You are on page 1of 3

द- 23/12/2022

त,
स मा. दे व जी फडणवीस
उपमु यमं ी महारा शासन.

वषय- जुनी पशन बाबत आपण दले या फु गीर, ामक आकडेवारी व व षे ण व


असलेली हक कत व स यता..

साहेब,

परवा नागपूर अ धवेशनात जुनी पशन या मु ावर प ह या दवशी (21 डसबर 2022
रोजी) "रा यातील कमचा यांना जुनी पशन योजना अ जबात मळणार नाही / लागू होणार
नाही..." असे जे आपण भा य के ले होते यावर महारा भरातून ती त या आ या
( आजही येत आहेत.. ) यानंतर काल स या दवशी आपण जुनी पशन वषयावर पु हा भा य
के ले, यात पु हा आपण अनेक मु े पु हा तसेच वरवरचे, मोघम मांडले, तथा प प ह या दवसा
पे ा स या दवशीची आपली दे हबोली, भाषा ही नमलेली पा न थोडं बरं वाटलं.. कालपयत
जुनी पशन पशन लागू होणारच नाही, करणारच नाही, याव न आपण "कमचारी आमचेच
आहेत, बघू, वचार क अ यास क .." इथपयत आलात याब ल आपले अ भनंदन व
ध यवाद..!!

तथा प आपण पशन खचा संबध ं ी जे आकडे मांडले ते आकडे आ ण आपण के लेले याचे
व षे ण साफ चुक चे आहे हे न पणे आप याला सांगतो... आपण मांडले या येक
मु ावर खालील व तु ती आप यासमोर आ ण जनतेसमोर आ ही मांडत आहोत..

१) प ह या दवशी आपण सां गतले क जुनी पशन लागू के यास आज रा यावर 1 लाख 10
हजार कोट चा अ त र बोझा येईल आ ण रा य दवाळखोरीत जाईल... !
👉 एकतर जुनी पशन आज लागू के यास मृत कमचा यांना फॅ मली पशन ॅ युट वगळता
कोणताही अ त र खच आज येणार नाहीय, उलट नवी पशन योजनेत होत असलेला खच हा
थांबणार आहे... मा हती अ धकारात मळाले या आक ांचनुसार NPS वर दरमाह
जवळपास 250 कोट खच सु आहे.. सन 2021-22 म ये 2213.37 कोट आहे, जुनी
पशन लागू के यास हा खच ता काळ थांबेल... शवाय NPS म ये जमा असलेली शासन
अंशदानाची 11.17 हजार कोट ,(सन 2021-22अखेर ची ) र कम NPS या शेयरमाकट
मधून परत मळे ल... कमचा यांचे 10 % हणजे 9.6 हजार कोट ही NPS मधून GPF म ये
वग होतील.. व GPF या पाने शासन तजोरीत जमा होतील
यामुळे शासनावर आज 1लाख 10 हजार कोट चा बोझा ये याचा काही एक संबंध नाही...
यानंतर काल वधानप रषद म ये आप या 1लाख 10 हजार कोट या व ावर सद यांनी
च ह उप त के यावर आपण पु हा नवीन सुधा रत व के ले क "आज नाही ,2032
पयत ो े स हली 1 लाख कोट चा अ त र खच येईल.."
👉 साहेब, 2005 साली नयु झालेले कमचारी ते हा 21 ते 25 वष वयोगटातील होते व ते
सव (90%) कमचारी 2032 ला न हे तर 2040 ते 2042 म ये सेवा नवृ होणार आहे..
यातील फ 10% कमचारी 2032 ला नवृ होतील / हायला सु वात होतील... यामुळे
तुम या नुसार जरी धरले तरी 2032 ला 1 लाख कोट खच कसा वाढणार..?

👉 आपण 1 लाख 10 हजार कोट अ त र पशन खच सांगनू मोकळे झालेत पण एकू ण


महसुली उ प ते हा कती वाढलेले असेल याबाबत मौन रा हले..
1 लाख 10 हजार कोट हणजे महसुली उ प ा या कती % असेल ते ही नाही सां गतले...
आज महसुली उ प जवळपास 4 लाख कोट आहे, दरवषी 50% ने वाढत आहे, यानुसार
2040 पयत ते 900% ते 1000% वाढलेले असेल हणजेच दहा पट वाढ, आज या 4लाख
को ट व न ते 40 लाख कोट झालेले असेल, अ यावेळ पशन चा अ त र 1 लाख कोट
बोझा हा के वळ ४% असेल याची भर NPS वर आज होत असले या खच वाच यास सहज
होईल... हणजेच तो अ त र खच नसेल...

२) आपण सां गतले क पशन वर वेतन , पशन वर महसुली उ प ा या 66% खच होतोय..


जुनी पशन लागू के ली तर के वळ महसुली उ प हे पशन आ ण वेतन यावरच खच होईल,
आपला हा ही तक साफ चुक चा आहे... कारण आज रा याचे महसुली उ प हे 4लाख
3हजार 427 कोट असून पशन वर 56300 कोट खच होत असून तो महसुली उ प ा या
13.9% इतका आहे तर वेतनावर 1,31,986 कोट खच होत असून तो महसुली उ प ा या
32.71% हणजेच वेतन व पशन वरील खच हा 13.9+ 32.71 = 55.61% इतका आहे ना
क 66%... आपण यात ाजाचा खच जोडू न याचे बल वेतन पशन या नावाने कृ पया फाडु
नये... आज न ा पशन योजनेत 5 लाख (30%) कमचा यांवर जो वा षक 2500 ते 3000
कोट खच सु आहे, तो थांब यास पशन वरील आजचा खच चालू तीत 13.9% व न
कमी होऊन 9.5% पयत न क येईल...तसेच

👉 *आज न ा पशन वर रा य सरकार जो खच करत आहे तो वषाला जवळपास 2500 -


3000 कोट आहे... याब ल आपण बोलत नाही, आजचे 3 हजार कोट हणजे 20 वषा
नंतर चे 1 लाख कोट आहेत याचा वचार आपण कधी करणार..? आ ण हा न ा पशन चा
बोझा आपण कमचा यां या नयु पासूनच उचलत आहेत, ते ही सतत 35 ते 38 वष..
कमचा यां या न ा पशन वर 36 ते 38 वष वेतना या 14% र कम खच कर यापे ा जुनी
पशन लागू क न सेवा नवृ ी नंतर दे शातील चे सरासरी आयुमान 69 वष ल ात घेता
नवृ ी नंतर पुढ ल सरासरी 10 ते 12 वष 50% वेतना एवढ पशन दे णे हे रा य सरकार या
आ ण कमचा यां या हताचे आहे.. याचा अ यास आप यासार या अ यासू ने करायला
हवा..
३) आपण हणालेत क फ 2 रा यात जुनी पशन लागू झाली आहे, बाक यांनी फ घोषणा
के लीय..
👉 साहेब आप यासार या अ यासू ने थोडे जरी रसच के ले असते तर आप याला
समजले असते क 2 नाही तर 5 रा यांनी (प.बंगाल राज ान, छ ीसगढ, झारखंड , आ ण
पंजाब ) ने लेखी आदे श/अ धसूचना काढू न जुनी पशन लागू के लीय व 6 वे रा य हमाचल आहे
जे लवकरच जुनी पशन लागू करणार आहे...
तसेच प म बंगाल दे शातील असे प हले रा य आहे क जथे सु वातीपासूनच आज अखेर
जुनीच पशन योजना सु होती व आहे.. जर जुनी पशन ने रा य दवाळखोरीत गेले असते तर
प म बंगाल कध च दवाळखोर बनले असते, पण प म बंगाल उलट संप बनत आहे...
कारण याचा न ा पशन वरील खच 15-16 वषात 0 आहे...

४) साहेब, आपण हणालात क क य व मं ी यां या बैठक त छ ीसगढ चे मु यमं ी जुनी


पशन लागू के ली हणून क ाकडे नधीची याचना करत होते, क ाकडे पैसे मागत होते, क
यांना पैसे कु ठू न दे ईल.?
👉 अहो साहेब , छ ीसगढ चे मु यमं ी क ाकडे कोणती वशेष मदत मागत नाहीय, क भीक
मागत नाहीय, ते यांचे ह काचे पैसे परत मागताय.. न ा पशन योजनेत अथात NPS म ये
छ ीसगढ सरकारने ने व कमचा यांनी जे 14%+10% = 24% योगदान दले आहे , तो पैसा ते
परत मागत आहेत.. जो दे यास मु ाम PFRDA ( not IRDA) टाळाटाळ करत आहे.. तो पैसा
या रा य सरकार चा आहे, क ाकडे तो फ सांभाळायला दला आहे, याची मागणी के ली
जात आहे.. जो PFRDA ला परत करावाच लागणार आहे..

५)आपण हणाला क भ व यात 1 लाख कमचारी पदभरती करायची आहे, यासाठ पैसा
लागेल, हणूनही जुनी पशन चा खच परवडणार नाही..!*
👉 साहेब उलट जर आपण 1लाख कमचारी भरती करत असाल तर तु हाला या 1 लाख नवीन
कमचा यांना न ा पशन साठ वेतना सोबत 14% पे न ची ही तरतूद आधीच करावी लागेल ,
या न ा पशन मुळे खच कमी होणार नसून वाढणार आहे, जर जुनी पशन लागू के ली तर NPS
तरतूद चा का ह संबध
ं राहणार नाही..

एकं दरीत एकच सांगणे आहे क जुनी पशन दे णे हेच यो य आहे, जुनी पशन चा सरकारने बाऊ
क नये, जुनी पशन लागू करणे हे कमचा यांसोबत सरकार हा ही हताचे आहे... ध यवाद..!!

आपलाच
एक सवसामा य कमचारी / नाग रक/ पशन फायटर
वनायक चौथे , महारा रा य जुनी पशन संघटना

You might also like