You are on page 1of 20

काही महत्त्वाचे पोर्टल व योजना

✓ जनसमर्थ पोर्थ ल - केंद्र सरकारच्या विविध योजना एकाच व्यासपीठािर उपलब्ध करून देण्यासाठी
✓ मुख्यमंत्री सुकमी पुरस्कार योजना - महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाव्दारे राबविण्यात येणारी
ही योजना उत्कृष्ट कामगगरी करणाऱ्या अगधकाऱ्यास सन्मावनत केल्या जाते.
✓ नई रोशनी योजना - नेतृत्व विकासासाठी महहलांच्या हक्ांबद्दल आणण हस्तक्षेपांबद्दल जागरूकता वनमाथण
करून अल्पसंख्याक महहलांमध्ये सक्षमीकरण आणण आत्मविश्वास िाढिण्यासाठी
✓ गमलाप योजना - महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्याही शाखेतून बारािी उत्तीणथ झालेल्या विद्यार्थ्ाथला
नोकरी ि पुढील शशक्षणाची हमी देण्यासाठी.
✓ SMILE - भभकाऱ्यांसाठी आणण तृतीयपंर्ांच्या विकासासाठी
✓ स्त्री मनोरक्षा - केंद्रीय महहला ि बालविकास मंत्रालयाव्दारे ‘िन स्टॉप सेंर्रच्या’ क्षमता िाढविण्यासाठी
आणण महहलांचे मानशसक आरोग्य सुधारण्यासाठी
✓ FASTER प्रणाली - न्यायालयीन अगधकाऱ्यांकडून तात्काळ आदेशांच्या ई-प्रत सुरणक्षत इलेक्ट्रॉवनक
संप्रेषण चॅनलव्दारे इच्छित पक्षांना पाठिण्यासाठी

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


✓ JIVA कायथक्रम - राष्ट्रीय कृषी आणण ग्रामीण विकास बँकेने (NABARD) राज्यांमध्ये विद्यमान पाणलोर्
आणण िाडी कायथक्रमांतगथत नैसगगिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी
✓ PM-WANI - पंतप्रधान िाय फाय एक्सप्रेस नेर्िकथ इं र्रफेस सािथजवनक ठठकाणी िाय-फाय सुविधा
उपलब्ध करून देण्यासाठी
✓ SHRESTHA (श्रेष्ठ) - सामाशजक न्याय आणण सशक्ट्त्तीकरण मंत्रालयाव्दारे अनुसूभचत जातीतील गरीब
विद्यार्थ्ाांना दजेदार शशक्षण आणण संधी उपलब्ध करून देण्यासाठी
✓ SPARK कायथक्रम - केंद्रीय आयुिेहदक विज्ञान संशोधन पठरषदेने मान्यताप्राप्त आयुिेद महाविद्यालयात
शशकत असलेल्या आयुिेद विद्यार्थ्ाांसाठी हा कायथक्रम सुरू केला.
✓ SheMeansBusiness - 5 लाख महहलांच्या नेतृत्वाखाली लघु व्यिसायांना पाठठिंबा देण्सासाठी FIIC
आणण मेर्ा कंपनीची भागीदारी
✓ आधार गमत्र : UIDAI ने निीन लाँच केलेले ‘ChatBot’
✓ प्रोजेक्ट िाणी - भारतातील भाषा विविधता मॅप करण्यासाठी गुगलने अर्थसाहाय्य केलेल्या डडजीर्ल
प्रकल्पाचे नाि
✓ HRIDYA कायथक्रम - नागरी वनयोजन आणण प्राचीन िारशाचे जतन करण्यासाठी

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


इतर राज्यातील महत्त्वाच्या योजना वनलाइनर

✓ इं हदरा गांधी शहरी रोजगार गॅरंर्ी योजना - राजस्थान


✓ उद्यम क्रांती योजना - मध्यप्रदेश
✓ कौशल्य मातृत्व योजना - छत्तीसगड
✓ घर घर राशन योजना - हदल्ली
✓ भचराग योजना - हठरयाणा
✓ नारी को नमन - हहमाचल प्रदेश
✓ भभकारी मुक्त योजना - राजस्थान
✓ मातृशक्ती उदयगमता योजना - हठरयाणा
✓ मुख्यमंत्री मातृशक्ती योजना - गुजरात
✓ मुख्यमंत्री गमतान योजना - छत्तीसगड
✓ मेजर ध्यानचंद विजयपर् योजना - उत्तरप्रदेश

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


✓ लोक गमलनी योजना - पंजाब
✓ सुरक्षा गमत्र योजना - केरळ
✓ स्त्री वनधी योजना - तेलंगणा
✓ हहम प्रहारी योजना - उत्तराखंड
✓ EARN WITH LEARN - वत्रपुरा
✓ Medicine From the Sky - तेलंगणा
✓ ONE DISTRICT ONE SPORT - उत्तरप्रदेश
✓ ONE NATION ONE ID - उत्तरप्रदेश
✓ ONE SCHOOL ONE IAS - केरळ
✓ कौशल्य मातृत्व योजना - छत्तीसगड
✓ रयर्ू बंधू (शेतकऱ्यांसाठी गुंतिणूक सहाय्य योजना) - तेलंगणा

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


केंद्र सरकारच्या
योजना

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ पीएम - श्री योजना :
✓ घोषणा : 5 सप्टेंबर 2022 (शशक्षक हदनावनगमत्त)
✓ PM SHRI : Pradhan Mantri Schools for Rising India
✓ केंद्र पुरस्कृत योजना आहे .
✓ ही योजना देशभरातील सुमारे 14,500 शाळांच्या अपग्रेडेशन आणण विकासासाठी आहे.

❑ जल जीिन गमशन :
✓ सुरुिात : 15 ऑगस्ट 2019
✓ उहद्दष्ट : २०२४ पयांत प्रत्येक ग्रामीण कुर्ुं बाला कायाथत्मक घरगुती नळ जोडणीद्वारे प्रवतव्यक्ती ५५
शलर्र पाणी पुरविणे.
✓ या योजनेअंतगथत 100 % हर घर जल प्रमाणपवत्रत पहहला शजल्हा : बऱ्हाणपूर
✓ या योजनेअंतगथत 100 % हर घर जल प्रमाणपवत्रत पहहले राज्य : गोिा
✓ या योजनेअंतगथत 100 % हर घर जल प्रमाणपवत्रत पहहले केंद्रशासीत प्रदेश : अंदमान - वनकोबार

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ नमस्ते योजना :
✓ National Action Plan for Mechanised Sannitation Ecosystem
✓ शहरामध्ये सेगप्टक र्ाकी साफसफाई आणण गर्ार साफसफाईचे यांवत्रकीकरण करण्याचे उहदष्ट आहे .
✓ या योजनेचा उद्देश स्विता कामगारांना पयाथयी उपशजिीका उपलब्ध करून देणे हा आहे .
✓ स्विता क्षेत्रात शून्य मृत्यू साध्य करणे हे या योजनेचे ध्येय आहे.

❑ गमशन शक्ती :
✓ उद्देश : महहलांची सुरक्षा, सुरक्षा आणण सक्षमीकरणासाठी हस्तक्षेप मजबूत करणे आहे .
✓ गमशन शक्तीच्या दोन उप-योजना आहेत - 'सबळ' आणण 'सामर्थ्थ’
✓ ‘सबळ’ महहलांच्या सुरक्षेसाठी आहे तर 'सामर्थ्थ’ महहला सक्षमीकरणासाठी आहे.
✓ 'सबळ' उप-योजनेच्या घर्कांमध्ये िन स्टॉप सेंर्र, महहला हेल्पलाइन, बेर्ी बचाओ बेर्ी पढाओ
✓ 'सामर्थ्थ ' उप-योजनेच्या घर्कांमध्ये उज्ज्वला, स्वाधार गृह आणण कायथरत महहला िसवतगृहाच्या पूिीच्या
योजनांचा समािेश होतो.

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ गमशन िात्सल्य योजना :
✓ ही शाश्वत विकास उहद्दष्टे साध्य करण्यासाठी एक रोडमॅप आहे .
✓ यात बाल हक् आणण संरक्षण प्रणाली बळकर् करण्यासाठीआणण जागरुकतेिर भर देण्यात आला आहे .
✓ त्या योजनेचे 'कोणतेही मूल मागे ठे िू नये' हे ब्रीदिाक्य आहे .
✓ वनधी िार्पाचा नमुना केंद्र आणण राज्य अनुक्रमे 60:40 च्या प्रमाणात आहे .

❑ समर्थ योजना :
✓ SAMARTH : Scheme for Capacity Building In Textile Sector
✓ उद्देश : कापड क्षेत्रातील क्षमता िाढीसाठी
✓ केंद्र सरकारच्या िस्त्रोद्योग मंत्रालय अंतगथत 2017 मध्ये सुरू करण्यात आली

✓ समर्थ योजनेचे उहद्दष्ट संघठर्त क्षेत्रातील कताई आणण विणकाम िगळता कापडाच्या संपूणथ मूल्य शंखलेत
10 लाख व्यक्तींना प्रशशक्षण देणे

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ MISHTI योजना :
✓ MISHTI : Mangrove Initiative for Shoreline Habitats & Tangible Incomes)
✓ उद्देश : डकनारी खारफुर्ीच्या जंगलांचे सघन िनीकरण करणे
✓ हा कायथक्रम मनरे गा, कॅम्पा फंड आणण इतर स्त्रोतांमधील अभभसरणाद्वारे कायथ करे ल.
✓ 2023 24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेचा समािेश करण्यात आलेला आहे.

❑ PM - PRANAM
✓ PM-PRANAM हे गोबर धन योजनेअंतगथत सुरु करण्यात येणार आहे .
✓ उद्देश : रासायवनक खतांचा िापर कमी करणे.
✓ योजनेंतगथत भारत सरकार खतांच्या पयाथयांना प्रोत्साहन देणार आहे .

✓ तसेच, रसायनांच्या संतुशलत िापरास प्रोत्साहन देणार आहे .


✓ गोबर धन योजनेअंतगथत 500 निीन "िेस्ट र्ू िेल्थ" प्ांर् स्थावपत केले जातील.

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ प्रसाद योजना :
✓ PRASAD : Pilgrimage Rejuvenation And Spiritual Augmentation Drive
✓ सुरुिात : 2015
✓ सांस्कृवतक मंत्रालयाद्वारे ही योजना राबविली जाते.
✓ उद्देश : तीर्थक्षेत्र पयथर्नाचा उपयोग करणे जेणेकरून त्याचा र्ेर् पठरणाम होऊन रोजगार वनगमिती आणण
आगर्िक विकासािर पठरणाम होईल.
✓ अलीकडेच, भारताच्या राष्ट्रपतींनी तेलंगणातील ‘भद्राचलम ग्रुप ऑफ र्ें पल्स’ येर्े तीर्थक्षेत्र सुविधांचा
विकास या प्रकल्पाची पायाभरणी केली.
✓ 'रुद्रेश्वरा (रामप्पा) मंहदरातील’ तीर्थक्षेत्र आणण हेठरर्े ज इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास नािाचा आणखी एक
प्रकल्प देखील नंतर ठे िण्यात आला.
✓ या दोन्ही प्रकल्पांना भारत सरकारच्या पयथर्न मंत्रालयाच्या प्रसाद योजनेंतगथत मान्यता देण्यात आली .

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ पीएम मातृिंदना योजना :
✓ सुरुिात : 1 जानेिारी 2017
✓ या योजनेअंतगथत अंतगथत गरोदर महहला आणण स्तनदा मातांना 5000 रुपयाची आगर्िक मदत हदली जाते.
✓ महहला आणण विकास मंत्रालय ि सामाशजक कल्याण विभागाद्वारे राबविली जाते.
✓ जिळच्या अंगणिाडी केंद्र डकिंिा आरोग्य केंद्राला भेर् या उमेदिाराचा लाभ घेऊ शकता.
❑ एक राष्ट्र, एक खत योजना :
✓ सुरुिात : 17 ऑक्टोबर 2022 (नरें द्र मोदी यांनी)
✓ योजनेअंतगथत, सिथ खत कंपन्या, राज्य व्यापार संस्था आणण खत विपणन संस्था यांना PMBJP अंतगथत
खते आणण एकच भारत ब्रँड िापरणे आिश्यक आहे .
✓ योजनेचे महत्त्व:
▪ ही योजना खत उत्पादन करणाऱ्या कंपनीकडे दुलथक्ष करून देशभरातील खतांचे ब्रँड प्रमाणणत करे ल.
▪ या योजनेमुळे खतांची डकिंमत कमी होऊन त्यांची उपलब्धता िाढे ल.
▪ या योजनेमुळे औद्योगगक कारणांसाठी युठरया िळिणेही र्ांबेल.

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


महाराष्ट्र राज्य
सरकारच्या योजना

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ शजव्हाळा योजना :
✓ महाराष्ट्रातील विविध कारागृहात शशक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी महाराष्ट्र कारागृह विभागाने
शजव्हाळा नािाची कजथ योजना सुरू केली आहे .
✓ प्रामुख्याने तीन िषाांपेक्षा जास्त कारािास भोगत असलेल्या कैद्यांसाठी आहे.
✓ या योजनेच्या सुरुिातीच्या र्प्प्यात 50,000 रुपयांचे कजथ हदले जाईल.
✓ लागू होणारा व्याज दर 7% आहे.

❑ महहला सन्मान योजना :


✓ १७ माचथ २०२३ पासून एसर्ी महामंडळाच्या सिथ प्रकारच्या बसेसमधून महहलांना वतकीर् दरात ५०
र्क्े सिलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे .
✓ या योजनेला एसर्ी महामंडळाच्या स्तरािर महहला सन्मान योजना म्हणून ओळखले जात आहे .
✓ या योजनेची प्रवतपुती रक्म शासनाकडून महामंडळाला गमळणार आहे.

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ मागेल त्याला शेततळे योजना
✓ उद्देश : राज्यातील पजथन्य यािर आधाठरत कोरडिाहू शेतीसाठी पाणलोर् ि जलसंिधथनाच्या माध्यमातून
जलशसिंचनाची उपलब्धता िाढिणे.
✓ ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नािािर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे.
✓ यापूिी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे डकिंिा सामुदागयक सामुदागयक शेततळे अर्िा
बोडी या घर्काचा लाभ घेतलेला नाही. असे लाभार्थ्ाांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र असणार
आहेत.
✓ लाभार्ी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकठरता तांवत्रक दृष्ट्या पात्र असणे आिश्यक असणार आहे.
✓ शेतकऱ्यांच्या उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्म आयुक्त कृषी यांनी
शासन वनणथय वनगथगमत झाल्यानंतर त्वरीत वनशित करािी ि त्याबाबतच्या मागथदशथक सूचना त्वठरत
वनगथगमत कराव्यात. तर्ावप अनुदानाची कमाल रक्म रुपये पन्नास हजार इतकी राहील रुपये पन्नास
हजार पेक्षा जास्त खचथ झाल्यास उिथठरत रक्म संबंगधत लाभार्थ्ाथने स्वतख खचथ करणे आिश्यक.

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ नमो शेतकरी महासन्मान वनधी योजना :
✓ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान वनधी
✓ प्रधानमंत्री कृषी सन्मान वनधी योजनेत राज्य सरकारची भर
✓ प्रवत शेतकरी, प्रवत िषथ 6000 रुपये राज्य सरकार देणार
✓ केंद्राचे 6000 आणण राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रवतिषथ गमळणार
✓ 1.15 कोर्ी शेतकरी कुर्ुं बांना लाभ. 6900 कोर्ी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

❑ महाकृवषविकास अभभयान :
✓ राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्निाढीसाठी महाकृवषविकास अभभयान राबविणार
✓ पीक, फळपीक घर्काच्या उत्पादनापासून ते मूल्यिधथनापयांत
✓ तालुका, शजल्हावनहाय शेतकरी गर्, समूहांसाठी योजना
✓ एकात्मत्मक पीक आधाठरत प्रकल्प आराखडा तयार होणार
✓ 5 िषाांत 3000 कोर्ी रुपये उपलब्ध करून देणार

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


❑ लेक लाडकी योजना
✓ मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना आता नव्या स्वरूपात
✓ वपिळ्या आणण केशरी रे शनकाडथ धारक कुर्ुं बांतील मुलींना लाभ
✓ जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
✓ पहहलीत 4000 रुपये, सहािीत 6000 रुपये
✓ अकरािीत 8000 रुपये
✓ मुलगी 18 िषाांची झाल्यािर 75,000 रुपये

❑ दोन योजना एकत्र करून 'शक्तीसदन' ही निी योजना


✓ अडचणीतील महहलांसाठी, लैंगगक शोषणापासून मुक्त केलेल्या महहलांसाठी, “कौर्ुं गबक समस्याग्रस्त
महहलांसाठी स्वाधार” आणण “उज्वला” या दोन योजनांचे एकवत्रकरण करून केंद्राच्या मदतीने
'शक्तीसदन' ही निीन योजना
✓ या योजनेत पीडडत महहलांना आश्रय, विधी सेिा, आरोग्यसेिा, समुपदेशन इत्यादी सेिा
✓ या योजनेत 50 निीन 'शक्तीसदन' वनमाथण होणार

Telegram Channel @vidarbhiasacademy MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674

You might also like