You are on page 1of 14

घट ापना

नम कार यावष घट ापना अ न तपदा शके


१९४३ दनांक ७/ १०/ २०२१ गु वारी आहे .
महा मी उपवास द.१३ अ टोबर , बुधवारी करावा .
नवरा ो ापन कु लपरंपरा असेल या माणे नवमीला
कवा वजयादशमीला र ववारी करावे .

*अशोक काका कु लकण *


*९०९६३४२४५१*

*घट ापना*

हे त आ न शु. तपदे पासून नवमीपयत करतात.


ताला आरंभ कर यास अमायु तपदा व य
समजावी. तयायु तपदा शुभ समजावी.
ता या नऊ रा ी पूण होतील ते हा त पूण झाले
असे जाणावे. तथी या यवृ ने दवससं येत
यूना ध य होत नाही. आरंभ दवशी च ा न
आ ण वैधृती योग असेल तर दो ही संप यावर
तारंभ करावा. परंतु दे वीचे आवाहन, ापन आ ण
वसजन या त ही गो ी ात:काळ करतात. हणून
च ाद व य गो ी अ धक काल राहात असतील तर
याच दवशी अ भ जत् मु तावर आरंभ करावा. तसे
पा हले तर, वासं तक नवरा ाम ये श ची उपासना
धान गणली जाते. परंतु या दो ही उपासना ापक
अस यामुळे दो ही नवरा ांत दो ही करतात.
याबाबतीत वणभेद, वधान भ ता अगर दे वताद भेद
नाही. सव वणाचे लोक आपाप या अ भ दे वतेची
उपासना करतात. जर संपूण नवरा भर त करणे
अश य असेल तर
* तपदे पासून स तमीपयत स त-रा क त करावे.
* पंचमीला एकभु रा न, ष ीला न त क न
(तारकादशनोपरा त भोजन क न), स तमीस
अया चत सेवन क न, अ मीला व नवमीला पारणे
क न पंचरा क त करावे;
* स तमी, अ मी व नवमीला एकभु रा न
रा क त करावे;
* आरंभ दनी व समा त दनी रा क त करावे
कवा
* आरंभ दनी अगर समा त दनी एकरा क त
करावे. त कोण याही कारे के ले तरी अ भ - स
होते. सु वातीस मृ का पस न एक वेद (चौक)
तयार करावी. यासाठ प व ान नवडावे. या
वेद वर जव, ग आद धा ये पेरावीत. यावर
श नुसार सुवणाद चा कलश ा पत करावा.
कलशावर सोने, चांद , तांब,े मृ का, पाषाण याची
मूत कवा च याची ापना करावी. जर मूत
मातीची, कागदाची ( च पणी ) कवा
श रा दकाची असेल व नानाद वध नी ती व प
हो याची वा व न जा याची श यता असेल तर
त यावर काच बसवावी आ ण खड् गाद आयुधे
आतीला बाजूस ठे वावी. मूत उपल हो यासारखी
नसेल तर कलशा या मागील बाजूस ( भतीवर)
व तक व या यामागे दो ही बाजूस ं शूळ काढावे
आ ण गाचे च , पु तक कवा शा ळ ाम वगैरे
ठे वून व णुचे पूजन करावे. पूजच
े े सा वक , राजसी
आ ण तामसी असे तीन कार आहेत. यांपैक
सा वक पूजा अ धक च लत आहे. नवरा - ताचा
आरंभ करताना सव थम गणपती, मातृका,
लोकपाल, नव ह आ ण व ण यांचे पूजन,
व तवाचन आ ण मधुपक- हण क न मु य
मूत ची वेद वधीनुसार, प त मानुसार कवा
आप या सां दा यक प तीनुसार पूजा करावी. ही
मु य मूत राम-कृ ण, ल मीनारायण कवा श ,
भगवती, दे वी इ. कोण याही अ भ दे वतेची असावी.
दे वी या नवरा ात महाकाली, महाल मी आ ण
महासर वतीची पूजा अ ण स तशतीचा पाठ या
गो ना ाधा य आहे. पाठ करायचा असेल तर
पा पु तक दे वतातु य मानून याचे पूजन करावे. १,
३, ५ अशा वषम सं या मक स तशतीची पारायणे
करावी. पाठासाठ वशेष ा ण नमं त करणे
असतील तर यांची सं याही १, ३, ५ अशी वषम
असावी. स तशतीचे पाठ (पारायणसं या) आप या
उ ा या व पानुसार पुढ ल माणे करावे.
* फल स १,
* उप व-शांतीसाठ ३,
* सामा यत: सव कारा या शांतीसाठ ५,
* भयमु साठ ७,
* य -फला या ा तीसाठ ९,
रा य ा तीसाठ ११,
* काय स साठ १२,
* एखा ाला वश कर यासाठ १४,
* सुखसंप ी या ा तीसाठ १५,
* धनपु ा तीसाठ १६,
* श ,ू रोग आ ण राजा यापासून या
भय नवारणासाठ १७,
* य ा तीसाठ १८,
*अन हां या दोष नवारणासाठ २०,
* बंधमु साठ २५,
आ ण मृ युभय, ापक उप व, तसेच दे श वनाश
इ याद पासून बचाव हावा आ ण असा य गो ी या
स तव, तसेच लोको र लाभा तव,
आव यकतेनुसार १००; १०००; दहाहजार, व एक
लाखपयत स तशतीपाठ करावे. दे वी तांम ये
'कु मारीपूजन' परमाव यक मानले गेले आहे. श य
तर नवरा संपेपयत, नाही तर समा ती या दवशी
कु मारीचे पाय धुऊन तची गंधपु पाद नी पूजा करावी.
तला म ा भोजन वाढावे.
* एका कु मा रके चे पूजन के ले असता ऎ य ा ती
होते;
* दोघ चे पूजन के ले असता भोग व मो ा ती होते;
* तघ चे पूजन के याने धम-अथ-काम यांची ा ती
होते;
* चौघ या पूजनाने रा यपद ा ती;
* पाच जण चे पूजन के याने व ा ा ती;
* सहां या पूजनाने षट् कम स ;
* सातां या पूजनाने रा य ा ती;
* आठजण या पूजन े े संप ी आ ण
* नऊ कु मार ची पूजा के ली असता पृ वीचे रा य
मळते.
दोन वषाची मुलगी कु मारी, तीन वषाची मू तनी,
चार वषाची क याणी, पाच वषाची रो हणी, सहा
वषाची काली, सात वषाची च डका, आठ वषाची
शांभवी, नऊ वषाची गा आ ण दहा वषाची सुभ ा-
व पणी संबो धली जाते. कु मारीपूजनासाठ या न
मोठ मुलगी अ ा होय. गापूजमे ये तपदे ला
के सांना लाव याची -े आवळा, सुगध ं ी तेल, इ.
वहावीत, तीयेला के स बांध यासाठ रेशमी दोरा
वहावा, तृतीयेला स र व आरसा अपण करावा,
चतुथ ला मधुपक, तलक आ ण ने ांजन, पंचमीला
उटणे, चंदनाद अंगराग व अलंकार आ ण ष ीला
फु ले अपण करावीत. स तमीला गृहम यपूजा,
अ मीला उपवासपूवक पूजन, नवमीला महापूजा व
कु मारीपूजन आ ण दशमीला आरती आ ण वसजन
करावे. याच माणे रामकृ णाद या
नवरा महो सवात तो पाठ कवा लीला दशनाचा
काय म करावा. हा सव उ लेख के वळ
द दशना मक आहे. तरी वशेष गो ची मा हती
अय थ ं ांमधून अवगत क न यावी. या माणे नऊ
दवसपयत नवरा त क न दहा ा दवशी दशांश
हवन, ा णभोजन आ ण तो ापन ( वसजन )
करावे.

यावष वजयादशमी नव ा माळे ला असून


या दवशी पारणे करावे . घट ापना झाली तरी
मातामह ा क शकता . यांना घट ापने पूव
अशौच आले असेल हणजे सुतक पडले असेल तर
यांनी अशौच संप यावर तस या , पाच ा ,
सात ा अगद नव ा दवशीसु ा घट ापना के ली
तरी चालते . घट ापना झा यावर अशौच आले तर
स या कु टुं बातील कु णाकडू न कवा ा णाकडू न
उव रत दवशी आरती , तेलवात क न यावी .
उ ापन सु ा स याकडू न क न यावे .
कोरोनामुळे कु णी आजारी अस यास कवा ऍड मट
अस यास घट बसवणे श य नस यास नदान नऊ
दवस दे वापुढे दवा लावून दे वीचा अखंड जप
करावा . या नऊ दवसात दे वीची तो े , आर या ,
पदे , स तशती पाठ करावे या नऊ दवसात नवचंडी
शतचंडी करता येते .

*मला आलेले काही *

* :-* यावष अडचणीमुळे महाल मी बसवता


आ या नाहीत तर या नवरा ात बसवा ा का ?
*उ र :-* महाल मी हे त आहे , कु लधम नाही .
यामुळे एखा ा वष ताचा लोप झाला तरी पुढ ल
वष महाल मी बसवा ात . महाल मी आगमन
अनुराधा न ावर होते , पूजन जे ा न ावर होते
आ ण उ ापन मूळ न ावर होते , हे योग परत
कसे जुळून येतील ? यामुळे आता पुढ ल वष
महाल मीची ापना करावी
* :-* नवरा ीम ये कोणतेही पारायण करता येते
का ?
*उ र :-* पारायण अव य करावे , कारण सवाना
उपवास असतो व वेळ भरपूर असतो . नऊ
दवसांम ये उलट परमे राचे गुणगान अव य करावे .
* :-* नवरा ीम ये प रधान कर यासाठ सा ांचे
रंग कोणते ?
*उ र :-* आप या धमशा ात नवरा ात नऊ रंगाचे
कपडे प रधान करावेत असे कु ठे ही उ लेख नाहीत .
सा ांचे कारखानदार , कानदार व मी डया यांचे हे
जा हरातीचे फ़ं डे आहेत याला काही शा ाधार
नाही .
* :-* आजारपणामुळे नऊ दवस उपवास श य
नाहीत तर काय करावे ?
*उ र :-* उपवासाचे उपोषण , एक भू यापैक
कोणताही कार चालतो . हणजे एक वेळ जेवण
क न सु ा उपवास करता येतो .
* :-* नवरा म ये पानाचा वडा दे वीला द यावर
उपवास असताना तो कसा हण करावा ?
*उ र :-* वषभर उपवासाम ये पानाचा वडा चालत
नाही . पण नवरा ीचा उपवास असला तरी दे वीचा
साद हणून वडा हण करावा .
* :-* आम या घरी नवरा नाही तर आ ही सु
क शकतो का ? कवा आम याकडे अ मीला हवन
करत नाहीत यंदा के ले तर चालेल का ?
*उ र :-* कु लाचार हा पूव पासून चालत आलेला
आहे तसा चालवावा . याम ये अ धक भर
घाल याचा य न क नये तु हाला आज चांगले
दवस आले आहेत हणून या भर घालू नये , कारण
दवस सारखे नसतात . थम वाढ क न नंतर
सोडू न दे यापे ा वाढ क च नये . कारण पुढ ल
पढ ने यो य प तीने के ले तर ठ क अ यथा यांना
ास होतो .
* :-* नंदाद पातील वात कोणती असावी ? तेल
कोणते असावे ? वात कती लांब असावी ?
*उ र :-* ( मूळ श द आनंद द प असा आहे पण
स या सवजण नंदाद प असाच उ लेख करतात .)
वात एकच असावी वातीची लांबी ९६ अंगल ु े असे
माण सां गतले आहे . आपण वयंपाकाला वापरतो
तेच तेल द ा साठ वापरावे . रा ी दवा वझला
तरी उठ याबरोबर तेल टाकू न दवा लावावा व नंतरच
इतर कामे करावीत . नंदाद प पडला तर शांती क न
यावी . तुपाचा दवा पण लावता येतो .

*अशोककाका कु लकण *
*पाचेगावकर*
*९०९६३४२४५१*

( यांना नय मत मा हती हवी आहे यांनी


धम ानगंगा पु वर जॉईन हो यासाठ हाट् सअप वर
या नंबरवर मेसेज ावा )
सोबत पुढ ल पीडीएफ पाठवत आहे
१) दे वीचे नवरा
२) घट ापना वधी
३) कुं कु माजन
४) सा ांचे रंग खंडन , धुंडीराजशा ी पाठक
५) नवरा हवन व ब लदान
६) दे वी कवच
७) सव दे वी तो े
८) दे वी आरती सं ह
९) दे वी संबळ गीते
१०) दे वी सू
११) गा स तशती मराठ अथासह
१२) गा चालीसा
१३) गा शती
१४ ) बोडण
१५) दे वी अथवशीष
१६) दे वी कोश भाग १ , ३ , ४
१७ ) आ दश ची नऊ पे
१८) गा क पत
१९) ीसू , मराठ अथासह
२० ) ीसू वधान मराठ

You might also like