You are on page 1of 40

Dr. B.P.PATIL.

Y.C.COLLEGE,
ISLAMPUR.
DIST. SANGLI.

9423270777
बी.कॉम . भाग - ३

सेमिस्टर- 6
व्यावसायिक पर्यावरण

(BUSINESS
ENVIRONMENT)
अभ्यासक्रम
1) उदारीकरण, खाजगीकरण आणि जगतिकीकरण :-
प्रास्ताविक, संकल्पना, महत्व आणि परिणाम

विदेशी व्यापार :- रचना, दिशा, आयात-निर्यात आणि व्यापारतोल


2) आर्थिक नियोजन आणि सेवा क्षेत्र :-

प्रास्ताविक, आर्थिक नियोजन, व्याख्या, उद्दिष्टे

नीतीआयोग, स्थापना, उद्दिष्टे, कार्ये, कामगरी


भारतीय सेवा क्षेत्र, महत्व
3) विदेशी भांडवल आणि बहुराष्टीय महामंडळे :-

विदेशी भांडवल, गरज, भारत सरकारचे धोरण

बहुराष्टीय महामंडळे, व्याख्या, व गुण-दोष, विनिमय दर आणि भारतीय


रुपया
Prof. Dr. B. P. Patil
Y. C.College, Islampur.
Dist. Sangli.
प्रकरण – १

उदारीकरण,
खाजगीकरण
आणि
जगतिकीकरण
उदारीकरण
( Liberalization)
भारतातील उदारीकरण ( टप्पे )
•सन १९४७ ते १९७५ पर्यंतचा कालखंड :- जन ू
१९६६ मध्ये रुपयाचे केलेले अवमूल्यन ही
उदारीकरणाची सरु ु वात होती .
•सन १९७६ ते १९८० पर्यंतचा कालखंड :-
या काळात २१ उद्योग परवाना मक् ु त केले.
•सन १९८१ ते १९८५ पर्यंतचा कालखंड :-
उदारीकरनासाठी विविध समित्याची नियक् ु ती
करण्यात आली. १) १९८४ अबिद हुसेन कमिटी २)
१९८५ नरसिहम समिती ३) अर्जुन सेना गप्ु ता
समिती ४) एल. के. क्षा. समिती व व्ही. आर.
पंचमखु ी समिती ५) टं डन समिती याची नियक् ु ती
•सन १९८६ ते १९९० पर्यंतचा कालखंड :- १) १९८६
जगदीश भगवती समिती – १९८६ मध्ये २३
उद्योगांना परवानामक्ु त
•सन १९९१ नंतरचा कालखंड :-
आर्थिक सध ु ारणा कार्यक्रम सरु

– विदे शी व्यापार, भांडवल प्रवाह,
तंत्रज्ञान दे वाण घोवान
• ओधोगिक परवाना पध्दती नष्ट केली

• मक्तेदारी कायदा सध
ु ारणा

• परकीय गुंतवणूक मुक्त प्रवेश


•परकीय भाडवल मक्
ु त प्रवेश

•उद्योगांची स्थाननिश्चिती मधील उदारीकरण

•नवीन प्रकल्पासाठी कारखानदारी कार्यक्रम


भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम :-

उदारीकरणाचे अनकूल परिणाम / गण


ु / फायदे :-

•अन्नधान्येचे उत्पादन वाढले


•शेती विकास

•शेतमालाची निर्यात वाढली

•परवानामक्
ु त धोरण

•नियात्रांमक्
ु त धोरण
•परदे शी सहयोग
•औघोगिक प्रगती
•विदे शी व्यापारात वाढ
•राखीव निधीचा साठा वाढला
•सेवा झेत्राची प्रगती
उदारीकरणाचे प्रतीकूल परिणाम / दोष :-

•शेतीवर अनिष्ट परिणाम

•रोजगारात वाढ नाही


•वित्तीय तट ु ीत वाढ
•दारिद्रात वाढ
•आर्थिक विषमता वाढली
•मानवी भाडवालाचा अपरु ा वापर
Dr. B. P. Patil
खाजगीकरण
(Privatization)

लोकप्रशासन, अर्थकारण व सरकारी धोरण यामध्ये सध्या


‘खाजगीकरण’ हा परवलीचा शब्द झाला आहे .
खाजगीकरणाची संकल्पना :-
‘खाजगीकरण म्हणजे विशेषकरून मालकी अगर नियंत्रण सरकारी स्वरूपातन ू
खाजगी पातळीवर आणणे’
याचाच अर्थ सरकारी झेत्राची भूमिका टप्प्याटप्प्याने कमी करून खाजगी
झेत्राला अधिक महत्व दे णे अभिप्रेत असते.
खाजगीकरणाची अंमलबजावणी :-

भारताने जल
ु ,ै १९९१ मध्ये नवीन ओधोगिक धोरण

सार्वजिक झेत्रातील राखीव झेत्रातील उद्योगाची सख्या १७ वरून


६ केली
•सार्वजिक झेत्रातील निवडक उद्योगात अल्पगुंतवनुकीचे धोरण,
सार्वजिक झेत्रातील उद्योगातील मालाकीहक्कात कामगार आणि
सामान्य जनतेला अधिक सभाग धेता येईल.

•सार्वजिक झेत्रातील आजारी उद्योगासाठी धोरण .

•परस्परांच्या समजुतीचा करार माध्यमाने कर्यक्षमतेत सुधारणा


करणे.
भारतातील खाजागीकारांची अंमलबजावणी :-

•अराखीव :- १७ वरून ६

•आजारी उद्योगासाठी धोरण


•नवरत्नाधोरण

•ज्ञापनावर

•भागांची निर्गुतवणक

•निर्गुतवणूक आयोगाची स्थापना


भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम :-

उदारीकरणाचे अनकूल परिणाम :-

•उत्पादन झमतेत वाढ

•उपभोक्त्यांना अधिक लाभ


•वेगवान आर्थिक प्रगती

•राखीव उद्योगाची संख्या कमी झाली

•सेवा झेत्राचा विकास

•भागांची निर्गुतवणूक
•आर्थिक पर्र्ु चनेचा मार्ग

•आधारभत
ू सवि
ु धांचा विकास

•शेक्षनिक सवि
ु धा

•कृषी विकास
उदारीकरणाचे प्रतिकूल परिणाम :-

•आर्थिक विषमता वाढली

•कृषीझेत्रावर अनिष्ट परिणाम

खाजगी मक्तेदारी निर्माण


•बेकरीत वाढ

•ओधोगिक कामगाराचे शोषण

•कर्यक्षमतेत वाढ नाही

•निर्गुतावणूक पेशाचा अयोग्य वापर


Dr. B. P. Patil
जागतिकीकरण
(Globalization)

जागतिकीकरणाची संकल्पना :-

जागतिकीकरण म्हणजे दे शाच्या राजकीय


सीमेबाहे र आर्थिक व्यवहारांचा विस्तार
करणे होय.
जागतिक बँक :-

जगतीकरण म्हणजे –

अ) उपभोग्य वस्तू समावेशासह सर्व वस्तूवरील आयात नियंत्रणे


हळूहळू रद्द करणे.

ब) आयात जकातीचे दर कमी करणे.

क) सार्वजनिक क्षेत्रतिल उद्योगाचे खाजागीकरण करणे.


प्रा. सी. टी. कुरियन :-

जागतिक अर्थाव्यवस्था म्हणजे विविधता असलेल्या


अर्थव्यवस्थांचा समूहा होय.

जगतीकरण म्हणजे –

•व्यापारावरील बंधने कमी करणे.


•दे शामध्ये भांडवलाच्या मक् ु त प्रवाहास परवानगी.
•तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाह.
•दे शात कामगारांचा मक् ु त संचार .
जागतिकीकरणामधील बाबीं :-

•मक्
ु त बाजार अर्थव्यवस्था.

•अर्थव्यवस्थेवरील नियात्राने कमी करणे.

• सरकारी उपक्रमांचे खाजीकरण.


•अर्थसहाय्य कमी करून सरकारी खर्चात
कपात.

•विदे शी बहुराष्टीय निगम यांना मक्


ु त प्रवेश.

•आयातीवरील बंधने काढणे.

•नियतीला उत्तेजन दे णे
•चलनाची किंमत चलन बाजारातील चढ-उताराप्रमाणे
ठरविणे.

•दे शाची अर्थव्यवस्था स्वयंपर्ण


ू आकाराने.

•दे शाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थाव्यावास्थेसी


जोडणे.

You might also like