You are on page 1of 6

2022

पा थव गणेश थापना ३१ ऑग ट २०२२

पुजा सिह याची यादी


हळद, कुं कु , गुलाल, शदूर गूळ-खोबरे समई,, नीरंजन

अ गंध, अ ता, रांगोळी वाती, काडेपटे ी पळीभांडे, तां या, ता हण


नारळ १ हार, फु ले, के वडा, कमळ सु े पैसे १० नाणी

जानवे दूवा, बेल , तुळशी , प ी पाट / आसने

खारीक, बदाम, सुपा या, हळकुं डे ( येक ५) िव ाची पाने १५ पंचामृत

फळे ५ (दूध, दही, तूप, मध, साखर )


उदब ी, कापूर

गणपतीचे त ड पूव कवा पि म दशेला होईल अशी आरास करावी.


करावी
िचत उ रेला चालेल परं तु यावेळी पूजा करणा या ने त ड पूव कवा पि म दशेला होईल असे बसावे.
गणपतीसमोर २ पानांचे ५ िवडे मांडावेत. देठ देवाकडे करावेत . यावर खारीक, बदाम, सुपा या, हळकुं डे व सु े पैसे ठे वावेत. आप या
समोर डा ा हाताला पा याने भरलेला तां या ठे वावा . डा ा हाताशी पळी- भांडे ता हण व उज ा हाताला पूजा सािह याचे ताट ठे वावे.
गणपती या मूत खाली पाटावर व घालावे व थो ात ही सव तयारी पुरेशी आधी करावी हणजे पूजे या वेळी
ाशा अ ता ठे वा ात.
धावपळ / िचडिचड होणार नाही.

पंचामृत

अ ता
चौरं ग हळद

कुं कु
अ गंध फु ले- दूवा-
बेल, प ी गुलाल
पळी भांड-े ता हण-तां या
जानवी
बु ा
अ र

पाट १ पाट २

1
www.dhereguruji.com ॥ पौरोिह य ॥ वा तु- योितष स ला ॥ ऑनलाईन पुजा ॥ +91 9822865216
2022
पा थव गणेश थापना ३१ ऑग ट २०२२

आचमन :-डा ा हातात पळी (चमचा) घेऊन उज ा हातावर पाणी यावे. पिह या तीन नावांनी पाणी यावे
१) के शवाय नमः २) नारायणाय नमः ३) माधवाय नमः
चव या नावाला पाणी हाताव न सरळ ता हणात सोडावे. ४) गो वदाय नमः।
पु हा पिह या तीन नावांनी पाणी यावे चव या नावाला हाताव न सरळ ता हणात सोडावे .
०१.के शवायनमः । ०२. नारायणायनमः। ०३. माधवायनमः। ०४. गो वदायनमः।
नंतर पुढील २० नावे हणावीत.
०५. िव णवे नमः। ०६. मधूसद
ू नाय नमः। ०७. ि िव माय नमः। ०८. वामनाय नमः। ०९. ीधराय नमः।
१०. षीके षाय नमः। ११. प नाभाय नमः। १२. दामोदराय नमः। १३. संकषणाय नमः । १४.वासुदेवाय नमः।
१५. ु ाय नमः। १६.अिन ाय नमः। १७.पु षो माय नमः। १८. अधो जाय नमः। १९. नार सहाय नमः।
२०. अ युताय नमः। २१.जनादनाय नमः। २२.उप ाय नमः। २३. हरये नमः। २४. ीकृ णाय नमः।

यानंतर मनाम ये गणपती, कु लदेवता, आई विडल गु ं चे मरण क न नम कार करावा.


एक िवडा देवापुढे ठे वून देवांना व मो ा माणसांना नम कार करावा व पूजल
े ा सु वात करावी.

ीम महागणपतये नमः। इ देवता यो नमः। ामदेवता यो नमः। थानदेवता यो नमः। एतद् कम धान देवता ीपा थव िस ीिवनायकाय नमः।
सव यो देवे यो नमो नमः। सव यो ा णे यो नमो नमः। अिव म तु ।

संक प : आता उज ा हाताम ये थो ा अ ता घेऊन पुढील संक प करावा.

ीमद् भगवतो महापु ष य िव णोरा या वतमान य अ णो ि तीये पराध ी ेतवाराहक पे वैव वत म वंतरे किलयुगे थमचरणे भरतवष
भरतख डे ज बू ीपे दंडकार ये देशे गोदावयाः दि णे तीरे कृ णा वे याः उ रे तीरे (पु याबाहेरील गणेशभ ांनी ा ठकाणी आपण या गावी पूजा
करत आहात या गावाचा उ लेख करावा) शािलवाहन शके बौ ावतारे राम े े राम रामा मे अि मन् वतमाने शुभकृ त नाम संव सरे दि णायने वषा
ऋतौ भा पद मासे शु ल प े चतु या ितथौ भृगु वासरे िच ा दवस न े क या सिहत तुला रािश ि थते चं े सह रािशि थते सूय मीन रािश
ि थते देवगुरौ शेषेषु हेषु यथायथा रािश थानािन ि थतेषु एवं गुण िवशेषण िविश ायां शुभ पु यितथौ मम आ मनः िु त मृित पुराणो फल ा यथ
ीपरमे र ी यथ (आप या गो ाचा उ ार करावा ; गो मािहत नस यास का यप गो यावे कवा आडनावाचा उ ार करावा ) ............. गो े
उ प ः (आप या नावाचा उ ार करावा ) ............ अहं अ माकं सकल कु टु ंबानां सप रवाराणां म
े थैय आयुः आरो य ऐ य ा यथ ी िसि िवनायक
कृ पा साद ा यथ ित वा षक िविहतं पा थव िसि िवनायक त अंग वेन ी पा थव िस ीिवनायक देवता ी यथ यथाशि यथा ानेन यथािमिलत
साम यां ाण ित ापना पूवकं यान आवाहना द षोडशोपचार पूजनं अहं क र ये । हातावर पाणी घेऊन अ ता ता हणात सोडा ात.
आदौ िन व ता िस थ महागणपित पूजनं/ मरणं क र ये । पु हा एकदा हातावर पाणी घेऊन ता हणात सोडावे.

(आम या घरातील सवाना दीघायु य, उ म आरो य, सुख-शांित, समाधान, ऐ य ा हावे हणून मी हे त करत आहे, अशी भावना मनात ठे वावी )
उज ा हाताला तांदळावर एक सुपारी ठे वून याची गणपती समजून पुजा करावी. कवा श य नस यास फ गणपतीचे मरण क न नम कार करावा.

ी महागणपतये नमः । यायािम । सुपारीला अ ता वहा ात.


ी महागणपतये नमः । आवाहयािम। पु हा अ ता वहा ात.
ी महागणपतये नमः । गंध अ ता पु पं समपयािम । एक फू ल गंध अ तात बुडवून वहावे
ी महागणपतये नमः ।ह र ा कुं कु म सौभा य ािण समपयािम । हळदी कुं कु वहावे.
ी महागणपतये नमः । दुवाकु रं िव वदलं पु पािण च समपयािम । दुवा, बेल व फु ले वहावीत
ी महागणपतये नमः । धूपं समपयािम दीपं दशयािम । उदब ी नीरांजन ओवाळावे / दोन वेळा ता हणात पाणी सोडावे .

2
www.dhereguruji.com ॥ पौरोिह य ॥ वा तु- योितष स ला ॥ ऑनलाईन पुजा ॥ +91 9822865216
2022
पा थव गणेश थापना ३१ ऑग ट २०२२

ी महागणपतये नमः । गुडखा नैवे ं समपयािम । गूळ खोब याचा नैवे दाखवावा .
ी महागणपतये नमः । मुखवासाथ पूगीफल तांबल
ू ं सुवण पु प दि णां समपयािम । पुढ या िव ावर व फळावर थबभर पाणी घालावे
ी महागणपतये नमः । मं ा तां समपयािम । अ ता वहा ात
ी महागणपतये नमः । ाथनापूवक नम कारं समपयािम । नम कार करावा.
अनेन कृ त पूजनेन ी महागणपती ीयताम् । हातावर पाणी घेऊन ता हणात सोडावे .

ानंतर कलश, शंख, घंटा व द ाची गंध अ ता फू ल वा न पूजा करावी व नम कार करावा.

पूजा के ले या कलशातील पाणी फु लाने कवा तुळशी या पानाने वतः या अंगावर, मूत वर आिण पूजा सािह यावर शपडावे. नंतर गणपती या

मूत वरील माल/व काढावे व मूत ची ाण ित ा करावी.

ाण ित ा :
सव थम ा िनज व असणा या माती या मूत त देवाचे हात,पाय, डोळे इ. एके क अवयव साकार होत आहेत आिण मूत म ये ाण येऊन ती सजीव होत
आहे अशी मनाम ये भावना करावी.मूत या दयाला आपला उजवा हात लावून ठे वावा व पुढील मं हणावा.
आं -ह । अं यं रं लं वं शं सं हं ळं ं अः । -ह आं हंसः सोऽहम् ॥ अ यां मूत ाण इह ाणाः ॥
आं -ह । अं यं रं लं वं शं सं हं ळं ं अः । -ह आं हंसः सोऽहम् ॥ अ यां मूत जीव इह ि थतः ॥
आं -ह । अं यं रं लं वं शं सं हं ळं ं अः । -ह आं हंसः सोऽहम् ॥ अ यां मूत सव इं यािण सुखं िचरं ित त
ं ु नमः ॥
देवा या दो ही डो यांना दूवा या काडीने तूप लावावे.
नंतर गभादाना द पंधरा सं कार पूण हावेत हणून पंधरा वेळा ‘-ह ’ चा जप करावा . हात जोडू न पुढील मं हणावा ...
र ांभोिध थ पोतो लसद ण सरोजािध ढाकरा जैः । पाशं कोदंडिम ू वमथ गुणम यंकुशं पंचबाणा न् ॥
िब ाणा ृ पालं ि नयनलिसतपीनव ो हा ा । देवी बालाकवणा भवतु सुखकरी ाणशि ः परा नः ॥

’ ी िसि िवनायकाय नमः ’ असे हणत गंध अ ता फू ल हळदी-कुं कु वहावे.


’ ी िसि िवनायकाय नमः ’ धूपं समपयािम । दीपं दशयािम । असे हणत दोन वे ळा ता हणात पाणी सोडावे .
’ ी िसि िवनायकाय नमः ’ नैवे ं समपयािम । गूळखोबरे अथवा खडीसाखर कवा सा या साखरे चा नैवे दाखवावा .
पुढ या िव ावर पाणी सोडू न देवाला नम कार करावा.
अनेन कृ त पूजनेन ी िसि िवनायकः ीयताम् । असे हणून ता हणात एकदा पाणी सोडावे .

षोडशोपचार पूजन :
हाताम ये दूवा कवा अ ता घेऊन मनाम ये िसि िवनायकाचे यान करावे
एकदंतं शूपकण गजव ं चतुभुजं । पाशांकुशधरं देवं यायेत् िसि िवनायकम् ॥
ी पा थव िसि िवनायकाय नमः। यायािम दूवा कवा अ ता गणपती या मूत वर वहा ात.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। आवाहनाथ अ तां समपयािम । अ ता वहा ात.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। आसनाथ अ तां समपयािम । अ ता वहा ात.

ी पा थव िसि िवनायकाय नमः। पा ं समपयािम । फु लाने / दूवा या काडीने पाणी शपडावे.


ी पा थव िसि िवनायकाय नमः। अ य समपयािम । गंध अ ता िमि त पाणी शपडावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। आचमनीयं समपयािम । फु लाने/ दूवा या काडीने पाणी शपडावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ानं समपयािम । फु लाने/ दूवा या काडीने पाणी शपडावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। पंचामृत ानं समपयािम । फु लाने पंचामृत शपडावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। गंधोदक ानं समपयािम । फु लाने गंधिमि त पाणी शपडावे.

3
www.dhereguruji.com ॥ पौरोिह य ॥ वा तु- योितष स ला ॥ ऑनलाईन पुजा ॥ +91 9822865216
2022
पा थव गणेश थापना ३१ ऑग ट २०२२

ी पा थव िसि िवनायकाय नमः। शु ोदक ानं समपयािम । फु लाने / दूवा या काडीने पाणी शपडावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः।पूजाथ गंध अ ता पु पं समपयािम । देवाला गंध, अ ता, फू ल वहावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ह र ा कुं कु मं समपयािम। हळदी कुं कु वहावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। धूपं समपयािम दीपं दशयािम । उदब ी िनरं ज न ओवाळू न
ी पा थव िसि िवनायकाय नमः। नैवे ाथ पंचामृत नैवे ं समपयािम। पंचामृताचा नैवे दाखवावा
ी पा थव िसि िवनायकाय नमः। पूगीफल तांबल
ू सुवण पु प दि णां समपयािम। पुढ या िव ावर पाणी घालावे.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। मं ा तां समपयािम। अ ता वहा ात.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ाथनापूवक नम कारं समपयािम। देवाला नम कार करावा.
अनेन पंचामृत पूजनेन ी िसि िवनायकः ीयताम् । ता हणात एक पळीभर पाणी सोडावे .

अिभषेक
देवाला वािहलेले फू ल उचलून याचा वास घेऊन उ र दशेला टाकावे व गणपती अथवशीष कवा गणपती तो ( ण य िशरसा देवं ..) हणत देवाला
अिभषेक करावा. दो ही येत नस यास २१ वेळा ’ गं गणपतये नमः’ असे हणत अिभषेक (फु लाने / दूवा या काडीने पाणी शपडावे.) करावा.
नंतर देवाला फु लाने वासाचे तेल कवा अ र लावून गरम पाणी शपडावे व पु हा चांगले पाणी शपडावे. मूत हल या हाताने व छ पुसन
ु यावी.

कोण याही कारणा तव पु हा मूत हलवू नये.

ी पा थव िसि िवनायकाय नमः। सु िति तम तु । ( अ ता वहा ात )


ी पा थव िसि िवनायकाय नमः। व उपव ं समपयािम । ( य व कवा अ ता वहा ात)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। य ोपवीतं समपयािम । .........
(िच ात दाखिव या माणेदवे ा या डा ा खां ाव न उजवीकडे जानवे घालावे. नस यास अ ता वहा ात)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। िवलेपनाथ चंदनं समपयािम । ( गंध लावावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। अलंकरणाथ अ तां समपयािम । ( अ ता वहा ात )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ह र ा कुं कु मं समपयािम । ( हळदी कुं कु वहावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। नानािवध प रमल ािण समपयािम । (शदूर, गुलाल, बु ा इ. वहावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। नानािवध पु पािण पु पमालां च समपयािम । ( फु ले वहावीत व हार घालावा )

अंगपूजा : खालील नावांनी गणपतीला पायापासून डो यापयत एके का अवयवावर अ ता वहा ात.
१ गणे राय नमः । पादौ पूज यािम २ िव राजाय नमः । जानुनी पूजयािम
३ आखुवाहनाय नमः। ऊ पूजयािम ४ हेरंबाय नमः। क ट पूजयािम
५ लंबोदराय नमः। उदरं पूजयािम ६ गौरीसुताय नमः । तनौ पूजयािम
७ गणनायकाय नमः । दयं पूजयािम ८ थूलकं ठाय नमः । कं ठं पूजयािम
९ कं धा जाय नमः । कं धौ पूजयािम १० पाशह ताय नमः । ह तौ पूजयािम
११ गजव ाय नमः । व ं पूजयािम १२ िव ह नमः । ललाटं पूजयािम
१३ सव राय नमः। िशरः पूजयािम १४ गणािधपाय नमः। सवागं पूजयािम

ी पा थव िसि िवनायकाय नमः। नानािवध प ािण समपयािम । ( प ी वहा ात )


ी पा थव िसि िवनायकाय नमः। धूपं समपयािम । दीपं दशयािम । ( उदब ी व िनरंजन ओवाळावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। नैवे ं समपयािम । ( पंच खा / मोदक कवा पेढे यांचा नैवे दाखवावा)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। उ रापोशनं, ह त-मुख ालनं समपयािम। ( तीन वेळा ता हणात पाणी सोडावे )
4
www.dhereguruji.com ॥ पौरोिह य ॥ वा तु- योितष स ला ॥ ऑनलाईन पुजा ॥ +91 9822865216
2022
पा थव गणेश थापना ३१ ऑग ट २०२२

ी पा थव िसि िवनायकाय नमः। करो तनाथ चंदनं समपयािम । ( फु लाने गंध वहावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। मुखवासाथ पूगीफल तांबल
ू ं समपयािम। ( पुढ या िव ावर पाणी घालावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। सुवण पु पं दि णां समपयािम । ( देवापुढे दि णा ठे वून पाणी घालावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। फलं समपयािम । ( नारळावर व फळांवर थब थब पाणी घालावे )

पुढील येक नावाला दोन-दोन दूवा गंधात बुडवून वहा ात.

१ गणािधपाय नमः। दूवा यु मं समपयािम । २ उमापु ाय नमः। दूवा यु मं समपयािम ।


३ अघनाशनाय नमः। दूवा यु मं समपयािम । ४ िवनायकाय नमः। दूवा यु मं समपयािम ।
५ ईशपु ाय नमः। दूवा यु मं समपयािम । ६ सविसि दायकाय नमः। दूवा यु मं समपयािम ।
७ एकदंताय नमः। दूवा यु मं समपयािम । ८ इभव ाय नमः। दूवा यु मं समपयािम ।
९ आखुवाहनाय नमः। दूवा यु मं समपयािम । १० कु मार गुरवे नमः। दूवा यु मं समपयािम ।
पुढील मं ानी एक दूवा वहावी. गणािधप नम ते तु उमापु अघनाशन। एकदंत इभव िे त तथा च मूषक वाहन ॥
िवनायक ईशपु िे त सविसि दायक । कु मार गुरवे िन यं पूजनीय य तः ॥ दुवामेकां समपयािम ।
यानंतर िनरांजन / कापूर लावून आरती करावी.
ी पा थव िसि िवनायकाय नमः। दि णापूवक नम कारं समपयािम । ( दि णा घालून नम कार करावा )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। मं पु पांजल समपयािम । ( हातात फु ले व अ ता घेऊन मं पु पांजली हणून ती फु ले वहावीत.
मं पु पांजली येत नस यास ’व तुड
ं महाकाय ...... ’ ोक हणावा )
यानंतर पुढील मं हणून नम कार करावा.
आवाहनं न जानािम न जानािम तव अचनं । पूजां चैव जानािम यतां परमे र ॥
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ाथनापूवक नम कारं समपयािम ।
(पूजा कशी करायची मला मािहत नाही. जसे मा या मनात आले तशी मी मनापासून के ली. काही चुकले असेल रािहले असेल तर मा करा आिण
सवा या घरात कायम सुख शांती समृ ी रा दे अशी ाथना करावी. )
सवानी ापूवक तीथ साद यावा.

पूजच
े े संपण
ू फल ा हावे यासाठी गु ज ना दि णा
व तुपात तळले या मोदकाचे वायन ावे.
ही दि णा आपण Sumeet G. Dhere.

State Bank of India, Pashan Branch,


IFSC Code SBIN0013547

Saving A/C 20152659380


ा खा यावर जमा क शकता.
अथवा 9822865216 ा मांकावर Paytm / BHIM / GooglePay क शकता.

5
www.dhereguruji.com ॥ पौरोिह य ॥ वा तु- योितष स ला ॥ ऑनलाईन पुजा ॥ +91 9822865216
2022
पा थव गणेश थापना ३१ ऑग ट २०२२

दररोजची पूजा :
ी पा थव िसि िवनायकाय नमः। पा ं समपयािम । (फु लाने / दूवा याकाडीने पाणी शपडावे.)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। अ य समपयािम । (गंध अ ता िमि त पाणी शपडावे.)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। आचमनीयं समपयािम । (फु लाने/ दूवा याकाडीने पाणी शपडावे.)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ानं समपयािम । (फु लाने/ दूवा याकाडीने पाणी शपडावे.)
गणपती अथवशीष कवा गणपती तो ( ण य िशरसा देवं ..) कवा २१ वेळा
‘गं गणपतये नमः’ असे हणत अिभषेक करावा. ( फु लाने / दूवा याकाडीने पाणी शपडावे.)
( मूत हल या हाताने व छ पुसावी )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। िवलेपनाथ चंदनं समपयािम । ( गंध लावावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। अलंकरणाथ अ तां समपयािम । ( अ ता वहा ात )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। ह र ा कुं कु मं समपयािम । ( हळदी कुं कु वहावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। नानािवध पु पािण पु पमालां च समपयािम । ( फु ले,दूवा वहा ात व हार घालावा )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। धूपं समपयािम । दीपं दशयािम । ( उदब ी व िनरं जन ओवाळावे )
ी पा थव िसि िवनायकाय नमः। नैवे ं समपयािम । (नैवे दाखवावा)
ी पा थव िसि िवनायकाय नमः। आ त यदीपं समपयािम । (आरती करावी )

उ रपूजन :
ी पा थव िसि िवनायक देवता ी यथ यथाश उ रपूजनं अहं क र ये असा संक प सोडू न गंध, अ ता, फु ले, दुवा वा न पूजा करावी.
उदब ी िनरं ज न ओवाळू न दही पोहे / दही भात कवा िखरापत इ. नैवे दाखवावा व आरती करावी.

यांतु देवगणाः सव पूजां आदाय पा थवीम् । इ कामना िस यथ पुनरागमनाय च ॥

ा मं ाने अ ता वा न मूत थोडीशी उ र दशेला हलवावी. नंतर िवसजनाक रता नदी अथवा जलाशयावर घेऊन जावी अथवा बादलीम ये
िवसजन क न पाणी झाडांना घालावे.

ी. सुमीत गजानन ढेरे गु जी Mr. Sumeet Gajanan Dhere Guruji


१४१, पाषाण, पुण-े ४११०२१ 141, Pashan, Pune - 411021
+९१ ९८२२८६५२१६ +91 9822865216

सव कार या पूजा, धा मक काय, ल मुंज, वा तुशांित, न शांित समजावून सांगून करतो.


ल मुजं ीचे िवधी, स यनारयण कथा मराठी , हदी व इं जीमधून समजावून सांगतो.

परदेशी वधू / वर व भारतीय वधू / वर ांचे िववाह िवधी इं जी अथवा अ य भाषांतून


समजावून सांगतो.

परदेशांत थाियक झाले या मुला मुल चे उपनयन सं कार इं जीमधून समजावून सांगून करतो.

6
www.dhereguruji.com ॥ पौरोिह य ॥ वा तु- योितष स ला ॥ ऑनलाईन पुजा ॥ +91 9822865216

You might also like