You are on page 1of 7

विषयाचे नाि : व्यािसावयक वित्तपुरिठा

िर्ग. : M.Com II
रोल नंबर :
प्रकल्पाचे नाि : अल्पकालीन वित्तपुरिठयाचे फायदे
प्रस्तािना :

कोणत्याही व्यिसायाच्या सुरुिातीसाठी वित्त हा


अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.व्यिसाय सुव्यिस्थित आवण
सुरळीतपणे चालण्यासाठी वित्तपुरिठा र्रजेचा असतो. आधुवनक
व्यिसायासाठी वित्तपुरिठा हा जीिनिावहनी प्रमाणे आहे . वित्त
पुरिठयाचे विविध प्रकार पडतात. अल्पकालीन वित्त पुरिठा हा
त्यापैकीच एक प्रकार आहे . ते म्हणचे अल्पकालीन ,
मध्यमकलीन आवण दीघगकालीन हे होत.
व्यिसायाच्या खेळत्या भां डिलच्या र्रजा भार्विण्यासाठी असे
अल्पकालीन भां डिल महत्त्वाचे असते.
अल्पकालीन वित्तपुरिठयाचे फायदे :

१) सुलभता :
अल्पकालीन वित्तपुरिठयाची व्यिथिा करणे
सुलभ असते. कायदे शीर उपचाराची र्रज नसल्याने बाजारात
उधारी सहजपणे उपलब्ध असते. लोकां कडून मुदत ठे िी
स्वीकारणे ही वित्तसंकलनाची सोपी पध्द् त आहे . कारण त्यात
फार कमी औपचाररक असते.
२) कमी खवचगक :
दीघगकालीन वित्तसंकलनापेक्षा अल्पकालीन
वनधी संकलन कमी खचीक असते . अशा वित्तपुरिठयात
बँकेचे कजग हा एक मार्ग आहे . खेळते भां डिल उभारण्यासाठी
बँकेचे कजग हा कमखचीक मार्ग आहे . त्याचप्रमाणे लोकां कडून
मुदत ठे िी स्वीकारणे हा ही कमखचीक मार्ग आहे .
३) लिवचकता :
अल्पकालीन वित्तपुरिठयामध्ये कजग
घेणाऱ्याला बरे च पयाग य असतात. उधारी हे खेळत्या भां डिलसाठी
एक लिवचक साधन आहे . खरे दीदार पैसे दे णे लां बिू शकतो;
कारण विक्रते योग्य कारणास्ति अशी विनंती साधारपणे मान्य
करतो. बँकां कडे अल्पकालीन वित्ताच्या
िेर्िेर्ळ्या योजना असतात.
४) हं र्ामी फेरबदल :
काही कंपन्यां ना विवशष्ट हं र्ामात
जास्त वित्तपुरिठा लार्तो. कंपनीच्या आविगक स्थितीतील हं र्ामी
चढ - उतारानुसार व्यािसावयक र्रजा भार्विण्यासाठी
अल्पकालीन वित्तस्रोत िापरतात.
५) कमी व्याजदर :
मुदतीप्रमाणे व्याजदर नेहमी चढत्या
पातळीत असतात. त्यामुळे अल्पमुदतीची कजे साधारणपणे
कमी दरािर वदली जातात.
६) जलद प्रवक्रया :
अल्पकालीन वित्तपुरिठयाची प्रवक्रया
साधारणपणे जलद पूणग केली जाते. वबल वडस्काऊंट या प्रकारात
पैसे काही वदिसातच उपलब्ध होतात.
७) कजाग संबंधी ि पूिगपरतफेडीसाठी कमी बंधने :
बँकेकडून
दीघगकालीन कजे घेताना कंपन्यां ना वित्तीय र्ुणोत्तर , लाभां श,
अवधक कजे स्वीकृती याबाबत काही अटी पाळाव्या
लार्तात. त्याचप्रमाणे दीघगमुदतीचे कजग मुदत पूणग होण्याआधी
भरले तरी त्यासाठीही त्यां ना काही रक्कम भरािी लार्ते.

You might also like