You are on page 1of 3

ST.

JOHN THE BAPTIST HIGH SCHOOL


Std. X Sub : MARATHI
TOPIC : वाक्ाांचे प्रकार

---------------------------------------------------------------------------

वाक्याचे तयाांच्या अर्ाानस


ु ार खालील प्रकार पडतात.

१. ववधानार्थी वाक् (होकारार्थी आणि नकारार्थी)

२. प्रश्नार्थी वाक्

३. उद्गारार्थी वाक्

४. आज्ञार्थी वाक्

वाक्याांचे प्रकार

ववधानार्थी प्रश्नार्थी वाक् आज्ञार्थी वाक् उद्गारार्थी वाक्

(.) (?) (.) (!)

होकारार्थी नकारार्थी

(.) (.)
वाक्याचे प्रकार ओळखा.
१. सैननक न डगमगता सीमेवर लढतात.
- उत्तर ववधानार्ी वाक्य
२. राम त्ाांना सरबत नेऊन दे .
- उत्तर आज्ञार्ी वाक्य
३. मल
ु ाांनो राांगेत उभे रहा.
- उत्तर आज्ञार्ी वाक्य
४. छे ! मला नाही आवडत ते.
- उत्तर उद्गारार्ी वाक्य
५. आम्ही तुमचे उपकार कसे ववसरू?
- उत्तर प्रश्नार्ी वाक्य
वाक्य रूपाांतर करा.
१. फुलाांचे केवढे वेड होते माईना! (ववधानार्थी करा)
उत्तर : माईंना फुलाांचे वेड होते.

२. मािसाने नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा)

उत्तर : माणसाने कधीही खोटे बोलू नये.

३. नतलाही काहीतरी साांगा्चे असेल. (प्रश्नार्थी करा)

उत्तर : ततला काहीतरी साांगायचे नसेल का ?


४. सांध््ाकाळी आठच््ा सुमारास सभा भरली. (आज्ञार्थी करा)

उत्तर : सांध्याकाळी आठच्या सुमारास सभा भरवा.

खालील वाक्यप्रकार ओळखा.

१. नाट््गह
ृ ात सवाांनी आपआपले भ्रमिध्वनी बांद ठे वा.

२. माझा शब्द चुकला की इकडे!

३. दीपक उगीच बोलत आहे .

४. कोि वेडा? तू का दादा?

५. का् र्थांडी पडली होती काल रात्री!

वाक्य रूपाांतर करा.

१. त्ाने शेतीत केवढी सध


ु ारिा केली! (ववधानार्थी)

२. काकाने स्वत:च््ा मुलाला कधी उचलन


ू घेतले नाही.
(प्रश्नार्थी)

३. जगी सववसुखी असा कोि आहे . (नकारार्थी)

४. मनात खूप उलर्था पालर्थ झाली होती. (उद्गारवाचक)

५. भाई आधी घरात ्ेतील. (आज्ञार्थी करा)

You might also like