You are on page 1of 1

नैसर्गिक शेती परिषद

अर्थव्यवस्था/राज्यव्यवस्था
Offline Batch ःCurrent Affair Notes
Explained by :
चर्चेत असण्याचे कारण:
Abhijit Rathod  10 जुलै 2022 ला नैसर्गिक शेती परिषदे चे आयोजन
करण्यात आले होते.
@abhijitrathod

पार्श्वभूमी  पं तप्रधान नरेंद्र मोदी यां नी वर्च्युअल पद्धतीने परिषदे ला सं बोधित


केले आणि ‘सबका प्रयास’ हा भारताच्या विकासाला चालना देणारा
 मार्च 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सवाअं तर्ग त, पं तप्रधान
आधार असल्याचे नमूद केले.
मोदींनी गुजरातमधील एका पं चायत मं डळाला सं बोधित केले होते.
 सुरतमध्ये नैसर्गिक शेतीचा यशस्वीपणे अवलं ब केलेल्या हजारो
आपल्या भाषणादरम्यान पं तप्रधानां नी प्रत्येक गावातील किमान 75
शेतकरी आणि इतर भागधारकां चा परिषदे त सहभाग घेतला.
शेतकऱ्यां ना नैसर्गिक शेतीकडे जाण्यास सां गितले आहे.
 परिषदे त पं तप्रधानां नी “नैसर्गिक शेती मॉडे ल” चे महत्त्व अधोरेखित
 पं तप्रधानां च्या भाषणाने प्रेरित होवून, सुरतमधील एका उपक्रमां तर्ग त,
केल.े
प्रत्येक ग्रामपं चायतीमध्ये 75 शेतकऱ्यांची निवड करून आणि त्यां ना
 नैसर्गिक शेती लाखो लोकां चे पोट भरण्यास मदत करते.
नैसर्गिक शेती करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 90 वेगवेगळ्या
कीटकनाशके आणि रसायनां मुळे होणाऱ्या प्राणघातक
भागामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. सूरत जिल्ह्यात एकूण 41000
आजारां पासूनही ते लोकां चे सं रक्षण करते.
शेतकऱ्यां ना प्रशिक्षण देण्यात आले.
 आता, पं तप्रधानां नी हे “नैसर्गिक शेतीचे सुरत मॉडे ल” भारतभर नैसर्गिक शेतीबद्दल
अं गिकारण्याचे आवाहन केले.  नैसर्गिक शेती ही पशुधनावर आधारित पारंपारिक दे शी शेती पद्धती
नैसर्गिक शेती परिषद आहे. यात कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशके किंवा
सेंद्रिय खत, गां डू ळ खत, जैव खते, जैव-कीटकनाशके वापरत
 गुजरातमधील सुरत येथे 10 जुलै 2022 ला नैसर्गिक शेती परिषदेचे
नाही.
आयोजन करण्यात आले होते.
 नैसर्गिक शेती, शेतीचा खर्च कमी करण्याच्या उद्दे शाने केली
जाते आणि त्यामुळे त्याचा फायदा बहुतां शी लहान आणि सीमां त
शेतकऱ्यां ना होतो.
 नैसर्गिक शेतीत सर्व कृत्रिम रासायनिक आदाने काढू न टाकण्याचा
प्रयत्न करतात आणि “बायोमास पुनर्वापर” वर भर दिल्या जाते.
यात प्रामुख्याने बायोमास आच्छादन, शेण-मूत्र सुत्रिकरण आणि
वनस्पती-आधारित तयारी यावर भर दिला जातो.

नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करतानाची आव्हाने

 पारंपारिक खत आणि कीटकनाशक-आधारित प्रणालींमधून


नैसर्गिक शेतीकडे सं क्रमण करण्यासाठी नैसर्गिक शेती तं त्रात
मोठ्या प्रमाणात प्रवेश आवश्यक आहे कारण या तं त्रामध्ये, शेतीच्या
उद्दे शासाठी कोणतेही अजैविक रसायन जोडले जात नाही.

@abhijitrathod

अर्थव्यवस्था / राज्यव्यवस्था - by : Abhijit Rathod

You might also like