You are on page 1of 8

अनक्र

ु मणिका

शीर्षक
प्रस्तावना
समस्या: विधान
संशोधनाचे महत्त्व
संशोधनाची उद्दिष्ट्ये
संशोधनाची गृहितके
संशोधनाची मर्यादा
संशोधन घटकांचे वर्गीकरण
नमनु ा निवड पध्दती
माहिती संकलनाचे स्त्रोत
संशोधन अहवालाची रचना
संदर्भसचु ी
निष्कर्ष व शिफारशी
१.१ प्रस्तावना
व्यवसाय प्रशासनाचा अभ्यास करत असतान कर्मचारी स्थापनाबाबत माहिती
जाणनू घेणे आवश्यक आहे, कारण व्यसायतील मानवी घटकांचक े े ले जाणारे व्यवस्थापन हे
व्यवसयाच्या क्रियाशीलतेसाठी अत्यंत महत्वपर्ण ठरते.
कर्मचारी व्यवस्थापन हा व्यवस्थापन प्रक्रियेतील आधनि ु क प्रवाह हे
व्यवसाय संघटनेत कर्मचारी भरती करणे त्याना प्रशिक्षण देने त्यांच्यात कौशल्य निर्माण करुण
त्यांची कार्यक्षमता वाढवीने त्याना प्रेरणा देने त्यांच्या कार्याचेयोग्य मल्ू यांकन करणे इत्यादी
कार्याचा समावेश कर्मचारी व्यवस्थापनात के ले जाते कर्मचारी व्यवस्थापन करत असताना
अनेक अडचणीना व अव्हानान सामोरे जावे लागते
भारताच्या संदर्भात विचार करता बदलत्या व्यवसायिक पस्थितीतनू कर्मचारी
व्यवस्थापनसमोर काही आव्हाने निर्माण झालेली दिसतात. उपलब्ध कर्मचारी वर्गाचा
योग्यप्रकारे वापर करुण घेण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन आवश्यक आहे मानवी संशोधनाचे
नियोजन करण्यबरोबर त्याचा विकास घडवनू आणने देखील महत्वाचे असते कर्मचार्याची
भर्ती करताना वेगवेगळ्या निकषाचा अवलंब के ला जातो भरती अर्तं गत कर्मचारी आणि बाह्य
कर्मचारी भरती अशा दोन प्रकारात वर्गीकरण के ले जाते कर्मचारी वर्गाची योग्य कार्यासाठी
निवड के ली जाते कर्मचारी वर्गाला आपल्या कार्याची ओळख व्हावी आणि त्यांचे आपले
कार्य योग्यप्रकारे पार पडावे यासाठी त्यास प्रशिक्षण दिले जाते भरती निवड आणि प्रशिक्षण ही
कार्य मानवी संशोधन व्यवस्थापनाद्वारे पार पाडली जातात.
सध्याच्या काळात बेरोजगाराची संख्या वाढली आहे त्यामळ ु े कर्मचारी
समस्यानिर्माण होत आहे त्यासाठी कंपनीमधील व्यवस्थापक व यांच्या पण समस्या वाढल्या
आहेत त्यासाठी जन्ु या कर्मचारी वर्ग यांना तोटा होतो त्यासाठी कर्मचारी समस्या दरू
करण्यासाठी व्यवस्थापकाने काय - काय उपाय के ले पाहिजे जेने करुण कर्मचारी
समस्यावारंवार होणार नाही मानवी संसाधन व्यवस्थापन हा व्यवस्थापन प्रक्रियेतील आधनि ु क
प्रवाह आहे त्यामळ ु े या कंपनीमध्ये कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देने त्यांच्यात कौशल्य निर्माण
करून त्याच्या कार्यक्षमतेत वाढ करणे इत्यादि कार्याचा समावेश मानवी संसाधन व्यवस्थापन
करताना अनेक अडचणी व अव्हानाना सामोरे जावे लागते.
१.२ समस्या: विधान
सध्याच्या काळात वाढती उद्योजगता व विकास यामळ
ु े स्थित्यतं रे व
सामाजिक पातळीवर विकासातील असमतोल झाला आहे अशा परिस्थितीत विकसनशिल
प्रभागात झालेल्या चांगल्या वाईट परिणामाचा अभ्यास करण्यासाठी या विषयाची निवड
के ली आहे.

१.३ संशोधनाचे महत्त्व :


संशोधनाचे महत्व म्हणजे सध्या निर्माण झालेलया अडचणी व समस्या
यांचा अभ्यास करून त्या दरू करण्यासाठी या संशोधनांचा व त्यातील उपाययोजना या
सशं ोधनासाठी कशा फायदेशिर असतील तसेच कर्मचाऱ्यानं ा कामाच्या व्यवस्थानासाठी या
संशोधन पध्दतींचा किंवा साधनांचा उपयोग महत्त्वपर्णू ठरणार आहे.

१.४ सशं ोधनाची उद्दिष्ट्ये :


१) कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थीतीचा अभ्यास
करणे.
२) कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सोयी आणि
सवि
ु धाचं ा अभ्यास करणे.
३) कंपनीमध्ये काम करताना कामगारांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करणे.
४) कामगारांच्या समस्यांवर उपाययोजना सचु वणे.

.
१.५ सश
ं ोधनाची गहि
ृ तके :
१) कंपनीचे व्यवस्थापन कार्य चांगली आहे.
२) कर्मच्रायांना कंपनीमध्ये अनेक सोयी सवि
ु धा मिळतात.
३) असंख्य सेवा दिल्या जातात व वेळेत कार्य पाडले जाते.

१.६ संशोधनाची मर्यादा / व्याप्ती


१) प्रस्ततु अभ्यास विषयाची व्याप्ती बजाज लिमिटेड कंपनीमधील या
कामगरांपर्यंतच मर्यादित आहे.
२) संशोधन हे व्यवस्थापक, कर्मचारी, काम करणारे श्रमिक यांच्याकडून
मिळालेल्या माहिती परू तेच मर्यादित आहे.

सश
ं ोधन घटकाचं े वर्गीकरण :
१) व्यवस्थापक वर्ग:
सदर सश ं ोधन करत असताना सश ं ोधनासाठी आवश्यक माहिती बाजारपेठेतील व्यवस्थापक
वर्गाकडून त्याच्या मल
ु ाखती घेऊन गोळा के ली जाणार आहे.

२) कर्मचारी वर्ग :
उद्योगात कर्मचारी वर्गाचा मोठा सहभाग असतो. सश ं ोधन करताना कर्मचारी वर्गाकडून
आवश्यक ती माहिती त्याच्ं या मल
ु ाखती घेवनू व त्याच्याकडून प्रश्नावली भरुन घेणार
आहोत.
१.८ नमनु ा निवड पध्दती :
बजाज लिमिटेड कंपनीमधील यामध्ये काम करणाऱ्या
कर्मचाऱ्याच्या समस्या व कर्मचारी व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी नमनु ा
म्हणनू निवड के ली गेली आहे.

१.९ माहीती सक
ं लनाचे स्त्रोत

अ)प्राथमिक माहीती

१) प्रश्नावली :

प्रस्ततु संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी प्रश्नावलीमध्ये मक्तु बदं प्रश्नांचा वापर के ला


आहे. त्यासाठी व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांच्याशी प्रश्नावली स्वरुपात माहिती गोळ
करुन संशोधन संकलन के ले जाणार आहे.

२) मल
ु ाखत :
सश
ं ोधनासाठी व्यवस्थापक कर्मचारी याची मल
ु ाखत घेवनू आवश्यक माहितीचे
जतन करणार आहे.

३) निरिक्षण :
प्रस्ततू संशोधनासाठी प्रत्येक घटकांचा योग्य असा अभ्यास करुन त्याची
पडताळणी के ली जाणार आहे.
ब) दय्ु यम माहिती
दय्ु यम माहिती सक
ं लनासाठी सार्वजनीक प्रलेखाचं ा वापर करण्यात आला आहे. तर
तसेच इटं रनेट व वेबसाई इ . वापर करण्यात आला आहे.

१.१ 0 सश
ं ोधन अहवालची रचना
१) प्रकरण पहिले :- प्रस्तावना

१.१ प्रस्तावना
१.२ कर्मचारी व्यस्थापनाचे महत्व
१.३ कर्मचारी व्यव्यस्थापनाची गरज
१.४ कार्मचारी साध्यकालीन परिस्थिती

२) प्रकरण दसु रे :- सश
ं ोधन पद्धती

२.१ प्रस्तावना
२ .२ सश
ं ोधनाची ध्येय

प्रकरण तिसरे :- व्यवसायाचे अवलोकन आणि व्यवसायाचे पर्यावरण

३.१ प्रस्ताव

३.२ व्यवस्थापनाचे अवलोकन

३.३ व्यवसायाचे पर्यावरण

प्रकरण 4 कंपनीद्वारे दिल्या जाणाऱ्या सवि


ु धा

४.१ प्रस्तावणा
४.२ बस सेवा
४.३ कॅ न्टींग सेवा

४.४ आरोग्य सेवा

४.५ भविष्य निर्वाह निधी

प्रकरण पाचवे :- कंपनीद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण

५.१ कंपनीद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण

५.२ प्रशिक्षणाची उद्दिष्टे

५.३ प्रशिक्षणाची गरज

१.११ सदं र्भसच


ु ी

१.१२ निष्कर्ष आणि शिफारशी

१. कामगारविषयी निष्कर्ष
२ . कामगाराकरिता शिफारशी

संशोधक मार्गदर्शक
अक्षय भजु ंग घलु े मेजर डॉ अशोक गिरी
रोल.नं- 5539 (एम.कॉम बी.एड एपी.एच.डी)
एम. कॉम. भाग- 2

You might also like