You are on page 1of 7

दसमहाविद्या याग

॥श्री स्वामी समर्थ ।।

• मं गल तिलक : यजमान पत्नीस स्विः च्या कपाळी हळदी कं कू लावण्यास सां गावे व आचायाथ ने यजमानाच्या कपाळी
गंध अक्षिा लावाव्याि. यजमानाने पण आचायाां च्या कपाळी गंध अक्षिा लावाव्याि. (दे वपूजेच्या वेळी गंध लाविां ना
अनातमकेने गंध लावावे. जे वणाच्या वेळेस गंध लाविां ना दोन बोटां नी गंध लावावे. तपिरां च्या पूजेच्या वेळेस िजथनीने गंध
लावावे.) स्त्रियां नी अनातमकेनेच हळद कं कू लावावे. त्यावेळेस आचायाां नी खालील मं त्र म्हणावा.

ॐ भद्रं कणेतभः शृणयाम दे वाः भद्रं पश्ये माक्षतभयथजत्राः । स्त्रथर्रै रं गैस्तष्टवां सस्तनू तभव्यथशेम दे वतहिं यदायः ॥ ॐ
स्वस्त्रस्तन इं द्रो वृध्दश्रवाः , स्वस्त्रस्त नः पूषाः तवश्ववेदाः । स्वस्त्रस्त नस्तार्क्ष्यो अररष्टने तमः स्वस्त्रस्त नो बृहस्पतिदथ धाि ।।

ॐ शास्त्रतः शास्त्रतः शास्त्रतः ॥

•यजमानाांचे विडे : मां डून ठे वले ल्या दोन्ही तवड्ां वर यजमान पिीने अष्टगंध व अक्षिा वहाव्याि व पत्नीने हळदीकं कू
वहावे. नं िर यजमानाने उजव्या हािाि १ तवडा व डाव्या हािाि संध्येची पळी घ्यावी. यजमान पत्नीने उरले ला दसरा
तवडा हािाि घ्यावा. दोघां नी दरबाराि जाऊन भगवान श्री स्वामी समर्थ महाराजां चे पढे तवडे ठे वून तत्रवार मजरा करावा
व परि यज्ञ मंडपाि यावे. (येिां ना यजमानाने पळी परि आणावी.) यजमान जोडपे दशथनास जािां ना आचायाां नी पढील
मं त्र म्हणावा.

करोि स्वस्त्रस्त िे ब्रह्मा स्वस्त्रस्त वातप तिजािय । सरीसृपाश्च ये श्रे ष्ठास्ते भ्यस्ते स्वस्त्रस्त सवथदा ॥१॥ स्वाहा स्वधा शची चैव
स्वस्त्रस्त कवांि िे सदा । लक्ष्मी अर ं धिी चैव करुिां स्वस्त्रस्त िे सदा ॥ २ ॥

•आचमन: आचमन करणे म्हणजे एक पळी पाणी उजव्या िळहािावर घेऊन गोकणाथ कृिी मद्रे ने प्राशन करावे.
आचमन केल्याने पूजा करिां ना आळस, तशं क, तकंवा ढे कर वगैरे येि नाहीि. भगवान श्री तवष्ूं च्या २४ नावां पैकी
पतहल्या िीन नावास आचमन करावे व पढील दोन नावां च्या वेळेस पाणी (िळहािावर ) घेऊन िाम्हणाि सोडावे व
पढील नां वे ध्यानपूवथक ऐकावे.

१) ॐ केशिाय नमः २) ॐ नारायणाय नमः ३) ॐ माधिाय नमः


४) ॐ गोविां दाय नमः ५) ॐ विष्णिे नमः

६) ॐ मधसदनाय नमः ७) ॐ तत्रतवक्रमाय नमः ८) ॐ वामनाय नमः ९) ॐ श्रीधराय नमः

१०) ॐ हृतषकेशाय नमः ११) ॐ पद्मनाभाय नमः १२) ॐ दामोदराय नमः १३) ॐ संकषथ णाय नमः

१४) ॐ वासदे वाय नमः १५) ॐ प्रद् यम्नाय नमः १६) ॐ अतनरुद्धाय नमः १७) ॐ परुषोत्तमाय नमः

१८) ॐ अधोक्षजाय नमः १९) ॐ नारतसंहाय नमः २०) ॐ अच्यिाय नमः २१) ॐ जनादथ नाय नमः

२२) ॐ उपेंद्राय नमः २३) ॐ हरये नमः २४) ॐ श्रीकृष् परमात्मने नम:
॥श्री स्वामी समर्थ ।।

• प्राणायाम :

आचायाां नी "प्रणवस्य परब्रह्म ऋतष । परमात्मा दे विा । दे वी गायत्री छं दः । प्राणायामे तवतनयोगः ॥"

असे म्हणावे, यजमानाने पढील कृिी करावी, प्रर्म मधल्या दोन बोटां नी डावी नाकपडी बंद करन उजव्या नाकपडीने
श्वास आि घ्यावा व नं िर अंगठ्याने उजवी नाकपडी बंद करावी, मनाि गायत्री मं त्र म्हणावा.

ॐ भू ः ॐ भवः ॐ स्वः ॐ िि् सतविवथरेण्यं भगो दे वस्य धीमतह तधयो योनः प्रचोदयाि् ॥ नं िर यजमानाने डाव्या
नाकपडीवरील बोटे काढू न श्वास बाहे र सोडावा व नं िर उजव्या नाकपडीवरील बोटे काढू न घ्यावीि. या तक्रयेला
'प्राणायाम' म्हणिाि. यजमानाने उजव्या हािाने दोन्ही कानास (प्रर्म उजवा)

व िोंडास पाचही बोटां नी स्पशथ करावा. आचायाां नी खालील मंत्र म्हणावा.

॥ ॐ आपोज्योिीरसोमृ िंब्रह्मभू भथ वः स्वरोम् ॥

* दे विा स्मरणम् : या वेळेस यजमान पिी-पत्नीने हाि जोडून लक्षपूवथक आचायाां चे मं त्र ऐकावेि.

१) श्री मन्महागणातधपिये नमः २) श्री मािृतपिृभ्यो नमः ३) श्री कलदे विाभ्यो नमः

४) श्री इष्टदे विाभ्यो नमः ५) श्री ग्रामदे विाभ्यो नमः ६) श्री थर्ानदे विाभ्यो नमः

७) श्री वास्तदे विाभ्यो नमः ८) श्री आतदत्यातदनवग्रह दे विाभ्यो नमः ९) श्री सवेभ्यो दे वेभ्यो नमः

१०) श्री एित्कमथ प्रधान चंतडका आधी दस महातवद्याभ्यो नमः

||अविघ्नमस्तु ||

समखश्चै एकदं िश्च कतपलो गजकणथकः । लं बोदरश्च तवकटो तवघ्ननाशो गणातधपः ॥ धम्रकेिगथणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः ।
िादशै िातन नामातनः यः पठे च्छृ णयादतप ।। तवद्यारं भे तववाहे च प्रवेशे तनगथमे िर्ा। संग्रामे संकटे चैव तवघ्नस्तस्य न जायिे
॥ शक्ां बरधरं दे व शतशवणथ चिभथ जम । प्रसन्न वदनं ध्यायेि् सवथ तवघ्नोपशां िये ॥ सवथ मं गल मां गल्ये तशवे सवाथ र्थ
सातधके । शरण्ये त्र्यं बके गौरी नारायणी नमोस्तिे ॥ सवथदा सवथ कायेष नास्त्रस्त िेषाम मं गलम् । येषां हृतदथर्ो भगवान
मं गलायिनं हररः ॥ िदे व लग्नं सतदनं िदे व िाराबलं चंद्रबलं िदे व तवद्याबलं दै वबलं िदे व

लक्ष्मीपिे िेंतरं यगं स्मरातम ॥ लाभस्तेषां जयस्तेषां किस्ते षां पराजयः । येषां तमं दीवर श्यामो हृदयथर्ो जनादथ नः ॥
तवनायकं गर भानं ब्रह्मातवष्महे श्वरान् । सरस्विी प्रणम्यादौ सवथ कामार्थ तसद्धये ॥ अभीस्त्रििार्थ तसद्ध्यर्ां पूतजिो यः
सरासरै ः । सवथ तवघ्न हरस्तस्मै गणातधपिये नमः ॥ सवेप्रारं भ कायेष त्रयस्त्रथर् भवनेश्वराः । दे वा तदशं ि नः तसस्त्रद्धं
ब्रह्मे शान जनादथ नः ||
॥श्री स्वामी समर्थ ।।

• दे शकालाचा उच्चार (यामध्ये आपण पूजा करणारा आपली ओळख दे वाला करन दे िो) श्रीमद्भगविो महापरषस्य
तवष्ो राज्ञया प्रविथमानस्य अद्यास्त्रस्मन ब्रह्मां डे भलोंके ब्रह्माणो तििीय पराधे तवष्ू पदे श्रीश्वे िवाराह कल्पे वैवस्वि
मन्वं िरे अष्टातवशं िी यगे यगचिष्के कतलयगे प्रर्म चरणे जंबतिपे भरि वषे भरि खंडे दतक्षणापर्े पण्यक्षे त्र
बौद्धाविारे दं डकारण्ये दे शे गोदावयाथ ः (दतक्षण तकंवा उत्तर) िीरे (अमक या तठकाणी योग्य त्या थर्ळाचा, काळाचा
पंचां ग पाहून उच्चार करावा आतण ज्या तठकाणी कायथ करीि आहोि, त्यातठकाणी असले ल्या नदीच्या तिराचा पण
उल्ले ख करावा.) अस्त्रस्मन विथमाने अमक नाम संवत्सरे अमकायने (दतक्षणायणे / उत्तरायणे) अमक ऋि अमक मासे
अमक पक्षे अमकतिर्ौ अमक वासरे (वासरे म्हणजे वार, सोमवार, मं गळवार इत्यादी) अमक तदवस नक्षत्रे अमक
राशी स्त्रथर्िे विथमान चंद्रे (त्या) तदवशीच्या चंद्रराशीचा उच्चार) अमक राशी स्त्रथर्िे श्री सूये अमक राशी स्त्रथर्िे दे व गरौ
शे षेशू ग्रहे ष यर्ायर्ं राशीथर्ान स्त्रथर्िेष सत्स एवंगण तवशेषण तवतशष्टायां शभ पण्यतिर्ी

• संकल्प : यजमानाने हािाि पळीभर पाणी घ्यावे व त्याि २-३ अक्षिा टाकाव्याि व पढील संकल्प म्हणावा. (संकल्प
म्हणजे आपण ज्या दे विेची पूजा करणार आहोि, त्या पूजेतवषयी एक प्रकारची प्रतिज्ञा करणे व आपणास हव्या
असले ल्या फलप्राप्तीची याचना करणे).

मम आत्मनः श्रृ िीस्मृिी, पराणोक्त फल प्राप्तर्थ म्, ....नानातवध गोत्रोत्पन्नानां ,... नानातवध नाम्ने समस्त श्रीस्वामी समर्थ
ससेवक वगाथ णाम, सकल सभक्त गणानाम, सकल सग्रामथर्ानाम् , सकलकटू ं बानाम, तिपाद, चिष्पाद, संतहिानाम,
क्षे म, थर्ै यथ, आय, आरोग्य, ऐश्वयथ, अतभवृध्यर्थ म्, समस्त दररिोपशां त्यर्थ म् भि, प्रेि, तपशाच्च, शातकनी, डाकीनी, राक्षस,
बेिालातद भय उपद्रव तनरसनार्थ , अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थ म, प्राप्त लक्ष्मी तचरकाल संरक्षणार्थम्, आदीत्यातद सकल
ग्रहतपडा शान्त्यर्थ म्, आतधदै तवक आतधभौतिक आध्यास्त्रत्मक तत्रतवध िाप शमनार्थ म् िर्ाच श्री कलदे वी, श्री कलदै वि
सतहि आदरणीय गरुप्रणाले अखं ड अचंचल अभेद्य भक्ती सेवा सातन्नध्य प्राप्त्यर्ां सग्रहमख चंतड आधी दस महातवद्या
याग तदं डोरी दरबारस्य प्रतितनधी स्वरपे श्रीस्वामी समर्थ सेवेकरी िारा अहं कररष्ये । िद् अंगभू िं तनतवथघ्निा तसद्धर्थ म
श्री महागणपिी यर्ासंपातदि द्रव्ये यर्ाज्ञाने न पूजनं कररष्ये। िदं गत्वे न कलश, शंख, घंटी, दीप, पूजन िर्ाच शरीर
शद्धर्थम् षडं ग न्यास पूवथक वरुण कलश थर्ापनं पूजनं , पण्याहवाचनं , मािृका थर्ापनं पूजन, नां दी श्राद्धं , पंचगव्य
मे लनं , यज्ञभू मी पजनं , वास्त थर्ापनं पूजनं , योतगनी थर्ापनं पूजनं , चंडी कलश थर्ापनं पूजनं , प्रधान दस महातवद्या
कलश थर्ापनं पूजनं , ब्रह्मदे विा थर्ापनं , पूजनं , क्षे त्रपाल थर्ापनं पूजनं , कं डथर् दे विा थर्ापनं पूजनं , कं डे अतग्नथर्ापनं,
आतदत्यादी नवग्रह थर्ापनं पूजनं , रुद्र कलश थर्ापनं पूजनं , पात्रासादनं , अन्वाधानं , थर्ातपि दे विा हवनाख्यं कमथ
िर्ाच चंडी याग व दस महातवद्या याग सकल श्री स्वामी समर्थ ससेवेकरी सतहि अहं कररष्ये ॥

गणेश पूजा : (षोडशोपचार पूजा)

१) आवाहन २) आसन ३) पाद्य ४) अघ्यथ ५) आचमन ६) स्नान (साधे)७) वि ८) यज्ञोपतवि ९) गंध १०) पष्प ११) धूप
१२) दीप १३) नै वेद्य १४) नमस्कार १५) प्रदतक्षणा १६) मंत्रपष्प(क्षमाप्रार्थ ना)

शस्त्रद्धकरण
॥श्री स्वामी समर्थ ।।

•श्री महागणपिी स्मरणम् : पढील मं त्र म्हणून यजमान पिी-पत्नीने ध्यानपूवथक नमस्कार करावा. वक्रिंड महाकाय
सूयथ कोतट समप्रभ । तनतवथघ्नं करु मे दे व सवथ कायेष सवथदा ॥ श्रीमन्महागणातधपिये नमः । प्रार्थ नापूवथक नमस्कारातण
समपथयातम ।।

• आसन शद्धी :

आपण ज्या आसनावर बसणार आहोि, त्याची शद्धी करणे. हािाि पाणी घेऊन पढील मं त्र म्हणून पाणी सोडावे.

ॐ पृथ्वीति मन्त्रस्य मे रुपृष्ठ ऋतषः । कूमो दे विा । सिलं छं द। आसने पतवत्र करणे तवतनयोगः । आपल्या आसनाला
दोन्ही हाि उिाणे लावणे.

ॐ पृस्त्रथ्व त्वया धृिा लोका दे तव त्वं तवष्ू ना धृिा । त्वं च धारय मां दे तव पतवत्रं कर चासनम्॥

•पररसर शद्धी

हािाि पाणी घेऊन पढील मं त्र म्हणून पाणी सोडावे. अपसपथन्त्त्व इति मं त्रस्य, वामदे व ऋतषः , तशवो दे विा, अनष्टप
छं दः भू िातदतवघ्नोत्सादने तवतनयोगः । हािाि अक्षिा घेऊन पढील मं त्राने त्या आठही तदशां ना फेकाव्याि. या तक्रयेने
आपल्या सभोविी ज्या काही अतनष्ट शक्ती वास करीि असिाि. त्या दू र होऊन त्यां चा उपद्रव होि नाही.

ॐ अपसपथत िे भू िा ये भू िा भू तमसंस्त्रथर्िाः । ये भू िा तवघ्नकिाथ रस्ते गच्छत तशवाज्ञया ।। अपक्रामत भू िातन तपशाचाः


सवथिो तदशाम् । सवेषाम तवरोधेन पूजाकमथ समारं भे ॥ खालील मं त्राने समोरील जतमनीस आपली तटच (बीि) लावावी.

दे वा आयात । यािधामा अपयां ि । तवष्ोदे व यजनं रक्षस्व भू मौ प्रादे श कयाथ ि खालील मंत्र म्हणून
श्रीकालभैरवनार्ां ना नमस्कार करावा

िीक्ष्णदं ष्टर महाकाय कल्पात दहनोपम। भै रवाय नमस्तभ्यमनज्ञां दािमहथ तस ।

•शरीर शुद्धीसाठी पडां ग न्यास


ॐ भू भथ वः स्वः हृदयाय नमः ।
उजवा हाि छािीस लावावा
ॐ भू भथ वः स्वः तशरसे स्वाहा।
उजवा हाि कपाळास लावावा
ॐ भू भथ वः स्वः तशखायै वषट् ।
उजवा हाि शें डीस लावावा व गाठ मारावी
ॐ भू भथ वः स्वः कवचाय हुम ।
दोन्ही हाि डोक्यापासून पायापयांि उिरावे
॥श्री स्वामी समर्थ ।।

ॐ भू भथ वः स्वः ने त्रत्रयाय वौषट


पतहले , दसरे व तिसरे बोट दोन्ही डोळे भमध्याि लावावे,
ॐ भू भथ वः स्वः अिाय फट् ।
डोक्याभोविी उजवा हाि तफरवून टाळी वाजवाबी

कलश पूजनम् आपण पूजेकरीिा भरन घेिले ल्या कलशाची पूजा करन त्याि गंगा, नमथ दादी पतवत्र नद्यां चे जल
असावे. अशी मनोमन प्रार्थ ना करावी. कलशाि गंध, अक्षिा व फल टाकून त्यावर हाि ठे वावा.

ॐ कलशस्य मखे तवष्ः कंठे न्द्रः समातश्रिः । मले त्वस्य स्त्रथर्िो ब्रह्मा मध्ये मािृगणाः स्मृिाः ॥

कक्षौ ि सागराः सवे सप्ते तिपा वसंधरा । ऋग्वे दोऽर् यजवेद सामवेदो अर्वथणः ॥ अंगेध सतहिाः सवे कलशं ि
समातश्रिाः । अत्र गायत्री सातवत्री शां तिः पतष्टकरी िर्ा ॥ सवे । समद्राः सररस्तीर्ाथ तन जलदाः नदाः । आयात दे वपूजार्ां
दररिक्षयकारकाः ।। गंगे च यमने चैव गोदावरी सरस्विी । नमथ दे तसंध कावेरी जले ऽस्त्रस्मन सतन्नतधं कर ।। कलश
दे विाभ्यो नमः ॥

सकलपजार्े गंधाक्षिा पष्पातण समपथयातम ।। प्रार्थ नापूवथकम् नमस्कारातण समपथयातम ।।

•शांख पू जनम् : पढील मं त्राने शं ख धवून त्याि पाणी भरावे, शं ख आडणीवर त्याच्या जागेवर ठे वून त्यास

गंध व फल वहावे (शं खास अक्षिा वाहू नये) शं खादौ चंद्रदै वत्यं कक्षौ वरुणदे विा । पृष्ठे प्रजापतिचैव अग्रे गंगा
सरस्विी ।। त्रैलोक्ये यातन तिर्ाथ तन वासदे वस्य चाज्ञया । शं खे तिष्ठति तवप्रेंद्र िस्माच्छं खं प्रपजयेि् । त्वं परा सागरोत्पन्नो
तवष्ू ना तवधृिः करे । तनतमथ ि सवथदेवैश्च पां चजन्य नमोस्तिे ॥

•शांख गायत्री : ॐ पां चजन्याय तवद्महे पावमानाय धीमही िन्नः शं खः प्रचोदयाि ॥ शं ख दे विाभ्यो नमः । सकल
पजार्े गंधापष्पिलसीपत्रातण समपथयातम ।

•घां टा पू जनम : घंटा स्नान घालू न गंध, अक्षिां ना खालील मंत्र म्हणावा

आगमनार्ां ि दे वानां गमनार्ां ि रामसाम् ।

कर घण्टे वरं नादं दे विा आवाहन लक्षणम् ॥

घंटा दे विायै नमः ॥ सकल पजायें गंधापष्यिलसीपत्राणी समपथयातम।।

हररद्राम कं कम् सौभाग्य द्रव्यातण समपथयातम ।

प्रार्थ नापूवथक नमस्कारातण समपथयातम ।

घंटानादं कयाथ ि् । (असे म्हणून घंटा वाजवावी व जागेवर ठे वावी)

•दीप पू जनम: आपण जी पूजा करिो, त्यास साक्षीदार माणून दीप असिो म्हणून कोणिीही पूजा, पाठ यज्ञकमथ
करिां ना दीप सिि चालू ठे वावा. तदव्याला गंध, अक्षिा व फल वहावे.

भो दीप ब्रह्मरपसत्वं कमथ साक्षी हातवघ्नकृि ।


॥श्री स्वामी समर्थ ।।

यावत्कमथ समास्त्रप्तः स्यात्तावत्वं सस्त्रथर्रा भव ॥

दीपदे विायै नमः । सकल पजार्े गंधापष्पिलसीपत्राणी समपथयातम ।

हररद्राम कं कूम सौभाग्य द्रव्यातण समपथयातम ।

प्रार्थ नापूवथक नमस्कारातण समपथयातम ।।

यानं िर यजमानाने पूजा केलेल्या कलशािील (िां ब्यािील) व शं खािील र्ोडे पाणी हािाि घेऊन स्विः वर पत्नीवर व
पूजेच्या सवथ सातहत्यावर तशं पडावे, त्यामळे शद्धीकरण होिे. यावेळेस आचायाां नी पढील मंत्र म्हणावा.

अपतवत्रः पतवत्रो वा सवाथ वथर्ां गिोऽतपवा । यः स्मरे त्पंडररकाक्षसबाह्याभ्यं िरं शतचः ॥

•कलश पू जा

१) पढील मं त्र म्हणून यजमानाने जतमनीस हाि उिाणे लावावे.

ॐ सवेषामाश्रया भू तमवथराहे ण समद् धृिा | अनं िसस्यदात्री या िां नमातम वसंधराम् ॥

२) पढील मं त्र म्हणून यजमानाने क्रमश: सवथ कलशां च्या धान्य राशीस उिाणे हाि लावावे.

ॐ यासामाप्यायकः सोमो राजायाः शोभनाः स्मृिाः ।औषध्यः प्रतक्षपाम्यत्र िा अद्य कलशाचथने

३) पढील मं त्र म्हणून यजमानाने क्रमश: सवथ कलशाच्या बडाला उिाणे हाि लावावे.

ॐ कलशस्य मखे तवष्ूः कंठे रद्रः समातश्रिः । मले त्वस्य स्त्रथर्िो ब्रह्मा मध्ये मािृगणाः स्मृिाः ॥ कक्षौ ि सागराः सवे
सप्ततिपा वसंधरा । ऋग्वे दोऽर् यजवेदः सामवेदो अर्वथणः ।। अंगैश्च सतहिाः सवे कलशं ि समातश्रिाः । अत्र गायत्री
सातवत्री शां तिः पतष्टकरी िर्ा ।। सवे समद्रा सररिस्तीर्ाथ नी जलदाः नदाः । आयात दे वपजार्ां दररिक्षयकारकाः ॥

४) पढील मं त्र म्हणू…

मािृका पूजन :(दशोपचार पूजा)


ध्यान:सवथ मं गल मां गल्ये तशवे सवाथ र्थ सातधके ।
शरण्ये त्र्यं बके गौरी नारायणी नमोस्तिे ॥
ॐ श्री गणेश गौयाथ द्या वाहीि मािृका दे विाभ्यो नमः ।ध्यायम् ध्यायातम । नमस्कारातण समपथयातम
(आवाहन,आसन,अतभषे क,गंधम् ,अक्षिं, हळद,कं कू,पष्प,धूप,दीप,नै वेद्य,िां बूल,फळ,दक्षणा,क्षमाप्रार्थना )

2)िास्तू पू जन - ध्यान :

वास्तोष्पिे नमस्ते ऽस्त भू शय्यातभरि प्रभो । प्रसीद पाही माम दे वं सवाथ ररष्टं तवनाशयम् ॥ ॐ श्री तशस्त्रखन्यातद आतध
प्रत्यातध दे विासतहि ब्रह्म वास्तोष्पिये नमः ॥(दशोपचार पूजा)

(आवाहन,आसन,अतभषे क,गंधम् ,अक्षिं, हळद,कं कू,पष्प,धूप,दीप,नै वेद्य,िां बूल,फळ,दक्षणा,क्षमाप्रार्थना )


॥श्री स्वामी समर्थ ।।

3)श्री योतगनी पूजन

ध्यान:

सवथस्वरपे सवेशे सवथशस्त्रक्त समस्त्रन्विे । भयेभ्यिाही नो दे तव दगे दे तव नमोऽस्तिे । "ॐ श्री गजाननातद चिषष्ठीयोतगनी
दे विाभ्यो नमः (दशोपचार पूजा)(आवाहन,आसन,अतभषे क,गंधम् ,अक्षिं,
हळद,कं कू,पष्प,धूप,दीप,नै वेद्य,िां बूल,फळ,दक्षणा,क्षमाप्रार्थ ना )

4)श्री चंडी कलश पूजन-ध्यानः

खड् गं चक्र-गदे ष-चाप-पररघाञ्छूलं भशण्ीं तशर: शं खं संदधिीं करौस्त्रिनयनां सवाथ ड्गभूषावृिाम् । यामस्तौत्स्वतपिे
हरौ कमलजो हन् िंमधं कैटभम् ॥

ॐ श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्विी तत्रगणास्त्रत्मका दगाथ परमे श्वयै नमः । ध्यायम् ध्यायातम । नमस्कारातण
समपथयातम ।।(षोडशोपचार पूजा)

5)दसमहातवद्या कलश पूजन-

ध्यानः

काली िारा महातवद्या षोडशी भवने श्वरी भै रवी तछन्नमस्ता च तवद्या धूमाविी िर्ा बगला तसद्ध तवद्या च मािंगी
कमलास्त्रत्मकां एिा दश महातवद्याः तसद्ध तवद्याः प्रकीतिथिा ।

ॐ श्री कालीकातद दश महातवद्याः दे विाभ्यो नमः ध्यायम् ध्यायातम । नमस्कारातण समपथयातम

(दशोपचार पूजा)(आवाहन,आसन,गंधम् ,अक्षिं, हळद,कं कू,पष्प,धूप,दीप,नै वेद्य,िां बूल,फळ,दक्षणा,क्षमाप्रार्थना )

6)क्षे त्रपाल पूजन

ध्यानमं त्र:

ॐ शू लव्याल कपाल दं दतभ धनघथटां तस चमाथ यधो । तदग्वासा अतसिः सदं ष्टर भकटी वक्त्रान्ननः कोपनः ॥ सपथ व्राि यिां ग
उर्ध्थ तचकरथत्र्यक्षोऽ तहकौतपनकोः यः । स्यात्क्षे त्रपतिः सनोऽस्त सखद स्तस्मै नमः सवथदाः ॥(पंचोपचार पूजा)

नवग्रह पूजन :(दशोपचार पूजा)

ध्यानमं त्र ॐ ब्रह्मामरारीिीपरातकारी भानः शशी भू तमसिो बधश्च गरुश्च शक्रः शतनराहुकेिवः सवे ग्रहाः शास्त्रतकरा
भवत ॥

रुद्र कलश पू जन :(दशोपचार पूजा)

ध्यानमं त्र ध्यायेतन्नत्यं महे शं रजितगरीतनभं चाख्विंसम् । रत्नाकल्पोज्ज्वलां ग परशमृ गवराभीतिहस्तं प्रसन्नम् ॥ पद्मासीनं
समं िाि स्तिममगणैरव्यारकृतिं वसानम् । तवश्वाद्यं तवश्ववंद्य तनस्त्रखलभयहरं पंचवक्त्रं तत्रने त्रम् ॥

You might also like