You are on page 1of 3

 

     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोनोन्नती अभि­­यान


तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, महागाव
 

गावाचे नाव बिजोरा


व्यवसाय/प्रकल्प मोहसंकलन विक्री व प्रक्रिया
लाभार्थी समूह/ग्रामसंघ/वनधन कें द्र जय दुर्गा महिला समूह
  समूह
प्रशासकीय निधी (५%) 41415/-
लाभार्थी हिस्सा (१०%) 82830/-
प्रकल्पासाठी लागणारा एकु ण निधी 828300/-
मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत 745470/-
अपेक्षित निधी
सदर समूहातील लाभार्थी महीला  अनु. जमाती  प्रवर्गातील असल्यामुळे लाभार्थी हिस्सा
10% आहे.
प्रमाणपत्र

                   प्रमाणित करण्यात येते कि, मानव विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत


यवतमाळ  जिल्ह्यासाठी जिल्हा / तालुका स्पेसिपिक योजनेतून महिलांचे आर्थिक उत्पन्न
वाढविणेसाठी 
मोहसंकलन विक्री व प्रक्रिया  प्रकल्पासाठी महागाव तालुक्यातील बिजोरा
 गावातील जय दुर्गा महिला समूह
 समूह
ची निवड करण्यात आलेली असून सदर प्रकल्प
सुरु करण्यासाठी योजने अंतर्गत लाभ द्यावयाच्या लाभार्थींना कें द्र
पुरस्कृ त / राज्यस्तरीय/ जिल्हा योजना व अन्य योजनामधून या पूर्वी लाभ देण्यात आलेला
नाही अथवा यापुढे लाभ देण्याचे प्रस्थावित नाही तसेच या योजनेची व्दिरुक्ती इतर योजनेत
नाही. या योजनेच्या कार्यान्वयनासाठी मानव विकास कार्यक्रमातून भविष्यात कोणत्याही
प्रकारचीही आवर्ती खर्च अनुज्ञेय राहणार नाही.  सदरील कार्यान्वयन व्यवस्थित सुरु
ठेवण्याचे सर्व जबाबदारी संबधित यंत्रणेची म्हणजेच तालुका अभियान व्यवस्थापन व
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांचेमार्फ त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळ
 यांची राहील.
दिनांक :-  
 
 
 
 
तालुका अभियान व्यवस्थापक

जिल्हा अभियान व्यवस्थापक
ता.अ.व्य.कक्ष,पं.स. महागाव

जि.अ.व्यवस्थापन कक्ष यवतमाळ,




प्रमाणपत्र
 

प्रस्तावाचे नाव –  यवतमाळ जिल्ह्यातील


महागाव  तालुक्यातील  
बिजोरा
 गावातील
जय
दुर्गा महिला समूह
समूह
  यांना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा  /  तालुका
स्पेसिफिक योजने अंतर्गत 
मोहसंकलन विक्री व प्रक्रिया   प्रकल्प युनिट स्थापन करण्या
करीताचा प्रस्ताव
तालुका–महागाव 
गाव- बिजोरा
समूह/ग्रामसंघाचे नाव - जय दुर्गा महिला समूह 
समूह
लाभार्थी संख्या –
10
  महिला 
 

                   उपरोक्त नुसार वरील लाभार्थी अनु. जमाती   प्रवर्गातील असून योजनेच्या


10
%  लोकवाटा भरण्यात येणार आहे. करिता प्रमाणित करण्यात येत आहे.
दिनांक -  
 
 
 
तालुका अभियान व्यवस्थापक

जिल्हा अभियान व्यवस्थापक


ता.अ.व्य.कक्ष,पं.स.
महागाव

जि.अ.व्यवस्थापन कक्ष,

You might also like