You are on page 1of 1

मिनी कोल्ड स्टोरे ज ........

तु फान पै से
नमस्कार उद्योजक व शे तकरी मित्रानो !
सध्या भाज्या, फळे व तसम वस्तू साठवणु कीसाठी ग्रामीण तथा शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मिनी कोल्ड
स्टोरे जची मागणी आहे . या मिनी कोल्ड स्टोरे जच्या माध्यमातून परिसरातील विविध माल साठवून त्याचे भाडे
मोठया प्रमाणात वसूल करता ये ते किंवा परिसरातील विविध माल ज्यावे ळी स्वस्त असतो त्यावे ळी खरे दी
करून अधिकचा भाव आल्यानं तर त्याची विक् री करून अधिकचा नफा कमविता ये तो. यासाठी अत्यल्प जागा
व किमान ७ लाख ते २५ लाख पर्यं तचे भांडवल अपे क्षित असून यासाठी शासकीय अनु दाने उपलब्ध आहे त.
या सं धर्बातील एक दिवशीय प्रशिक्षण दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी वाटाड्या लातूर ये थे आयोजित केले असून
या मध्ये ......
१ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय सं पर्ण
ू माहिती .
२ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय उभारणी तं तर् .
३ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय वस्तू टिकवणी तं तर् .
४ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय सोलार तथा अदयावत तं तर् ज्ञान.
५ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय अर्थशास्त्र.
६ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय वित्तीय उभारणी तथा शासकीय अनु दाने व सवलती
७ कोल्ड स्टोरे ज से वा व्यवसाय जाहिरात व मार्के टिं ग तं तर्
नोट : विषयाची व्याप्ती मोठी असल्या कारणाने वे ळ व्यवस्थापन पाहन ू च प्रकल्प भे टीच्या निर्णय सं स्थे कडे
निर्णयीत राहील..
.या प्रशिक्षणासाठी नाममात्र २ 000/- व प्रकल्प भे ट प्रवास खर्च २००/- फीस आहे . या फी मध्ये प्रशिक्षण
साहित्य तथा एक वे ळच्या भोजन व चहापान सोय करण्यात आली आहे . फक्त इच्छुकांनीच वाटाड्या
९७३०२४२५१६ यां च्याशी सं वाद साधावा .
चल चल पु ढे गड्या ! तु झ्या सोबतीला वाटाडया !!

You might also like