।

• श्री हरये नमः ।

• श्री श्रीकृष्णाय नमः ।।

• पन्
ु हा आचमनाची कृिी करून २४ नािे म्हणािीि. नंिर
पंचपात्ीिील सिा पाणी िाम्हणाि ओिािे अन ् दोन्ही हाि पुसून
छािीशी नमस्काराच्या मुद्रेि हाि जोडािेि.
• ४ ई. दे ििास्मरण

• श्रीमन्महागणाधधपिये नमः ।

• अर्ा : गणांचा नायक असलेल्या अशा श्री गणपिीला मी नमस्कार


करिो.
• इष्टदे ििाभ्यो नमः ।

• अर्ा : माझ्या आराध्य दे ििेला मी नमस्कार करिो.


• कुलदे ििाभ्यो नमः ।

• अर्ा : कुलदे ििेला मी नमस्कार करिो.


• ग्रामदे ििाभ्यो नमः ।

• अर्ा : ग्रामदे ििांना मी नमस्कार करिो.


• स्र्ानदे ििाभ्यो नमः ।

• अर्ा : (येर्ील) स्र्ानदे ििांना मी नमस्कार करिो.


• िास्िुदेििाभ्यो नमः ।

• अर्ा : (येर्ील) िास्िुदेििेला मी नमस्कार करिो.


• आहदतयाहदनिग्रहदे ििाभ्यो नमः ।

• अर्ा : सूयाादी नऊ ग्रहदे ििांना मी नमस्कार करिो.


• सिेभ्यो दे िेभ्यो नमः ।

• अर्ा : सिा दे िांना मी नमस्कार करिो.


• सिेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।

• अर्ा : सिा ब्राह्मणांना (ब्रह्म जाणणार्यांना) मी नमस्कार करिो.


• अविघ्नमस्िु ।

• अर्ा : सिा संकटांचा नाश होिो.

• सुमुखश्चैकदन्िश्च कवपलो गजकणाकः ।

• लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधधपः ।।

• धम्र
ू केिुगण
ा ाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।

• द्िादशैिातन नामातन यः पठे च्छृणुयादवप ।।

• विद्यारम्भे वििाहे च प्रिेशे तनगामे िर्ा ।

• सङ्ग्रामे सङ्कटे चैि विघ्नस्िस्य न जायिे ।।


• अर्ा : सुमुख (सुंदर मुख असलेला), एकदं ि (एक दाि असलेला),
कवपल (कफकट करडा रं ग असलेला), गजकणाक (हत्तीप्रमाणे कान
असलेला), लंबोदर (विशाल पोट असलेला), विकट (दज
ु न
ा ांच्या
नाशासाठी ा़ विक्राळ रूप धारण केलेला), विघ्ननाश (संकटांचा नाश
करणारा), गणाधधप (गणांचा नायक), धम्र
ू केिु (धरु कट रं गाचा),
गणाध्यक्ष (गणांचा प्रमुख), भालचंद्र (मस्िकािर चंद्र धारण
करणारा) आणण गजानन (हत्तीप्रमाणे िोंड असलेला) या श्री
गणपिीच्या १२ नािांचे वििाहाच्या िेळी, विद्याभ्यासाला आरं भ
करिांना, (घराि) प्रिेश करिांना अर्िा (घरािून) बाहे र पडिांना,
युद्धािर जािांना ककंिा संकटकाळी जो पठण करील ककंिा ही नािे
श्रिण करील, तयाच्या कायााि विघ्ने येणार नाहीि.

• शक्
ु लाम्बरधरं दे िं शसशिणं चिुभज
ुा म ् ।
• प्रसन्निदनं ध्यायेि ् सिाविघ्नोपशान्िये ।।

• अर्ा : सिा संकटांच्या नाशासाठी शुभ्र िस्त् नेसलेल्या, शुभ्र रं ग


असलेल्या, ४ हाि असलेल्या आणण प्रसन्न मख
ु असलेल्या अशा
दे िाचे (भगिान श्रीविष्णूचे) मी ध्यान करिो.

• सिामङ्गलमाङ्गल्ये सशिे सिाार्स


ा ाधधके ।

• शरण्ये त्र्यम्बके गौरर नारायणण नमोऽस्िुिे ।।

• अर्ा : सिा मंगलामध्ये मंगल, पवित्, सिांचे कल्याण करणार्या,


िीन डोळे असलेल्या, सिांचे शरण स्र्ान असलेल्या आणण शुभ्र
िणा असलेल्या हे नारायणीदे िी, मी िुला नमस्कार करिो.
• सिादा सिाकायेषु नास्त्स्ि िेषाममङ्गलम ् ।

• येषां हृहदस्र्ो भगिान्मङ्गलायिनं हररः ।।

• अर्ा : मंगल अशा तनिासाि (िैकंु ठाि) रहाणारे भगिान श्रीविष्णु


ज्यांच्या हृदयामध्ये असिाि, तयांची सिा काये नेहमी मंगल होिाि.

• िदे ि लग्नं सुहदनं िदे ि िाराबलं चन्द्रबलं िदे ि ।

• विद्याबलं दै िबलं िदे ि लक्ष्मीपिे िें ऽतियुगं स्मरासम ।।


• अर्ा : हे लक्ष्मीपिी (श्रीविष्णो), िुझ्या चरणकमलांचे जे स्मरण
िेच लग्न, िोच उत्तम हदिस, िेच िाराबळ, िेच चंद्रबळ, िेच
विद्याबळ आणण िेच दै िबळ होय.

• लाभस्िेषां जयस्िेषां कुिस्िेषां पराजयः ।

• येषासमन्दीिरश्यामो हृदयस्र्ो जनादा नः ।

• अर्ा : तनळसर काळा रंग असलेला, सिांचे कल्याण करणारा असा


(भगिान श्रीविष्णु) ज्यांच्या हृदयांमध्ये िास करिो, तयांचा पराजय
कसा होईल ? तयांचा नेहमी विजय होईल, िसेच तयांना सिा
(इस्त्च्छि) गोष्टी प्राप्ि होिील.

• यत् योगेश्िरः कृष्णो यत् पार्ो धनध


ु रा ः ।
• ित् श्रीविाजयो भूतिर्ध्ि
ुा ा नीतिमातिमाम ।।

• अर्ा : ‘जेर्े महान योगी असा श्रीकृष्ण आणण महान धनुधाारी अजन
ुा
आहेि, िेर्े ऐश्िया आणण जय तनस्त्श्चि असिो’, असे माझे ठाम
मि आहे.

• विनायकं गरु
ु ं भानंु ब्रह्मविष्णम
ु हे श्िरान ् ।

• सरस्ििीं प्रणौम्यादौ सिाकायाार्सा सद्धये ।।

• अर्ा : सिा काये ससद्धीस जाण्यासाठी प्रर्म गणपति, गरु


ु , सय
ू ,ा
ब्रह्मा, विष्णु, महे श आणण दे िी सरस्ििी यांना नमस्कार करिो.

• अभीस्त्प्सिार्ाससध्द्यर्ं पूस्त्जिो यः सुरासरु ै ः ।

• सिाविघ्नहरस्िस्मै गणाधधपिये नमः ।।

• अर्ा : इस्त्च्छि काया ससद्धीस जाण्यासाठी, दे ि आणण दानि सिांना


पूजनीय असलेल्या, िसेच सिा संकटांचा नाश करणार्या अशा
गणनायकाला मी नमस्कार करिो.

• सिेष्िारब्धकायेषु त्यस्त्स्त्भुिनेश्िराः ।

• दे िा हदशन्िु नः ससद्धधं ब्रह्मेशानजनादा नाः ।।

• अर्ा : तिन्ही लोकांचे स्िामी असलेले ब्रह्मा-विष्णम


ु हे श हे त्रत्दे ि
(आम्हाला) आरं भ केलेल्या सिा कायांमध्ये यश दे िोि.
• ४ उ. ‘दे शकाल’ आणण ‘संकल्प’

• ‘दे शकाल’ उच्चारून झाल्यानंिर ‘संकल्प’ उच्चारायचा असिो.

• ४ उ १. दे शकाल (िषा २०१९)

• पज
ू काने स्ििःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लािन
ू पढ
ु ील ‘दे शकाल’
म्हणािा.

• श्रीमद्भगििो महापुरुषस्य
विष्णोराज्ञया प्रििामानस्य
अद्य ब्रह्मणो द्वििीये पराधे
विष्णुपदे श्रीश्िेििाराहकल्पे
िैिस्ििमन्िन्िरे
अष्टाविंशतििमे युगे
युगचिुष्के कसलयुगे
प्रर्मचरणे जम्बुद्िीपे
भरििषे भरिखण्डे दक्षक्षणपर्े
रामक्षेत्े बौद्धाििारे
दण्डकारण्ये दे शे गोदाियााः
दक्षक्षणे िीरे ेे शासलिाहन शके
अस्त्स्मन ् ििामाने व्यािहाररके
विकारीनाम संितसरे
दक्षक्षणायने िषाा ऋिौ भाद्रपद
मासे शुक्ल पक्षे चिुर्थयां
तिर्ौ इंद ू िासरे हस्ि धचत्ा
हदिस नक्षत्े शुक्ल योगे
िणणज ् करणे िुला स्त्स्र्िे
ििामाने श्रीचंद्रे ससंह स्त्स्र्िे
ििामाने श्रीसूये िस्त्ृ श्चक
स्त्स्र्िे ििामाने श्रीदे िगुरौ धनु
स्त्स्र्िे ििामाने श्रीशनैश्चरौ
शेषष
े ु सिाग्रहे षु यर्ायर्ं
रासशस्र्ानातन स्त्स्र्िेषु एिङ्
ग्रह-गण
ु विशेषण
े विसशष्टायां
शुभपुण्यतिर्ौ…

• तिधर्विाष्णस्
ु िर्ा िारो नक्षत्ं विष्णरु े ि च ।

• योगश्च करणं चैि सिं विष्णुमयं जगि ् ।।

• अर्ा : तिर्ी, िार, नक्षत्, योग, करण इतयादींच्या उच्चारणाचे सिा


फल श्रीविष्णूच्या स्मरणाने प्राप्ि होिे; कारण सिा जगच विष्णुमय
आहे.
• ४ उ २. संकल्प

• उजव्या हािाि अक्षिा घेऊन ‘संकल्प’ उच्चारािा.

• मम आतमनः परमेश्िराज्ञारूपसकलशास्त्श्रुतिस्मतृ िपुराणोक्िफलप्रास्त्प्िद्िारा


श्रीपरमेश्िरप्रीतयर्ं मम श्रीससद्धधविनायक- प्रीतिद्िारा सकलपापक्षयपूिक
ा ं
सिाकमातनविाघ्नतिपत्
ु पौत्ासभिद्
ृ धधमहै श्ियाविद्याविजयसंपदाहदकल्पोक्िफलससध्द्यर्ाम ्
श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकदे ििाप्रीतयर्ं ध्यानािाहनाहद षोडशोपचारै ः
पूजनमहं कररष्ये । ित्ादौ तनविाघ्निाससध्द्यर्ं श्री महागणपतिपूजनं कररष्ये ।
शरीरशद्
ु ध्यर्ं विष्णस्
ु मरणं कररष्ये । कलशशङ्खघण्टादीपपज
ू नं च कररष्ये ।।

• ४ उ २ अ. ‘संकल्पा’च्या संदभाािील सच
ू ना

• प्रतयेक िेळी डाव्या हािाने पळीभर पाणी घेऊन िे उजव्या


हािािरून खाली सोडिांना ‘कररष्ये’ असे म्हणािे.

• गोिा राज्य आणण महाराष्र राज्यािील ससंधुदग


ु ा स्त्जल्हा या भागाि
बहुिेक हठकाणी श्रीससद्धधविनायकासह पािािी आणण शंकर यांचे
पूजन करिाि; म्हणून संकल्पाि ‘श्री
उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायक दे ििा-प्रीतयर्ाम ्’ असा उल्लेख
केला आहे. अन्य भागांि ‘श्रीससद्धधविनायकदे ििाप्रीतयर्ाम ्’ असे
म्हणािे.

• ४ उ ३. ‘दे शकाल’ आणण ‘संकल्प’ यांचा अर्ा

• महापुरुष भगिान श्रीविष्णूच्या आज्ञेने प्रेररि झालेल्या या


ब्रह्मदे िाच्या दस
ु र्या पराधाामधील विष्णुपदािील श्रीश्िेििाराह
कल्पामधील िैिस्िि मन्िंिरामधील अठ्ठाविसाव्या युगािील
चिुयग
ुा ािील कसलयुगाच्या पहहल्या चरणािील जम्बु द्िीपािरील
भरििषाामध्ये भरि खंडामध्ये दं डकारण्य दे शामध्ये गोदािरी
नदीच्या दक्षक्षण िटािर बौद्धाििाराि रामक्षेत्ाि सध्या चालू
असलेल्या शासलिाहन शकािील व्यािहाररक ‘अमुक’नािाच्या
िषाािील दक्षक्षणायनािील िषाा ऋिूिील भाद्रपद मासािील शक्
ु ल
पक्षािील चिुर्ी या तिर्ीला ‘अमुक’िारी ‘अमुक’ नक्षत्ािील
शुभयोगािील शभ
ु घडीला िरील गुणविशेषांनी युक्ि शुभ आणण
पण्
ु यकारक अशी आज तिर्ी आहे . सिा शास्त्े आणण श्रुिी-स्मि
ृ ी-
पुराणे ही मला परमेश्िराच्या आज्ञेसारखी आहे ि. यांि सांधगिलेले
फळ मला समळािे आणण परमेश्िराने माझ्यािर प्रसन्न व्हािे,
यासाठी मी हे पज
ू न करि आहे . श्रीससद्धधविनायकाच्या कृपेने सिा
पापांचा क्षय होऊन सिा कमांिील विघ्ने दरू व्हािीि; िसेच
पुत्पौत्ांची भरभराट व्हािी; चांगले िैभि लाभािे; शास्त्ांि
सांधगिलेल्या विद्या, विजय, संपत्ती इतयादी फळांची प्राप्िी व्हािी,
या उद्दे शाने श्री उमामहे श्िरसहहि श्रीससद्धधविनायक-दे ििा यांना
प्रसन्न करण्यासाठी मी ही पूजा करि आहे . तयामध्ये पहहल्यांदा
विघ्ननाशनासाठी महागणपतिपज
ू न आणण शरीरशद्
ु धीसाठी
विष्णुस्मरण करि आहे . तयाचप्रमाणे कलश, घंटा आणण दीप यांची
पूजा करि आहे .

• ४ ऊ. श्री महागणपतिपूजन

• प्रर्म पाधर्ाि मूिीच्या समोर ककंिा उपलब्ध स्र्ानानुसार िाम्हण


अर्िा केळीचे पान ठे िािे. तयािर िांदळाची रास घालािी. तयािर
श्रीफळ ठे ििांना तयाची शेंडी आपल्या हदशेने ठे िािी. नंिर चंदनादी
उपचारांनी श्री महागणपिीचे पूजन करािे.
• ४ ऊ १. ध्यान

• नमस्काराची मुद्रा करून हाि छािीशी घ्यािेि आणण श्री


महागणपिीचे रूप डोळे समटून मनाि आठिािे अन ् पढ
ु ील श्लोक
म्हणािा.

• िक्रिुण्ड महाकाय कोहटसूयस


ा मप्रभ ।
तनविाघ्नं कुरु मे दे ि सिाकायेषु सिादा ।।

• अर्ा : कुमागााने जाणार्यांना सरळ मागाािर आणणार्या, प्रचंड शरीर


असलेल्या अन ् कोटी सूयांचे िेज असलेल्या हे गणपतिदे िा, माझ्या
कायांिील विघ्ने िू सदोहदि दरू कर. मी िल
ु ा नमस्कार करून
िुझे ध्यान करिो.

• श्री महागणपिये नमः । ध्यायासम ।।

• ४ ऊ २. आिाहन

• उजव्या हािाि (मध्यमा, अनासमका आणण अंगठा एकत् करून)


अक्षिा घेऊन ‘आिाहयासम’ म्हणिांना तया श्रीफळरूपी
महागणपिीच्या चरणी िहाव्याि.

• श्रीमहागणपिये नमः । महागणपतिं साङ्गं सपररिारं सायुधं


सशस्त्क्िकं आिाहयासम ।।
• ४ ऊ ३. आसन

• उजव्या हािाि अक्षिा घेऊन ‘समपायासम’ म्हणिांना तया श्री


महागणपिीच्या चरणी िहाव्याि.

• श्री महागणपिये नमः । आसनार्े अक्षिान ् समपायासम ।।

• ४ ऊ ४. चंदनादी उपचार

• उजव्या हािाच्या अनासमकेने गंध (चंदन) दे िाला लािा. तयानंिर


पुढील नाममंत् म्हणिांना ‘समपायासम’ हा शब्द उच्चारि कंसाि
हदल्याप्रमाणे उपचार दे िाच्या चरणी अपाण करािेि.

• श्री महागणपिये नमः । चन्दनं समपायासम ।। (गंध लािािे.)

• ऋद्धधससद्धधभ्यां नमः । हररद्रां समपायासम ।। (हळद िहािी.)

• ऋद्धधससद्धधभ्यां नमः । कुङ्कुमं समपायासम ।। (कंु कू िहािे.)

• श्री महागणपिये नमः । ऋद्धधससद्धधभ्यां नमः । ससन्दरू ं


समपायासम ।। (ससंदरू िहािा.)

• श्री महागणपिये नमः । अलङ्कारार्े अक्षिान ् समपायासम ।।


(अक्षिा िहाव्याि.)

• श्री महागणपिये नमः । पष्ु पं समपायासम ।। (फूल िहािे.)

• श्री महागणपिये नमः । दि


ू ााङ्कुरान ् समपायासम ।। (दि
ू ाा िहाव्याि.)
• श्री महागणपिये नमः । धूपं समपायासम ।। (उदबत्ती ओिाळािी.)

• श्री महागणपिये नमः । दीपं समपायासम ।। (तनरांजन ओिाळािे.)

• उजव्या हािाि २ दि
ू ाा घेऊन तयािर पाणी घालािे. नंिर दि
ू ांनी िे
ं डून) दि
पाणी नैिेद्यािर प्रोक्षण करून (सशप ू ाा हािािच धरून
ठे िाव्याि आणण आपल्या डाव्या हािाची बोटे दोन्ही डोळ्यांिर
(पाठभेद : डािा हाि छािीिर) ठे िून नैिेद्य समपाण करिांना
पुढील मंत् म्हणािेि.

• प्राणाय नमः ।

• अपानाय नमः ।

• व्यानाय नमः ।

• उदानाय नमः ।

• समानाय नमः ।

• ब्रह्मणे नमः ।।

• टीप – िेदोक्ि पूजाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या हठकाणी ‘ॐ


प्राणाय स्िाहा ।’ अशा प्रकारे मंत् म्हणिाि. हािािील एक दि
ू ाा
नैिेद्यािर आणण दस
ु री दि
ू ाा श्री गणपिीच्या चरणी िहािी. हािािर
पाणी घ्यािे अन ् पढ
ु ील प्रतयेक मंत् म्हणिांना िे पाणी िाम्हणाि
सोडािे.

• श्रीमहागणपिये नमः । नैिेद्यं समपायासम ।। मध्ये पानीयं


समपायासम ।

• उत्तरापोशनं समपायासम । हस्िप्रक्षालनं समपायासम । मुखप्रक्षालनं


समपायासम ।। (गंध-फूल िहािे.)

• करोद्ििानार्े चन्दनं समपायासम ।।

• नमस्काराची मुद्रा करून प्रार्ाना करािी.

• कायं मे ससद्धधमायािु प्रसन्ने तितय धािरर । विघ्नातन


नाशमायान्िु सिााणण गणनायक ।।

• अर्ा : हे गणनायका, िू माझ्यािर प्रसन्न हो. िसेच माझ्या


कायाािील सिा विघ्ने दरू करून िूच माझे काया ससद्धीस ने.

• यानंिर पळीभर पाणी घ्यािे आणण ‘प्रीयिाम ्’ हा शब्द म्हणिांना


िे िाम्हणाि सोडािे.

• अनेन कृिपूजनेन श्री महागणपतिः प्रीयिाम ् ।


• ४ ए. श्रीविष्णुस्मरण

• दोन्ही हाि पुसून नमस्काराच्या मुद्रेि छािीशी हाि जोडािेि. नंिर


९ िेळा ‘विष्णिे नमो’ म्हणािे अन ् शेिटी ‘विष्णिे नमः ।’ असे
म्हणािे.

• ४ ऐ. पूजेशी संबंधधि उपकरणांचे पूजन

• ४ ऐ १. कलशपूजन

• कलश पूजा

• गङ्गे च यमन
ु े चैि गोदािरर सरस्िति ।

• नमादे ससन्धुकािेरर जलेऽस्त्स्मन ् सस्त्न्नधधं कुरु ।।

• अर्ा : हे गंगा, यमन


ु ा, गोदािरी, सरस्ििी, नमादा, ससंधु अन ् कािेरी
या नद्यांनो, या पाण्यामध्ये िुम्ही िास करा.

• कलशे गङ्गाहदिीर्ाान्यािाहयासम ।।

• कलशदे ििाभ्यो नमः ।

• सिोपचारार्े गन्धाक्षिपुष्पं समपायासम ।।

• कलशामध्ये गंध, अक्षिा अन ् फूल एकत्रत्ि िहािे.


• ४ ऐ २. शंखपूजा

• शंखपूजा

• शङ्खदे ििाभ्यो नमः ।

• सिोपचारार्े गन्धपुष्पं समपायासम ।।

• अर्ा : हे शंखदे ििे, मी िुला िंदन करून सिा उपचारांसाठी गंध-


फूल समवपाि करिो. (प्रतयेक घरी शंख असिोच, असे नाही.
ज्यांच्या घरी शंख असेल, तयांनी िरीलप्रमाणे पूजन करािे.)

• ४ ऐ ३. घंटापूजा

• घंटापूजा

• आगमार्ं िु दे िानां गमनार्ं िु रक्षसाम ् ।

• कुिे घण्टारिं ित् दे ििाह्िानलक्षणम ् ।।

• अर्ा : दे ििांनी यािे आणण राक्षसांनी तनघन


ू जािे, यासाठी दे ििा-
आगमनसूचक असा नाद करणार्या घंटादे ििेला िंदन करून गंध,
अक्षिा अन ् फूल समवपाि करिो.

• घण्टायै नमः । सिोपचारार्े गन्धाक्षिपष्ु पं समपायासम ।।


• ४ ऐ ४. दीपपूजा

• दीपपूजा

• भो दीप ब्रह्मरूपस्तिं ज्योतिषां प्रभरु व्ययः ।

• आरोग्यं दे हह पुत्ांश्च मतिं शास्त्न्िं प्रयच्छ मे ।।

• दीपदे ििाभ्यो नमः ।

• सिोपचारार्े गन्धाक्षिपुष्पं समपायासम ।।

• अर्ा : हे दीपदे ििे, िू ब्रह्मस्िरूप आहेस. सिा ज्योिींचा अव्यय


असा स्िामी आहे स. िू मला आरोग्य, पुत्सौख्य, बुद्धी आणण
शांिी दे . मी िुला िंदन करून सिा उपचारांसाठी गंध, अक्षिा अन ्
फूल समवपाि करिो. (दीपदे ििेला हळदी-कंु कू िहाण्याची पद्धिही
आहे.)
• ४ ऐ ५. मंडपपूजन

• पुढील मंत् म्हणिांना ‘समपायासम’ या शब्दाच्या िेळी मंडपािर गंध,


अक्षिा आणण फूल िहािे.

• मण्डपदे ििाभ्यो नमः ।

• गन्धाक्षिपुष्पं समपायासम ।।
• टीप – गोव्याि आणण महाराष्राि काही हठकाणी मंडपािर विविध
प्रकारची फळे बांधन
ू आरास केली जािे, याला ‘माटोळी’ असे
म्हणिाि.
• ४ ओ. पूजासाहहतय आणण पूजास्र्ळ यांची, िसेच स्ििःची
(पज
ू काची) शद्
ु धी

• कलश आणण शंख यांिील र्ोडेसे पाणी पळीमध्ये एकत् घ्यािे.


पूजकाने पुढील मंत् म्हणि िुळशीपत्ाच्या साहाय्याने िे पाणी
पूजासाहहतय, स्ििःच्या सभोििी (भूमीिर) अन ् स्ििःिर
ं डािे).
(स्ििःच्या डोक्यािर) प्रोक्षण करािे (सशप

• अपवित्ः पवित्ो िा सिाािस्र्ाङ्गिोऽवप िा ।

• यः स्मरे ि ् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्िरः शुधचः ।।

• अर्ा : अपवित् ककंिा कोणतयाही अिस्र्ेिील मनष्ु य पंड


ु रीकाक्षाच्या
(विष्णूच्या) स्मरणाने अंिबााह्य शुद्ध होिो. िरील मंत् म्हणणे
कठीण िाटल्यास ‘श्री पुण्डरीकाक्षाय नमः ।’ हा नाममंत् म्हणि
िरील कृिी करािी. तयानंिर िुळशीचे पान िाम्हणाि सोडािे.
• ४ औ. ससद्धधविनायकाच्या पाधर्ाि मूिीची पूजा

• ४ औ १. श्री गणेशमूिीची स्र्ापना आणण प्राणप्रतिष्ठा

o श्री गणेशमि
ू ीची स्र्ापना पि
ू ा हदशेला करािी. िसे करणे
शक्य नसल्यास पूजकाचे मुख दक्षक्षण हदशेकडे होणार नाही,
अशा रीिीने श्री गणेशमि
ू ीची स्र्ापना करािी.
o ज्या पाटािर मूिीची स्र्ापना करायची आहे , तया पाटाच्या
मध्यभागी १ मठ
ू अक्षिा (धि
ु लेले अखंड िांदळ
ू ) ठे िाव्याि.
तयािर वपंजरीने स्िस्त्स्िक काढािे.

o नंिर तया िांदळािर पढ


ु ीलप्रमाणे मि
ू ीची ‘प्राणप्रतिष्ठा’ करािी.
‘प्राणप्रतिष्ठा’ म्हणजे मूिीमध्ये दे िति आणणे. यासाठी
पूजकाने स्ििःचा उजिा हाि मूिीच्या हृदयाला लािून ‘या
मि
ू ीि ससद्धधविनायकाचे प्राण (ित्त्ि) आकृष्ट होि आहे ’,
असा भाि ठे िून पुढील मंत् म्हणािेि.

• अस्यश्रीप्राणप्रतिष्ठामन्त्स्य
ब्रह्मविष्णुमहे श्िराय-ऋषयः
ऋग्यजःु सामातनछन्दांसस
पराप्राण-शस्त्क्िदे ििा आं बीजं
ह्ीं

• शस्त्क्िः क्रों कीलकम ् अस्यां मि


ु ौ
प्राणप्रतिष्ठापने वितनयोगः ।।

• ॐ आंह्ींक्रों
अंयंरंलंिंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्ींआं
हं सः सोहम ् । दे िस्य
प्राणाइहप्राणाः ।।

• ॐ आंह्ींक्रों
अंयंरंलंिंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्ींआं
हं सः सोहम ् । दे िस्य जीि इह
स्त्स्र्िः ।।

• ॐ आंह्ींक्रों
अंयंरंलंिंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्ींआं
हं सः सोहम ् । दे िस्य
सिेस्त्न्द्रयाणण ।।

• ॐ आंह्ींक्रों
अंयंरंलंिंशंषंसंहंळंक्षंअः क्रोंह्ींआं
हं सः सोहम ् । दे िस्य
िाङ्मनःचक्षुःश्रोत्स्त्जह्िािाणप्राणा
इहागतय सख
ु ंसधु चरं तिष्ठन्िु
स्िाहा ।।

• टीप – प्राणप्रतिष्ठे चे िरील मंत् िेदोक्ि आहे ि.

• अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्िु अस्यै प्राणाः क्षरन्िु च ।

• अस्यै दे ितिमचाायै मामहे ति च कश्चन ।।

• नंिर ‘ॐ’ ककंिा ‘परमातमने नमः ।’ असे १५ िेळा म्हणािे.


• ४ औ २. षोडशोपचार पूजा ध्य

• षोडशोपचार पूजा

• हाि जोडून नमस्काराची मुद्रा करािी

• ॐ गणानांतिागणपतिंहिामहे कविंकिीनामप
ु मश्रिस्िमम ् ।

• ज्येष्ठराजंब्रह्मणांब्रह्मणस्पिआनःशण्ृ िन्नूतिसभःसीदसादनम ् ।

• टीप – हा मंत् िेदोक्ि आहे .


• एकदन्िं शूपक
ा णं गजिक्त्ं चिुभज
ुा म ् ।

• पाशाङ्कुशधरं दे िं ध्यायेि ् ससद्धधविनायकम ् ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । ध्यायासम ।।

• पहहला उपचार – आिाहन

• उजव्या हािाि अक्षिा घेऊन ‘आिाहयासम’ म्हणिांना महादे ि, गौरी


आणण ससद्धधविनायक यांच्या चरणी िहा. (अक्षिा िहािांना
मध्यमा, अनासमका आणण अंगठा एकत् करून िहाव्याि.)

• आिाहयासम विघ्नेश सुरराजाधचािेश्िर ।

• अनार्नार् सिाज्ञ पूजार्ं गणनायक ।।

• अर्ा : हे विघ्नेशा, दे िगणांनी पुजलेल्या, अनार्ांच्या नार्ा आणण


सिाज्ञ गणनायका, मी पूजेसाठी िुझे आिाहन करिो.
• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । आिाहयासम ।।

• दस
ु रा उपचार – आसन

• उजव्या हािाि अक्षिा घेऊन ‘समपायासम’ म्हणिांना दे िांच्या चरणी


िहा.

• विधचत्रतनरधचिं हदव्यास्िरणसंयि
ु म् ।

• स्िणाससंहासनं चारु गह
ृ ाण सुरपूस्त्जि ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः ।

• आसनार्े अक्षिान ् समपायासम ।।

• तिसरा उपचार – पाद्य

• उजव्या हािाने पळीभर पाणी घ्या आणण ‘समपायासम’ म्हणिांना


िे पाणी महादे ि, गौरी अन ् ससद्धधविनायक यांच्या चरणांिर प्रोक्षण
करा.

• सिािीर्ासमुद् भूिं पाद्यं गन्धाहदसभयुि


ा म् ।

• विघ्नराज गह
ृ ाणेदं भगिन्भक्िितसल ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । पाद्यं समपायासम


।।
• चौर्ा उपचार – अघ्या

• डाव्या हािाने पळीभर पाणी घ्या. तया पाण्याि गंध, फूल आणण
अक्षिा घाला. उजव्या हािाि दि
ू ाा घेऊन ‘समपायासम’ म्हणिांना िे
ं डा.
पाणी महादे ि, गौरी तन ससद्धधविनायक यांच्या चरणांिर सशप

• अघ्यं च फलसंयुक्िं गन्धपुष्पाक्षिैयि


ुा म ् । गणाध्यक्ष नमस्िेऽस्िु
गह
ृ ाण करुणातनधे ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । अघ्यं समपायासम


।।

• पाचिा उपचार – आचमन

• डाव्या हािाि पळीभर पाणी आणण उजव्या हािाि दि


ू ाा घ्या. नंिर
‘समपायासम’ म्हणिांना िे पाणी महादे ि, गौरी आणण श्री गणपति
यांच्या चरणांिर प्रोक्षण करा.

• विनायक नमस्िुभ्यं त्रत्दशैरसभिस्त्न्दिम ् ।

• गङ्गोदकेन दे िेश शीिमाचमनं कुरु ।।

• अर्ा : हे विनायका, दे िांनीही असभिादन केलेल्या दे िेशा, या गंगेच्या


पाण्याचा आचमनार्ा िू स्िीकार कर.

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । आचमनीयं


समपायासम ।।
• सहािा उपचार – स्नान

• पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हािाि दि


ू ाा घेऊन ‘समपायासम’
म्हणिांना िे पाणी महादे ि, गौरी तन ससद्धधविनायक यांच्या
ं डा.
चरणांिर सशप

• गङ्गासरस्ििीरे िापयोष्णीयमुनाजलैः ।

• स्नावपिोऽसस मया दे ि िर्ा शास्त्न्िं कुरुष्ि मे ।।

• अर्ा : गंगा, सरस्ििी, रे िा, पयोष्णी आणण यमन


ु ा या नद्यांच्या
पाण्याने मी िुला स्नान घालि आहे . हे दे िा, मला शांिी प्रदान
कर.
• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । स्नानं समपायासम
।।

• ६ अ. पंचामि
ृ स्नान

• दध
ू , दही, िूप, मध आणण साखर यांचे स्नान घालािे. उजव्या
हािाि दि
ू ाा घेऊन ‘समपायासम’ म्हणिांना महादे ि, गौरी अन ्
ससद्धधविनायक यांच्या चरणांिर दध
ू , िद्नंिर शुद्धोदक प्रोक्षण
करािे. अशा प्रकारे उिाररि उपचारांनी दे िाला स्नान घालािे.

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । पयस्नानं


समपायासम ।

• िदन्िे शद्
ु धोदकस्नानं समपायासम ।।
• पुढील प्रतयेक स्नानानंिर शुद्धोदकाचा िरील मंत् म्हणून दे िांच्या
चरणी पाणी प्रोक्षण करािे.

• श्री
उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय
नमः । दधधस्नानं समपायासम ।।

• श्री
उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय
नमः । घि
ृ स्नानं समपायासम ।।

• श्री
उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय
नमः । मधस्
ु नानं समपायासम ।।

• श्री
उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय
नमः । शकारास्नानं समपायासम ।।

• ६ आ. गंधोदकस्नान

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः ।

• गन्धोदकस्नानं समपायासम ।। िदन्िे शुद्धोदकस्नानं समपायासम


।। (दे िांच्या चरणी पाण्याि गंध अन ् कापरू घालन
ू िे प्रोक्षण
करािे. नंिर शुद्धोदक प्रोक्षण करािे. )
• ६ इ. असभषेक

• पंचपात्ीमध्ये पाणी भरून घ्यािे आणण उजव्या हािाि दि


ू ाा
घ्याव्याि. नंिर पळीिील पाणी दे िािर प्रोक्षण करिांना ‘श्रीगणपति
अर्िाशीषा’ ककंिा ‘संकटनाशन गणपतिस्िोत्’ म्हणािे.

• गणपति अर्िाशीषा
मंगलकारी आहे श्री गणपति अर्िाशीषा
गणपति अर्िाशीषा
ॐ नमस्िे गणपिये।
तिमेि प्रतयक्षं ितिमसस
तिमेि केिलं किााऽ सस
तिमेि केिलं धिााऽसस
तिमेि केिलं हिााऽसस
तिमेि सिं खस्त्ल्िदं ब्रह्मासस
ति साक्षादातमाऽसस तनतयम ्।।1।।

• ऋिं िस्त्च्म। सतयं िस्त्च्म।।2।।

• अि ति मां। अि िक्िारं ।
अि श्रोिारं । अि दािारं ।
अि धािारं । अिानूचानमि सशष्यं।
अि पश्चािाि। अि परु स्िाि।
अिोत्तरात्ताि। अि दक्षक्षणात्ताि ्।
अिचोध्िाात्ताि ्।। अिाधरात्ताि ्।।
सिािो मााँ पाहह-पाहह समंिाि ्।।3।।
• तिं िाङ्मयस्तिं धचन्मय:।
तिमानंदमसयस्तिं ब्रह्ममय:।
तिं सस्त्च्चदानंदाद्वििीयोऽवष।
तिं प्रतयक्षं ब्रह्मावष।
तिं ज्ञानमयो विज्ञानमयोऽवष।।4।।

• सिं जगहददं तित्तो जायिे।


सिं जगहददं तित्तस्त्स्िष्ठति।
सिं जगहददं तितय लयमेष्यति।
सिं जगहददं तितय प्रतयेति।
तिं भूसमरापोऽनलोऽतनलो नभ:।
तिं चतिाररकाकूपदातन।।5।।

• तिं गण
ु त्यािीि: तिमिस्र्ात्यािीि:।
तिं दे हत्यािीि:। तिं कालत्यािीि:।
तिं मूलाधारस्त्स्र्िोऽसस तनतयं।
तिं शस्त्क्ित्यातमक:।
तिां योधगनो ध्यायंति तनतयं।
तिं ब्रह्मा तिं विष्णुस्तिं
रूद्रस्तिं इंद्रस्तिं अस्त्ग्नस्तिं
िायुस्तिं सूयस्
ा तिं चंद्रमास्तिं
ब्रह्मभूभि
ुा :स्िरोम ्।।6।।

• गणाहद पूिम
ा ुच्चाया िणााहदं िदनंिरं ।
अनस्
ु िार: परिर:। अधेन्दल
ु ससिं।
िारे ण ऋद्धं। एित्ति मनुस्िरूपं।
गकार: पूिरू
ा पं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्िारश्चान्तयरूपं। त्रबन्दरू
ु त्तररूपं।
नाद: संधानं। साँ हहिासंधध:
सैषा गणेश विद्या। गणकऋवष:
तनचद्
ृ गायत्ीच्छं द:। गणपतिदे ििा।
ॐ गं गणपिये नम:।।7।।

• एकदं िाय विद्महे।


िक्रिुण्डाय धीमहह।
िन्नो दं िी प्रचोदयाि।।8।।

• एकदं िं चिुहास्िं पाशमंकुशधाररणम ्।


रदं च िरदं हस्िैविाभ्राणं मूषकध्िजम ्।
रक्िं लंबोदरं शूपक
ा णाकं रक्ििाससम ्।
रक्िगंधाऽनसु लप्िांगं रक्िपष्ु पै: सप
ु स्त्ु जिम ्।।
भक्िानुकंवपनं दे िं जगतकारणमच्युिम ्।
आविभि
ूा ं च सष्ृ टयादौ प्रकृिे पुरुषातपरम ्।
एिं ध्यायति यो तनतयं स योगी योधगनां िर:।।9।।

• नमो व्रािपिये। नमो गणपिये।


नम: प्रमर्पिये।
नमस्िेऽस्िु लंबोदरायैकदं िाय।
विघ्ननासशने सशिसि
ु ाय।
श्रीिरदमूिाये नमो नम:।।10।।

• एिदर्िाशीषा योऽधीिे।
स ब्रह्मभूयाय कल्पिे।
स सिा विघ्नैनाबाध्यिे।
स सिाि: सुखमेधिे।
स पञ्चमहापापातप्रमच्
ु यिे।।11।।

• सायमधीयानो हदिसकृिं पापं नाशयति।


प्रािरधीयानो रात्रत्कृिं पापं नाशयति।
सायंप्राि: प्रयंज
ु ानोऽपापो भिति।
सिात्ाधीयानोऽपविघ्नो भिति।
धमाार्क
ा ाममोक्षं च विंदति।।12।।

• इदमर्िाशीषामसशष्याय न दे यम ्।
यो यहद मोहाद्दास्यति स पापीयान ् भिति।
सहस्राििानाि ् यं यं काममधीिे िं िमनेन साधयेि ्।13।।

• अनेन गणपतिमसभवषंचति
स िाग्मी भिति
चिुर्थयाामनश्र्नन जपति
स विद्यािान भिति।
इतयर्िाणिाक्यं।
ब्रह्माद्यािरणं विद्याि ्
न त्रबभेति कदाचनेति।।14।।

• यो दि
ू ांकुरैंयज
ा ति
स िैश्रिणोपमो भिति।
यो लाजैयज
ा ति स यशोिान भिति
स मेधािान भिति।
यो मोदकसहस्रेण यजति
स िास्त्ञ्छि फलमिाप्रोति।
य: साज्यससमद्सभयाजति
स सिं लभिे स सिं लभिे।।15।।

• अष्टौ ब्राह्मणान ् सम्यग्ग्राहतयतिा


सूयि
ा चास्िी भिति।
सय
ू ग्र
ा हे महानद्यां प्रतिमासंतनधौ
िा जप्तिा ससद्धमंत्ों भिति।
महाविघ्नातप्रमुच्यिे।
महादोषातप्रमुच्यिे।
महापापाि ् प्रमुच्यिे।
स सिाविद्भिति से सिाविद्भिति।
य एिं िेद इतयुपतनषद्।।16।।

• साििा उपचार – िस्त्

• कापसाची दोन िांबडी िस्त्े घ्या अन ् ‘समपायासम’ म्हणिांना


तयांिील एक िस्त् मूिीच्या गळ्याि अलंकारासारखे घाला, िर
दस
ु रे मूिीच्या चरणांिर ठे िा.

• रक्ििस्त्युगं दे ि दे ििाहं सुमङ्गलम ् ।

• सिाप्रद गह
ृ ाणेदं लम्बोदर हरातमज ।।

• अर्ा : हे सशिसुिा, लंबोदरा, दे ििांसाठी सुयोग्य, सुमंगल आणण


सिा गोष्टी प्रदान करणार्या या लाल िस्त्ांच्या जोडीचा िू स्िीकार
कर.
• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः ।

• कापाासतनसमािं िस्त्ं समपायासम ।।

• आठिा उपचार – यज्ञोपिीि

• महादे ि आणण ससद्धधविनायक यांना यज्ञोपिीि (जानिे) अपाण


करािे अन ् दे िीला अक्षिा िहाव्याि.

• राजिं ब्रह्मसूत्ं च काञ्चनस्योत्तरीयकम ् ।

• विनायक नमस्िेऽस्िु गह
ृ ाण सुरिस्त्न्दि ।।

• अर्ा : हे सुरगणपूस्त्जि विनायका, सुिणााचे उत्तरीय अन ् रुप्याप्रमाणे


लखलणखि यज्ञोपवििाचा िू स्िीकार कर.

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । यज्ञोपिीिं


समपायासम ।।

• श्री उमायै नमः । उपिीिार्े अक्षिान ् समपायासम ।।

• यज्ञोपिीि हे श्री गणेशाच्या गळ्याि घालािे आणण नंिर िे


मूिीच्या उजव्या हािाखाली घ्यािे. पूजेि महादे िाची मूिी नसल्याने
ज्या हठकाणी महादे िाचे आिाहन केले असेल, तया हठकाणी
यज्ञोपिीि अपाण करािे.
• नििा उपचार – चंदन

• श्री गणपिीला अनासमकेने गंध लािािे.

• श्रीखण्डं चन्दनं हदव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम ् ।

• विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगह्


ृ यिाम ् ।।

• अर्ा : हे दे िश्रे ष्ठा, अतयंि मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्या


हदव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा िू स्िीकार कर.

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । विलेपनार्े चन्दनं


समपायासम ।।

• श्री उमायै नमः । हररद्रां कुङ्कुमं समपायासम ।। (हळद-कंु कू िहािे.)

• श्री उमायै नमः । श्रीससद्धधविनायकाय नमः । ससन्दरू ं समपायासम


।। (गौरी अन ् ससद्धधविनायक यांना शेंदरू िहािा.)

• दहािा उपचार – फुले-पत्ी

• उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणण पत्ी अपाण करािीि.

• माल्यादीतन सग
ु न्धीतन मालतयादीतन िै प्रभो ।

• मया हृिातन पज
ू ार्ं पष्ु पाणण प्रतिगह्
ृ यिाम ् ।।
• सेिस्त्न्िकाबकुलम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरिीररसालपुष्पैः ।

• त्रबल्िप्रिालिुलसीदलमालिीसभः तिां पूजयासम जगदीश्िर मे प्रसीद


।।

• अर्ा : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, िसेच


चमेली आदी सुगंधधि फुले आपण घ्यािीि. िसेच शेिंिी, बकुळ,
चाफा, उं डीणकमळे , पुंनाग, जाई, कण्हे र, आंब्याचा मोहर, बेल,
िुलसी, चमेली आदी फुलांनी मी िुझी पूजा करिो. हे जगदीश्िरा,
िू प्रसन्न हो.

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः ।


ऋिुकालोद्भिपुष्पाणण समपायासम ।।

• महादे ि आणण गौरी यांना िुळस अन ् बेलाचे पान िहािे.

• श्री उमामहे श्िराभ्यां नमः । िुलसीपत्ं त्रबल्िपत्ं च समपायासम ।।

• अंगपज
ू ा

ु ील नािांनी श्री ससद्धधविनायकाच्या चरणी ककंिा दे िाच्या तया


• पढ
तया अियिांिर उजव्या हािाने (मध्यमा, अनासमका आणण अंगठा
एकत् करून) अक्षिा िहाव्याि.
• श्री गणेशाय नमः । पादौ पूजयासम ।। (चरणांिर)

• श्री विघ्नराजाय नमः । जानन


ु ी पज
ू यासम ।। (गड
ु घ्यांिर)

• श्री आखुिाहनाय नमः । ऊरू पूजयासम ।। (मांड्यांिर)

• श्री हेरम्बाय नमः । कहटं पज


ू यासम ।। (कमरे िर)

• श्री कामाररसूनिे नमः । नासभं पूजयासम ।। (बेंबीिर)

• श्री लम्बोदराय नमः । उदरं पज


ू यासम ।। (पोटािर)

• श्री गौरीसि
ु ाय नमः । हृदयं पूजयासम ।। (छािीिर)

• श्री स्र्ूलकण्ठाय नमः । कण्ठं पूजयासम ।। (गळ्यािर)

• श्री स्कन्दाग्रजाय नमः । स्कन्धौ पूजयासम ।। (खांद्यांिर)

• श्री पाशहस्िाय नमः । हस्िौ पूजयासम ।। (हािािर)

• श्री गजिक्त्ाय नमः । िक्त्ं पज


ू यासम ।। (मख
ु ािर)

• श्री विघ्नहत्े नमः । नेत्े पूजयासम ।। (डोळ्यांिर)

• श्री सिेश्िराय नमः । सशरः पज


ू यासम ।। (मस्िकािर)

• श्री गणाधधपाय नमः । सिााङ्गं पूजयासम ।। (सिांगािर)


• पत्ीपूजा

• पुढील नािांनी दे ठ दे िाकडे करून ‘समपायासम’ असे म्हणिांना


दे िाच्या चरणी पत्ी िहािी. (सिा हठकाणी प्रतयेक प्रकारची पत्ी
उपलब्ध असेलच, असे नाही. तयामुळे जी पत्ी उपलब्ध झाली
ू ाा ककंिा अक्षिा िहाव्याि.)
नसेल, तया पत्ीच्या हठकाणी दे िाला २ दि

• श्री सुमुखाय नमः । मालिीपत्ं समपायासम ।। (चमेलीचे पान)

• श्री गणाधधपाय नमः । भङ्


ृ गराजपत्ं समपायासम ।। (माका)

• श्री उमापुत्ाय नमः । त्रबल्िपत्ं समपायासम ।। (बेल)

• श्री गजाननाय नमः । श्िेिदि


ू ाापत्ं समपायासम ।। (पांढर्या दि
ू ाा)

• श्री लम्बोदराय नमः । बदरीपत्ं समपायासम ।। (बोर)

• श्री हरसूनिे नमः । धत्तरू पत्ं समपायासम ।। (धोिरा)

• श्री गजकणााय नमः । िुलसीपत्ं समपायासम ।। (िुळस)

• श्री गुहाग्रजाय नमः । अपामागापत्ं समपायासम ।। (आघाडा)

• श्री िक्रिुण्डाय नमः । शमीपत्ं समपायासम ।। (शमी)

• श्री एकदन्िाय नमः । केिकीपत्ं समपायासम ।। (केिडा)

• श्री विकटाय नमः । करिीरपत्ं समपायासम ।। (कण्हे र)


• श्री विनायकाय नमः । अश्मन्िकपत्ं समपायासम ।। (आपटा)

• श्री कवपलाय नमः । अकापत्ं समपायासम ।। (रुई)

• श्री सभन्नदन्िाय नमः । अजन


ुा पत्ं समपायासम ।। (अजन
ुा सादडा)

• श्री पतनीयुिाय नमः । विष्णुक्रान्िापत्ं समपायासम ।। (गोकणा)

• श्री बटिेनमः । दाडडमीपत्ं समपायासम ।। (डासळंब)

• श्री सुरेशाय नमः । दे िदारूपत्ं समपायासम ।। (दे िदार)

• श्री भालचन्द्राय नमः । मरूबकपत्ं समपायासम ।।(मरिा)

• श्री हेरम्बाय नमः । ससन्दि


ु ारपत्ं समपायासम ।। (तनगडी / सलंगड)

• श्री शूपक
ा णााय नमः । जािीपत्ं समपायासम ।। (जाई)

• श्री सिेश्िराय नमः । अगस्त्स्िपत्ं समपायासम ।। (अगस्त्स्ि)

• यानंिर श्री ससद्धधविनायकाची १०८ नािे उच्चारून एकेक दि


ू ाा
अपाण करिाि.

• अकरािा उपचार – धूप

• उदबत्ती ओिाळािी ककंिा धप


ू दाखिािा.

• िनस्पतिरसोद्भूिो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः ।


• आिेयः सिादेिानां धूपोऽयं प्रतिगह्
ृ यिाम ् ।।

• अर्ा : िनस्पिींच्या रसांिून उतपन्न झाले ला, पुष्कळ सुगंधाने युक्ि


असलेला आणण सिा दे ििांनी सुिास घेण्याजोगा असा हा धूप मी
िुला दाखिि आहे . हे दे िा, िू याचा स्िीकार कर.

• श्री उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । धूपं समपायासम


।।

• बारािा उपचार – दीप

• आज्यं च ितिासंयुक्िं िस्त्ह्नना योस्त्जिं मया ।

• दीपं गह
ृ ाण दे िेश त्ैलोक्यतिसमरापह ।।

• भक्तया दीपं प्रयच्छासम दे िाय परमातमने ।

• त्ाहह मां तनरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगह्


ृ यिाम ् ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । दीपं समपायासम


।। (तनरांजन ओिाळािे.)

• िेरािा उपचार – नैिेद्

• उजव्या हािाि २ दि
ू ाा (दि
ू ाा नसल्यास िुळशीपत्
• नैिेद्यं गह्
ृ यिां दे ि भस्त्क्िं मे ह्यचलां कुरु । ईस्त्प्सिं मे िरं दे हह
परत् च परां गतिम ् ।।

• शकाराखण्डखाद्यातन दधधक्षीरघि
ृ ातन च । आहारं भक्ष्यभोज्यं च
नैिेद्यं प्रतिगह्
ृ यिाम ् ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः ।

• पुरिस्र्ावपिमधुरनैिेद्यं तनिेदयासम ।।

• प्राणाय नमः ।

• अपानाय नमः ।

• व्यानाय नमः ।

• उदानाय नमः ।

• समानाय नमः ।

• ब्रह्मणे नमः ।।

• टीप – िेदोक्ि पज
ू ाविधीमध्ये ‘प्राणाय नमः ।’ या हठकाणी ‘ॐ
प्राणाय स्िाहा ।’ अशा प्रकारे मंत् म्हणिाि.
• पूजकाने हािािील १ दि
ू ाा नैिेद्यािर ठे िािी आणण दस
ु री श्री
ससद्धधविनायकाच्या चरणी िहािी. उजव्या हािािर पाणी घेऊन
पुढील प्रतयेक मंत् म्हणून िे पाणी िाम्हणाि सोडािे

• नैिेद्यं समपायासम । मध्ये पानीयं समपायासम । उत्तरापोशनं


समपायासम ।

• हस्िप्रक्षालनं समपायासम । मख
ु प्रक्षालनं समपायासम ।।

• फुलाला गंध लािून दे िाला िहािे.

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । करोद्ििानार्े


चन्दनं समपायासम ।।

o आरिी

o कापूर-आरिी

• आरिी झाल्यािर ‘कपूरा गौरं करुणाििारं ०’ हा मंत् म्हणि कापूर-


आरिी करािी.

o आरिी ग्रहण करणे

• चौदािा उपचार – नमस्कार

• पढ
ु ील श्लोक म्हणन
ू दे िाला पण
ू ा शरणागि भािाने साष्टांग
नमस्कार घालािा.

• नमः सिाहहिार्ााय जगदाधारहे ििे । साष्टाङ्गोऽयं प्रणामस्िे


प्रयतनेन मया कृिः ।।
• नमोऽस्तिनन्िाय सहस्रमूिाये सहस्रपादाक्षक्षसशरोरुबाहिे ।।

• सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्ििे सहस्रकोटीयुगधाररणे नमः ।

• श्री उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । नमस्कारान ्


समपायासम ।।

• पंधरािा उपचार – प्रदक्षना

• यातन कातन च पापातन जन्मान्िरकृिातन च ।

• िातन िातन विनश्यस्त्न्ि प्रदक्षक्षणपदे पदे ।।

• अन्यर्ा शरणं नास्त्स्ि तिमेि शरणं मम ् ।

• िस्मातकारुण्यभािेन रक्ष माम ् परमेश्िर ।।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । प्रदक्षक्षणां


समपायासम ।।

o दि
ू ाायुग्मसमपाण (पाठभेद : काही हठकाणी नैिेद्यानंिर
दि
ू ाायग्ु म िहािाि.)

• दि
ू ांचे दे ठ दे िाकडे आणण अग्र आपल्याकडे करून पढ
ु ील प्रतयेक
नािाने दोन दि
ू ाा एकत् करून दे िाच्या चरणी िहाव्याि, उदा. श्री
गणाधधपाय नमः । दि
ू ाायुग्मं समपायासम ।। याप्रमाणे प्रतयेक
नाममंत् उच्चारल्यािर ‘दि
ू ाायग्ु मं समपायासम ।’ असे म्हणािे.

• श्री गणाधधपाय नमः ।


• श्री उमापुत्ाय नमः ।

• श्री अघनाशनाय नमः ।

• श्री एकदन्िाय नमः ।

• श्री इभिक्त्ाय नमः ।

• श्री मष
ू किाहनाय नमः ।

• श्री विनायकाय नमः ।

• श्री ईशपत्
ु ाय नमः ।

• श्री सिाससद्धधप्रदायकाय नमः ।

• श्री कुमारगुरिे नमः ।।

• नंिर पुढील श्लोक म्हणून दे िाच्या चरणी एकविसािी दि


ू ाा िहािी.

• गणाधधप नमस्िेऽस्िु उमापुत्ाघनाशन । एकदन्िेभिक्त्ेति िर्ा


मूषकिाहन ।।

• विनायकेशपुत्ेति सिाससद्धधप्रदायक । कुमारगुरिे िुभ्यं पूजयासम


प्रयतनिः ।।

• श्री ससद्धधविनायकाय नमः । दि


ू ाामेकां समपायासम ।।
• सोळािा उपचार – मंत्पुष्पांजली आणण प्रार्ाना

• श्री उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । मंत्पुष्पांजसलं


समपायासम । (दे िाला मंत्पष्ु पांजली अपाण करािी.)

• नंिर पुढील प्रार्ाना करािी.

• आिाहनं न जानासम न जानासम ििाचानम ् । पज


ू ां चैि न जानासम
क्षम्यिां परमेश्िर ।।

• मन्त्हीनं कक्रयाहीनं भस्त्क्िहीनं सरु े श्िर । यतपस्त्ू जिं मया दे ि पररपूणं


िदस्िु मे ।।

• अपराधसहस्राणण कक्रयन्िेऽहतनाशं मया । दासोऽयसमति मां मतिा


क्षमस्ि परमेश्िर ।।

• अर्ा : मला िुझे आिाहन आणण अचान, िसेच िुझी पूजा कशी
करािी, हेही ज्ञाि नाही. पज
ू ा करिांना काही चक
ू झाली असल्यास
मला क्षमा कर. हे दे िा, मी मंत्हीन, कक्रयाहीन आणण भक्िीहीन
आहे . जी काही मी िुझी पूजा केली आहे , िी िू पररपूणा करिून
घे. हदिस-रात् माझ्याकडून कळि नकळि सहस्रो अपराध घडि
असिाि. ‘मी िुझा दास आहे ’, असे समजून मला क्षमा कर.

• कायेन िाचा मनसेस्त्न्द्रयैिाा बुद्ध्यातमना िा प्रकृतिस्िभािाि ् ।

• करोसम यद्यि ् सकलं परस्मै नारायणायेति समपायेत्ति ् ।।


• अर्ा : हे दे िा, पूजा करिांना माझ्याकडून काया-िाचा-मन-बुद्धी
आदींद्िारे काही चक
ु ा झाल्या असल्यास मला क्षमा करािी आणण
पूजा पररपूणा करून घ्यािी.
• अनेन दे शकालाद्यनुसारिः कृिपूजनेन ।

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकदे ििा प्रीयिां ।। (हािािर


पाणी घेऊन िाम्हणाि सोडािे.)

• प्रीिो भििु । ितसद्ब्रह्माऽपाणमस्िु ।।

• अर्ा : दे ि माझ्यािर प्रसन्न होिो. हे सिा कमा ब्रह्माला अपाण


करिो.
• जयघोष

• दे ििांच्या नािांचा जयघोष करािा.

• पूजेच्या शेिटी व्यक्ि कराियाची कृिज्ञिा

• ‘हे श्री ससद्धधविनायका, िुझ्या कृपेने माझ्याकडून भािपूणा पूजा


झाली. िुझ्या कृपेने पज
ू ा करि असिांना माझे मन साितयाने
िुझ्या चरणी लीन राहहले. पूजेिील चैिन्याचा मला लाभ झाला.
यासाठी मी िुझ्या चरणी कृिज्ञ आहे .’

• या िेळी डोळे समटून ‘मूिीिील चैिन्य आपल्या हृदयाि येि आहे ’,


असा भाि ठे िािा.

• िीर्ाप्राशन आणण प्रसादग्रहण

• उजव्या हािािर िीर्ा घेऊन पढ


ु ील मंत् म्हणन
ू िीर्ा प्राशन करािे.
• अकालमतृ युहरणं सिाव्याधधविनाशनम ् । दे िपादोदकं िीर्ं जठरे
धारयाम्यहम ् ।।

• अर्ा : अकाली मतृ यू येऊ नये आणण सिा व्याधींचा नाश व्हािा, या
उद्दे शाने मी दे िाचे (श्री उमामहे श्िरसहहि श्री ससद्धधविनायकाचे)
चरण धुिलेले पवित् िीर्ा प्राशन करून माझ्या जठरामध्ये धारण
करिो. िसेच प्रसादही भािपूणरा ीतया ग्रहण करािा.
• ४ औ ३. मोदक िायनदान मंत्

• एका केळीच्या पानािर ककंिा िाटामध्ये १० ककंिा २१ मोदक


ठे िािेि. तयािर केळीचे पान ककंिा िाट उपडे ठे िािे. तयािर गंध-
फूल िहािे. नंिर पुढील मंत् म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे िायनदान
द्यािे.

• विनायक नमस्िुभ्यं सििं मोदकवप्रय । अविघ्नं कुरु मे दे ि


सिाकायेषु सिादा ।।
दशानां मोदकानां च दक्षक्षणाफलसंयुिम ् । विप्राय िि िुष्ट्यर्ं
िायनं प्रददाम्यहम ् ।।

• यानंिर आचमन करून ‘विष्णिे नमो विष्णिे नमो विष्णिे नमः


।’ असे म्हणािे.

• ४ अं. ससद्धधविनायकाच्या पाधर्ाि मूिीची उत्तरपूजा

• कुलाचाराप्रमाणे मि
ू ीचे विसजान योग्य हदिशी करािे. तया िेळी
गंध, फुले, धूप, दीप आणण नैिेद्यासाठी दही, भाि, मोदक असे
पदार्ा पूजेि असािेि. प्रारं भी स्ििःला कंु कुमतिलक लािािा. नंिर
आचमन करािे आणण हािांि अक्षिा घेऊन पढ
ु ील संकल्प करािा.

• श्री उमामहेश्िरसहहिससद्धधविनायकदे ििाप्रीतयर्ाम ् उत्तराराधनं


कररष्ये ।

• िदङ्गतिेन ध्यानगन्धाहदपञ्चोपचारपूजनमहं कररष्ये ।

• श्री उमामहेश्िरसहहिससद्धधविनायकाय नमः । ध्यायासम ।

• (आिा मी उमामहेश्िरसहहि श्री ससद्धधविनायक दे ििेला नमस्कार


करून तयाचे ध्यान करि आहे .)

• गंध (चंदन) लािणे

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । विलेपनार्े चन्दनं


समपायासम ।।

• (लेपनासाठी चंदन अपाण करि आहे .)

• श्री उमायै नमः । हररद्रां कुङ्कुमं समपायासम ।।

• (श्री उमादे िीला नमस्कार करून हळदी-कंु कू िहाि आहे .)

• पत्ी आणण फुले िहाणे

• श्रीससद्धधविनायकाय नमः । नानाविधपत्ाणण समपायासम ।।

• श्रीससद्धधविनायकाय नमः । ऋिुकालोद्भिपुष्पाणण समपायासम ।।


• (श्री ससद्धधविनायकाला नमस्कार करून या ऋिूमध्ये उतपन्न
झालेली नानाविध पत्ी आणण फुले अपाण करि आहे .)

• धूप (उदबत्ती) दाखिणे

• श्री उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । धूपं समपायासम


।। (धूप दाखिि आहे .)

• दीप ओिाळणे

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । दीपं समपायासम


।। (दीप ओिाळि आहे .)

• नैिेद्य दाखिणे

• श्री उमामहेश्िरसहहिश्रीससद्धधविनायकाय नमः । नैिेद्यं


समपायासम ।। (नैिेद्य अपाण करि आहे .)

• (िरील उपचार करिांना कराियाच्या कृिी यापूिी सांधगिल्या


आहेि.)

• अनेन कृिपूजनेन श्री उमामहे श्िरसहहिश्रीससद्धधविनायकः प्रीयिाम ्



• अर्ा : या पूजेने उमामहे श्िरसहहि श्री ससद्धधविनायक दे ििा प्रसन्न
होिो. (‘प्रीयिाम ्’ म्हणिांना उजव्या हािािरून िाम्हणाि पाणी
सोडािे.)

• नंिर पुढील मंत् म्हणािा.

• प्रीिो भििु । ितसि ् ब्रह्मापाणमस्िु ।

• उजव्या हािाि अक्षिा घेऊन पुढील मंत् म्हणािा.

• यान्िु दे िगणा: सिे पज


ू ामादाय पाधर्ािाि ्

• इष्टकामप्रससध्द्यर्ं पुनरागमनाय च ।।

You might also like