You are on page 1of 25

VPRP प्रक्रिया अमलबजावणीचे महत्वाचे टप्पे / पायऱ्या

प्रभाग संघ स्तरावर गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) संकल्पना रुजविणे

ग्रामसंघ स्तरावर गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) संकल्पना रुजविणे

स्वयं सहाय्यता समहू स्तरावर अधिकार आणि हक्क आणि उपजीविका उपक्रम आराखडा बनविणे

ग्रामसघं स्तरावर योजना तयार करणे , उपक्रमाचे प्राधान्यक्रम ठरविणे आणि1 एकत्रीकरण करणे

ग्रामपंचायत स्तरावर उपक्रमाचे प्राधान्यक्रम ठरविणे आणि एकत्रीकरण करणे


प्रभाग संघ स्तरावर
गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) संकल्पना रुजविणे
संकल्पना- ओळख / परिचय प्रशिक्षण
प्रभागसघं स्तरावर गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) सक
ं ल्पना
रुजविणे म्हणजे काय ?

1 3 4
2

प्रभागसंघ ग्रामीण भागात VPRP तालक ु ा अभियान


सदस्यांना VPRP अंमलबजावणी VPRP च्या पूर्ण व्यवस्थापन
संकल्पनेबाबत प्रक्रियेतील सुरवातीची प्रक्रियेमध्ये प्रभाग कक्षाच्या
माहिती देण्याची महत्वाची पायरी संघाच्या प्रतिनिधींच्या
प्रक्रिया राबविणे . CLF मध्ये VPRP भूमिके बाबतची माध्यमातून
संकल्पना रुजवणे स्पष्ट करते . प्रक्रिया पार
आहे पाडणे.
गाव गरिबी निर्मुलन आराखडा सक
ं ल्पना रुजविणेचा प्रमख
ु उद्देश

प्रभागसघं सदस्यांमध्ये गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) सक


ं ल्पनेबाबत समज
1
विकसित करणे

गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) प्रक्रियेवर प्रभागसंघ सदस्यांमध्ये मालकीची


2 भावना निर्माण करणे

गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) नियोजन, देखरेख आणि पाठपुरावा यामध्ये
3
प्रभागसंघाची भूमिका वाढवणे
गाव गरिबी निर्मुलन आराखडा सक
ं ल्पना रुजविणे का महत्वाचे आहे ?

१ २ ३ ४
प्रशिक्षण घेतल्यामुळे प्रशिक्षण घेतल्यामुळे
प्रशिक्षण घेतल्यामुळे प्रशिक्षण घेतल्यामुळे प्रभाग संघाला CBO
प्रभागसंघ सदस्यांना
प्रभागसंघ सदस्यांना प्रभाग संघाला VPRP नेटवर्क अंतर्गत सहाय्यक
VPRP नियोजन आणि
VPRP सक ं ल्पना प्रक्रियेत त्याच्या सघं टना म्हणून, प्रभागसघं
देखरेख यामध्ये
समजतील , ग्रामसघं ाला भूमिके ची वैचारिक समज ग्रामीण विकास योजना
प्रभागसघं ाची क्षमता
मागण्या/समस्या निर्माण करण्यास मदत बनवणे आणि दारिद्र्य
वाढते
ओळखणे, नियोजन करते निर्मूलनासाठी मार्गदर्शन
करणे आणि गाव गरिबी करेल.
निर्मुलन आराखडा तयार
करण्यास प्रभागसघं
मदत करू शकते.
तालुका नोडल व्यक्तीनी प्रभागसघं सक ं ल्पनेसाठी करावयाची
पूर्वतयारी (1/3)

प्रभागसंघ
संकल्पना स्पष्ट प्रत्येक ग्रामसंघाचा प्रशिक्षकाला मॉड्यूल आणि
होणेसाठी सक्रिय सहभाग मॉड्यूलची पूर्ण IEC साहित्याचे
प्रशिक्षण सुनिश्चित करणे माहिती असणे प्रिंटआउट तयार
कार्यशाळे ची आवश्यक आहे असल्याची खात्री
तारीख व वेळ करणे.
निश्चित करणे
तालुका नोडल व्यक्तीनी प्रभागसघं सक ं ल्पनेसाठी करावयाची
पूर्वतयारी (2/3)
ऑनलाइन मोड

तालुका ऑफिसमध्ये
ज्या ऑनलाईन सर्व सहभागींकडे प्रभागसंघ
ऑनलाइन लॉजिस्टिक व्यवस्था
प्लॅटफॉर्मवर फोन आणि अॅप सदस्यांना प्रशिक्षण
प्लॅटफॉर्मनस
ु ार (इंटरनेट कनेक्टिव्हिटी,
प्रशिक्षण घ्यायचे असल्याची खात्री लिंक वेळेपूर्वी
प्रशिक्षण मॉड्यूल प्रोजेक्टर, लॅपटॉप इ.)
आहे तो निश्चित करणे. देण्यात येतील हे
विकसीत करणे . उपलब्ध असल्याची खात्री
करणे. सुनिश्चित करणे. करणे.
तालुका नोडल व्यक्तीनी प्रभागसघं सक ं ल्पनेसाठी करावयाची
पूर्वतयारी (3/3)
ऑफ़लाइन मोड

प्रभाग संघ प्रोजेक्टर, प्रशिक्षकाकडे कृ ती


सदस्यांना स्पीकर्स, /खेळ इत्यादी
प्रशिक्षण तारखा अनवु ादित आयोजित
आणि प्रशिक्षण मॉड्यूल/ IEC करण्यासाठी साहित्य
स्थान अगोदर मटे रियल सारखी तयार असल्याची
कळविणे साधने असल्याचे खात्री करा.
सनिु श्चित करा
प्रभागसघं स्तरावर VPRP सक
ं ल्पना रुजवण्यासाठी कार्यक्रमाची रूपरे खा
VPRP बद्दल समझ VPRP प्रक्रिया देखरेख

कालावधी : कालावधी : कालावधी : कालावधी : कालावधी :


५ मिनिटे ६० मिनिटे ४५ मिनिटे १० मिनिटे ३० मिनिटे

ग्रामसंघ स्तरावर (VPRP)


VPRP मध्ये प्रभागसंघाची
परिचय संकल्पना रुजविणेसाठी
भूमिका
प्रशिक्षणाचे नियोजन
सत्र १: परिचय

प्रशिक्षक :
- प्रभागसंघस्तरावर VPRP संकल्पना रुजाविण्यामागील हेतू स्पष्ट करा
- कार्यक्रमाचे औचित्य आणि कार्यक्रमाची रूपरे षा स्पष्ट करणे
- संपर्णू उपक्रमात सहभागींच्या कडून असणाऱ्या अपेक्षा सर्वांसमोर मांडणे.
- सहभागींना कालावधी आणि सत्राच्या कार्यक्रमाची रूपरे षा स्पष्ट करणे.
सत्र २ : गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) बाबत समज

प्रशिक्षक :

- प्रभाग संघाच्या उदिष्टामध्ये गावाचा विकास ठे वला गेला आहे की नाही याबद्दल संभाषण सरू

करावे.
- गेल्या वर्षीच्या VPRP प्रक्रीयेमध्ये प्रभागसघं सदस्याच
ं ी भमि
ू का समजनू घ्या
- क्रांतीनगर के स स्टडीद्वारे VPRP ची संकल्पना आणि भाग स्पष्ट करे ल
सत्र २ : व्हिडिओद्वारे प्रभागसघं सक
ं ल्पना रुजविण्याच्या मॉड्यल
ू वर चर्चा
सत्र ३ – VPRP रोल आऊटमध्ये प्रभाग सघं ाची भमि
ू का
- हे सत्र ३-५ सहभागींच्या गटामं ध्ये आयोजित के ले जाईल.
- प्रशिक्षक प्रभागसंघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांना खालील भागात प्रभागसंघाच्या भमि
ू के चे वर्णन करण्यास सांगेल

1) VPRP नियोजनात प्रभागसंघाची भमि ू का


2) ग्रामसभा मोबिलायझेशन मध्ये प्रभागसंघाची भमिू का
3) जीपीडीपीमध्ये VPRPचे एकत्रीकरण करण्यासाठी प्रभागसघं ची भमिू का
4) लाइन विभागांशी जोडण्यात प्रभागसंघाची भमिू का
5) VPRPच्या देखरे ख आणि पाठपरु ाव्यामध्ये प्रभागसघं ची भमि
ू का

- गट प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रशिक्षक प्रभागसंघाच्या भमि


ू के चा सारांश देईल
- *ब्लॉक नोडल व्यक्ती ही भमि ू का प्रभागसघं ाच्या विविध उप-समित्यानं ा देऊ शकते
गाव गरिबी निर्मुलन आराखडा बनविण्यात प्रभागसघं ाची भूमिका (1/2)

स्वयंसहायता समूह , VPRP हा विषय


VPRP नियोजन
ग्रामसंघ आणि समुदाय स्तरीय
उपक्रमांमध्ये सर्व VPRP चे नियोजन
कॅ डरच्या मदतीने संस्थाच्या
समुदाय संसाधन आणि प्रक्रियेतील
ग्रामसंघस्तरावर बैठकीतील
व्यक्ती समाविष्ट भूमिका सनि
ु श्चित
सक
ं ल्पना विषयपत्रिका /अजेंडा
आहेत याची खात्री करणे
रुजविण्यासाठी म्हणून समाविष्ट
करणे
प्रशिक्षण कॅ लेंडर करणे
तयार करणे
गाव गरिबी निर्मुलन आराखडा बनविण्यात प्रभागसघं ाची भूमिका (2/2)

ग्रामसंघ सदस्य आपापल्या


स्वयंसहाय्यता कार्यक्षेत्रातील
सक्रियपणे सहभागी
गटाच्या बाहेरील संबंधित ग्रामपंचायत
होऊन ग्रामसंघ
सदस्यांच्या मागण्या GP/ VC बैठकांना
स्तरावरील गाव गरिबी
देखील VPRP मध्ये प्रभागसघं सदस्य
निर्मुलन आराखडा
समाविष्ट के ल्या उपस्थित राहतील
बनविताना
आहेत याची खात्री
(पीजीएसआरडी आणि
करणे
एसडीपी) तयार करतात
याची खात्री करणे
ग्रामसभामध्ये प्रभागसघं ाची भूमिका (1/2)

ग्रामसभेच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या


नियोजनात शासनाच्या संबंधित ग्रामसभेत VPRP
पाठपुरावा व विभागाच्या अजेंडा म्हणून
लोकसहभाग / अधिकाऱ्यांना समाविष्ट आहे कि
एकत्रीकरणासाठी बोलावणे. नाही याची खात्री
ग्रामसंघाला मदत ग्रामसंघाद्वारे करणे
करणे
ग्रामसभामध्ये प्रभागसघं ाची भूमिका (2/2)

ग्रामसंघ पदाधिकारी ग्रामसंघ पदाधिकारी


यांनी संबंधित सबं धि
ं त ग्रामपचं ायत
ग्रामपंचायत (GP/VC) सह
ग्रामसभेत सादर VPRP तयारीची
करतात कि नाही कामे आयोजित
याची खात्री करणे करतील हे सनि ु च्छित
करणे
शासनाच्या सबं ंधित विभागासोबतच्या बैठकीत प्रभागसघं ाची भूमिका

ग्रामपच ं ायतीच्या ग्रामसंघ शासनाच्या


मागण्याच्या VPRP मागण्या पूर्ण
करण्यासाठी प्रत्येक सबं धि
ं त विभागाकडे
पूर्ततेसाठी पाठपुरावा करत
शासनाच्या संबंधित शासनाच्या संबंधित
विभागाच्या योजना असल्याचे सुनिश्चित
विभागाकडे सपु र्दू करणे
करून पाठपुरावा ओळखणे
करणे.
VPRP ला GPDP मध्ये समाविष्ट करण्यात प्रभाग संघाची भूमिका

VPRP साठी प्रभाग सघं


ग्रामसंघ आणि ग्रामसंघ सदस्यांनी पदाधिकारी पंचायत ग्रामपच
ं ायत मधील
ग्रामपंचायती दरम्यान GPDP मध्ये स्तरावर VPRPला ग्रामसभेत VPRP
सल्लामसलत बैठका प्रतिनिधित्व करून GPDPमध्ये ला GPDP मध्ये
आयोजित करण्यात GPDP प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यास समाविष्ट करण्यास
मदत करणे . सक्रियपणे सहभागी यशस्वी होत आहेत ग्रामसघं सक्षम आहेत
आहेत हे सुनिच्छित याचा आढावा घेऊन याची खात्री करणे
करणे खात्री करणे
VPRP देखरेख आणि पाठपुरावा करण्यात
प्रभागसघं ाची भूमिका (1/2)

समुदाय स्तरीय स्वयं सहायता समूह


संस्थांच्या आणि ग्रामसघं
VPRP प्रक्रियेबाबत
बैठकांमध्ये VPRP स्तरावर योजना
ग्रामसघं ाकडून
अजेंडा समाविष्ट विहित वेळेत पूर्ण
अपडेट मिळवणे
आहे याची खात्री होण्यासाठी लक्ष
करणे ठे वणे,देखरेख करणे .
VPRP देखरेख आणि पाठपुरावा करण्यात
प्रभागसघं ाची भूमिका (2/2)

ग्रामसंघाच्या नियोजन आणि


ग्रामसंघाचा VPRP आराखडा तयार
माध्यमातून
एकत्रीकरणासाठी करण्याच्या
ग्रामसभेत VPRP
ग्रामपच
ं ायती सोबत प्रक्रियेमध्ये समुदाय
सादरीकरण होईल हे
संवाद सुनिश्चित ससं ाधन व्यक्ती
सुनिश्चित करणे
करणे सहभागी आहेत
याची खात्री करणे
सत्र ४ : VPRP देखरेख/सनियंत्रण
प्रशिक्षकाने सहभागींना VPRP देखरेकीसाठी आवश्यक असणारे निकष (इडि
ं केटर्स) समजावनू सांगावेत
सनियंत्रण / देखरेख निकष
प्रभागसघं अतं र्गत ग्रामपचं ायतची एकूण सख्ं या पीजीएसआर आणि एसडीपी योजना पर्णू के लेल्या ग्रामसंघाची
एकूण संख्या
प्रभागसंघ अतं र्गत ग्रामसंघ / स्वयं सहायता समहू एकूण संख्या VPRP एकत्रीकरण पर्णू के लेल्या ग्रामपंचायतीची एकूण
संख्या
VPRP आयोजित करण्यासाठी प्रभागसंघ अतं र्गत समदु ाय संसाधन ग्रामसभा पर्णू झालेल्या एकूण ग्रामपंचायतीची संख्या
व्यक्ती -कार्यकर्त्यांची/प्रशिक्षकाचं ी एकूण सख्ं या
ग्रामसघं स्तरावर VPRP संकल्पना रुजविण्याची प्रशिक्षणे पर्णू झालेल्या ग्रामसभांमध्ये VPRP सादर करण्यात आलेल्या एकूण
ग्रामसंघाची एकूण संख्या ग्रामपंचायतची संख्या
सत्र ५: नियोजन
प्रभागसंघ कार्यकारी समिती सदस्य, समदु ाय ग्रामसंघाचे ग्रामसंघ स्तरावर VPRP संकल्पना ग्रामसंघाच्या कार्यकारी
संसाधन व्यक्ती या VPRP आयोजित नाव रुजविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या समितीच्या सदस्यांचे सपं र्क
करण्यासाठी निवडलेल्या कोणत्याही प्रशिक्षणाची कालावधी / तारीख क्रमांक.
प्रशिक्षक/समदु ाय संसाधन व्यक्तीसह ग्रामसंघ
स्तरावर VPRP संकल्पना रुजविण्याचे कॅ लेंडर
तयार करतील.
प्रभाग सघं ाचे नाव : 

स्वयंसहायता समूह स्तरावरील योजना तयार करण्यासाठी कालावधी/वेळ मर्यादा


पासून :  
पर्यंत : 

प्रभागसंघाचा शिक्का व स्वाक्षरी :


महत्वाच्या बाबी
O1

प्रभागसंघ कार्यकारी समितीच्या सदस्यांशी चर्चा के ल्यानंतर 02


तारखा निश्चित के ल्या जातील
सर्व प्रभागसंघ कार्यकारी समिती सदस्य उपक्रमांमध्ये सहभागी आहेत
03 याची खात्री करणे

सर्व समुदाय संसाधन व्यक्ती/ कम्युनिटी कॅ डर प्रक्रियेमध्ये 04


सामील आहेत याची खात्री करणे
प्रशिक्षण सत्रांमधील परस्परसंवाद वर्ग सत्रांसारखे नाहीत
05 याची खात्री करणे

तालक ु ा नोडल व्यक्ती आणि समुदाय सस ं ाधन व्यक्ती च्या 06


मदतीने प्रभागसंघच्या सदस्यांनी ग्रामसंघ स्तरावर VPRP
प्रशिक्षण कॅ लेंडर भरणे आवश्यक आहे याची खात्री करणे
प्रिंटआउट उपलब्ध नसल्यास प्रभागसंघ आपल्या स्तरावर
रजिस्टरमध्ये VPRP प्रशिक्षण कॅ लेंडर तयार करणे .
धन्यवाद!

You might also like