You are on page 1of 1

आर्य विद्या मंविर विद्यालर् समू ह

इर्त्ता : आठिी विषर् : मराठी


_______________________________________________________
खालील उतारा िाचा ि त्यािर आधाररत प्रश्ांची उत्तरे वलहा.
तुम्ही मधमाशीचे पोळे पवहले आहे का ? वििस- रात्र श्रम घेऊन करून फुलां -
फुलांिर वहंडून मध साठिते ही छोटीशी मधमाशी उद्योगाचा ि बचतीचा महान संिेश
िे त असते. बचतीची सु रुिात ही वकती रकमेपासून केली हे महत्वाचे नसून ती वनर्वमत
केली जाते की नाही हे महत्वाचे आहे.जीिनातील अनेक अडचणी ंसाठी पैशाची बचत
करणे फार आिश्यक असते. आपण केलेल्या बचतीचा उपर्ोग काहीिेळा िे शाच्या
विविध विकास र्ोजनांसाठी होऊ शकतो.
१. मधमाशी मध कसा गोळा करते?
२. बचतीच्या बाबतीत कोणती गोष्ट महत्वपूणय आहे?
३. आपण बचत का करािी ?
४. मधमाशी आपल्याला कोणता संिेश िे ते?
५. बचतीमुळे िे शसेिा कशी होते?
६. िरील उताऱ्र्ाला र्ोग्य शीषयक द्या

You might also like