You are on page 1of 4

महत्वाची सूचना

सन 2022 – 23 या मधील S. Y. B. Com. या वर्ाात शिकत असलेल्या सवा


ववद्यार्थयाांना कळववण्यात येते की, Foundation Course - III Sem - III (पायाभूत
अभ्यासक्रम - III सेशमस्टर - III) या ववषयाचा 25 माकाांचा Projects /Assignment
(प्रकल्प अहवाल/ असायमें ट) तयार करावयाची आहे . प्रोजेक्ट (प्रकल्प अहवाल) हा A4
साईज प्रोजेक्ट पेपरवर स्व:शलखित (स्वत: हाताने शलहलेला) स्वरूपात फाईल सहीत
तयार करून दि. 25 Sept. 2022 to 30 Sept. 2022 या कालावधीतच ततसऱ्या
तासाला प्रा. लोहकरे एस. एन. याांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे .
यासाठी खालील सूचना लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे .
1. प्रोजेक्ट(प्रकल्प अहवाल) शलहण्यासाठी िालीलपैकी कोणत्याही एका ववषयाची
ननवड करावी.
2. प्रोजेक्ट हा A4 साईज प्रोजेक्ट पेपरवर (स्व:ललखखत (स्वत: हाताने ललहलेला
फाईल / फोल्डर सहीत) 10 to 15 Pages असावा.
3. प्रोजेक्ट शलहताना पदहले पान प्रोजेक्टचे नाव, ववद्यार्थयााचे स्वत:चे संपूणा नाव,
वर्ा, रोल नंबर ककं वा पररक्षा नंबर (शमळाला असल्यास) शलहणे आवश्यक आहे .
ही माहहती अपूणा असल्यास आपला प्रोजेक्ट स्वीकारला जाणार नाही याची नोंद
घ्यावी. रोल नंबर परीक्षा फी पावतीवर आहे .
4. प्रोजेक्ट हा मराठी ककं वा इंग्रजी माध्यमातून शलहता येईल.
5. प्रोजेक्ट शलहताना तनवडलेल्या ववषयासांबांधी आवश्यक ते मद्
ु दे आपल्या
शलिाणात येणे र्रजेचे आहे त.
6. काांही समस्या असल्यास वर्ाात ववचारावे ककां वा प्रा. लोहकरे एस. एन. याांना
९४२११६७९४८ या फोनवर सांपका साधावा.

[प्रोजेक्ट तयार करताना ववद्यार्थयाांनी सवा सुचनाांचे /तनयमाांचे पालन


करणे आवश्यक आहे . प्रोजेक्ट हा योग्य पद्धतीने शलहला नसल्यास
तो स्वीकारला जाणार नाही आखण प्रोजेक्टचे र्ण
ु (माक्सा) शमळणार
नाहीत. याची सवास्वी जबाबदारी ववद्यार्थयाांची राहील. याची सवा
ववद्यार्थयाांनी नोंद घ्यावी.]

7. Roll Number wise Write Project/Assignment

Write Project/Assignment on any one subject of the following subjects: (10


to 15 Pages) खालील दिलेल्या ववषयापैकी कोणत्याही ववषयांवर प्रोजेक्ट/असायमेट
ललहा: (10 ते 15 पाने):

Roll No. 901 to 930


1. Human Rights and Constitutional Provisions and Laws: Introduction -
Concept, Definition and Meaning of Human Rights – Need to Protect Human
Rights – Types of Human Rights – Same Important Laws for to Protect Human
Rights - Conclusion – References - Acknowledgement.
मानवी हक्क आखण घटनात्मक तरतुिी व कायिे : प्रस्तावना – मानवी हक्काचा अर्ा,
सांकल्पना आखण व्याख्या – मानवी हक्काांच्या रक्षणाची आवश्यकता – मानवी हक्काांचे
प्रकार - मानवी हक्काांच्या रक्षणासाठी काही महत्वाचे कायदे – तनष्कषा – सांदभा सूची –
ऋणतनदे िन.
OR
2. Human Rights related National Levels Commissions: Introduction -
Concept, Definition and Meaning of Human Rights - Need to Protect Human
Rights - Different types of Human Rights related National Levels Commissions
(NHRC, NHSC/ST, NCW, NCM and NCPCR) - Conclusion – References -
Acknowledgement.
मानवी हक्कासंबंधीचे राष्ट्रीय आयोर्: मानवी हक्काचा अर्ा, सांकल्पना आखण व्याख्या
– मानवी हक्काांच्या रक्षणाची आवश्यकता – ववववध प्रकारचे मानवी हक्कासांबांधीचे
राष्रीय आयोर् (NHRC, NHSC/ST, NCW, NCM and NCPCR) - तनष्कषा –
सांदभा सूची- ऋणतनदे िन.

Roll No. 931 to 960


3. Disasters in India: Introduction - Concept, Definition and Meaning of
Disaster - types of Disasters in India - Different types of Effects of Disasters in
India - Conclusion – References - Acknowledgement.
आपत्ती : प्रस्तावना – आपत्तीची सांकल्पना, व्याख्या आखण अर्ा - भारतातील आपत्तीचे
प्रकार - भारतातील आपत्तीचे ववववध प्रकारचे पररणाम तनष्कषा – सांदभा सच
ू ी -
ऋणतनदे िन.
OR
4. Disasters in Konkan: Introduction - Concept, Definition and Meaning of
Disaster - types of Disasters in Konkan - Different types of Effects of Disasters
in Konkan - Conclusion – References - Acknowledgement.
आपत्ती : प्रस्तावना – आपत्तीची सांकल्पना, व्याख्या आखण अर्ा - भारतातील आपत्तीचे
प्रकार - भारतातील आपत्तीचे ववववध प्रकारचे पररणाम तनष्कषा – सांदभा सच
ू ी -
ऋणतनदे िन.

Roll No. 961 to 990


5. Information and Communication Technology: Introduction - Concept,
Definition and Meaning of Technology - Meaning of Information and
Communication Technology – Applications of Information and Communication
Technology - Advantages and Disadvantages of Information and Communication
Technology - Conclusion – References - Acknowledgement.
मादहती आखण संज्ञापन तंत्रज्ञान: प्रस्तावना – तांत्रज्ञानाची सांकल्पना, व्याख्या आखण
अर्ा – माहहती आखण सांज्ञापन तांत्रज्ञानाचा अर्ा - माहहती आखण सांज्ञापन तांत्रज्ञानाचा
उपयोर् - माहहती आखण सांज्ञापन तांत्रज्ञानाचे फायदे आखण तोटे - तनष्कषा – सांदभा सच
ू ी-
ऋणतनदे िन.
OR
6. Communication: Introduction - Concept and Meaning of Communication –
Types of Communication - Verbal Communication-Types, Advantages and
Disadvantages – Non-Verbal Communication -Types, Advantages and
Disadvantages – Conclusion – References - Acknowledgement.
संज्ञापन(संिेशवहन): प्रस्तावना – सांज्ञापन (सांदेिवहन)ची सांकल्पना आखण अर्ा –
सांज्ञापनाचे प्रकार – भावषक सांज्ञापन प्रकार, फायदे आखण तोटे - अभावषक सांज्ञापन
प्रकार, फायदे आखण तोटे - तनष्कषा – सांदभा सूची- ऋणतनदे िन.

Roll No. 991 to 1020


7. Communication: Introduction - Concept and Meaning of Communication –
Types of Communication – Formal Communication-Types, Advantages and
Disadvantages – Informal Communication - Types, Advantages and
Disadvantages - Conclusion – References - Acknowledgement.
संज्ञापन(संिेशवहन): प्रस्तावना – सांज्ञापन (सांदेिवहन)ची सांकल्पना आखण अर्ा –
सांज्ञापनाचे प्रकार – औपचाररक सांज्ञापन प्रकार, फायदे आखण तोटे - अनौपचाररक
सांज्ञापन प्रकार, फायदे आखण तोटे - तनष्कषा – सांदभा सूची- ऋणतनदे िन.
OR
8. Motivation: Introduction - Definition and Meaning of Motivation – Factors
affecting Motivation – various Theories of Motivation - Conclusion – References
- Acknowledgement.
अलिप्रेरण: प्रस्तावना – अशभप्रेरणेची सांकल्पना आखण अर्ा - अशभप्रेरणेवर परीणाम
करणारे घटक – अशभप्रेरणेचे ववववध शसद्धाांत – तनष्कषा – सांदभा सूची- ऋणतनदे िन.

You might also like