You are on page 1of 111

*आरोग्य विभागातील अतत महत्ििाचे ताांत्रिक प्रश्नोत्तरे *

मलेरीया काच पट्टीवरील रक्ताचा थेंब ककती अंशामध्ये पसरावा?


45ñ

रक्तात मलेरीयांचे जंतू आढळल्यास आरोग्य कममचाऱ्यामार्मत


ककती दिवस उपचार घ्यावा?
5 दिवस

प्लास्मोडियम व्हायव्हॅ क्स प्रकारचा उपचार ककती दिवसाचा


असतो?
पाच दिवसाचा

दहवतापामध्ये शरीरात कशाची वाढ होते?


प्लीहे ची

आरोग्य ववभाग िास निममलिासाठी कोणती जैववक पद्धत


वापरतो?.
गप्पी मासे पाळा दहवताप व हत्तीरोग टाळा

दहवताप ववरोधी आठविा कधीचा आहे ?


1 मे ते 7 मे दहवताप ववरोधी आठविा.
दहवताप निममलि कायमक्रमाअंतगमत र्वारणी करतांिा वाऱ्याचे
योग्य प्रमाण िोझल दटपमधूि बाहे र पितांिा ककती असावे?
750 CC ते 800 CC

र्वारणी करतांिा ममनिटाला ककती पंप मारावे?.


28 पंप

अॅिाकर्लीसच्या ककती प्रजाती भारतात आढळतात?


44

मािमसक आरोग्य दिि कधी साजरा केला जातो?


10 ऑक्टोबर

मािमसक आरोग्य कायमक्रमाची सरम वात कधी झाली?.


1982

RKSK म्हणजे काय?


राष्ट्रीय ककशोर स्वास्थ कायमक्रम होय

राष्ट्रीय ककशोर स्वास्थ कायमक्रमािमसार ममलामल


म ींच्या लग्िाचे वय
ककती निश्चचत केलेले आहे .
मल
म गी - वय = 18, मल
म गा - वय = 21
आदिवासी गरोिर मातासाठी पोषण आहारासाठी ककती मातत्ृ व
अिमिाि ममळते.
400 रु.

शासकीय संस्थेत प्रसत


म ी करण्यासाठी प्रोत्साहिाथी
अिमजाती/जमाती इतर बी.पी.एल मातासाठी ककती अिमिाि दिले
जाते?
700 रु.

मातांिी गरोिरपणात आराम करावा व बाळांचे संगोपण करावे या


कररता ककती अिि
म ाि ममळते?
4000 रु.

प्रधािमंत्री मातव
ृ ंििा योजिे अंतगमत प्रथम खेपेच्या मातेला एकूण
अिि
म ाि ककती दिले जाते?
5000 रु.

ASHA चे संक्षिप्त रूप काय आहे ?


Accredited Social Health Activist

आशा कायमकती या ववभागाची समरुवात कधी झाली?


1977
ककती लोकसंख्ये मागे एक आशा वकमर असते?
1000

ककती आशा वकमर मागे एक आशा गटप्रवतमक आहे ? .


िहा (10)

आयषम ववभागाची सरु


म वात कधी झाली? .
2003

भारत सरकारच्या कमटमंब कल्याण मंत्रालयामार्मत भारतीय औषधी


पद्धती आणण होममओपॅथी िावाचा ववभाग कधी समरुवात करण्यात
आला?
1995

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आमभयािाची (NRHM) ची समरुवात कधी


झाली.
12 एवप्रल 2005

बालकाचे पदहले लमसकरण कोणते?


कोलोस्रम (आईचे िध
ू )

कमपोषण म्हणजे काय?


शरीराच्या वाढीसाठी तसेच बौद्धधक प्रगल्भतेचा ववकास
होण्यासाठी महत्त्वपूणम संतमलीत आहाराची कमतरता होय.

कमपोषण नियंत्रणावर कोणता आहार वापरतात?


आय. सी. िी. सी

9 मदहिे ते 5 वषामच्या आतील बालकास जीविसत्व 'अ'चे कमीत


कमी ककती िोस द्यावेत?
9 िोस

िागरी हक्क संरिण कायिा कधीचा आहे ?


1955

सवामधधक कमपोषण ग्रस्त राज्य कोणते?


मध्यप्रिे श

महाराष्ट्रात सवामधधक बालमत्ृ यू कोठे होतात?


मेळघाट (अमरावती)

कमपोषण ग्रस्त आणण बालमत्ृ यम कमी करण्यासाठी समाज सेवा


करणारे मेळघाटामधील कोणते समाजसेवक कायम करत आहे त?
िॉ. रववंद्र कोल्हे , िॉ. श्स्मता कोल्हे
सचम ही सामाश्जक सेवाभावी संस्था कोणाची आहे ?
िॉ. अभय वंग (गिधचरोली)

माडिया ह्या आदिवासी जमातीची सेवा करण्यासाठी उभारण्यात


आलेले लोक बबरािारी प्रकल्प कोण चालवतो.
िॉ. प्रकाश बाबा आमटे (गिधचरोली)

गिधचरोली श्जल्ह्यात सवम प्रकल्प कोणत्या घटकांची समाजसेवा


करते?
बालमत्ृ यू, व्यसिममक्ती

चंद्रपूर श्जल्ह्यात कमष्ट्ठरोग निवारण्यासाठी आिंिवि वि प्रकल्प


कोण चालवते?
िॉ. ववकास बाबा आमटे

अमरावती श्जल्ह्यात कमष्ट्ठरोगीयांसाठी जगिं ब कमष्ट्ठधाम कोणी


समरू केले?
िॉ. मशवाजीराव पट्वधि

भारतात कमपोषणाचा िर ककती आहे ?


55%

कमपोषणाच्या बाबतीत सॅम ही संकल्पिा काय आहे ?


अनतकमपोवषत बालक

लोकसंख्या अध्ययि संस्था कमठे आहे ?


िे विार (ममंबई)

राष्ट्रीय पोषण पाहणी संस्था कोठे आहे ?


है िराबाि

राष्ट्रीय ववषाणू ववज्ञाि संस्था कोठे आहे ?


पण
म े

हार्ककि संशोधि संस्था कोठे आहे ?


ममंबई

मािवाच्या शरीरात ऊजाम मोजण्याचे एकक काय आहे ?


Caloris कॅलरी

प्रधथिे शरीरात ..... निमामण करतात?


एजाइम्स
प्रधथिे शरीरात ..... तयार करतात?
अँटीबॉिीज

1 ग्रॅम प्रधधिापासि
ू ककती कॅलरी ऊजाम ममळते?
4 कॅलरी

कबोिकांपासि
ू ककती कॅलरी ऊजाम ममळते?
4 कॅलरी

मािवी शरीरात ककती खनिजे असतात?


24

मािवी शरीर ककती टक्के खनिज पिाथामपासि


ू बिलेले आहे ?
4%

मािवी शरीरात िार आणण खनिजे यांची कायम काय आहे ?


शरीरात आकंम चि आणण प्रसरण

स्िायमंिा पेटके कोणत्या खनिजांच्या अभावाममळे येतात?


सोडियम (Na)
कोणत्या खनिजांचा आभावाममळे लहाि बालक आणण गरोिर माता
माती खाण्याकिे आकवषमत होते?
कॅश्ल्शयम

हािाला दठसूळपणा कोणत्या खनिजाच्या अभावाममळे येतो?


कॅश्ल्शयम

धिव
म ामत कोणत्या खनिजांच्या अभावामळ
म े होतो.
मॅग्िेमशयम

िाताच्या आरोग्यासाठी कोणते खनिज महत्त्वपूणम मांिले जाते?


र्ॉस्र्रस

फ्लोरीिच्या अभावाममळे कोणता रोग होतो ?


िं तिय

िाताला चकाकी कोणत्या घटकाममळे येतो.


इिॅमल

िं त फ्ल्यमररसीस हा रोग कोणत्या खनिजांच्या अभावाममळे होते?


फ्लोरीि
गलगंि हा रोग कोणत्या खनिजांच्या अभावाममळे होतो?
आयोिीि

आयोडिि कमतरता आणण न्यि


म ता कायमक्रम सरू
म करण्यात आला
आहे .
1992

राष्ट्रीय गलगंि नियंत्रण कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1962

जागनतक आयोिीि दिि कधी साजरा केला जातो?.


21 ऑक्टोबर

आयोिीि घटकावर नियंबत्रत ठे वतो.


मेटाबॉलीझम

आयोिीि यमक्त मीठ कसे तयार केले जाते?


पोटॅ मशयम आयोिीि व सोिीयम
मािवी रक्ताला तांबिा रं ग कोणत्या घटकाममळे येतो?
दहमोग्लोबबि (लोह)

लोहाच्या अभावामळ
म े कोणता आजार जितो?
पंिमरोग (अॅनिमीया)

आरोग्य ववभाग लोह कमतरता िरू करण्यासाठी र्ॉलीक


अॅमसिच्या गोळ्या (बी-व) कोणत्या कायमक्रम अंतगमत बाटल्या
जातात?
रक्तिय नियंत्रण कायमक्रम

मािवी शरीरात ककती लोह असते?


3% ते 4%

मािवी शरीरात रक्तामध्ये ककती टक्के लोह असते?


75%

शरीरात सवामधधक उजाम ममळवूि िे णारा घटक निविा.


कबोिके

शरीराचे इंधि म्हणूि कोणत्या घटकास म्हटले जाते?


कबोिके
ग्लमकोज हा साखरे चा प्रकार कोणत्या घटकात आहे ?
साखर (ऊस)

िध
म ामध्ये कोणत्या प्रकारची शकमरा असते?
लँ क्टोज

र्ळामध्ये कोणत्या प्रकारची साखर आढळते?


फ्रमक्टोज

1 ग्राम वपष्ट्ठमय पिाथामपासूि ककती उष्ट्मांक कॅलरी ऊजाम ममळते?


1 ग्रॅम

सरासरी मािवी शरीरात रोजच्या िै िंदिि व्यवहारात ककती कॅलरी


ऊजाम आवचयक असते?
3000 कॅलरी

जीविसत्वाचा शोध कोणी लावला?


िॉ. र्मक (1912)

जीविसत्वाचे ककती प्रकार असतात?


िोि
जीविसत्व मध्ये मेिात ववरघळणारी जीविसत्वे कोणती?
अ, ि, इ, के,

जीविसत्वामध्ये पाण्यात ववरघळणारी जीविसत्त्वे कोणती?


ब आणण क

स्थमलपणा (Bodymass Index), िे ह वस्तममाि नििे शंकाचे समत्र काय


आहे .
वजि (कक. ग्रॅ) / उं ची2 (ममटर)

पमरुषामध्ये अिमकूल िे ह वस्तममाि नििे शांक ककती आहे ?


30

स्त्रीमध्ये अिमकूल िे ह वस्तममाि नििे शांक ककती आहे ?


28

एखाद्या व्यक्तीचे योग्य वजि (Ideal weight) ब्रोका नििे शांक


कशा प्रकारे िशमवतात?
उं ची (cm) - 100
संतप्ृ त श्स्िग्ध पिाथामचे सेवि अनत केल्यास कोणता पररणाम
जाणवतो?
धममिी कादठन्यता हा रोग होतो.

धमिी कादठन्यता या रोगात काय पररणाम जाणवतो?


कोलेस्टे रॉलची पातळी वाढते.

जीविसत्व 'अ' चे शास्त्रीय िाव काय आहे ?


रे टीिॉल

जीविसत्व 'ि' चे शास्त्रीय िाव कारय आहे .


कॅश्ल्सर्ेरॉल

जीविसत्त्व 'ई' चे शास्त्रीय िाव काय आहे ? .


टोकोर्ेरोल

जीविसत्व 'के' चे शास्त्रीय िाव काय आहे .


र्ायलोककन्िोि

जीविसत्व 'क' चे शास्त्रीय िाव काय आहे ?


ऍस्कॉबबमक ऍमसि
जीविसत्व B1 चे शाा्त्रीय िाव काय आहे ?
थायममि

जीविसत्व B2 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


रायबोफ्लोवीि

जीविसत्व B3 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


निकोटीिेमाईि (निऑमसि)

जीविसत्व B5 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


पैण्टोथेनिक एमसि

जीविसत्व B6 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


पायरीिॉक्सीि

जीविसत्व B7 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


बायोटीि

जीविसत्व B9 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


र्ॉलीक अॅमसि

जीविसत्व B12 चे शास्त्रीय िाव काय आहे ?


सायिोकोबलामाईि
जीविसत्व शरीरात कशाची कायम करतात?
उत्प्रेरकांची

मािवी शरीर तयार करू शकणारे जीविसत्वे कोणती?


ि आणण के

मािवाच्या आतड्यामध्ये तयार होणारी जीविसत्वे कोणती?


के

जीविसत्व 'अ'च्या अभावाममळे कोणता रोग होतो?


रात आंधळे पणा

'अ' जीविसत्व कोणत्या घटकात सवामधधक असते?


गाजर

ि' जीविसत्वाच्या अभावाममळे लहाि बालकात कोणता रोग होतो?


ममििस

जीविसत्व 'ि'च्या अभावाममळे प्रौढ व्यक्तीमध्ये कोणता रोग


होतो.
अस्थीमि
ृ ता
कोणत्या जीविसत्वात रक्त गोठि जीविसत्व म्हणतात?
के (र्ायलोककन्ंिोि)

कोणत्या जीविसत्वास अॅन्टीअॅक्सीिंन्ट जीविसत्व म्हणतात?


जीविसत्व ई (टोकेर्ेरॉल)

कोणत्या जीविसत्वाच्या अभावाममळे स्कदटम हा रोग होतो?


'क' (अॅस्कॅबबमक अॅमसि)

स्कव्ही या रोगास मराठी मध्ये काय म्हटले जाते?


रक्तवपती

जीविसत्व 'क'च्या अभावािे कोणती अिचण निमामण होते?


दहरड्यांति
ू रक्त

जीविसत्व 'क' हे कोणत्या घटकात आढळूि येते?


आवळा

कोणते जीविसत्व रक्त पेशीचे प्रमाण नियंत्रीत ठे वतें ?


के
जीविसत्व बी कॉम्पलेक्सचे ककती गट पितात?
आठ

जीविसत्व बी-1 च्या आभावािे कोणता रोग होतो?


बेरीबेरी

कोणत्या प्रकारच्या जीविसत्वास श्व्हटॅ मीि निऑमसि म्हणतात?


जीविसत्व - B3

अन्ि भेसळ प्रनतबंध कायिा कधी निमामण करण्यात आला?


1954

1954 च्या अन्ि भेसळ प्रनतबंधीत कायद्यामध्ये कधी सध


म ारणा
करण्यात आली?
1976

अन्ि सरम िा कायिा


2006

समधारीत अन्ि समरिा कायिा.


2013
पाणी प्रिष
म ण कायिा कधीचा आहे ?
1974
राज्य रक्तिाब संक्रमण पररषिे ची स्थापिा कधी करण्यात आली?
4 जािेवारी 1996

ककमाि गरजासाठी कायमक्रम कधी सरू


म करण्यात आला?
1975

ववस्ताररत लस टोचणी कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1978

सावमजनिक लस टोचणी कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1978

व्याज निमल
म ि कायमक्रमाची सरु
म वात कधी करण्यात आली?.
2000

एड्स निमल
म ि कायमक्रम सरु
म वात कधी करण्यात आली?
1992

राष्ट्रीय लसीकरण कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1995

खमपऱ्या नियंत्रण कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1963
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कायमक्रम कधी समरू करण्यात आला?
1976

बालश्जवीत्व व समरक्षित मातत्ृ व कायमक्रम कधी समरू करण्यात


आला?
1992

प्रजिि व बाल आरोग्य कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1997

राष्ट्रीय गलगंि नियंत्रण, कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1976

हगवण नियंत्रण कायमक्रम कधी समरू करण्यात आला?


1980

प्राथममक आरोग्य केंद्राची स्थापिा कधी करण्यात आली?


1958

िागरी दहवताप निमूल


म ि कायमक्रम कधी सरू
म करण्यात आला?
1971

राष्ट्रीय पाणीपरम वठा आणण स्वच्छता नियंत्रण कायमक्रम ?


1954
राष्ट्रीय मधममेह निमूल
म ि कायमक्रम कधी समरू करण्यात आला?
1985

सावमजनिक लस टोचणी कायमक्रम कधी करण्यात आला?


1985

दहवताप निमल
ूम ि कायमक्रम कधी सरू
म करण्यात आला?
1953

राष्ट्रीय दहवताप निमल


ूम ि कायमक्रम कधी समरू करण्यात आला?....
1958

कमष्ट्ठरोग निमूल
म ि कायमक्रमाची समरुवात कधी झाली?.
1955

DOTS (िय) रोग निमूल


म ि कधी समरू झाला?
1997

समधारीत िय रोग कायमक्रमाची समरुवात कधी झाली?


1993

पाणी प्रिष
ू ण कायिा कधीचा आहे ?
1976
महाराष्ट्र राज्यात ककती उपकेंद्र आहे त.
10580

आरोग्य ववभागामार्मत ककती कर्रती वैद्यकीय पथके आहे त?


40

महाराष्ट्रात आरोग्य ववभागाचे ककती प्राथममक आरोग्य केंद्र


आहे त?
181

महाराष्ट्रात एकूण ककती ग्रामीण रुग्णालय आहे त?


387

50 खाटा असणारे महाराष्ट्रात ककती उपश्जल्हा रुग्णालये आहे त?


56

100 खाटा असणारे ककती उपश्जल्हा रुग्णालये महाराष्ट्रात आहे त?


25

200 खाटा असणारे ककती सामान्य रुष्ट्णालये महाराष्ट्रामध्ये


आहे त?
04

200 खाटा असणारे सामान्य रुग्णालये कोणत्या दठकाणी आहे त?


मालेगाव, खामगाव, उल्हासिगर, मालाि
अश्स्थशल्य रुग्णालय महाराष्ट्रात कमठे आहे ?
परभणी

महाराष्ट्रात एकूण श्जल्हा रुग्णालये ककती आहे त?


23

अनतववशेषतज्ञ रुग्णालये महाराष्ट्रात ककती व कोठे आहे त?


2 (िामशक, अमरावती)

मािमसक आरोग्य संस्था महाराष्ट्रात ककती व कोठे आहे त?


4 (ठाणे, रत्िाधगरी, पमणे, िागपूर)

महाराष्ट्रात ककती मदहला रुग्णालये आहे त?


12

महाराष्ट्रात िय रुणालये ककती व कोठे आहे त?


04 (कोल्हापूर, अमरावती, बमलढाणा, पमणे)

महाराष्ट्रात आरोग्य व कमटमंब कल्याण प्रमशिण संस्था ककती


आहे त?
07
महाराष्ट्रात आश्रम शाळा आरोग्य पथके ककती आहे त?
37

ए.एि.एम ववद्यालय
28

जी. एि. एम. ववद्यालय


14

एल. एच. श्व्ह. ववद्यालय


05

वप. एच. एि. ववद्यालय


01

महाराष्ट्र शासि आरोग्य ववभाग पररवहि सेवा ववभाग कधी समरू


करण्यात आला?
1972

रुग्ण वादहकेस आरोग्य ववभागाची म्हणतात?


जीविरे खा

महाराष्ट्रात कर्रते रुग्णालये कधी समरू झाले?


1991
आरोग्य ववभाग ववद्यापीठ कोठे आहे ?
िामशक

आरोग्य ववज्ञाि ववद्यापीठाची स्थापिा कधी करण्यात आली?


1998

राज्य शासिािे अनतववशेष आरोग्य सेवा कोठे स्थापि केला?


िामशक

महाराष्ट्र शासिािे ववशेष उपचार रुग्णालय कधी समरू केले?


26 जि
ू 2008

उपववभाधगय स्तरावर आरोग्य ववभागाच्या ककती प्रयोग शाळा


आहे त?
137

भारतात एकूण ककती केंदद्रय अन्ि प्रयोग शाळा आहे त?


चार (कलकत्ता, गाणझयाबाि, म्है सरू , पमणे)

आरोग्य कममचाऱ्यािे घेतलेला पाणी िमि


म ा ककती तासाच्या आत
प्रयोग शाळे त पाठवावा?
24 तासाच्या आत
कोणत्या रोगावरील रक्त िममिा रात्री घेतात?
हत्तीरोग

आरोग्य ववभागािे अभक मत्ृ यम िर 42 वरूि ककती पयंत


घटवला?
25

आरोग्य ववभागािे माता मत्ृ यू िर 130 वरूि ककती पयंत


घटवला?
87

आरोग्य ववभागािे संस्थेतील बाळांतपणे 53% वरूि ककती टक्के


पयंत वाढवली?
92% पयंत

महाराष्ट्र राज्य कधीपासूि पोमलओ ममक्त झाला?


2010

राजीव गांधी जीवििायी योजिा कधी समरू करण्यात आली होती?


21 िोव्हें बर 2013

भारताचा जन्मिर ककती आहे ?


21.6
भारतात मत्ृ यि
ू र ककती आहे ?
7.0

भारतात अभक मत्ृ यू िर ककती आहे ?


42

िोि प्रमशक्षित िॉक्टरच्या सल्ल्यािे ककती काळाच्या आत गभमपात


करता येतो?
28 आठविे

महाराष्ट्राचा जन्मिर ककती आहे ?


16.6

महाराष्ट्राचा मत्ृ यूिर ककती आहे ?


6.3

महाराष्ट्राचा अभमक मत्ृ यू िर ककती आहे ?


25

मस. टी. स्कॅि म्हणजे काय?


िोक्याची तपासणी
मिोववकृती किाची स्थापिा कधी करण्यात आली?
1 माचम 2006

आरोग्य ववभागामार्मत चालवण्यात आले ककती मिोववकृती कि


सध्या महाराष्ट्रात कायमरत आहे त?
23

सोिोग्रार्ी म्हणजे काय?


पोटातील रोगांचे अचूक नििाि

अपघाती रुग्णासाठी आरोग्य ववभागािे कोणते अमभयाि समरू केले


आहे ?
रोमा केअर यनम िट

मोर्त एिस ा् तपासणी टोल फ्री िंबर,


1097

आंतरराष्ट्रीय एिस ा् दिि कधी साजरा केला जातो?


1डिसेंबर

दहवताप प्रनतरोध मदहिा कधी असतो?


1 जूि ते 30 जूि
मातदृ िि कधी साजरा करतात?
10 जमलै

लोकसंख्या दिि कधी साजरा केला जातो?.


11 जल
म ै

ककमरोग जि जागत
ृ ी दिि कधी साजरा केला जाती?
7 november
धम्र
म पाि ववरोधी दिि कधी साजरा केला जातो?.
1 जािेवारी

मौणखक आरोग्य दिि कधी साजरा केला जातो?


5 र्ेब्रमवारी

मदहला आरोग्य दिि कधी साजरा केला जातो ?


26 र्ेब्रमवारी

राष्ट्रीय ववज्ञाि दिि कधी साजरा करतात?


28 र्ेब्रव
म ारी
राष्ट्रीय ववज्ञाि दिि कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणाथम साजरा केला
जातो?
चंद्रशेखर वें कट रमण

जागनतक ियरोग ववरोधी दिि कधी साजरा केला जातो ?


24 माचम

अंधत्व प्रनतबंध सप्ताह कधी असतो?


1 एवप्रल ते 7 एवप्रल

जंतूिाशक दिि कधीचा आहे ?


10 सप्टें बर

प्रमशिण दिि कधीचा आहे ?


5 सप्टें बर

पोषण आहार सप्ताह कधी साजरा केला जातो?


1 सप्टें बर ते 7 सप्टें बर

आयोिीि न्यमिता ववकार दिि कधी साजरा केला जातो?


21 ऑक्टोबर
िेत्रिाि पंधरवािा कधी साजरा केला जातो?
8 सप्टें बर

हत्तीरोग ववरोधी दिि साजरा केला जातो?


4 ऑगस्ट

पयामवरण दिि कधी साजरा केला जातो?


5 जि

आधमनिक पररचाररका दिि कधी साजरा केला जातो?


12 मे

आधमनिक पररचाररका दिि कोणाच्या जन्म दिवशी साजरा केला


जातो?
र्ारे न्सी िाइंटेंगल

WHO ची स्थापिा कधी झाली?


7 एवप्रल

आंतरराष्ट्रीय आरोग्य दिि कधी साजरा केला जातो?


7 एवप्रल
दृष्ट्टीिाि दिि कधी साजरा केला जातो ?
10 जूि

अंधत्व दिि कोणाच्या जन्म दििी साजरा केला जातो ?


िॉ. भालचंद्र

आंतरराष्ट्रीय बामलका दिि कधी समरू केला?


24 सप्टें बर

रक्तिाि दिि कधी साजरा केला जातो?


1 ऑक्टोबर

स्वच्छता दिि कधी साजरा केला जातो ?


2 ऑक्टोबर

जागनतक अन्ि दिि कधी साजरा केला जातो?


16 ऑक्टोबर

मािमसक आरोग्य दिि कधी साजरा केला जातो ?


10 ऑक्टोंबर
राष्ट्रीय निसगोपचार संस्था कमठे आहे ?
पमणे

अॅक्यमप्रेशर व अॅक्यमपंक्चर ही वैद्यकीय पद्धत कोणत्या िे शातील


आहे ?
चीि व जपाि

यमिािी ही उपचार पद्धती कोणत्या िे शातूि भारतात प्रचमलत


झाली?.
ग्रीक

होममओपॅथी ही पद्धत कोणी शोधूि काढली?


सॅम्यमल हॅिेमाि

सॅम्यल
म हॅिेमाि हे वैद्यकीय शास्त्रज्ञ कोणत्या िे शाचे आहे त?
जममिी

मसद्ध ही वैद्यकीय पद्धत कोणत्या प्रिे शातील आहे ?


ताममळिािू
आंतरराष्ट्रीय योगा दिि कधीचा आहे ?
21 जूि

जागनतक दृष्ट्टी दिि कधी साजरा केला जातो?


10 ऑक्टोंबर

भारतीय लोकांमध्ये स्थल


म तेचे प्रमाण ककती टक्के आहे ?.
13%

जगात सवामधधक वजिािे वपढीत िे शाच्या यािीत भारताचा क्रमांक


ककतवा येतो?.
नतसरा

कमरे चा घेर .... . सेंटी मीटर पेिा जास्त असेल तर स्त्री लठ्ठ
समजली जाते.
80cm

परु
म षामध्ये ककती सेमी जास्त लठ्ठपणा असेल तर लठ्ठ
समजला जातो?
90cm

जागनतक आरोग्य संघटिेच्या नििे शािमसार ककती सालापयंत


सवामधधक तरुण िैराचयाचे असतील?
2020
में ित
ू ील रासायनिक बिल म्हणजेच ..... व ...... यांचे असंतल
म ि
झाल्यािे िैराचय येऊ शकते?
मसरोटोनिि िॉरएपीिेक्रीम

टे स्ट ट्यूब बेबीचा प्रयोग कोणत्या पद्धतीिे केला जातो?


इि व्हीरो र्टीलायझेशन्स

जागनतक हस्त स्वच्छता दिि कधी सरू


म करण्यात आला?
15 ऑक्टोबर 2008

जागनतक स्थमलता दिि कधी साजरा करतात? .


26 ऑक्टोबर

राष्ट्रीय ककमरोग जागरुकता दिि कधी साजरा करतात?


7 िोव्हें बर

जागनतक लसीकरण दिि कधीचा आहे ?


10 िोव्हें बर

जागनतक न्यम
ू ोनिया दिि कधीचा आहे ?
12 िोव्हें बर
जागनतक प्रनतजैववके जागरुकता दिि
13 िोव्हें बर ते 19 िोव्हें बर

बालदिि कधी साजरा केला जातो?


14 िोव्हें बर

जागनतक मधममेह दिि कधी साजरा केला जातो?


14 िोव्हें बर

राष्ट्रीय अपस्मार दिि कधीचा आहे ?


.17 िोव्हें बर

जागनतक अपमरा दिि प्रस्तमती दिि कधीचा आहे ?


17 िोव्हें बर

जागनतक शौचालय दिि कधीचा आहे ?


19 िोव्हें बर

जागनतक िीघमकालीि चवासावरोध ववकार दिि कधीचा आहे ?


19 िोव्हें बर
िवजात बालक काळजी सप्ताह कधीचा आहे ?
15-21 िोव्हें बर

राष्ट्रीय प्रिष
ू ण प्रनतबंध दिवस कधीचा आहे ?
2 डिसेंबर

भोपाळ िघ
म ट
म िा दिि कधीचा आहे ?
2 डिसेंबर

जागनतक दिव्यांग दिि कधीचा आहे ?


3 डिसेंबर

जागनतक रुग्ण समरिा दिि कधीचा आहे ?


9 डिसेंबर

मसकलसेल जि जागत
ृ ी सप्ताह कधीचा आहे ?
11 ते 17 डिसेंबर

स्पशम अमभयाि दिि कधीचा आहे ?


13 र्ेब्रमवारी

कमष्ट्ठरोग निवारण पंधरविा कधीचा आहे ?


30 जािेवारी ते 13 र्ेब्रमवारी
प्रत्येक मिमष्ट्य सरासरी ककती हवा चवसिाद्वारे शरीराच्या आत
घेतो?
15 ते 21 ककलो

मिमष्ट्य 24 तासात ककती वेळा हवा आत घेतो?


28800 वेळा

मािवी रक्ताचा PH ककती आहे ?.


7.5

सवमसाधारण मािव ककती अंतरापयंत पाहू शकतो?


25 सेंमी

एका ममनिटाति
ू ममत्र वपंिाति
ू ककती रक्त प्रवाहीत होते?
1 मलटर

कोणत्या जीविसत्वाच्या अभावी रक्तस्राव होण्याची शक्यता


असते?
'क' जीविसत्व
अन््याक्सच्या लमसचा शोध कोणी लावला? .
लमई पाचचर

X गमणसमत्राममळे कोणता आजार होतो?


रं गअंधत्व

दिवसभरातल्या खाल्ल्या जाणाऱ्या सवम अन्ि पिाथांिा म्हणतात?


संतमलीत आहार

त्वचा खरखरीत कोणत्या जीविसत्वाच्या अभावाममळे होते?


बी. कॉम्पलेक्स

यात्रेकरूंिा यात्रेवर जाण्यापव


ू ी कोणती लस दिली जाते?
कॉलरा

अि पिाथम जास्त वेळ मशजवल्यास कोणता घटक िष्ट्ट होतो?


जीविसत्व

काबमि मोिाक्साईि या वायच


ू ा संबंध शरीरातील कोणत्या
घटकाशी जवळचा आहे ?
दहमोग्लोबीि
खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय िाव काय आहे ?
सोिीयम बायकाबोिेट

वैद्यकीय मसद्धांतािमसार व्यक्तीचा मत्ृ यू कधी होतो?


जेव्हा हृियाचे ठोके बंि पितात.

लाल रक्तकणणका आणण चवेत रक्तकणणका यांच्यातील पेशीचे


प्रमाण ककती असते?
700:1

हृियाच्या कायामत बबघाि झाल्यास कोणत्या उपकरणािे नििाि


करतात?
ECG

मािवी िोक्यातील िेत्र मभंगाचा कायमरत प्रकार कोणता?


बदहवमक्र मभंग

शरीरातील कोणत्या घटकाममळे रक्त गोठत िाही?.


दहपॅरीि

कोणत्या दृष्ट्टीिोषाममळे कायमचे अंधत्व येते?


कॅटारॅ क्ट
Xx गमणसमत्राच्या संयोगािे हे आपत्य होण्याची शक्यता असते.
ममलगी

म गा होणे ककंवा ममलगी हे स्त्री परु


मल म षापैकी कोणावर आवलंबि

असते?.
पमरुष

RNA चा कोणता प्रकार अिव


म ंमशक मादहतीची िे वाणघेवाण करते?
M-RNA

मािवी शरीरामध्ये रक्तात पाण्याचे प्रमाण ककती टके आहे ?


70%

िवजात बालकात हािाची संख्या ककती असते?


300

शरीरामध्ये ...... कमतरतेममळे मधममेह हा रोग होतो?


इन्शममलि

पांढयाम पेशीच्या अमयामिीत वाढीममळे कोणता रोग होतो?


ल्यमक्यममेनिया
शरीरातील पेशींिा ऑश्क्सजि पमरवण्याचे काम कोणता घटक
करतो?.
तांबड्या रक्त पेशी

गालर्मगी कशामळ
म े होते?
ववषाणू

तरुण मल
म ास गालर्मगी झाल्यास काय होते?
वांझपणा येतो.

निरोगी व्यक्ती मध्ये हृियाचे ककती ठोके पितात?


72

सामान्य पद्धतीत मािवी शरीरात ककती रक्तपातळी असावी?


120, 180

मािवी शरीरात स्िायच्


ू या ककती जोड्या असतात?.
250

मािवी शरीरात एकूण ककती स्िायू असतात?


640

मािवी में िच
ू ा सवामधधक मोठा भाग कोणता?
प्रमश्स्तष्ट्क
इन्समम लिचा शोध कोणी लावला?
बेंटीक

मािवी शरीरात यकृत पेशीममळे रक्तातील कोणता द्रव शोषूि


घेतला जाऊि कावीळ होण्यापासूि बचाव होतो?
बबलीरुबबि

सापाच्या ववषाचा पररणाम मािवी शरीरात कोणत्या भागावर


होतो?
रक्तामभसरण संस्था

िध
म ातील श्स्िग्ध पिाथामचे पररणाम कोणत्या ऋतमत कमी होतात?
उन्हाळा

स्त्रीच्या िध
म ात कोणत्या घटकांममळे िध
ू निमामण होते ?
ऑक्सीटॉक्सीि

ववयम कोणत्या दठकाणी ठे वतात?


िायरोजि

अनत मद्य सेवि करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणता त्रास होतो?


यकृत खराब होते.
लॅ क्टोज शकमरा कोणत्या प्राण्याच्या िध
म ामध्ये सवामधधक असते?
म्है स

मािवामध्ये प्रजििाच्या वेळेस िवजात मशशमंचे मलंग केंव्हा


निश्चचत होते?
अंिज पेशीचे र्लि होतांिा

ब्लल्यू बेबी कशाममळे जन्मतो?


िायरोजिच्या अधधक्याममळे

लैंधगकररत्या पारे वषत होणाऱ्या रोगांिा ......डिसीज म्हणतात.


व्हे िेररअल

िय रोगाच्या उपचारासाठी कोणता घटक वापरतात?


स्रे प्टोमायमसि

शरीरातील कोणत्या अवयवास तपासणी िाका असे म्हणतात?


यकृत

मािवी शरीरास सोिीयम क्लोराईि ककती प्रमाणात आवचयक


असते?
5 ग्रॅम
रक्तिाि करतांिा ककती रक्त घेतले जाते?
300 मम.ली.

िोळे िाि करतांिा िोळ्याचा कोणत भाग िाि केला जातो?


पारपटल

कोणत्या धान्यामध्ये प्रधथिांचे प्रमाण सवामधधक असते?


सोयाबीि

ववषमज्वरावर कोणते औषध वापरले जाते?.


क्लोरोमायसेदटि

पोमलओचे िोि िोस िे तांिा त्यामध्ये ककती अंतर असावे लागते?


सहा आठविे

इलेक्रॉि समक्ष्म िशमकामध्ये अनतसमक्ष्म पिाथामची प्रतीमेचा आकार


कसा दिसतो?
िोि अब्लज पट

िध
म ात असलेल्या साखरे स काय म्हणतात?
लॅ क्टोज
गव्हामध्ये कोणता घटक असतो?
ग्लूकोटीि

हृिय रुग्णािे कोणत्या तेलाचा वापर खाद्य तेल म्हणूि करावा?


करिई

िोि चेता पेशी िरम्याि ककती अंतर असते?


2.20 िॅिोमीटर

प्रधथिांच्या निमममतीसाठी कमठले RNA महत्त्वाचे असते?


r-RNA

िैसधगमक ररत्या बाळं तपणासाठी कोणते संप्रेरक महत्त्वाचे ठरले?


ऑश्क्सटॉसीि

वपवळा ताप हा रोग कशाममळे होतो?


आरबोव्हायरस ववषाणू

हृियववकाराच्या झटका येऊ िये म्हणूि कोणते औषध


वापरतात?.
अॅश्स्परीम
गॅंबबयि तापाचे प्रममख लिण कोणते?
िोकेिख
म ी

उत्क्रांतीवािाचा मसद्धांत कोणी मांिला?


चाल्सम िाववमि

शरीरातील कोणता घटक रक्त गोठण्याचे कायम करतो?


रक्तपट्टीका

िे ह वस्तममाि नििे शांक कसा ठरवला जातो?


(वजि)2 / उं ची

कमष्ट्ठरोग कमी करण्यासाठी कोणत्या गोळ्या दिल्या जातात?


सँलकोि- िॅबसोि

मािवी शरीराचे तापमाि ककती र्ॅरिहॅट असते?


98.4f

मािवी शरीराचे साधारण तापमाि ककती अं. सें. मध्ये असते?


37 से.

उन्हाच्या झळा ककती अं.से. च्या वर गेल्यास उष्ट्माघात होतो..


45 से.
राज्य ववज्ञाि संस्था कोठे आहे ?
पण
म े

प्रौि व्यक्ती एका ममिीटात ककती वेळा चवासोच्छवास घेतो


15 से 20 खेळा

प्रनतदिि मािव ककती वेळा चवासोच्छवास घेतो


28800 वेळा

निरोगी व्यक्ती चवासोच्छवासापैकी ककती मममी हवा बापरते?ैै


600 मममी

मािवी शरीर ककती टके ऑश्क्सजि चवासोच्छवासावेळी आत पेतो


21%

चवासोच्छवासावेळी ककती टषे काबमि िायऑक्साईि मािवी शरीर


आत पेते ?
0.05%

शरीराच्या एकूण वजिाच्या ककती टो वजि रक्ताचे असते?


.9%
सवम योग्य िाता कोणत्या रक्त गटास म्हटले जाते? ...
"O' रक्त गट

सवम ग्राही िाता म्हणूि कोणता रक्त गट ओळखला आतो?


AB+

तांबड्या पेशी ककती दिवस जगतात ?


120 - 127 दिवस

पांढऱ्या पेशी ककती दिवस जगतात?


5 ते 7 दिवस

रक्तिाि केल्यािंतर ककती अंतर िंतर परत रक्त िाि करता


येत?े
तीि मदहन्या िंतर

जागनतक रक्तिाि दिवस कधीचा आहे ?...


14 जूि

कोणत्या प्रकारच्या रक्तवादहन्यांमध्ये शरम रक्त प्रवाहीत होते.


धमन्या
कोणत्या प्रकारच्या रक्तवादहन्यामध्ये अशमख रक्त प्रवाहीत होते
निला

हृियाच्या कोणत्या बाजल


ू ा शद्
म ध रक्त असते?
िाव्या

हियाच्या कोणत्या बाजल


ू ा अशद्
म ध रक्त असते?
उजव्या

मािवी हृियाचे वजि ककती गॅम असते?


360g

मािवी हृियाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?.


कॉिीओलॉजी

पदहली हृिय रोपण शस्त्रकक्रया कधी झाली? ..


1967

मािवी हृिय शरीराच्या कोणत्या भागात श्स्थत असते?


िाव्या

िर ममिीटाला मािवी हृिय ककती वेळा धिधिते?


72 वेळा
मािवी हृिय ककती ठोक्यािरम्याि ववश्रांती घेते?
िोि ठोक्यािरम्याि

मािवी हृियातील ठोक्याचा आवाज ककती िेसीबल आहे ?


15 िेमसबल

रक्ताचे शरीरात रक्तामभसरण होण्यासाठी ककती कालखंि लागतो?


20 सेकंि

मािवी शरीरात रक्तामभसरणाचे जाळे ककती ककलोमीटरचे असते?


97000 ककमी

जगातील पदहले हृियरोपि शस्त्रकक्रया कोणत्या िे शात झाली?


िक्षिण आकफ्रका

मािवी हृिय ककती कप्प्याचे ममळूि बिलेले असते?


चार कप्पे

चेतापेशी चा अभ्यास कोणत्या शाखात करतात?


न्यरम ॉलॉजी
मािवी में िच
ू े वजि ककती ग्रॅम असते?
1300 ते 1400 गॅ.

मािवी में ि ू ककती भागात ववभागला गेला आहे ?


तीि

मािवी में ित
ू ील सवामत मोठा भाग..
प्रमश्स्तष्ट्क

मािवी में ित
ू ील कोणता भाग तोल सांभाळण्याचे काम करतो?
अिममस्तीष्ट्क

मालवी में ि ू कोणत्या सांध्यामध्ये श्स्थत आहे ?


कवटीचे सांधे

अल्बटम आईिस्टाईिच्या में िच


ू े वजि ककती ग्रॅम होते?.
1230g

ऑक्सीजि मशवाय मािवी में ि ू ककती काळ श्जवंत राहू शकतो?


4 तास
कवटीमधील अपघातात कोणता भाग र्मटल्याममळे मािवाचा
अपघाती मत्ृ यू होतो?
ड्रायफ्राम

ककििीच्या अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?


िेफ्रोलॉजी

मािवाच्या ककििीत ककती िेफ्रॉन्स असतात?


10 लाख िेफ्रॉन्स

निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये ककती मलटर रक्त असते?


5 मलटर

मािवी शरीरात ककििीद्वारे रक्त ककती वेळा गाळले जाते?


400 वेळा

मािवी िोळ्याचा व्यास ककती?


2.5 cm

मािवाच्या िोळ्यामध्ये ककती स्िायू असतो?


सहा
मािवी िोळ्याचा अभ्यास कोणत्या शब्लिात केला जातो ?
केरोटोप्लास्टी

मािवाचे दृष्ट्टी सातत्य ककती सेकंिाचे असते?,


1/16

मािवी िोळ्याच्या समस्पष्ट्ट िष्ट्ू टीचे लघमतम अंतर ककती सेंटीमीटर


असते?
25 सेंटीमीटर

निकट दृष्ट्टीता िोष िरू करण्यासाठी कोणत्या मभंगाचा चष्ट्मा


वापरावा?...
अंतरवमक्र

िरू दृष्ट्टीता असलेल्या व्यक्तीसाठी िॉक्टर कोणत्या प्रकारचा चष्ट्मा


वापरावा लागतो?
बदहवमक्र मभंग

दृष्ट्टीवैषम्य या ववकारात कोणत्या प्रकारच्या मभंगाच्या चष्ट्म्याचा


वापर करतात?
िं ि गोलाकृती
वयाच्या चाळीशी िंतरचा आजार असे कोणत्या आजारास म्हटले
जाते?
मोतीबबंि ू

िोळ्यातील द्रवाचा िाब वाढल्यास कोणता रोग होतो?


काचबबंि ू

मािवी कािाचे ककती भाग आहे त?


तीि

त्वचेच्या अभ्यास शास्त्रास काय म्हटले जाते?


िमामटालॉजी

मािवाच्या शरीराला ककती दिवसािंतर िवीि त्वचा येते?


50 दिवसािंतर

मािवी त्वचेला काळा रं ग कोणत्या घटकाममळे येतो?


मॅलानिि
मािवी त्वचा कोणते जीविसत्व तयार करते?
जीविसत्व – ि

परु
म षामध्ये तारुण्यता येण्यासाठी आवचयक असलेले संप्रेरक
कोणते?
टे स्टोस्टे रॉि

यकृताला ग्लायकोजेि ग्लक


म ोज मध्ये रुपांतर करण्यात कोण
परावत्त
ृ करते ?
ग्लक
म ॅ गॉि

प्रौढ मािवाच्या शरीरात एकूण ककती हािे असतात?


206

अभमक जन्मताच त्याच्या शरीरात हािाची संख्या ककती?.


300

ककशोरवयीि बालकाच्या शरीरात हािाची संख्या ककती?


270

मािवाच्या शरीरात ककती जोड्या असतात?.


100
मािवाच्या चेहऱ्यात ककती हािे आहे त?
14

मािवाच्या कवटीत ककती हािे आहे त?


22

हािाच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास कोणते शास्र म्हणतात?


अॅसटॉलॉजी

हािांिा तमकतमकीत पणा राहावे व मजबूत असावे यासाठी कोणते


खनिज महत्त्वाचे असते?
कॅश्ल्शयम

मािवाच्या शरीरातील सवामत मोठे हाि.


र्ीमर (मांिीचे)

मािवाच्या शरीरातील सवामत लहाि हाि.


स्टे प्स (कािाचे)

मािवाच्या शरीरातील सवामत मजबूत हाि कोणते?


जभड्याचे
पाठीच्या मणक्यामध्ये ककती हािे असतात?
33

माणसाच्या छातीच्या वपंजऱ्यात ककती हािे असतात?


24

परु
म षांमध्ये वजिाच्या ककती टक्के स्िायच
ू े वजि असते?
40%

श्स्त्रयांमध्ये वजिाच्या ककती टक्के वजि स्िायमचे वजि असते?


30%

मािवाच्या चेहऱ्यात ककती स्िायू असतात?


30
सममद्राच्या तळाशी तेल खाणाऱ्या श्जवाणूचा शोध कोणत्या राष्ट्रात
लागला?
इस्त्राईल (तेल अववव ववद्यापीठ)

जागनतक दहमोकर्मलया दिि कधी साजरा केला जातो?


17 एवप्रल

मलेरीयाची लस कोणत्या िे शािे निमामण केली?


मािवी (आकफ्रका खंि)
राष्ट्रीय तंत्रज्ञाि दिवस कधीचा आहे .
11 मे

में िच
ू ा ताप येणारा वेस्टरण िॉईल हा ववषाणू कोणत्या राज्यात
आढळला?
केरळ

जागनतक ऑदटझम जागरुकता दिि कधीचा आहे ?.


2 एवप्रल

जागनतक होममओपॅथी दिि कधीचा आहे ?


10 एवप्रल

होमीओपॅधथक िंतर वापरण्यात येणारी िस


म री बैद्यकीय उपचार
पद्धती कोणती?
अमलओपॅथी

मात ृ आणण बाल आरोग्य प्रोत्साहि िे ण्यासाठी कोणते उपकरण


महाराष्ट्र शासि आरोग्य ववभागािे समरू केले आहे ?
गमभमणी
भारत सरकारिे ववज्ञाि दिि कधी पासूि समरू केला?
1986

मािवाचा में ि ू ककती अब्लज पेशींिी बिलेला आहे ?


100 अब्लज चेता पेशी

मािवी में िच
ू े वजि शरीराच्या वजिाच्या ककती % आहे ?
1.46%

जठराचा आकार कोणत्या इंग्रजी आकड्याप्रमाणे असतो?


J

जठर मािवी शरीरास कमठे श्स्थत असते ?


उिरामध्ये, ककंधचत िाव्या बाजूस

जठरामध्ये अन्ि ककती तास राहते?


4 तास

जठरामध्ये कोण कोणाते ववकरे असतात?


दरश्प्सि, अमायलेज, लायपेज
मािवी श्जभेचा कोणता रं ग त्याच्या उत्तम आरोग्याचे लिण
िशमवतो?
गल
म ावी
श्जभेवर ककती रुधच कमलका (उं चवटे ) असतात?..
3000 रुधच कलीका

मािवी जीभेमध्ये शेड्याचा भाग कोणत्या चवीची जाणणव करूि


िे तो
गोि-खारट

मािवी श्जभेतील मध्य भागामध्ये कोणत्या चवीची जाणणव करूि


िे ते?
किू

मािवी श्जभेच्या िाव्या बाजूस व उजव्या बाजूस कोणती चव


आणवते?
आंबट

मािवास नतखट ही चव कोठे लागते?


नतखट चव िसि
ू जाणणव आहे .

मािवी त्वचेची जािी ककती असते?


6 mm
स्त्रीचा तमिर कालावधी ककती असतो?
मदहिे 9 दिवस

ति
म र कालावधी म्हणजे काय?
लि
म र कालावधी म्हणजे गभमधारणेचा काळ

मािवाच्या शरीरात सवामधधक पि


म रुत्पािि िमता कोणत्या
घटकाची असते?
यकृत

मािवी शरीरात सवामत कमी पमिरुत्पािि कोणत्या पटकाची


असते?
मािवी में ि ू

मािवी अन्ि िमलकेची लांबी ककती सेंमी आहे ?


950 सेंमी.

भारतातील पदहली हियरोपण प्रत्यारोपण शस्त्रकक्रया कोणी केली?


िॉ. पी. वेणग
म ोपाल

मािवी अन्ि िमलकेचा सवामत मोठा भाग कोणता? .


लहाि आतिे
तहाि आतड्याची लांबी ककती मीटर असते ?
5 ते 6 मीटर

मोठ्या आतड्याची लांबी ककती असते?


1 ते 1.5 सेंमी.

िाताचा अभ्यास करणायाम शास ा्ैमरास काय म्हटले जाते?


ओिोिटोलॉजी (odontology)

एकूण आयमष्ट्यामध्ये एकूण ककती िात येतात?


52

मािवाला एकूण ककती िध


ू िात येतात?.
20

लहाि बाळास िध
ू िात ककती मदहन्यापासि
ू येतात?
6 मदहन्यापासि

संपूणम िध
ू िात बयाच्या ककतव्या वषामपयंत पिूि मूळ िात
येतात?
12 व्या वषी
मािवी िाताला चकाकीपणा कोणत्या घटकामळ
म े येतो?
इिॅमल
मािवी शरीरात तेल ग्रंध्या कोठे आसतात?
तळहातात

मािवाच्या हातात ककती हािे असतात?


30-30

उखळीचा सांधा मािवी शरीरात कमठे असतो?


खांिा, मािी

णखळीचा सांधा कोठे असतो?


कवटीत

बबजागरीचा सांधा कोठे असतो?


कोपराचा सांधा, गमिप्याचा सांधा

सरकता सांधा शरीरात कोठे असतो?


मणक्याची हािे, मिगटाची हािे

मािवाच्या में िव
ू र ककती अवरणे असतात?
तीि
चेतासंस्थेचे एकूण ककती भाग असतात?
तीि

चेतासंस्थेिे ककती भाग व्यापला आहे ?


िोि तत
ृ ीयांश

पेशीचा शोध कधी लागला?...


1665

पेशीचा शोध कोणी लावला?


रॉबटम कॉक

मािवी शरीरातील सवामत मोठी ग्रंथी,


यकृत

....... ला ग्लमकोज कोठार म्हटले जाते?


यकृत

तपासणी िाका म्हटले जाते?


यकृत
लाल रक्त पेशीची निमममती कोठे होते?
अश्स्थमज्जेत

लालरक्त पेशीचा मसिवटा कोणत्या ग्रंथीस म्हणतात?


यकृत

वपत्ताचा रं ग कोणता असतो?


दहरवा

सवामत लहाि अंत:स्त्रावी ग्रंथी कोणती?


वपयमवषका ग्रंथी

वजि, उं ची नियंबत्रत करण्याचे काम कोणती ग्रंथी करते?


वपयमवषका

मािवी शरीरात तापमाि समतोल राखण्याचे काम कोणती ग्रंथी


करते?
हॅयपोथॅलमस

बहीरवावी व अंतरखावी असणारी एकमेव ग्रंथी कोणती?


स्वािवम पंि
िोळ्याममळे जगाचे ककती टके ज्ञाि प्राप्त होते?
৪0%

िोळ्याच्या अश्रू मध्ये कोणकोणते घटक असतात?


सोडियम क्लोराईि / सोडियम बायकोबोिेट

मािवी बब
म ळ
म ाचे पदहले यशस्वी प्रत्यारोपि कोणी केले?
ऐिविम कोराि

िोळ्याचा कोणता रोग हा रं ग हा अिव


म ंमशक आहे ?.
रं गआंधळे पणा

िोळ्याचा अंतरिाब कशाच्या सहाय्यािे मोजतात?


टोिोमीटर

जागनतक रुग्ण हक्क दिि कधीचा आहे ?


11 र्ेब्रमवारी

जागनतक सामाश्जक स्वच्छता दिि कधीचा आहे ?


20 र्ेब्रव
म ारी

सामाश्जक न्याय दिि कधी साजरा केला जातो?


26 जि

जागनतक अपंग दिि कधी साजरा केला जातो ?
17 माचम

जागनतक रे ि क्रॉस दिि कधी साजरा केला जातो?


8 मे

जागनतक आम्ली पिाथम ववरोधी दिि?


26 जूि

जागनतक दहरोमसमा दिि


6 ऑगस्ट

हृियाची स्पंििे मोजण्याकरीता कोणत्या उपकरणाची मित


घेतात?
स्टे थोस्कोप

समक्ष्म वस्तू पाहण्याकररता कोणत्या उपकरणाची मित घेतात?


समक्ष्मिशमक

िध
म ाची सापेि घिता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
लॅ क्टोमीटर
रक्तिाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?..
स्पॅग्िोमॅिोममटर

बत्रयांमध्ये गरोिरपणात ककती वजि वाढते?


8 ते 10 ककलो

अदिवासी भागातील गरोिर माता आणण बालक यांिा योग्य


संतमलीत आहार ममळण्यासाठी आरोग्य ववभागािे सरू
म केलेले
योजिा.
िवसंश्जविी योजिा

केसासारख्या अनतशय लहाि अकार असणाऱ्या रक्तवादहन्यांिा


काय म्हणतात?
केशवादहन्या

शरीराच्या आतील भागात आढळणाऱ्या इंद्रीयांिा काय म्हणतात


आंतेररंदद्रये

शरीराच्या अंतभामगातील मादहती कोणत्या तंत्रज्ञािाच्या मितीिे


पाहतात?
. सोिोग्रार्ी
अन्ि पचिास मित करणाऱ्या रसांिा काय म्हणतात?
पाचकरस

मािव पालेभाज्यातील कोणता घटक पचवू शकत िाही?


सेल्यल
म ोज

मािवी िोळ्यांिा कोणत्या घटकाचा थोिाच भाग दिसू शकतो?


ववद्यमत चमंबकीय ककरणोत्सार

मािवाचे शास्त्रीय िाव काय?.


होमो सेवपयि

नियंत्रण आणण समन्वयाममळे सजीवास कोणती अवस्था प्राप्त


होते?
स्थायी अवस्था

प्रधथिे आणण पमरेसा संतममलत आहार ि ममळाल्याममळे बालकास


कोणता रोग होतो?
समकटी (कमपोषण)
गरोिरपणात मासांचे सेवि करतांिा ...... अनतसेवि टाळावे..
यकृत

गरोिरपणामध्ये मासांमध्ये यकृत हा भाग अनतसेवि केल्यास


काय पररणाम जाणवतो?
गभमपात होतो

आंतरराष्ट्रीय आरोग्य पररषि कोणत्या शहरात भरली होती?


आल्माआटा

जागनतक आरोग्य पररषि भरलेले आल्माटा हे दठकाण कोणत्या


िे शात आहे ? .
रमशया

में िप
ू ासूि निघणाऱ्या चेतांिा कोणत्या चेता म्हणतात?
कमपरम

बिस्पतींिा संवेििा असते हे कोणत्या भारतीय शास्त्रज्ञािी मसद्ध


करूि िाखवले?
िॉ. जगिीश चंद्र बोस
चवसि म्हणजे पेशीमध्ये ………ममक्त होण्याची प्रकक्रया होय.
ऊजाम

शौचास नियमीत गेल्यास ...... रोग होत िाही.


बद्धकोष्ट्ठता

प्रधथिावर प्रकक्रया करण्याचे कायम कोणता घटक करतो?,


रायबोझोम्स

जिनिक मादहतीचे संग्रहि कोण करते?


जणमके

लयकाररकािा ....... म्हणतात? ..


आत्मघाती वपशव्या

आहार म्हणजे काय?


दिवसभरात ऊजाम ममळवण्यासाठी सेवि केल्या गेलेल्या पिाथामस
आहार म्हणतात

राष्ट्रीय पोषण संस्था कोठे आहे ?


है द्राबाि
लहाि ममलांचा असलेला रोग जो िष
म ीत पाणी आणण अन्िाममळे
होतो.
ऑ ँस्कॉरोमसस

दहवताप प्रनतबंध करण्यासाठी आरोग्य ववभाग कोणत्या गोळ्या


वाटप करते?
क्लोरोक्वीि, प्रायमाक्वीि

दहवताप प्रनतबंध करण्यासाठी आरोग्य ववभाग कोणत्या गोळ्या


वाटप करते?
क्लोरोक्वीि, प्राइमाक्वीि

काळीपमळी या रोगाचा शोध कोणी लावला?


रॉबटम कॉक

या रोगामध्ये व्यक्तीचे वय 16 ते 20 वषम असते?


िाऊि मसंड्रोम

लमसकेतील द्रव्य ... दिशेिे वाहते.


एकाच
मािवी शरीराकिूि र्मफ्र्मसाकिे अशमद्ध रक्त िेण्याचे काम कोण
करते ?
मशरा

मािवी हृियाकिूि सवम शरीरातील भागाकिे रक्त (शद्


म ध)
पमरवण्याचे काम कोण करते?
धमणी

दहपंटीस B चा प्रसार कशाममळे होतो?,


िवू षत रक्ताममळे

बालके जन्माला आल्यावर कोणती लस टोचली जाते?


बी. सी. जी.

दहपॅटीस 'बी' हा कशाचा प्रकार आहे ?


कावीळ

पाण्याचे निजमतमकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत पाण्यात काय


टाकते?
জিনधचंग पाविर
घटसपम हा रोग शरीरातील कोणल्या अवयवास होतो?
र्मफ्र्मस

घटसपम प्रसार कसा होतो?


हवेद्वारे (श्जवाणू जन्य)

श्स्िग्ध पिाथामच्या ववघटिािे मािवास काय ममळते?


ऊजाम

पालेभाज्यामध्ये कोणता घटक असतो?


सेल्यमलोज

शरीर बांधणीसाठी कोणता घटक उपयमक्त आहे ?.


प्रधथिे

मािवी रक्ताचे एकूण प्रकार ककती?


चार

मािवी रक्ताचा अभ्यास कशात करतात?.


हे माटॉलॉजी मध्ये

आम्लवपत्त तंतममय पिाथामत काय असते?


सेल्यमलोज
पचि संस्थेत तयार झालेले कोणते घटक शरीरात शोपले जातात?
ववद्राव्य

सस्ति प्राण्याच्या हियाचे कप्पे ककती भागात असतात? ..


चार

सपमिंशाममळे झालेली जखम कोणत्या घटकािे धमतात?


पोटॅ मशयम परमॅग्िेट

घरातील पाळीव प्राण्यास कोणती लस दिली जाते?..


रे बीज

कोणता रोग एकिा झाल्यास आयष्ट्म यभर होत िाही?


प्लेग

कोणता रोग एकिा झाल्यास आयमष्ट्यभर संरिण प्राप्त होते?


कांजण्या

पेशीमधील ऊजाम निमममतीचे केंद्र कोणते?


मायरोकॉन्ड्रीया
शरीरामध्ये वद्
ृ धी संप्रेरके कोठे तयार होतात?
वपयमवषका ग्रंथीत

अवटम ग्रंथी मधि


ू कोणते संप्रेरके रूतात?
थायरॉश्क्सि

चहामध्ये कोणता उत्प्रेरक घटक असतो?


टॅ निि

कॉर्ीमध्ये कोणता उत्प्रेरक घटक असतो? .


कॉर्ीि

कोणत्या रोगाममळे व्यक्तीस लवकर थकवा जाणवतो?


अॅनिममया

िै िंदिि व्यवहारात मािवास ककती ग्रॅम िध


ू ाची गरज असते?
220 g

िायमलमसस ही संकल्पिा कोणत्या अवयवाशी संबंधीत आहे ?


ममत्रवपंि

मािवी रक्तात ककती ट्के दहमोग्लोबीि असते?


14%
मािव ककती िेमसबल आवाजािे बदहरा होतो?
90 िेमसबल

मािव ककती िेमसबल पयंत आवाज सहि करू शकतो?


45 िेमसवल

ककमरोगावर उपचार करतांिा कोणत्या पटकाचा बापर करतात?


कोबाल्ट

रक्तातील अनियंबत्रत पेशींची वाढ झाल्यास कोणता रोग होतो?


रक्ताचा ककमरोग

साधारणतः सलाईिमध्ये कोणता घटक असतो?


सोिीयम क्लोराईि

रक्तिाबावर रामबाण उपाय म्हणूि कोणती विस्पती ओळखली


जाते?
तळ
म स

रक्तामध्ये कोणत्या रे णमद्वारे कोलेस्टे रॉल रक्तातूि बाहते ?


मलप्रोप्रोटीि
शरीरास सवामधधक उजाम पमरववण्याचे काम कोणता घटक करतो?
साखर

ककमरोगावर कोणती उपचार पद्धती वापरतात?


केमोथेरेपी, रे डिओथेरपी

में ित
ू ील ट्यम
म र ओळखण्यासाठी कोणत्या घटकांचा वापर करतात?
आसेनिक आयोिीि

रक्तामभसरणावरील िोषासाठी कोणते समस्थानिक वापरले जाते?


सोिीयम-24

कोणत्या गमणसमत्राच्या संयोगाममळे ममलीचा जन्म होतो?


X, X

कोणत्या गमणसमत्राच्या संयोगाममळे ममलाचा जन्म होतो?


XY

अपत्याचे मलंग ठरवण्याचे श्रेय कोणाकिे जाते?


वपत्याकिे

मािवी हियाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?


काडिमयोलॉजी
मािवी मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
न्यमरॉलॉजी

अिव
म ंमशकतेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
जेिेटीक्स

अिव
म ंमशकतेचा पदहला मसद्धांत कोणी मांिला?
में िल

में िलािे अिमवंमशकतेचा प्रयोग कोणत्या विस्पतीवर केला?


वटाणा

रोग व आजार यांचा अभ्यास करणारे शास्त्र.


पॅथॉलॉजी

मािवी मिाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?


सायकॉलॉजी

भण
ृ रचिा आणण ववकास यांचा अभ्यास कोणत्या शाखात
करतात?.
ऍम्ब्रॉयलॉजी
हामोन्स संबंधीचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
एन्िोक्रोयलॉजी

पेशी शाखाचा अभ्यास कोणत्या घटकात करतात?


मसटॉलॉजी

मिष्ट्म याच्या वतमिाचा अभ्यास कोणत्या शास्रात करतात?


सायकोलॉजी

स्िायूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?


मेयॉलाजी

ववषाणच
ू ा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
व्हाईरालॉजी

श्जवाणूचा अभ्यास करणारे शास्त्र


बँक्टे रीयॉलाजी

समक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?


मायक्रोबायोलॉजी
आधमनिक धचककत्सा पद्धतीचा जिक कोणास म्हटले जाते?
.दहप्पोक्रेट्स

मािवी मत्र
म ाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
यरम ॉलॉजी

बाळं तपण आणण स्त्रीच्या रोगांबद्िल मादहती असणारे शाा्त्र?


गायिाक्लॉजी

िोळ्याचा अभ्यास करणारे शास्त्र


अॅिॉथालॉजी

रक्ताचा अभ्यास करणारे शास्त्र


हे माटोलॉजी

मािवी शरीरातील अंतररचिेचा अभ्यास करणारे शास्त्र


ह्यम
ू ि अॅिाटॉमी

मािवी वक
ृ ाचा अभ्यास करणारे शास्त्र
िेफ्रॉलॉजी

त्वचेचा अभ्यास करणारे शास्त्र,


िमामटॉलॉजी
सामान्य शल्यधचककत्सा अभ्यास कोणत्या शास्त्रात असतो?
जिरल सजमरी

मािवी अवयवाच्या कायामचे अभ्यास करणारे शास्त्र


कर्जीऑलॉजी

ह्यूमि पॅथॉलाजी या शास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो?


मािवीय रोगांचा अभ्यास,

प्रनतकार िमतेचा (इम्यमिीटी मसस्टम)चा अभ्यास कोणत्या


घटकात केला जातो?.
इम्यि
म ॉलॉजी

भूलशास्त्राचे धिे िे णारा अभ्यास कोणता?


अॅिास्थॉलॉजी

मािवी हािाचा अभ्यास कोणत्या शाखात केले जाते?


अथोपेिीक्स

यकृताचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो? .


हे प्टोलॉजी
चेतासंस्थेचा अभ्यास कोणत्या घटकात केला जातो?
न्यरम ॉलॉजी

िातांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?


िेन्टॉलॉजी

ऐचचीक स्िायमस कोणते स्िायू म्हटले जाते?


कंकाल स्िायू

द्वविामपद्धतीचा जिक कोणास म्हटले जाते?


कालम मलनियस

सक्ष्
म मजीवांिा वाढीसाठी ककती तापमािाची आवचयकता असते?.
200 से.

मािवी रक्ताची चव कशी असते?


खारट

रक्तामभसरण प्रकक्रयेच्या वेळी रक्तिाब हा सवामधधक कमठे असतो?


धमन्या
हृिय आकंम चि केल्यािे रक्त िाब वाढतो का प्रसरण केल्यािे.
आकंम चि केल्यािे

हृियाच्या एका ठोक्या साठी ककती कालावधी लागतो?


0.8 सेकंि

हृियाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?


स्टे थेस्कोप

पाणी वपल्यािे उजाम का ममळत िाही..


कारण पाण्यात कॅलरी मूल्य िसते.

लमई पाचचरिे मांिलेला जगप्रमसद्ध मसद्धांत कोणता?


जंतूपासूि रोगोद्भव

जागनतक आरोग्य संघटिेिे भारतास पोमलओ ममक्त कधी घोवषत


केली?
25 र्ेब्रव
म ारी 2012

स्वाईि फ्ल्यूचा ववषाणू कोणत्या प्राण्याच्या शरीरात आढळतो?


वराह
कोणत्या िे शामध्ये स्वाईि फ्लूिे प्रचंि धममाकमळ माजवला होता?
मेक्सीको

स्वाईि फ्लव
ू र उपलब्लध असणारे औषध कोणते?
टॅ मीफ्ल्यम

िेंगूच्या तापाची िस
म रे स्थानिक िाव कोणते?
हािमोिी ताप

शरीरात साखरे चे प्रमाण नियंत्रण ठे वण्यासाठी कशाचा उपयोग


घेतला जातो?
इन्समलीि

साखरे पेिा कोणता पिाथम हा चारसे पट गोि असतो.जो पिाथम


मधममेह रुग्णाचा खाण्यास अिमकलसमजला जातो. आणण गरम
केल्यास त्याची चव शून्य होते.
सॅकरीि

समद्र
म ात जहाजांचे िळणवळण करतांिा सांिलेले तेल ज्यामळ
म े
प्रिष
ू ण होतो असे पाण्यावर तरं गणारे तेल
वपणाऱ्या जंतूचा शोध कोणी लावला?
ए. एम. चक्रवती
उत्क्रांती वािाचा मसद्धांत कोणी मांिला?
चाल्सम िाववमि

मािवी कािाची ऐकण्याची मयामिा ककती असते?


20 Hz ते 20,000 H,

िॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांिा ववज्ञािाचे िोबल पाररतोवषक


कधी ममळाले?
1930

मािवाचे दृष्ट्टीसातत्य ककती सेकंिापयंत दटकते ?


1/16

SI प्रणालीत शक्तीचे एकक ककती?


वॅट

ककती अचवशक्ती 1 वॅट होय?


746 अचवशक्ती

भारतीय पदहले अणऊ


म जाम केंद्र कोठे आहे ?
तारापरू (महाराष्ट्र)
ककरणाचा शोध कोणी लावला?
ववल्यम रॉन्टे ज

ठँ गप
ू णावर उपाय म्हणि
ू कोणत्या प्रधथिांचा वापर करतात?
.सोमॅटोस्ट्टे दटि

आत्मघाती वपशव्या कोणाला म्हटले जाते?


लय कारीका

DNA रे णूमध्ये कोणता भाग िसतो?


यमरासील

स्त्रीमध्ये X गमणसमत्रे कोणाद्वारे ममळतात?


आईविीलाकिूि

रक्तातील दहमोग्लोबीिशी सवामत जवळ घटक कोणता?


काबमि monoxide

क्लोरोमायसोटी ि हे श्जवाणू कोणत्या रोगजंतूचा िाश करतात?


ववषम्ज्वर जंतम
वें कटरमि रामकृष्ट्णि यांिा 2009 साली ममळालेले िोबेल
पाररतोवषक कोणत्या घटकावर ममळाले आहे ?
रायबोझोम्स

ककमरोगामध्ये पेशी ववभाजि कोणत्या पद्धतीिे होते?


अनियंबत्रत समत्री ववभाजि

ककििी स्टोि कोणत्या घटकाममळे होतो?


कॅश्ल्शयम ऑक्सलेट

शरीरामध्ये अन्िाचे पचि कमठे होते?


लहाि आतिे

ल्यमकोममया हा आजार शरीरातील कोणत्या घटकांशी निगिीत


आहे ?
पांढयाम रक्त पेशी

िाऊि मसंड्रोम या रोगात ककती गण


म सत्र
म े असतात?
47

पथ्
ृ वी तळावर अणमयमद्ध झाले तर कोणता सजीव तग धरू
शकेल?
झमरळ
मािवाच्या शरीरामध्ये लॅ गिहरसमची डिपे आढळतात?
स्वािवम पंि

इन्सममलिचा शोध कोणी लावला?


बेंटीक

सापाचे ववष कशावर हल्ला करते?


रक्तामभसरण संस्थेवर

खेळािूि
ं ा त्वरीत ऊजाम ममळवण्यासाठी काय िे तात? .
काबोिके

कोणत्या रोगांमध्ये मिष्ट्म यास पाण्याची मभती वाटते?


हयड्रोर्ोबबआ

श्जवाणू मध्ये ककती गमणसमत्रे असतात?


एक

पेनिमसलीि हे प्रनतजैववक कशापासूि बिवतात?


कवक
महाराष्ट्रात पेनिमसलीि निमममतीचा कारखािा कोठे आहे ?
वपंपरी धचंचवि (पमणे)

जिावराचे कृत्रीम ववयम रे ति करण्यासाठी कशामध्ये साठवले


जाते?
िायरोजि

दहमोर्ेमलया हा रोग मािवामध्ये कशाममळे होतो?.


उत्पररवतमि जीिमळ
म े

पॉलीश केलेल्या धान्यापासूि कोणते जीविसत्व िष्ट्ट होते ?


जीविसत्व – बी

िोळ्याच्या घालावयाच्या मलमामध्ये कोणता घटक असतो?


णझंक सल्र्ेट

एनयलीट र्मट हा रोग कोणत्या घटकाममळे होतो?.


जीवाणम
ू ळ
म े

शरीरामध्ये िायरोजि ममळवण्याचा स्त्रोत कोणता?


प्रधथिे
मलेररया या रोगामध्ये कोणत्या पेशीची हािी होते?
लाल रक्त पेशी

कोणत्या खनिजाच्या अभावािे पंिमरोग होतो?


लोह

हायपर ररप्लेक्टीया हा रोग कोणत्या खनिजाच्या अभावामळ


म े
होतो?
मॅग्िेमशयम

शरीरात रक्त निमममतीसाठी म्हत्त्वाचे ममलभूत असे जीविसत्व


कोणते?
र्ॉलीक अॅमसि

जलसंजीविी कशा पद्धतीमध्ये बिवल्या जाते?


मीठ + साखर + पाणी

कोणत्या उतीममळे अवयव एकमेकास जोिले जातात?


संयोजी उती

लैंधगक ररत्या पाररत होणाऱ्या रोगास कोणता रोग म्हणतात?


STD
रक्तपदटकांची निमममती कोठे होते?
अश्स्थमज्जा

शरीरातील कोणत्या अवयवास तपासणी िाका असे म्हटले जाते?


यकृत

हवेमध्ये काबमििायऑक्साइिचे प्रमाण ककती असते?


0.03%

चवसिाचा वेग कशामार्मत ठरवला जातो?


रक्तातील Co2 च्या प्रमाणािस
म ार

कोणती ग्रंथी ही बदहखावी व अंतःस्रावी आहे ?


स्वािवम पंि

राष्ट्रीय आयमवेि ववद्यापीठ कोठे आहे ?


दिल्ली

जणमककय बिल कोठे घिूि येतात?


गमणसूत्रांमध्ये

कृत्रीम श्जन्सची निमममती कोणत्या भारतीय शास्त्रज्ञािे केली?


हरगोववंि खरम ाणा
DNA ची प्रनतकृती कोणी तयार केली?
वॉटसि आणण कक्रक

कोणत्या आजारामध्ये रक्त गोठत िाही?


हीमोर्ेमलया

कोणत्या जीविसत्व मध्ये कोबाल्ट असते?


सायिाकोबालामीि

गजकणम हा रोग कशापासि


ू होतो?.
जीवाणू पासूि

कोणत्या रसायिामळ
म े तोंिाचा ककमरोग होतो?
मॉलीब्ललेिमममळे

कोणत्या प्रकारच्या पेशी ह्या आकार बिलू शकतात?


पांढऱ्या रक्त पेशी

गमणसमत्राची पदहली बैंक कोठे स्थापि करण्यात आली?...


चेन्िई
कंठस्थ ग्रंधीच्या ककमरोगावर उपचारासाठी कोणत्या घटकाचा
वापर होतो?
आयोिीि – 131

भारतात हररत क्रांती कधी झाली?


1965

भारतात िग्म ध क्रांती कधी झाली?


1970

केळ्याची साल ववघटिासाठी लागणारा कालावधी ककती?


3 ते 4 आठविे

प्लॅ श्स्टकची वपशवी ववघटिासाठी लागणारा कालावधी ककती?


10 लाख वषम

थमामकोल ववषटिासाठी लागणारा कालावधी ककती?


अिंत वषम

जागनतक अन्ि सरम िा दिि कधीचा आहे ?


16 ऑक्टोबर
कोणत्या कायद्यािमसार भारतीय अन्ि समरक्षितता आणण मािांकिे
प्राधधकरण (FSSAI) या संस्थेची स्थापिा करण्यात आली?...
2006

कांिे व बटाटे ह्यावर कोणत्या ककरणांचा मारा करतात?


गॅमा ककरण

पैरामेमशअमचा आकार ककती मायक्रोमीटर असतो?


100 मायक्रोमीटर

टायर्ाईि रोगजंतूचा आकार ककती असतो?


1 ते 3 मायक्रोमीटर

पोमलओचा ववषाणच
ू ा आकार केवढा असतो? ..
28 िॅिोमीटर

समक्ष्म जीवांचा आकार ककती असतो?


100 मायक्रो मीटर पेिा लहाि

समक्ष्मजीवांची वाढ ककती तापमाि िरम्याि होते?


250 से 370 से.
लाळीमध्ये कोणते िाव असते?....
टायलीि

जठर रसात कोणते आम्ल असते?


हायड्रोक्लोरीक आम्ल

स्वािवम पंिात कोणते िाव असतात?


दरश्प्सि, लाइपेज, अमायलेज

पचणाची कक्रया कोठूि समरू होते?


ममखापासूि

पापण्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्िायू असतात?.


अिेधचक

हृियाचे स्िायू कसे असतात?


हृिय स्िायू

तेल व िैसधगमक वायू थंिकाची स्थापिा कधी झाली.


14 ऑगस्ट 1956

मलेररया वर औषध कोणत्या झािापासूि बिवतात? ..


मसंकोिा
अनतसारावर इलाज म्हणि
ू कोणत्या विस्पतींचा वापर होईल?
बेल

र्मफ्र्मसातील वायम कोशांचा पष्ट्ृ ठभाग जममिीवर पसरला तर तो


साधारणपणे ककती चौ.मी. एवढा भाग व्यापेल?
80 चौ. मी.

मािवी वत
ृ रोज साधारणपणे ककती मलटर द्रव गाळते?.
190 मलटर

जन्माच्या बेळी स्त्रीच्या अंिाशयात जवळजवळ ककती लाख


अंिपेशी असतात?.
20 ते 40 लाख

स्त्रीची मामसक पाळी ककती दिवसाची असू शकते? .


3 ते 5 दिवस

में िच्
ू या िाव्या गोलाधामत उजव्या गोलाधामपेिा ककती लाख चेता
पेशी जास्त असतात?
1860 लाख पेशी
भारतात िे वीचा शेवटचा रुग्ण कधी आढळला.
23 एवप्रल 1977

भारत सरकारिे लसीकरण कायमक्रम WHO च्या प्रयत्िािे कधी


सरू
म केला?
9 डिसेंबर 1995

प्राथममक आरोग्य सेवा यांच्या ववकासा संिभामत अभ्यास


करण्यासाठी कोणती सममती स्थापिा केली गेली?
मि
म मलयार सममती

2002 च्या आरोग्य धोरणािमसार मशशू मत्ृ यूिर ककतीवर


आणण्याचा ववचार करण्यात आला?.
28

प्रजिि व बाल आरोग्य कायमक्रम कधी समरू करण्यात आला.


15 ऑक्टोंबर 1997

वंिे मातरम योजिा कधी समरू करण्यात आली


9 र्ेब्रमवारी 2004
प्रधािमंत्री समरक्षित मातत्ृ व योजिा कधी समरू करण्यात आली.
4 िोव्हें बर 2016

राष्ट्रीय ककशोर स्वास्थ्य कायमक्रम कधी सरू


म करण्यात आला?
7 जािेवारी 2014

जागनतक िवजात बालक कृती आराखिा कधी जाहीर करण्यात


आला?
2014

बालवािी पोषण आहार कधी समरू करण्यात आला?.


1970

बालवािी पोषण आहार योजिे मार्मत बालकांिा ककती आहार


िे ण्यात येतो?
500 कॅलरी

राष्ट्रीय अन्ि सरम िा कायिा कधीचा आहे ?...


1913
राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजिा सवम प्रथम कमठे आणण केव्हा समरू
करण्यात आली.
1925 – मद्रास
अपण
ू म लमसकरण झालेल्या बालकाचे पण
ू म लमसकरण करण्याकररता
कोणती योजिा राबववली जाते?
ममशि इंद्रधिष्ट्म य

अन्िपमणाम योजिा कशाशी संबंधीत आहे ?


मोर्त अन्ि

कमपोवषत बालकास ग्राम बाल ववकास केंद्रामार्मत ककती आहार


दिला जातो?
800 कॅलरी

राष्ट्रीय मध्यान्ह योजिा कधी समरू करण्यात आली?


15 ऑगस्ट 1995

अंत्योिय योजिा कधी सरू


म करण्यात आली?
2000

जागनतक हात स्वच्छ धमवा दिि कधीचा आहे .


15 ऑक्टोबर
िेंयूचा िवम षत झालेला िास शेवटपयंत िवम षतच राहतो. चूक की
बरोबर.
बरोबर

िेंग्यू हा कोणत्या प्रकारचा रोग आहे ?.


साथरोग

राष्ट्रीय ववषाणू संस्था महाराष्ट्रात कोणत्या शहरात श्स्थत आहे ?


पण
म े

मािवी शरीरात रक्तातील टाकाऊ पिाथम पथ्


ृ कामार्मत
िैसधगमकररत्या ममत्राशयात जमा होतात त्यास काय म्हणतात?
िायमलमसस

पिाथम वपष्ट्ठमय आहे का िाही हे कोणत्या घटकांच्या सहाय्यािे


मसद्ध करता येते?
आयोिीि

िध
ू दटकवि
ू ठे वण्यासाठी त्यामधील सक्ष्
म मजीवांचा िायिाट व्हावा
म्हणूि िध
ू प्रथम 800 से पयमत तापवूि लगेच थंि केले जाते
त्यास काय म्हणतात? .
पाचचरायझेशि
एिस ा् ववषाणच
ू ा शोध कोणी लावला? .
िॉ. मॉटे निअर आणण अमेरीकेतील िॉ. ग्लो

जागनतक आरोग्य संघटिेिे जागनतक एिस ा् नियंत्रण कायमक्रमाची


समरुवात कधी केली?
1986

राष्ट्रीय एिस ा् नियंत्रण कायमक्रमाची सरु


म वात कधी झाली?
1987

रोगाचे प्रसारािमसार ककती प्रकार पितात?


तीि (साथ रोग, संपकमजन्य रोग, संसगमजन्यरोग)

िासांिा खाणाऱ्या माशांिा काय म्हणतात?


गॅम्बमम सया मासे

मािवाला खोली व अंतराचे ज्ञाि कशाममळे होते?


बत्रममतीिम दृष्ट्टी

थॉयरॉइिमधल्या कोणत्या घटकाममळे वजि वाढते?


हायपोथॉयरॉडिझमममळे
प्रकारच्या रुग्णामधील रक्तातील साखरे चे प्रमाण कमी होऊि
जास्त भूक लागते आणण स्थमलपणा येतो?
हायपोग्लायसेममया

लहाि बालकाचे घोट्यापासि


ू बाजल
ू ा वळलेली असतात त्या
ववकृतीला काय म्हणता?
टॅ मलपस

बाळ खोल व संथपणे िध


म ओिूि घेते आणण धगळे पयंत ओढण्याचे
कायम थांबते याला काय म्हणतात?
पांज

बेबी फ्रेंिली हॉस्पीटल कधी समरुवात करण्यात आली?


1992

राष्ट्रीय बालस्वास्थ योजिा कधी सरू


म करण्यात आली?
6 र्ेब्रव
म ारी 2013

वॉटसि आणण कक्रक यांिी DNA ची प्रनतकृती कधी तयार केली?,


1953
DNA कर्ं गर वप्रंटीगसाठी वेध घेणारी संस्था भारतातल्या कोणत्या
शहरात कायमरत आहे त?
है द्राबाि

RNA ववषयी पदहले भाकीत कोणी केले?


अलेक्झांिर ररच (अमेररका)

हत्तीरोग कशाममळे होतो?


मोटोझमआ मळ
म े

मािवाच्या ममखामध्ये उपिाढा ककती असतात?


आठ

माणसाच्या श्जभेवर ककती रुच कलीका (उं च वटे ) असतात?


3000

माणसाच्या कािमशला जवळ ककती लाळे च्या जोड्या असतात?


तीि

मसरोप्थाश्ल्मया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधीत


आहे ?
िोळे
तांबड्या पेशीचा व्यास ककती असतो?
10 मायक्रॉि

शरीरात सवामत मोठी पेशी.


चेता पेशी

गोवर रुबेला लमसकरण मोहीम कधी सरू


म करण्यात आली?
27 िोव्हें बर 2018

राष्ट्रीय पोषण मोहीमेची सरु


म वात कधी करण्यात आली?
1 डिसेंबर 2017

भारतरत्ि िॉ. ए. वप. जे. अब्लिल


म कलाम ही योजिा कशाशी
संबंधीत आहे ?
आदिवासी िेत्रातील स्तििाि करणारी गरोिर माता यांिा आहार.

भारतरत्ि िॉ. ए. वप. जे. अब्लिल


म कलाम ही योजिा कधी समरू
करण्यात आली.
3 िोव्हें बर 2015

शीत रक्ताच्या प्राण्याचे हृिय ककती कप्प्याचे असते?..


तीि
मािवी में िच
ू ा सवामत मोठा भाग कोणता?
प्रमश्स्तष्ट्क

भारत सरकारिे गंगा स्वच्छता मंत्रालय कधी स्थापि केले?


2014

ओझिचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आहे ?


श्स्थतांबर

ओझिचे एकक कोणते?.....


िाबसि

अनतनिल सूयम ककरणे आिवणाऱ्या ओझिधरास कोणता वायू


िमकसाि पोहचवणे.
CFC- क्लोरो फ्लो काबमि

िॉटस ा् उपचार पद्धतीचा उपयोग कोणत्या रुग्णांवर केला जातो ?


िय रुग्ण

पारा ह्या धातममळ


म े मािवी शरीराला कोणता रोग होतो?.
ममनिमाटा
िारयमक्त पाण्याममळे मािवी शरीरास कोणता रोग होतो?
ममनिमाटा

पाण्याची शद्
म धता मोजतािा पाण्यात कशाचे प्रमाण ग्राह्य धरले
जाते?
ऑक्सीजि

हृिय ववकाराचा झटका येऊ िये म्हणि


ू िॉक्टर रुा्णास कोणत्या
प्रकारच्या औषधाचा उपचार िे तात?
अॅस्पीरीि

भारतात सेंद्रीय शेती करणारे पदहले राज्य.


मसक्कीम

जागनतक खाद्य दिवस कधी साजरा केला जातो?


16 ऑक्टोबर

जागनतक जैवववववधता दिवस कधी साजरा केला जातो?


22 मे

जागनतक मधममेह दिवस कधी साजरा केला जातो?


14 िोव्हें बर
जागनतक ओझोि दिि कधी साजरा केला जातो?.
16 सप्टें बर

सामाश्जक न्याय दिवस कधी साजरा केला जातो?


26 जि

जागनतक जल दिवस कधी साजरा केला जातो?


22 माचम

धचपको हे प्रमसद्ध पयामवरण पमरक अंिोलि कोणी केले होते?


समंिरलाल बहमगमणा

भारतात िग्म धपूर योजिेचे जिक म्हणूि कोणास ओळखले जाते?


िॉ. वगीस कमरुयि

अन्िधान्याची संबंधीत क्रांती म्हणि


ू कोणती क्रांती भारत िे शात
ओळखली जाते
हररतक्रांती

हररत क्रांतीचे जिक म्हणूि कोणास ओळखले जाते?


िॉ. एम. एस. स्वामीिाथि
राष्ट्रीय वि संधारण धोरण कधी समरू करण्यात आले?
1988

पयामवरण संरिण कायिा कधी अश्स्तत्वात आला?


1986

वन्य जीव संरिण कायिा कधी अश्स्तत्वात आला?


1972

तोंिाचा ककमरोग कोणत्या रासायनिक घटकाममळे होतो?


मॉमलब्लिेिम

लोकसंख्या संक्रमणाचा मसद्धांत कोणी मांिला?


फ्रैंक िब्लल्यम िोटे स्टीि

राष्ट्रीय होमीओपॅथी संस्था कोठे श्स्थत आहे ?


कोलकाता

राष्ट्रीय निसगोपचार संस्था कोठे आहे ?


पमणे

राष्ट्रीय िय रोग संस्था कोठे आहे ?


बैंगलोर
राष्ट्रीय योग संस्था कोठे आहे ?
दिल्ली

ओझोि पट्टा सय
ू म ककरणामधील कोणत्या प्रकारचे ककरणे शोषि

घेतो?
अनतिील ककरणे

जििी सरम िा योजिा संिभामत कोणता टोल फ्री क्रमांक


वापरतात?
102

प्रस्तमतीपूवम गभममलंग नििाि प्रनतबंध हे ल्पलाईि कोणती? .


1802334473

You might also like