You are on page 1of 16

WELCOME

■ नाव :
■ वर्ग : M com भाग – 2
■ परीक्षा क्रम
■ विषय : व्यवसायिक वित्त
■ मार्गदर्
व्यावसायिक वित्ताचा परिचय
अनुक्रमणिका
■ प्रस्तावना
■ अर्थ आणि व्याख्या
■ व्यावसायिक वित्ताची व्याप्ती
■ व्यावसायिक वित्त पुरवठाची उद्दिष्टे
■ व्यावसायिक वित्ताचे महत्त्व
प्रस्तावना
■ प्रस्तावना ( Introduction ) :
■ वित्त हा व्यवसायातील क्रियांचा आत्मा आहे असे समजले जाते . कोणत्याही व्यवसायामध्ये वित्त नसेल तर व्यवसायाची उभारणी के ली
जाऊ शकत नाही , मानवी शरीरात ज्याप्रमाणे हृदय आणि मेंदू कार्य करते . त्याच प्रकारचे कार्य व्यवसायामध्ये वित्ताचे आहे .
व्यावसायिक वित्ताची कार्ये ही सर्वांत महत्त्वाची आणि मूलभूत स्वरूपाची आहेत . तसेच व्यावसायिक वित्त हे व्यवसायातील सर्व
उपक्रमांवर लक्ष कें द्रित करते . व्यवसाय चालविण्यासाठी व्यावसायिकाला पेशांची गरज सतत भासत असते . व्यवसायसंस्थेचे यश हे
वित्तकार्याच्या यशावर अवलंबून असते . या प्रकरणामध्ये व्यावसायिक वित्ताचा अर्थ , व्यावसायिक वित्ताची उद्दिष्टे व्यावसायिक वित्ताची
व्याप्ती , व्यावसायिक वित्ताचे महत्त्व तसेच पैशाचे भविष्यातील मूल्य कशा प्रकारे काढले जाते .
अर्थ आणि व्याख्या
■ अर्थ : Meaning
■ वित्त या शब्दाला पैसा म्हणून संबोधले जाते . व्यवसायामध्ये पेशाची जी कार्य आहेत तीच कार्ये वित्त है व्यवसायामध्ये करते . तसेच
त्याचे स्वरूपही सारखेच आहे . वित्त म्हणजे व्यवसायासाठी वापरण्यात आलेला पैसा होय , व्यवसायामध्ये वित्ताचा उपयोग भांडवल
म्हणून के लेला दिसून येतो . व्यावसायिक वित्त ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे . तसेच व्यावसायिक वित्त म्हणजे व्यवसायासाठी
आवश्यक असणाऱ्या निधीची जुळवाजुळव करणे होय . यामध्ये व्यावसायिक निधीचे नियोजन , उमारणी आणि प्रशासन या बाबींचा
समावेश होतो .
व्याख्या
■ व्यावसायिक वित्ताची व्याख्या :
■ • व्यावसायिक वित्त म्हणजे व्यवसायाशी संबंधित अशा सर्व भांडवल व निधींची उभारणी पुरवठा आणि व्यवस्थापन होय . ... डेवे ...
■ ● ही एक आधुनिक वापरणारी अर्थव्यवस्था आहे . वित्त आवश्यकतेवेली पैशाची तरतूद म्हणून परिभाषित के ली जाऊ शकते . .......
इ . डब्लू .
व्यावसायिक वित्ताची व्याप्ती
■ ( 1 ) योग्य रोख व्यवस्थापन:
■ रोख व्यवस्थापन हे वित्त व्यवस्थापकाचेही एक महत्त्वपूर्ण कार्य आहे . त्याला वेगवेगळ्या वेळी रोख रकमेच्या विविध गरजा मोजाव्या
लागतात आणि त्यानंतर रोख रकमेची व्यवस्था करावी लागते .
■ ( 2 ) भांडवलाची रचना ठरविणे :
■ भांडवल रचना निधी उभारण्यासाठी वेगवेगळ्या संसाधनांचे प्रकार आणि प्रमाण दर्शविणे किती निधी आवश्यक आहे याचा निर्णय
घेतल्यानंतर कोणत्या सुरक्षितता वाढवायच्या हे ठरविले पाहिजे . दीर्घ मुदतीच्या कर्जाद्वारे स्थिर मालमत्ता वित्तपुरवठा करणे
शहाणपणाचे ठरू शकते . कोणत्या प्रकारचे तारण वापरले पाहिजे आणि ज्या प्रमाणात ते वापरायचे आहे त्यासंबंधीचे नियोजन हा एक
महत्त्वपूर्ण निर्णय आहे जो एखाद्या संघटनेच्या अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करते .
■ ( 3 ) वित्तपुरवठा स्रोत निवडणे :
■ भांडवली रचना तयार के ल्यानंतर विचपुरवठा करण्यासाठी योग्य खोत नबढा जातो . वितपुरवठा करता येईल अशा विविध भागकर्जरोखे
, वित्तीय संस्था , व्यावसायिक का ठेवीदत्याचा समावेश असतो . अन्य कालावधीसाठी विघ्यायचे असेल तर बँका , सार्वजनिक ठेवी
आणि नितीय संस्था योग्य असतील , दीर्घकालीन आवश्यक असेल तर आणि कर्जरोखे उपयुक्त ठरतात .
■ ( 4 ) आर्थिक गरजा निश्चित करणे :
■ वित्तीय व्यवस्थापकाचे पहिले कार्य म्हणजे त्याच्या व्यवसायाच्या अल्प मुक्तीचा आणि दीर्घकालीन आर्थिक आवश्यकतांचा अंदाज घेणे .
या कारणासाठी तो सध्याचा तसेच भविष्यासाठी आर्थिक निधीची योग्य निश्चिती करावी लागेल .
व्यावसायिक वित्त पुरवठा उद्दिष्टे
( 1 ) नवीन व्यवसायाची स्थापना करणे ( Establishment of New Business ) :
■ व्यावसायिक वित्त पुरवठ्याचे उद्दिष्ट म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसायामध्ये खरेदी करण्यात आलेल्या साधनसामग्रीचा
खर्च भागविणे होय , ज्या वेळेस व्यवसाय सुरू के ला जातो त्यावेळी व्यवस्थापकांना अनेक प्रकारची कामे पार पाडावी लागतात . यामध्ये
कायदेशीर परवानग्या घेणे , वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे गोळा करणे , विविध प्रकारची माहिती मिळविणे इत्यादी . हे सर्व करण्यासाठी
व्यावसायिकाला वित्ताची आवश्यकता असते .
■ ( 2 ) व्यवसायवृद्धी आणि विकासासाठी वित्तपुरवठा ( Provide Development Finance ) :
मनुष्य या विकसित प्राण्याने एक व्यवसाय सुरू के ल्यानंतर तो व्यवसाय विकसित करण्यासअसते व व्यवसायामध्ये नावीन्य आणण्यासाठी
व्यावसायिकाला विनपुरवठ्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते .
■ ( 3 ) दीर्घकालीन पुरवठा ( Provide Long Term Investment ):
■ कोणताही व्यवसाय सुरु करण्या व्यावसानिकाला व्यवसाध्वीडवलाची आवश्यकता असते . यामध्ये यंत्रसामुग्री , जमीन , हमा फर्निचर
इत्यादींचा समावेश होतो . वे खरेदी करण्यासाठी व्यवसायामध्ये विखड्याची आवश्यकता असते . मे गोष्टीसाठी के लेली गुंतवणूक ही
स्थिरडवलणून ओळखली जाते , त्यामुळे स्थिर भांडवलाची गटन पूर्ण करण्या व्यावसायिक वित्त महत्त्वाचे उदिएआहे .
■ ( 4 ) कर्मचारी फायदे ( Employee Benefits ) :
■ समाधानी कर्मचारी की व्याचलाई कर्मचान्यांच्या आरोग्यावर व्यवसायाचे उत्पावन अवलंबून असते . म्हणूनच कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा
देणे है व्यवसायाची नैतिक जबाबदारी आहे . त्यासाठी विचाची मोठया प्रमाणात गरज आहे .
व्यवसायिक वित्ताचे महत्त्व
■ ( 1 ) व्यवसायाची जीवन रक्तवाहिनी ( Life Bload of Business ):
■ व्यावसायिक मित रक्तवाहिनी आहे असे समजले जाते . मानवाच्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्यांचे कार्य चालते त्याचप्रमाणे
व्यवसायामध्ये देखील वित्ताचे कार्य असलेले दिसून येते . त्याचा परिणाम व्यवसायाच्या आर्थिक मटकांवर होतो .
■ ( 2 ) व्यवसायाचा विस्तार :
■ मनुष्य हा विकसित प्राणी आहे . या विकसित प्राण्यांने एक व्यवसाय सुरू के ल्यानंतर तो व्यवसाय विकसित करण्यासाठी आणि
पुरवठ्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते .
■ ( 3 ) व्यवसायाची निर्मिती :
■ व्यावसायिक वितपुराचे प्राथमिक उदिसुरु करण्यासाठी यामध्ये खरेदी करण्यात आलेल्या साधना बेळी व्यवस्थापकांना अनेक प्रकारची
कामे पार पाडावी लागतात . यामध्ये कायदेशीर परवाना घेणे कागदपत्रे गोळा करणे , विविध प्रकारची माहिती आवश्यकता असते .
■ ( 4 ) संशोधन प्रकल्प:
■ प्रत्येक व्यवसायामध्ये संशोधनाची आवश्यकता असते . उत्पादित वस्तूंच्या उत्पादनापासून ते उत्पादित वस्तूंच्या विक्रीपर्यंत नवीन
संशोधन करण्याचे कार्य हाती घ्यावे लागते . यामध्ये व्यवसायातील सुधारणा व्यवसायाने वेगवेगळे प्रकल्प , नवीन व्यवसायाचे प्रवर्तन ,
गांडवलाची निर्मिती , निधीची उपलब्धता , खर्चाची असते . :
■ ( 5 ) नावीन्यपूर्ण कल्पना :
■ व्यवसायामध्ये काहीतरी नावीन्य घडवून आणणे हे महत्त्वाचे समजले जाते . नवीन व्यवसायाचा विस्तार करणे , नवीन प्रकल्प विकसित
करणे यासाठी व्यवसायामध्ये वित्त फार महत्वाची भूमिका मर्यादित असते.
निष्कर्ष
■ या power point presentation मध्ये व्यावसायिक वित्ताची व्याख्या • व्यावसायिक वित्त म्हणजे व्यवसायाशी संबंधित अशा
सर्व भांडवल व निधींची उभारणी पुरवठा आणि व्यवस्थापन होय . डेवे ...
■ व्यवसायिक वित्तामध्ये अर्थ आणि व्याख्या ,व्याप्ती , महत्त्व , आणि व्यवसायिक वित्ताची उद्दिष्टे या सर्वाचा अभ्यास के ला आहे.
Thank You

You might also like