You are on page 1of 30

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.

E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

स्टॉक्स मराठी
प्रस्तुत
शेअर बाजारातून पैसे कसे कमवायचे?

फ्री ईबुक

Note : िी ईबुक Education Pupose साठी आिे, कोित्याची प्रकारचे डनिणय घेण्याअगोदर
आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपकण करा.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

१. गुंतविूक का गरजेची आिे ?

कोरोना मिामारी या आजाराने आपल्याला पैशाची गुंतविूक डकती
मित्वाची आिे िे सांडगतलं. कारि पूिण अथणव्यवस्था माचण महिण्यापासून ते
जुलै पयंत बंद िोती. खूप लोकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. कोरोना पूवी
लोकांना वाटलं पि नव्हतं डक अशी वेळ येईल र्जथे आपल्याला ६ महिने
कािीिी काम करता येिार नािी. िे माहिती असत तर कािी प्रमािात पैशाची
बचत आपि केली असती. परंतु िे सवण आपल्याला आणि पूिण जगाला
नवीनच िोत.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

खूप जि असे आिेत ज्ांनी नुकतेच मिागिे मोबाईल घेतले िोते, तसेच
नवीन फ्लॅट्स घेतले िोते पि या कोरोना मुळे या सवण गोष्टींचे िप्ते कसे
भरायचे िा मोठा प्रश्न प्रत्येकाकिे िोता. ज्ांच्याकिे पैसे िोते त्यांना याचा
कािी फरक पिला नािी परंतु बाकीच्या ९०% जनतेचं काय???

कोरोना आजार आपल्याला खूप कािी णशकवून गेला. यातील सवाणत मोठी
गोष्ट म्हिजे पैशाचे डनयोजन. तसेच तो पैशाची बचत करिे डकती मित्वाचे
आिे िे हि सांगून गेला.

यातून तुम्हाला आयडिया आलीच असेल डक पैशाची बचत करिे आणि ते

पैसे योग्य हठकािी गुंतविे डकती मित्वाचे आिे, कारि आपि आयुष्यभर
िं वा बबझनेस करू शकत नािी. कािी काळानंतर आपले शरीर
तर नोकरी डक
आपल्याला साथ दे त नािी अशा वेळेत आपल्याला आपल्या मुलांचे णशक्षि,
त्यांचे लग्न , स्वत च घर अशा अनेक गोष्टी करायच्या असतात . त्यामुळे तुम्ही
र्जतक्या लवकर गुंतविूक करण्यास सुरुवात कराल बततक्या लवकर ते
तुमच्यासाठी आणि तुमच्या पररवारासाठी चांगलं आिे.

- पैशाची बचत आणि गुंतविूक कशी करायची?

तुमचे पैसे योग्य हठकािी गुंतवण्याअगोदर पैशाची बचत कशी करायची ते

पाहुयात.

१. तुमच्या महिन्याच्या पगारातून आधी पगारातील १०% रक्कम हि बाजूला

काढा, आणि मग बाकीचे पैसे खचण करा.
फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM
“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

- श्रीमंत आणि गरीब लोकांमधील िा सवाणत मोठा फरक आिे जो

आपल्या सारख्या गरीब लोकांना श्रीमंत िोण्यापासून थांबवतो तो म्हिजे
िं वा
आपि आधी पैसे खचण करतो आणि मग राहिलेल्या पैशातून बचत डक
गुंतविूक करतो.

- आणि िे आपल्याला माहित आिे डक आधी खचण केल्यावर पैसे कधी

णशल्लक राितच नािी.

- त्यामुळे आधी बचतीसाठी पैसे वेगळे करा आणि राहिलेल्या पैशातून

बाकीचे खचण.

२. बजेट बनवा.

- पैशाची बचत करण्याचा अजून एक सोपा मागण म्हिजे बजेट बनविे.

- तुम्ही महिन्याला डकती पैसे खचण करता याची नोंद करा म्हिजे तुम्ही
नक्की डकती पैसे खचण करत आिेत आणि डकती करायला पाहिजे याचा
अंदाज येईल.

- या नोंद विीतून जे अनावश्यक खचण आिेत ते टाळण्याचा प्रयत्न करा

म्हिजे तुम्ही जास्त पैसे वाचवू म्हिजेच बचत करू शकता.

३. मोठी वस्तू घेण्याअगोदर बवचार करा.

- सध्या हदवाळी धमाका ऑफर असे वेगवेगळ्या ऑफसण तुम्हाला भुलवत

आिेत. पि तुम्ही कोिती वस्तू घ्यायची याचे डनयोजन केले िोते का.
फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM
“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

- मोठी वस्तू कमी डकमतीत भेटते म्हिून लगेच घेऊ नका त्याआधी थोिा
बवचार करा आणि योग्य डनयोजन करूनच मोठी वस्तू खरेदी करा.

- तुम्ही अनुभवलं असेल डक याच ऑफर तुम्हाला वेगळ्या नावाने परत

भेटतात, त्यामुळे बवचार करा आणि आर्थिक डनयोजन करा.

आता वरील बचतीमधील पैशाची योग्य हठकािी गुत

ं विूक करा

- पैशाची गुंतविूक कशी करायची ?

बचत केलेले पैसे तुम्ही योग्य अशा गुंतविुकीच्या साधनांमध्ये गुंतवा,जसे डक

डफक्स्ड डिपॉर्जट, बॉण्ड्स, सोने, शेअसण, Mutual Fund इत्यादी.

- नेिमी लक्षात ठे वा, एकाच गुंतविुकीच्या साधनामध्ये कधीच सवण पैसे

गुंतविु नका तर त्याचे बवभाजन करा, म्हिजेच Diversification.

- तुम्ही डकती ररस्क घेऊ शकता यानुसार तुमच्या पैशाचे वेगवेगळ्या

गुंतविुकीच्या माध्यमात गुंतविूक करा.

- जर तुमचं वय िे २०-३० या वयोगटात असेल तर तुम्ही ५०-७०% पैसे

िे शेअसण तसेच Mutual Fund मध्ये गुंतवले पाहिजे, बाकीचे सोने व इतर
हठकािी. आणि जर जसे तुमचे वय ३० च्या पुढे वाढत जाते तसे शेअसण
आणि Mutual Fund मधील गुंतिवूक कमी आणि Fixed Deposit,
Bonds ,PPF अशा कमी ररस्क असलेल्या हठकािी गुंतविूक वाढवा.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

- एका Strategy नुसार १०० मधून तुमचं वय वजा करा व र्जतकी संख्या
रािते तेवढे पैसे शेअसण मध्ये गुंतवा असे सांडगतले आिे. उदा. जर तुमचे वय
२५ असेल तर १०० -२५ = ७५, म्हिजेच तुम्ही ७५% पैसे िे शेअर
बाजारात व बाकी इतर हठकािी गुत
ं वले पाहिजे. आणि जर तुमचे वय
७०असेल तर तुम्ही १०० - ७० = ३०% पैसे िे शेअर बाजारात गुंतवले
पाहिजे.

Note : िी ईबुक Education Pupose साठी आिे, कोित्याची प्रकारचे डनिणय घेण्याअगोदर
आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपकण करा.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

२. शेअर बाजारात गुंतविूक करिे योग्य आिे का ?

शेअर बाजारात गुंतविूक करिे योग्य आिे का? िा प्रश्न आम्हाला बऱ्याच
जिांनी बवचारला आिे. कारि लोकांना अजूनिी िा एक सट्टा आिे असच
वाटत. तर बमत्ांनो शेअर बाजार िा सट्टा नसून एक पैसे कमावण्याची संधी
आिे पि या संधीला घेण्यासाठी तुमच्याकिे कािी गोष्टी पाहिजे त्या
कोित्या आिेत ते पाहुयात.

१. शेअर बाजाराची पूिण माहिती - एकदा बवचार करा, जर तुम्हाला नोकरी

मधून २०,००० रुपये महिना भेटत असेल तर तुम्ही त्या नोकरी साठी १५ वर्ण
णशकला कािी गोष्टी णशकल्या, अनुभवल्या मग तुम्ही आता पैसे कमवत

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

आिात. तसेच इथं पि आिे इथे तुम्हाला कािी वेळ द्यावा लागेल सवण गोष्टी
समजून घ्याव्या लागतील मग तुम्ही यातून पैसे कमवू शकता.

२. अमलबजाविी (Practice) :- फक्त शेअर बाजाराची माहिती असिे

गरजेचे नािी तर ती माहिती वापरून पैसे कमवता पि आले पाहिजे त्यासाठी
तुम्ही ज्ा गोष्टी णशकत आिात त्याची अंमलबजाविी केली पाहिजे.

३. सयंम ;- प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो तसेच शेअर बाजारातून तुम्ही १

िं वा वर्ाणत लगेच करोिपती डक
महिन्यात डक िं वा लखपती िोिार नािी िे
समजिे पि खूप मित्वाचे आिे. शेअर बाजारमध्ये ज्ा व्यक्तीकिे संयम
आिे तो व्यक्ती ज्ाच्याकिे संयम नािी त्यापेक्षा डकतीतरी अबधक पटीने पैसे
कमवतो.

( शेअर बाजाराबद्दल बेससक पासून ऍिव्हान्स बद्दल ची माहिती वर आम्ही

"शेअर बाजारात पहिले पाऊल" िे ईबुक णलिलं आिे. िे ईबुक आपल्या
मराठी भार्ेत णलिल आिे आणि अगदी सोप्या भार्ेत समजून सांडगतलं आिे.
िे ईबुक १०००+ पेक्षा जास्त लोकांनी घेतले आिे तुम्ही पि तुमचं शेअर
बाजारच नॉलेज वाढवण्यासाठी िे ईबुक नक्की खरेदी करा.)

ईबुक खरेदी करण्याची णलिंक :-

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

Fact - अमेररका या दे शाची लोकसंख्या ३२ करोि आिे आणि तेथील

५०% लोक शेअर बाजारात गुंतविूक करतात तेच आपल्या भारत देशाची
लोकसंख्या १३८ करोि असून फक्त २% लोक िे शेअर बाजारात गुंतविूक
करतात, िा आकिा आता वाढत आिे.

Note : िी ईबुक Education Pupose साठी आिे, कोित्याची प्रकारचे डनिणय घेण्याअगोदर
आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपकण करा.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

३. शेअर बाजारात गुंतविूक करण्याचे फायदे ?

शेअर बाजारात गुंतविूक करण्याचे खूप फायदे आिेत त्यातील कािी फायदे
पाहुयात –

१. Capital Appriciation :- जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी

िं मत वाढते आणि तुम्ही गुंतवलेल्या
करता, कािी काळानंतर त्या शेअर ची डक
िं मत देखील वाढते यालाच Capital Appriciation असे
पैशाची डक
म्हितात.

२. लाभांश (Dividend) ;- जेव्हा कंपनीला नफा म्हिजेच प्रॉडफट िोतो

तेव्हा कंपनी कािी पैसे कंपनीच्या वाढीसाठी ठे वते व राहिलेले पैसे आपल्या
िं वा डिबविेंि असे
शेअर धारकांमध्ये वाटून टाकते यालाच लाभांश डक
म्हितात.
फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM
“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

३. Voting Right :- जर तुमच्याकिे एखाद्या कंपनीचे शेअसण असतील तर

तुम्ही त्या कंपनीच्या डनिणयामध्ये वोट म्हिजेच मत दे ऊ शकता तसेच
तुम्हाला कंपनीच्या वाडर्िक बैठडकत दे खील बोलावले जाते.

४. टॅक्स मध्ये सूट :- शेअर बाजारातील गुंतविुकीवर तुम्हाला अनेक

योजनांच्या अंतगणत करावर सूट हदली जाते.

५. लोन सुबवधा :- तुमच्याकिे असिाऱ्या शेअसण वर तुम्ही लोन म्हिजेच

कजण दे खील घेऊ शकता.

असे खूप सारे फायदे तुम्हाला शेअर बाजारात गुंतविूक केल्यावर बमळतात.

Note : िी ईबुक Education Pupose साठी आिे, कोित्याची प्रकारचे डनिणय घेण्याअगोदर
आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपकण करा.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

४. शेअर बाजारात गुंतविूक करण्यासाठी लागिाऱ्या

मित्वाच्या गोष्टी ?
शेअर बाजारात गुंतविूक करण्यासाठी कािी गोष्टी लागतात त्या कोित्या
आिेत ते पाहुयात...

१. बँक अकाउंट ;- िे अकाउंट आपल्या सवांकिे असते, िे अकाउंट तुम्हाला

तुमचे पैसे बँकेतून शेअसण खरेदी करण्यासाठी लागिाऱ्या अकाउंट ला
पाठ्वण्यासाठी असते.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

२. ट्रेडििंग अकाउंट ;- ट्रेडििंग अकाउंट िे शेअसण खरेदी करण्यातिी असते.

यातून तुम्ही बवबवध कंपन्यांचे शेअसण खरेदी करू शकता.

३. डिमॅट अकाउंट - डिमॅट अकाउंट िे तुम्ही ट्रेडििंग अकाउंट मधून शेअसण

खरेदी केल्यावर ठे वण्यासाठी लागते. जसे तुम्ही बँक अकाउंट मध्ये पैसे
ठे वता तसेच इथे तुम्ही डिमॅट अकाउंट मध्ये शेअसण ठे वता.

- बँक अकाउंट तुम्ही बँकेत जाऊन उघिू शकता तसेच डिमॅट आणि ट्रेडििंग
अकाउंट तुम्हाला ब्रोकर च्या माध्यमातून उघिावे लागते.

- डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट उघिण्यासाठी साधारि ३०० ते ५०० रुपये

खचण येतो.

- तो ३०० - ५०० रुपयांचा खचण वाचवण्यासाठी आणि चांगली सेवा

दे ण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी फ्री डिमॅट ची ऑफर घेऊन आलो आिोत.

- आजच आपले खालील णलिंक वरून डिमॅट अकाउंट ओपन करा .

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-

account/?f=ZWRM

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

५. शेअर बाजारातुन पैसे कसे कमवतात?

शेअर बाजारातून आपि दोन प्रकारे पैसे कमवू शकतो ते म्हिजे ट्रेडििंग करून
आणि दुसरी म्हिजे गुंतविूक करून.

१. ट्रेडििंग :-

- ट्रेडििंग हि कमी कालावधी साठी केली जाते.

िं वा महिन्याला
- यामध्ये शेअसण ची खरेदी बवक्री हि दररोज, आठवड्याला डक
केली जाते.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

- ट्रेडििंग साठी अनुभव आणि नॉलेज असिे खूप आवश्यक आिे .

२. गुंतविूक

िं वा
- गुंतविूक हि जास्त काळासाठी केली जाते जसे डक १ वर्ण, ५ वर्ण डक
१० ते २० वर्ण.

- यामध्ये एकदा शेअसण खरेदी केले डक ते कािी वर्ाणनंतर बवकले जातात.

- गुंतविूक हि ट्रेडििंग च्या तुलनेत कमी जोखीम आणि णशकण्यास सोपी

आिे.

जे लोक शेअर बाजार िा सट्टा आिे असं म्हितात ना ते याच ट्रेडििंग मुळे
कारि नवीन व्यक्ती कोितािी अनुभव नसताना गुत
ं विूक करण्याएवजी
ट्रेडििंग करतात आणि नुकसान करून बसतात आणि मग िेच लोक शेअर
बाजाराला नाव ठे वतात. त्यामुळे नेिमी सुरुवात हि गुत
ं विुकीपासूनच
करावी.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

िं वा ट्रेडििंग करण्यास सुरुवात कशी करावी

६. गुंतविूक डक
?
मागे सांडगतल्याप्रमािे सुरुवात हि नेिमी गुंतविुकी पासूनच करावी. आता
आपि गुंतविूडकला सुरुवात कशी करावी ते पाहुयात.

१. Mutual Fund - सुरुवातीला तुम्हाला शेअर बाजाराबद्दल जास्त

माहिती नसते, त्यामुळे सुरुवात हि नेिमी Mutual Fund गुंतविुकीपासून
करा.

- यामध्ये तुम्ही ठराबवक रक्कम दर महिन्याला Fund मध्ये टाकता आणि ते

पैसे Mutual Fund कंपनी शेअसण मध्ये गुंतवते.
फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM
“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

- यामध्ये ररस्क हि खूप कमी असते.

२. NIfty Bees (ETF):- Nifty Bees िा इंिेक्स फंि चा ETF म्हिजेच

Exchange Traded Fund आिे.

- िे तुम्ही डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट मधून घेऊ शकता.

- यामध्ये डनफ्टी ५० च्या ५० कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात.

िं मत वाढेल तशी तुम्ही गुंतवलेल्या पैशाची डक

- जशी डनफ्टी ५० ची डक िं मत
वाढते.

- यात सुद्धा ररस्क हि कमी असते.

३ शेअसण :- यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअसण घेऊ शकता.

- शेअर बाजारात ७५०० पेक्षा जास्त कंपन्या आिेत.

- सुरवातीला तुम्ही टॉप ५० कंपन्या ज्ा डनफ्टी ५० या इंिेक्स मध्ये आिेत

त्याचे शेअसण घ्या आणि जसे तुमचे नॉलेज वाढेल तसे इतर कंपन्याचे शेअसण
खरेदी करा.

- चांगल्या कंपन्यांचे शेअसण घेण्यासाठी तुम्हाला Fundamental

Analysis आले पाहिजे ज्ाची माहिती आम्ही आमच्या "शेअर बाजारात
पहिले पाऊल" या ईबुक मध्ये हदली आिे.

- ट्रेडििंग ला सुरुवात कशी करावी ?

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

ट्रेडििंग चे मुख्यतः ३ प्रकार पितात ते म्हंिजे १. इंट्रािे २. स्स्विंग आणि ३.

पोससशनल या तीन प्रकारे तुम्ही ट्रेडििंग करू शकता.

१. इंट्रािे - यामध्ये तुम्ही आजच शेअर खरेदी करता आणि आजच बवकता.

- इंट्रािे करण्यासाठी कमी पैसे लागतात.

- परंतु यात ररस्क खूप जास्त असते.

२. स्स्विंग ट्रेडििंग - यामध्ये तुम्ही आज शेअर खरेदी करता आणि एका

आठवड्यामध्ये ते बवकता.

- यामध्ये ररस्क कमी असते.

- चांगले शेअसण तुम्हाला चांगले ररटन्सण देऊ शकतात.

३. पोससशनल ट्रेडििंग - यामध्ये तुम्ही आज शेअर खरेदी करता आणि १ ते ३

महिन्यांमध्ये बवकता.

- Futures & Options िे Positional ट्रेडििंग चे दोन प्रकार आिेत.

- याचीदे खील पूिण माहिती आपल्या "शेअर बाजारात पहिले पाऊल" या

ईबुक मध्ये सबवस्तर हदली आिे.

तर ट्रेडििंग करताना सुरुवात हि नेिमी Postional म्हिजे शेअसण १-३ महिने

ठे विे पासून करून मग स्स्विंग आणि अनुभव व स्वतः वरील बवश्वास
वाढल्यावर इंट्रािे ट्रेडििंग करावी.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

७. ट्रेडििंग करताना कोिती काळजी घ्यावी?

१. ट्रेडििंग च नॉलेज :- ट्रेडििंग हि पूिण माहिती घेऊनच करावी, अधणवट
माहितीच्या आधारे ट्रेडििंग कराल तर १००% नुकसाल िोईल.

- सुरवात हि Technical Analysis द्वारे करा .

- यामध्ये चाटण पॅटनण, इंडिकेटसण, सपोटण आणि रेसीटन्स, ट्रेन्डलाईन अशा

गोष्टी णशका.

- Technical Analysis ची देखील माहिती आपि आपल्या ईबुक मध्ये

हदली आिे.

२. Strategy :- कोित्यािी स्ट्ट्रॅटेर्ज णशवाय ट्रेडििंग करू नका.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM
“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

- ज्ा स्ट्ट्रॅटेर्ज चा तुम्ही उपयोग करिार आिात ती आधी विीवर चेक करा
िं वा बॅकटेस्ट करा.
डक

-सुरुवात हि कमी शेअसण ने करा आणि जसे तुमचे नॉलेज वाढेल तसे शेअसण
ची संख्या वाढवा.

३. ररस्क ररवॉिण :- कोितािी ट्रेि घेण्याअगोदर तुम्ही नक्की डकती प्रॉडफट

घेिार आणि डकती लॉस सिन करू शकता िे आधीच ठरवा. तुमचा
Risk:Reward Ratio तुम्हाला माहित पाहिजे.

िं वा कोितीिी ट्रेडििंग करा स्टॉप लॉस

४. स्टॉप लॉस - कोितािी ट्रेि घ्या डक
िा प्रत्येक वेळी नक्की लावा.

- याने तुमचे नुकसान कमी िोईल.

५. ट्रेंि बुक - तुम्ही जे ट्रेि घेिार आिेत त्याची बुक तयार करा जेिक
े रून
तुम्हाला कळे ल डक तुम्ही कुठे चुकत आिेत. आणि काय सुधारिा करायला
पाहिजे.

(Note :- ट्रेडििंग मधून खूप लोकांचं नुकसान झालं आिे त्यामुळे ट्रेडििंग
करण्याअगोदर तुमचं नॉलजे वाढवण्यावर लक्ष द्या आणि सुरुवातीला
प्रॉडफट चा बवचार ना करता तुमची accuracy वर भर द्या) .
Note : िी ईबुक Education Pupose साठी आिे, कोित्याची प्रकारचे डनिणय घेण्याअगोदर
आपल्या आर्थिक सल्लागाराशी संपकण करा.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

८. या पाच गोष्टी नेिमी लक्षात ठे वा.

१. जास्त ररटन्सण ची अपेक्षा ठे वू नका - शेअर बाजारात सुरवातीला तुम्ही
जास्त ररटन्सण भेटीतील हि अपेक्षा ठे वू नका नॉलेज वाढवण्यावर भर द्या
नॉलेज वाढले डक ररटन्सण देखील आपोआप वाढतील.

२. ८०% गुंतविूक आणि २०% ट्रेडििंग करा. - तुम्हीं र्जतके पैसे शेअर
िं वा गुंतविार आिात त्यातील ८०% िे गुंतविूक
बाजारात लाविार डक
आणि २०% पैसे िे ट्रेडििंग साठी वापर.

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

३. लोकांच्या सांगण्यावरून कोितािी शेअर घेऊ नका - TV , Social

िं वा ट्रेडििंग करू
Media यांच्या सांगण्यावरून कधी शेअर मध्ये गुंतविूक डक
नका.

िं वा ट्रेडििंग करा जेिेकरून

- स्वतः अभ्यास करून शेअसण मध्ये गुंतविूक डक
नुकसान जरी झाले तरी तुम्हाला अनुभव भेटेल.

४. ट्रेडििंग करताना स्टॉप लॉस नक्की लावा. - मागे पि िेच सांडगतलं आिे .
स्टॉप लॉस ट्रेडििंग साठी खूप मित्वाचा आिे. आणि सुरुवात हि नेिमी
Postional ट्रेडििंग ने मग स्स्विंग आणि शेवटी Intraday ने करा.

५. पैसा िा नेिमी Long Term मधेच बमळतो िे नेिमी लक्षात ठे वा. -

जगातील सवाणत श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे यांनी त्यांची संप्पती शेअर
बाजारातील गुंतविुकीतून च बनवली आिे. त्यामुळे नेिमी जास्त काळासाठी
गुंतविूक करा.

वरील सवण गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा िोईल.

तुम्ही अजूनिी आपले डिमॅट अकाउंट उघिले नसेल तर आजच आपले फ्री
मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा.

डिमॅट अकाउंट साठी लागिारी कागदपत्े :-

१. Aadhar Card (Mobile No Link)

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM
“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

२. Pan Card

३. Bank Account Details

४. Photo & Sign

वरील सवण कागदपत्े चे फोटो तुम्हाला वेबसाइट वर अपलोि करावे

लागतील २४ तासात तुम्हाला डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट चा लॉडगन आयिी
आणि पासविण भेटून जाईल.

Upstox हि भारतातील सवाणत चांगली कंपनी आिे, ज्ा कंपनीमध्ये रतन

टाटा यांची गुंतविूक आिे. जर तुम्ही लवकरात लवकर डिमॅट अकाउंट
ओपन केले तर तुम्हाला खाली हदलेल्या ऑफसण भेटतील.

१. ३० हदवस ब्रोकरेज फ्री

२. ९९९ रुपयांचा शेअर बाझारावरील कोसे एकदम फ्री

३. ताज्ा घिामोिी व पेि सबविस असिारे Moneycontrol या अँप च

२००० रुपयांचं Subscription एकदम फ्री.

४. StockEdge अँप Supbscription ज्ाच्या मदतीने तुम्ही चांगले

शेअसण डनविू शकता.

Free Demat Account Link :- https://upstox.com/open-

account/?f=ZWRM

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

Figure 1Free Demat Account Offer

“शेअर बाजाराची बेससक माहितीवर " शेअर बाजारात पहिल पाऊल " िे
ईबुक णलिल आिे. या ईबुक मध्ये तुम्हाला खालील टॉडपक वाचायला
बमळतील.

१. गुंतविुकीची साधने.

२. शेअर बाजारच का?

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

३. शेअर बाजारामधील गुंतविुकीचे फायदे .

४. गुंतविूक करण्यासाठी लागिाऱ्या मित्वाच्या गोष्टी.

५. शेअर बाजार म्हिजे काय?

६. शेअर बाजाराचे प्रकार?

A. Equity Market

B. Commodity Market

C. Currency Market

D. Derivatives market

७. Futures आणि Options.

८. Fundamental Analysis.

A. Macro-Economic Analysis

B. Industry Analysis

C. Company Analysis:

a. Annual Report

b. Ratio Analysis

c. Management Analysis

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

९. Technical Analysis.

A. Chart & Types of Chart

B. Trend & Types of Trend

C. Support & Resistance

D. Indicators & Types of Indicators

E. Candlestick Patterns

१०. IPO

११. Mutual Fund

१२. गुंतविूक आणि Trading मधील फरक.

१३. कंपनी कशी डनविावी.

१४. शेअर बाजाराच्या मित्वाच्या गोष्टी.

१५. कािी मित्वाच्या हटप्स.

आपली "शेअर बाजारात पहिले पाऊल" िी ईबुक खरेदी करण्यासाठी

खालील णलिंक वर क्लिक करा.

E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

कािी मित्वाच्या णलिंक्स:-

1. आपल्या YouTube चॅनेल वर "आम्ही शेअर बाजारची ओळख" िा फ्री
कोसे टाकला आिे तो पािण्यासाठी खाली णलिंक वर िीक करा

https://stocksmarathi.page.link/Playlists

2. Instagram :
https://www.instagram.com/stocks_marathi/

3. Facebook :

https://www.facebook.com/stocksmarathi

4. YouTube:

https://www.youtube.com/c/StocksMarathiFinancialInsti
tute/featured?view_as=subscriber

5. Daily Blogs In Marathi :-

https://www.stocksmarathi.com/

6. Telegarm Channel :-

https://t.me/stocksmarathi

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

“शेअर बाजारात पहिले पाऊल” ईबुक नक्की खरे दी करा.
E-Book Link: - https://bit.ly/3oc1Wpp

ईबुक कशी वाटली आम्हाला कळवा.

धन्यवाद...

फ्री डिमॅट आणि ट्रेडििंग अकाउंट णलिंक :- https://upstox.com/open-account/?f=ZWRM

You might also like