You are on page 1of 24

VPRP प्रशिक्षण

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-जिल्हा यवतमाळ


गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP )
सन -२०२२-२३
साधन व्यक्तींचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण (TOT)
प्रशिक्षण कालावधी
दिनांक :- ०१/०९/२०२२ ते ०३/०९/२०२२
स्थळ:- दीनदयाल प्रबोधिनी ,यवतमाळ ,महाराष्ट्र
गाव गरिबी निर्मुलन आराखडा VILLAGE
POVERTY REDUCTION PLAN (VPRP)
गाव गरिबी निर्मुलन आराखडा हा शब्द समोर आल्यावर आपल्या
डोळ्यासमोर काय येते?

3
गाव गरिबी निर्मुलन आराखडा यामध्ये महत्वाचे
भागीदार(stakeholder) कोण आहेत ?

4
मागील वर्षात गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP)
अंमलबजावणी करताना आपला अनुभव कसा होता ?

● VPRP चे टप्पे कोणते होते ? (१.प्रभागसंघ/ ग्रामसंघ संकल्पना रुजवणे,२.गट ,ग्रामसंघ स्तरावर आराखडा
बनवणे व३.ग्रामसंघ व ग्रामपंचायत एकत्रिकरण )
● गाव गरिबी निर्मुलन आराखडा सादरीकरण व GP जमा करणे आणि VPRP उधिष्ट फलश्रुती व उत्कृ ष्ट कथा
● भागीदार (Stakeholders) सोबत काम
● आव्हानांचा सामना करणे

5
Content of Presentation
गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) म्हणजे काय?

गाव गरिबी निर्मुलन आराखड्याचे घटक

गाव गरिबी निर्मुलन आराखड्यात नवीन काय आहे?

गाव गरिबी निर्मुलन आराखड्याचे टप्पे

गाव गरिबी निर्मुलन आराखडा अंमलबजावणी


गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) म्हणजे काय?

स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून मागणी


आराखडा तयार करणे. स्वयंसहाय्यता समूहांच्या प्रत्येक कु टुंबांतील सदस्यांचा मागणीचे
समावेशन आणि गट बाह्य सर्व वंचित मागणी

गाव विकास आराखडा (GPDP)त


मागण्या पोहोचवणे.

विविध वंचित घटकांच्या सहभागातून मागण्यांचा समावेश योग्य, पारदर्शक आणि सहभागीदारीने
झालेले आहे याची खातरजमा करणे. आराखडा

7
गाव गरिबी निर्मुलन आराखड्याचे (VPRP) घटक

8
हक्क/अधिकार उपजीविका सार्वजनिक वस्तू, सेवा सामाजिक विकास
आराखडा आराखडा आणि संसाधन विकास आराखडा
आराखडा
आराखडा कसा बनविण्याचे टप्पे
गाव गरिबी निर्मुलन आराखडा (VPRP) हा समुदायस्तरीय गरजांसाठी निर्देशित करण्यासाठी खालून (सदस्य) स्तरावरून तयार झालेला
आराखडा आहे.
स्वयंसहाय्यता गट स्तर ग्रामसंघस्तरावर ग्रामपंचायतस्तरावर

• हक्क व अधिकारी आराखडा तयार • गट पातळीवरील हक्क व अधिकार आणि • हक्क व अधिकार आणि उपजीविका
उपजीविका गट आराखडे एकत्रिकरण व एकत्रिकरण व प्राधान्यक्रम ठरवणे
करणे.
प्राधान्यक्रम ठरवणे
• ग्रामसंघस्तरावरील सार्वजनिक वस्तू, सेवा
• उपजीविका आराखडा तयार करणे. • ग्रामसंघस्तरावर सार्वजनिक वस्तू, सेवा आणि संसाधन विकास आराखडा
आणि संसाधन विकास आराखडा करणे एकत्रिकरण व प्राधान्यकरण

• सामाजिक विकास आराखडा बनविणे. • सामाजिक विकास आराखडा एकत्रिकरण.

1
0
विविध स्तरावर आराखडे तयार करणे आणि गाव विकास आराखड्यात मागणी समाविष्ट करणे

स्वयंसहाय्यता
गटस्तरावर आराखडा
मागणी

ग्रामपंचायत

सादर करणे
गाव गरिबी एकत्रीकरण गाव विकास
ग्रामसंघ स्तरावर निर्मुलन पाठपुरावा
ग्रामसभा आराखडा (GPDP)
आराखडा आराखडा

इतर विभाग
मागणी

ग्रामपंचायत
स्तरावर आराखडा

11
सन २०२२-२३ च्याYou
गाव गरिबी
can निर्मूलन आराखड्यात
also split your नवीन काय आहे ?
content

◉ गाव गरिबी निर्मूलन आराखडा (VPRP) सर्व राज्यात डिजिटल पद्धतीने राबवायचा आहे.
◉ स्वयंसहाय्यता गट सदस्यांचे हक्क व अधिकार मागण्यांसाठी माहिती (Profile) घेण्यात येईल.
◉ उपजीविका आराखडा सुधारित नमुना सर्वसमावेशक के लेला आहे.
◉ उपजीविका सखीचा सहभाग (कृ षी, पशु, इतर उपजीविका के डर सहभाग) राहणार आहे.
◉ उपजीविके मध्ये प्रत्येक कु टुंबांचे उपजीविका माहिती घेणे आहे .
◉ हक्क व अधिकार आणि उपजीविका आराखडे २ वेगळे आराखडे करावेत .
◉ ग्रामसंघची माहिती ( Profile) तयार करण्यात येईल.
◉ मनरेगा (MGNREGA) सामुहिक मागणी ग्रामसंघस्तरावर तयार करायची आहे .
◉ तालुकास्तरावर पंचायत राज सदस्यांचे VPRP ची बाबत दृष्टीकोन विकास करायचा आहे.

12
गाव गरिबी निर्मुलन आराखड्याचे टप्पे

01

ग्रामसंघ दृष्टीक्षेप विकास स्वयंसहाय्यता गट स्तरावर आराखडा


प्रभागसंघ दृष्टीक्षेप विकास ग्रामसंघ आराखडा तयार करणे व
. तयार करणे. एकत्रीकरण
गाव गरिबी निर्मुलन आराखड्याचे टप्पे

01 01 01 01

ग्रामपंचायत स्तरावर गाव विकास आराखडा (GPDP) मध्ये गाव


ग्रामसंघ स्तरावर सार्वजनिक वस्तू ग्रामसभेमध्ये सादरीकरण दारिद्रय
,सेवा संसाधने
एकत्रीकरण व निर्मुलन आराखडा(VPRP) एकत्रीकरण करणे
व सामाजिक विकास आराखडा
बनविणे
प्राधान्यक्रम
14
प्रभाग संघ संकल्पना प्रशिक्षण

सुलभकर्ता सहभागी उधिष्ट कालावधी

• VPRP प्रक्रियेवर प्रभागसघं ातील सदस्यामं ध्ये मालकीची भावना विकसित करणे
• प्रभागसंघाची VPRP प्रक्रियेत नियोजन, देखरे ख आणि पाठपरु ावा ई. भमि
ू का
१ दिवसीय सत्र (3.5
तालक
ु ा साधन व्यक्ती प्रभागसघं कार्यकारी समिती (EC)सदस्य राहील.
तास )

● प्रभागसंघ सदस्याची उपजीविका घटक व त्याचे आराखडे तयार


करण्यासाठीची समज वाढवणे 1 day session
तालुका साधन व्यक्ती प्रभागसंघ कार्यकारी समिती (EC)सदस्य
● प्रभागातील सदस्यांचा उपजीविका आराखडा तयार के ल्यावर त्यासाठी (3.5 hours)
जबाबदारी ,दाईत्वं वाढवणे आणि त्यांनी याबाबत पाठपरु ावा करणे

15
ग्रामसंघ संकल्पना प्रशिक्षण

सुलभकर्ता सहभागी उधिष्ट कालावधी

● ग्रामसंघाला VPRP तयार करण्यची प्रक्रिया समजावणे


● VPRP करण्यासाठी ग्रामसंघाची भमि
ू का समजावणे

प्रत्येक स्वयं सहायता समहू ातील 2 सदस्य जे ● स्वयं सहायतासमहू ांना VPRP करण्यसाठी माहिती देणे
1 day session
समुदाय संसाधन व्यक्ती /CRP गट स्तरावर VPRP आराखडा तयार करून घेणे
ग्रामसंघाच्या (VO) कार्यकारी समितीचा भाग आहेत ● (3.5 - 4 hours)

● ग्रामसंघाला VPRP मधील उपजीविका आराखडा तयार करण्यची प्रक्रिया


समजावणे
समुदाय संसाधन व्यक्ती - प्रत्येक स्वयं सहायता समहू ातील 2 सदस्य जे ● VPRP मध्ये उपजीविका आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसंघाची 1 day session
उपजीविका ग्रामसघं ाच्या (VO) कार्यकारी समितीचा भाग आहेत भमि
ू का समजावणे (3.5 - 4 hours)

● उपजीविका आराखडा तयार झाल्यावर त्याचे भविष्यात ग्रामसघं ा मार्फ त


पाठपरु ावा याबाबत चर्चा
16
स्वयं सहायता समूह (SHG) स्तरावरील अधिकार आणि हक्क नियोजन आराखडा आणि उपजीविका
नियोजन आराखडा तयारी

सुलभकर्ता सहभागी उधिष्ट कालावधी

• गट सदस्याची कुटुंबस्तरावरील माहिती (Profile)


समदु ाय ससं ाधन व्यक्ती (ICRP) सर्व स्वयसं हाय्यता गट सदस्य • गटातील सदस्यांचा Mobile based Application मध्ये हक्क आणि अधिकार गट २ तास

सदस्याचं ा प्राधान्यक्रम ठरवणे.

• गट सदस्यांच्या कुटुंबांची माहिती


उपजीविका सखी सर्व स्वयंसहाय्यता गट सदस्य • गट सदस्याच्ं या उपजीविका मागणी कुटुंबस्तरावर तयार झाल्यावर Mobile based ६ तास (2 sitting)

application मध्ये भरणे .

17
ग्रामसंघस्तरावरील आराखडा, प्राधान्यक्रम व एकत्रीकरण

सुलभकर्ता सहभागी उधिष्ट कालावधी


• स्वयं सहायता स्तरावर गोळा के लेला डेटा/माहिती एकत्रित करणे आणि
लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम सर्वानमु ते ठरवणे .

बचत गटांच्या कक्षेबाहेर असलेल्या कुटुंबांच्या मागण्यांचा समावेश करणे ३ तास



प्रत्येक स्वयं सहायता समहू ातील 2 सदस्य जे • गावाची माहिती भरणे
ग्रामसंघाच्या (VO) कार्यकारी समितीचा भाग • सार्वजनिक वस्त,ू सेवा आणि संसाधन विकास आराखडा तयार करणे आणि
समदु ाय ससं ाधन व्यक्ती /CRP आहेत/गटातील कोणतेही २ active सदस्य 2 hour for SDP
सामाजिक विकास आराखडा तयार करणे (States can do it across 2
days)

प्रत्येक स्वयं सहायता समहू ातील 2 सदस्य जे


ग्रामसघं ाच्या (VO) कार्यकारी समितीचा भाग • स्वयं सहायता स्तरावर तयार के लेला उपजीविका घटकाची डेटा/माहिती
आहेत/गटातील कोणतेही २ active सदस्य एकत्रित करणे आणि लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम सर्वानमु ते ठरवणे .
समदु ाय संसाधन व्यक्ती -
३ तास
उपजीविका

18
ग्रामपंचायत (GP) स्तरावरील योजनेचा प्राधान्यक्रम आणि एकत्रीकरण

सुलभकर्ता सहभागी उधिष्ट कालावधी

२ CRP यांच्या तालक ु ा स्तरीय व्यक्ती यांच्या


उपस्थितीमध्ये (प्रभाग समन्वयक/तालक ु ा प्रत्येक ग्रामसंघा (VO) मधनू कमीत
अभियान व्यवस्थापक) यांच्या उपस्थितीमध्ये कमी २ व्यक्ती प्रत्येक गटातील मागण्याचे एकत्रित मागणी व प्राधन्यक्रम संकलन सादर करणे ३ तास
आराखडा सादरीकरण आणि जमा करणे

1
9
VPRP अंमलबजावणी कार्यपद्धती

20
तालक ु ा ससं ाधन व्यक्ती
प्रभागसंघ संस्थाचे दृष्टीकोन तालक ु ा संसाधन व्यक्ती पंचायत राज
विकास प्रशिक्षण घेतील प्रतिनिधींचे VPRP संकल्पना व
दृष्टीकोन विकास करतील
जिल्हा संसाधन व्यक्ती मार्फ त
तालकु ा संसाधन व्यक्तीचे प्रशिक्षण

तालक ु ा ससं ाधन व्यक्ती मार्फ त


प्रभागसंघाचे उपजीविका दृष्टीकोन
तालक ु ा संसाधन मार्फ त VPRP विकास प्रशिक्षण होईल
CRP व उपजीविका CRP चे
प्रशिक्षण
ग्रामसंघस्तरावरील
एकत्रिकरण व प्राधान्यकरण
गट स्तरांवर हक्क व अधिकारी (समदु ाय ससं ाधन व्यक्ती
प्रभागसंघ VPRP संकल्पना प्रशिक्षण (तालक
ु ा आराखडा तयार व गटाचा आराखडा (ICRP) आणि उपजीविका
ससं ाधन व्यक्ती ) तयार करणे (समदु ाय संसाधन व्यक्ती ) सखी )
(ICRP) गटाचा उपजीविका आराखडा सामाजिक विकास
ग्रामसघं VPRP तयार करणे (उपजीविका आराखडा
संकल्पना प्रशिक्षण ICRP)) (समदु ाय संसाधन
(समदु ाय संसाधन व्यक्ती व्यक्ती (ICRP))
(ICRP))

गट स्तरावर उपजीविका माहिती ग्रामसंघ स्तरांवरील हक्क/अधिकार उपजीविका आरखडा


तयार करणे (उपजीविका ICRP)) आराखडा एकत्रीकरण (उपजीविका
प्रभागसघं VPRP मधील उपजीविका ग्रामसघं VPRP उपजीविका सार्वजनिक वस्त,ू सेवा आणि संसाधन सखी )
संकल्पना प्रशिक्षण (तालक
ु ा संसाधन व्यक्ती ) संकल्पना प्रशिक्षण (उपजीविका विकास आराखडा
ICRP)) (समदु ाय संसाधन व्यक्ती (ICRP)
आणि उपजीविका सखी )
भागधारक

राज्य अभियान कक्ष जिल्हा साधन व्यक्ती (IB-CB/


(IB/CB/FI/MIS) शेतीवर आधारित उपक्रम)

समुदाय संसाधन व्यक्ती (ICRP) व


तालुका साधन व्यक्ती
उपजीविका सखी

प्रभागसंघ संस्था

23
धन्यवाद

24

You might also like