You are on page 1of 2

ज्ञान प्रबोधिनी नवनगर धवदयालय, क्रीडाकु ल

घटक चाचणी 2023 – 24


ददनाांक :- / /20 गुण :- 20
इयत्ता :- 9 वी धवषय :- धवज्ञान 2 वेळ :- 2 तास

प्र. 1 ) ररकाम्या जागी योग्य पयााय धनवडू न धलहा. 3


1. मऊ व तांतूरुपी शरीर प्रामुख्याने...........या वनस्पतींचे असते.
(थॅलोफायटा , टेररडोफायटा, ब्रायोफायटा, युग्मक)
2. शशांबावगीय वनस्पती …….मुळे जास्त प्रधथनाांची धनर्माती करू शकतात.
(मायकोटॉधझिन्स, कधलकायन, रायिोधबयम)
3. नर व मादी फु ले एकाच िाडाच्या वेगवेगळ्या धबजाणूपत्रावर येणारी ….ही
वनस्पती आहे.
(आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, धबजाणू)
ब ) खालील उपप्रश्न सोडवा. (कोणतेही 2) 4
1. एकबीजपत्री व दधवबीजपत्रीमिील फरक स्पष्ट करा.
2. जोड्या जुळवा.
‘अ’ समूह ‘ब’ समूह
1. रायिोधबअम अ. अन्न धवषबािा
2. झलॉधस्िडीअम आ. नायिोजन धस्थरीकरण
3. पेनीधसधलअम इ. बेकरी उत्पादने
4. यीस्ट ई. प्रधतजैधवक धनर्माती
3. अन्नजाळ्याांमध्ये सांतुलन असणे का आवश्यक आहे?
प्र.2 अ) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही 2) 4
1. धवधवि जैव- भू - रासायधनक चक्राांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल?
2. वेगळा शब्द ओळखून तो वेगळा का आहे ते धलहा
न्यूमोधनया, घटसपा, काांधजण्या, कॉलरा
3. बीजपत्री उपसृष्टीची वैधशष्ट्ये धलहा.
ब) खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 3
1. सुबक व नामधनदेधशत आकृ त्या काढू न त्याधवषयी स्पष्टीकरण धलहा. स्पायरोगायरा.
2. खाली पदाथाांमध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव आढळतात त्याांची नावे धलहा.
दही, पाव, कडिान्याांच्या मुलाांवरील गाठी, इडली, डोसा, खराब िालेली
बटायाची भाजी.
प्र.3 अ) खालील उपप्रश्न सोडवा. (कोणताही 2) 2
1. व्याख्या धलहा. प्रधतजैधवक
2. वेगळा शब्द ओळखून तो वेगळा का आहे ते धलहा
न्यूमोधनया, घटसपा, काांधजण्या, कॉलरा
3. सजीवाांचा अभ्यास करण्यासाठी रॉबटा धहहटाकर याांनी धिसृष्टी वगीकरण पद्धती
जाहीर के ली आहे. या धविानातील एक शब्द चुकीचा आहे तो बदलून योग्य वाझय
पुन्हा धलहा
प्र 3 ब) शास्त्रीय कारण धलहा. (कोणतेही 2) 4
1. उन्हाळ्यात खूप काळ ठे वलेल्या वरणावर फे स जमा िालेला ददसतो.
2. पररसांस्थेतील ऊजेचा प्रवाह एके री असतो.
3. वनस्पतीसृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते.

You might also like