You are on page 1of 42

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम (DSM 2022)

कृ ती संशोधन अहवाल

“कॅ प्टन रवींद्र माधव ओक हायस्कू ल, मधील इ. ९वी ‘ई' च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लेखन करतांना येणाऱ्या समस्यांचा शोध
घेणे व उपाय सुचविणे "

संशोधक :- श्री. धिरसिंग बधु पवार (क्र.५९)


PRN No

मार्गदर्शक
प्रा. सौ. नितीन कमलेश वासनिक
MSC.M.Ed.SET.DSM

अभ्यासकें द्र
नवजीवन B.Ed कॉलेज, मालेगाव, दहिवली, नेरळ,
ता. कर्जत, जि. रायगड

२०२१ - २०२२

समस्या
कॅ प्टन रवींद्र माधव ओक हायस्कू ल,
1
मधील इ. ९वी ‘ई' च्या विद्यार्थ्यांना
मराठी निबंध लेखन करतांना
येणाऱ्या समस्यांचा शोध
घेणे व उपाय सुचविणे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक.


प्रशिक्षण कें द्र नवजीवन एज्युके शन सोसायटीचे (बी एड) कॉलेज मालेगांव दहिवली (नेरळ) ता. कर्जत
जि.रायगड.
शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) अभ्यासक्रमांतर्गत सादर के ले. कृ तिसंशोधन आराखडा व
अहवाल लेखन कार्यपुस्तिका २०२२

मार्गदर्शक संशोधक नं ५९
प्रा. सौ. नितिना कमलेश वासनिक श्री. धिरसिंग बधू पवार
MSC.M.Ed.SET.DSM PRNNO. .......................

B.A.B.ed.

प्रमाणपत्र

शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाअंतर्गत (DSM) साठी सादर करित


असलेला कृ तिसंशोधन आराखडा व अहवाल लेखन : कार्यपुस्तिका हा संशोधक श्री.
धिरसिंग बधु पवार यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण के ला आहे. हे त्यांचे स्वतःचेच काम
आहे, असे मी प्रमाणित करतो.

2
संशोधन कें द्र मार्गदर्शक
नवजीवन एज्युके शन सोसायटीचे प्रा. नितीना कमलेश वासनिक
(DSM)(बी.एड.) कॉलेज MSC. M.Ed. SET. DSM
मालेगाव – दहिवली (नेरळ)
ता. कर्जत जि. रायगड

प्रतिज्ञापत्र

विषयाचे नाव :- इयत्ता ९ वी ‘ई’ च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लेखन करतांना येणाऱ्या शब्द व वाक्य
या समस्यांचा शोध घेणे व उपाय सुचविणे.
हा कृ तिसंशोधन आराखडा व अहवाल लेखन शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी
(DSM) करिता सौ.प्रा. नितीना कमलेश वासनिक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तुत के लेला
आहे. व हे माझे स्वतःचेच काम आहे असे मी सविनय जाहीर करतो.

प्रशिक्षण कें द्र संशोधक


नवजीवन एज्युके शन सोसायटीचे श्री. धिरसिंग बधु पवार
बी.एड. कॉलेज PRNNO............................
3
मालेगाव – दहिवली (नेरळ) कॅ . र. मा. ओक हायस्कू ल,
ता. कर्जत जि. रायगड कल्याण (प)
नं - ५९

ऋणनिर्देश

शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यसक्रमांतर्गत (DSM) सादर करीत असलेल्या समस्याचे नाव कॅ प्टन
रवींद्र माधव ओक हायस्कू ल,मधील इ. ९ वी ‘इ’ च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लेखनात
येणाऱ्या शब्द व वाक्य या समस्यांचा शोध घेणे व उपाय सुचविणे.
हा कृ तिसंशोधन आराखडा व अहवाल लेखन राबवण्यात व त्याच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी
मार्गदर्शन दिले त्यांचे आभार मानणे कृ तिसंशोधक या नात्याने माझे आदय कर्तव्य आहे असे मी मानतो.
समस्या निवड व प्रकल्पास आवश्यक ते मार्गदर्शन करणारे गुरुतुल्य माननीय प्रा. सौ. नितीना
कमलेश वासनिक मॅडम तसेच डॉ. मा. श्री तरे सर व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेधा
कु लकर्णी यांनी प्रक्लापांतर्गत समस्या निवारणार्थ सहकार्य करणारे प्रकल्पात सहभागी सर्व विद्यार्थी यांच्या
अनमोल सहाय्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे के वळ अशक्य होते. त्याबद्दल मी त्यांचे ऋणी राहील.
उपरोक्त सर्वांचे शतशः आभार.

प्रशिक्षण कें द्र संशोधक


नवजीवन एज्युके शन सोसायटीचे श्री धिरसिंग बधु पवार
बी.एड. कॉलेज B.A. B.ed
मालेगाव – दहिवली (नेरळ)

4
ता. कर्जत जि. रायगड

अनुक्रमणिका
प्रकरण मुद्दे क्र. विषयांश पृष्ठ क्रमांक
मुखपृष्ठ I
प्रमाणपत्र II
प्रतिज्ञापत्र III
ऋणनिर्देश IV
अनुक्रमणिका V
१.१ प्रास्ताविक
१.२ संशोधांची गरज
१.३ संशोधनाचे महत्त्व
प्रकरण पहिले १.४ संशोधन समस्येचे शीर्षक
१.५ कार्यात्मक व्याख्या
१.६ संशोधनाची उद्दिष्टे
१.७ गृहीतके
१.८ परिकल्पना
१.९ संशोधनाची व्याप्ती, मर्यादा
संबोधित संशोधनाचा आढावा
प्रकरण दुसरे २.१ प्रस्तावना
२.२ संबंधित साहित्याचा अभ्यास
संशोधन कार्यवाही
प्रकरण तिसरे प्रस्तावना
३.१ संशोधन पद्धती
३.२ संशोधन साधने
३.३ संशोधनाचा नमुना
३.४ संशोधन कार्यपद्धती
संकलित माहितीचे विश्लेषण व विशदीकरण

प्रकरण चौथे ४.१ प्रस्तावना


४.२ संकलित माहितीचे विश्लेषण
प्रकरण पाचवे ५.१ संशोधनाचा सारांश
५.२ संशोधनाचे निष्कर्ष
५.३ शिफारशी
संदर्भग्रंथ सूची
-परिशिष्ट – अ विद्यार्थ्यांची नावे
परिशिष्ट – ब प्रश्नावली
परिशिष्ट - क उत्तरचाचणी

5
प्रकरण पहिले
१.१ प्रास्ताविक

शालेय जीवनात निबंध-लेखन हा एकच लेखन कौशल्याचा प्रकार मुलांना कधीच फारसा आपलासा वाटत
नाही. 'निबंध म्हणजे आपले विचार गुंफणे म्हणजेच निबंध लेखन होय?
मराठी विषयाचे अध्ययन अध्यापन करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की विद्यार्थ्यांची गाडी अडखळते ती
निबंध लेखन करताना !
‘व्यक्ती तितक्या प्रकृ ती’हे जरी खरं असले, तरीही प्रत्येकात निर्मितीक्षमता- सृजनशीलता थोड्याफार
फरकाने कमी- मध्यम-अधिक असतेच असते. सृजनाचा खरा आनंद हा लेखनातून मिळू शकतो.
सुरुवातीला शब्द-शब्द जुळवून परिपूर्ण वाक्य, मग अर्थपूर्ण परिच्छेद, मग सुसंगत निबंधलेखन असा प्रवास
होतो.
ज्ञान परजल्याशिवाय, बुद्धी वापरल्याशिवाय, विचारांना दिशा मिळाल्याशिवाय जिज्ञासेला कु तूहलाला
खतपाणी घातल्याशिवाय, कल्पनेला पंख फु टल्याशिवाय, घुमारे फु टल्याशिवाय नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा तुम्हा
आम्हाला वेश होऊ शकणार नाही म्हणून मुलांना बोलवायची, वाचायची, लिहायची भरपूर संधी वारंवार उपलब्ध
करून द्यायला हवी तसेच लेखन वसा ‘फलद्रूप’ होऊ शके ल.
नि- निवडक्षमता, निश्चितता, निरीक्षणशक्ती
बं - बंधन (वेक, मुद्दे, शब्द, वाक्य इ. )
ध - धनिकता - ज्ञान, अनुभव, विचार
इ ८ वी ते १० वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी निबंध हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे. या विभागातील जास्तीत
जास्त निबंध प्रश्नपत्रिके त विचारले जातात.
निबंधात विषयाच्या सखोल व सर्वांगीण माहितीला महत्व आहे. निबंध लिहितांना सुरूवात, मध्य व शेवट
चांगला असावा . त्यात मुद्दे, म्हणी, वाकप्रचार,

उदाहरणे, दाखले, योग्य विरामचिन्हे असावी लागतात. परंतु मराठी निबंधलेखन करतांना विद्यार्थ्यांना खूप
अडचणी येत असतात व त्या सोडवण्यासाठी त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते.
"विद्यार्थी निबंधलेखन करतांना शब्द लिहिण्या ऐवजी खोडण्यात वेळ व शक्ती खर्ची करतो. यासाठी सराव
आवश्यक असतो. दिशा निश्चिम करून योग्य पाऊल पडले तर निबंधलेखन शक्य असते.
मराठी निबंधलेखन करतांना व्यवस्थितपाणे विचार मांडता येत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी
संशोधकाने इ. ९ वी इ च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लिहितांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना' ही
समस्या निवडली आहे.

6
१.२ संशोधनाची गरज

शिक्षक पेशातील निरामय आनंद म्हणजे विद्यार्थ्यांच्या हृदयातलं स्थान लाभणं! आणि हे स्थान निर्माण
होण्यास विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे आवश्यक
मराठी विषय शिकवत असतांना लक्षात आले ते म्हणजे निबंध लेखनामुळे विद्यार्थी गुणवत्तेत मागे राहतात या
मागची कारणे शोधण्याचा मी प्रयत्न के ला. मराठी आपली मायबोली जरी राजभाषा नसे कवी यशवंतांनी या ओळी
मध्ये मराठी भाषेविषयीची आत्मीयता प्रकट के ली आहे. तरीही मातृभाषा ही ज्ञानभाषा व विचारांचे माध्यम म्हणून
स्वीकारताना आम्हाला कमीपणा वाटतो असे मला वाटते. म्हणून आपण दुर्लक्षित करतो.
'मराठी काळाची गरज’ असल्यामुळे विदयार्थी विकासासाठी सखोल भाषा ज्ञान आवश्यक आहे. हे ज्ञान
निबंधालेखनाद्वारे विकसित होऊ शकते. निबंध लेखनामुळे विदयार्थ्यांना व्यापक विचार करण्याची सवय लागेल
भाषेत सुधारणा होईल. चिंतन मनन करण्याची सवय लागेल.
निबंध लेखनात वृत्तपत्राचे समाजातील स्थान संपूर्ण साक्षरता काळाची गरज, निसर्ग कोपतो तेव्हा, लोकशाही
आणि निवडणूका, ग्रामीण समाजाचे प्रश्न, राजकारण आणि युवक, विज्ञानाचे वरदान श्रमाचे महत्त्व अशा तऱ्हेचे
7
निबंध येतात, असे निबंध लिहितांना वरील विषयानुसार सखोल व सर्वांगीण माहितीला महत्त्व व विषयांसंबंधीत
जास्तीत जास्त मुद्देसूदपणे मुद्दा पटवून देण्यासाठी आवश्यक उदाहरणे सुविचार व भाषा साधी सोपी व निबंधाचा
समारोप मौलीक विचाराने परंतु मुद्देसूद मांडणे आवश्यक असते विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे.
निबंधलेखन विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या करता येत नाही,ही समस्या संशोधकाला प्रकर्षाने जाणवली आणि
म्हणूनच संशोधकाने पुढील समस्या निवडली आहे
कॅ .र.मा. ओक हायस्कू ल, मधील इ. ९ वी च्या विदयार्थ्यांना मराठी निबंध लेखनात शब्द व वाक्य या
समस्यांचा शोध घेणे व उपाय सुचविणे

१.३ संशोधनाचे महत्त्व

मराठी हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाचा विषय आहे. व माझा विद्यार्थी या मराठी विषयाच्या
निबंध लेखनात का मागे राहावा म्हणून वैयक्तिक, चिंतनात्मक, चर्चात्मक, ललित, कल्पनारम्य, आत्मवृत
वर्णनात्मक, पत्रलेखन असे निबंध प्रकारावर प्रकर्षाने भर देऊन त्याचा होणारा गैरसमज दूर के ला. भावी आयुष्यात
मराठी विषयात परिपूर्ण होणार नाही असे त्याला का वाटते ! हे लक्षात त्यांच्या आणून देवून मराठी विषयाच्या
समस्या वेगवेगळ्या पध्दतीने सोडविल्यास लेखन कौशल्यातील त्रुटी दूर होण्यास मदत होते. विद्यार्थ्याचे मानसीक
जीवन विकसित व्हावे म्हणून वाचन व लेखन उपयुक्त भाषेमुळे सृजनात्मक होऊन सृजनात्मक शक्तीचा विकास होतो.
विदयार्थ्यांमध्ये लेखन कौशल्ये वाढीस लागते. विद्यार्थ्याला आपल्या प्रत्येक कृ तीचा हरवलेला (शिक्षक)
शाळेने घेतली जात आहे याची त्याला आणीव राहते. विविध पुस्तके वाचण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना निर्माण होईल.
अनेक वेळा संशोधका पुढील संशोधनासाठी अनेक विषय सुचवतो. शिफारशी करतो, त्याचा विचार आपल्या
संशोधन विषयात करता येतो विविध संशोधनात कोणत्या पद्धती वापरल्या याचा आढावा घेता येतो व आपणास
कोणती पद्धत अवलंबता येईल याचा आढावा अंदाज घेता येईल.

★ संशोधन निष्कर्ष कोणते निघाले हे संशोधनात लिहिलेले असतात, आपणास नक्की काय संशोधन करायचे,
कोणाला कोणते निष्कर्ष प्राप्त झाले याचा अंदाज येते.
8
★ जे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, आपणास उपयुक्त आहेत अशा निष्कर्षाचा आधार आपणासआपल्या
संशोधनासाठी घेऊ शकतो.
★ संशोधन लेखनाची पद्धत, पायऱ्या, विभाग इ तांत्रिक माहिती समजते.

★ श्रम व वेळ यांची बचत छान होते हे दिसून येते अनुभव म्हणून पाहण्यास
खूप मदत होते.

१.४ संशोधन समस्येचे शीर्षक

“कॅ . र. मा. ओक हायस्कू ल” मधील इयत्ता ९ वी इ. च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लेखनात येणाऱ्या शब्द
व वाक्य या समस्यांचा शोध घेणे व उपाय-योजना"
9
१.५ कार्यात्मक व्याख्या

निबंध :-
‘दिलेल्या विषयानुसार प्रारंभ – मध्य - शेवट या क्रमाने मुद्देसूदपणे के लेली तर्क शुद्ध मांडणी म्हणजे
निबंध’ ‘निबंध म्हणजे आपल्या मनातील विचार गुंफणे होय.
मराठी विषय:-
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार मराठी मातृभाषा असलेल्या इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
असलेली पाठ्यपुस्तक

10
विद्यार्थी :-
इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी
इयत्ता ९ वी :-
महाराष्ट्र शासनाच्या धोरणा नुसार इयत्ता ९ वी पास असलेला विद्यार्थी
शाळा :-
कॅ प्टन रविंद्र माधव ओक हायस्कू ल कल्याण (प.)

१.६ संशोधनाची उद्दिष्टे

1. निबंध लेखन न करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करणे.


2. मराठीतून निबंधलेखन न करता येण्यामागची कारणे शोधणे.
3. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून वैचारिक / चिंतनात्मक निबंधलेखन व्यवस्थितरीत्या करता यावे म्हणून
उपक्रमाचे आयोजन करणे.
4. विद्यार्थ्यांना दिलेल्या उपक्रमांद्वारे झालेल्यापरिणामांचाअभ्यासकरणे.
5. माध्यमिक स्तरावर इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांचा निबंध लेखनात होणाऱ्या चुकांचा शोध घेणे.
6. मराठीतून निबंध लेखन न करता येण्यामागची कारणे शोधणे.
7. निबंध लेखन येण्यासाठी उपाय योजना सुचविणे

11
१.७ गृहितके

1. जर विद्यार्थ्यांना विविध पुस्तकातील निबंध वाचवण्यास दिले तर ते उत्तमरित्या लेखन करतील.


2. वर्तमानपत्रातील संबंधित कात्रणे जमा करण्याचा छंद जोपासला गेला तर मदत होईल.
3. मराठीतील योग्य शब्द, वाक्यरचना शिकवलेस विद्यार्थी आपले विचार व्यवस्थित मांडू शकतील.
4. निबंध लेखन देताना प्रश्नोत्तर स्वरूप दिल्यास उत्तमरित्या विद्यार्थी मुद्देसूद निबंध लिहू शकतील यात शंका
नाहीच.
5. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी निबंध लेखनात चुका होतात हे मात्र नक्की
6. निबंध लेखनाच्या अभावी त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो
7. वर्तमानपत्रातील संबंधित कात्रणे जमा करण्याचा छंद जोपासला गेला तर ते त्यांना मदत होईल.
8. मराठीतील योग्य व वाक्यरचना शिकवल्यास विद्यार्थी आपले विचार व्यवस्थित मांडू शकतील
9. अवांतर वाचनाची सवय लावल्यास निबंध लेखन प्रभावी करता येईल

१.८ परिकल्पना

12
1. जर विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनात सुधारणा झाली तर त्यांचे लेखनात मन लागेल व निबंध लेखनाची आवड
निर्माण होईल.
2. जर विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनात सुधारणा झाली तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल

१.९ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा

व्याप्ती : या संशोधनाचे कार्य क्षेत्र कल्याण क्षेत्र आहे कॅ प्टन रविंद्र माधव ओक हायस्कू ल, कल्याण (प) येथील
इयत्ता ९ वी ‘इ’ त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मराठी निबंध लेखनात होणाऱ्या समस्या.
मर्यादा : सदर संशोधनात इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयाचा विचार के लेला नाही म्हणजेच
फक्त मराठी मध्यामापुर्तेच हे संशोधन मर्यादित आहे.

13
1. हे संशोधन कल्याण मधील कॅ प्टन रविंद्र माधव ओक हायस्कू ल कल्याण (प.) या शाळे पुरताच मर्यादित
आहे.
2. हे संशोधन इयत्ता ९ वी ई च्या वर्गापुरतेच मर्यादित आहे व शालेय व्यवस्थापन पदविका (DSM)
प्रशिक्षणात हा कृ तीसंशोधन मर्यादित असूनआराखडा व अहवाल लेखन कार्यपुस्तिका सन २०२२या
कालावधीसाठी मर्यादित आहे.
3. हे संशोधन फक्त मराठी विषय पुरते मर्यादित आहे.
4. हे संशोधन फक्त १५ विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित आहे.

प्रकरण दुसरे
२.२ संबंधित साहित्याचा व संशोधनाचा आढावा

1. कृ ती संशोधन हस्तपुस्तिका करंदीकर सुरेश फडके प्रकाशन


2. इयत्ता ८ वी व इयत्ता ९ वी साठी अत्यावश्यक सुंदर मराठी लेखन व व्याकरण श्री. भा. भा. भागवत
3. शिक्षण संक्रमण,२०१०
4. वृत्तपत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लोकमत
5. प्रश्नावली
6. मुलाखत
7. मराठी निबंध व व्याकरण महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षण संघा
8. निबंध साधना सौ विद्या बापट
9. भाषा आणि जीवन संपादिका सौ विजया
प्रबंध – १
समस्या इयत्ता ६ वीड च्या मराठी वाचनातअप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची कारणे शोधणे व उपाय करणे
संशोधकाचे नाव :- सौ. नीता तुळशीराम माळी

14
वर्ष २०२०–२१
कशासाठी :- शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) अभ्यासक्रमासाठी (२०२१ – २२)
(सादर के लेला कृ ती संशोधन अहवाल लेखन कार्यपुस्तिका २०२१ - २०२२)

उद्दिष्टे :-
1. एक विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यातील उणिवांचा शोध घेणे
2. दररोज विविध परिच्छेद वाचन करून घेऊन सराव घेणे
3. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याबाबत सुधारणात्मक उपाययोजना सुचविणे
4. वाचनातील तंत्रे विद्यार्थ्यांना माहिती करून देणे
5. प्रकट वाचन स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळाले
शैक्षणिक संशोधनाच्या पद्धती :- कोणतेही कृ तीसंशोधन म्हंटले म्हणजे ते शास्त्रशुद्ध क्रमबद्ध व पद्धतशीरपणे पूर्ण
करणे अपेक्षित असते अशा प्रकारच्या शास्त्रशुद्ध व पद्धतशीर कृ तीला संशोधनाची पद्धत असे म्हणतात.
कार्यपद्धती :- प्रायोगिक संशोधन पद्धती
निष्कर्ष :-
1. वाचनात अप्रगत विद्यार्थ्यांचा निश्चित शोध घेता आला.
2. वाचन तंत्र विद्यार्थ्यांना माहीत झाली.
3. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
4. विद्यार्थी वाचनाचा सराव दररोज करू लागले.
5. प्रकट वाचन स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना उत्तेजन मिळाले.

15
संशोधकाचे नाव :-
वर्ष :- २०२०–२१
कशासाठी :- बी. एड साठी
शीर्षक :- मोखाडा तालुक्यातील जि. प. शाळा आसेगाव या शाळेतील इयत्ता ७
वी च्या ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांना भाषण करताना येणाऱ्या
समस्यांचा शोध घेऊन यावर उपाययोजना करणे.

उद्दिष्टे :-
1. विद्यार्थ्यांना भाषण करताना येणाऱ्या समस्यांचा शोध घेणे.
2. विद्यार्थ्यांमध्ये भाषण करण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे.
3. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भाषणाचा सराव करून घेणे.
4. सरावाची फलनिष्पती पाहणे
निष्कर्ष :-
1. विद्यार्थ्यांना भाषणात आपले विचार मांडता येतात.
2. विद्यार्थ्यांना बोलीभाषा व प्रमाण भाषा यातील फरक समजला.
3. विद्यार्थी भाषण करताना प्रमाण भाषेचा वापर करतात.

16
संशोधकाचे नाव :-
वर्षे :- २०२०– २०२१
संशोधन कशासाठी :- शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी
संशोधनाची पद्धता :- सर्वेक्षण संशोधन पद्धत
शिर्षका :- गणित या विषयात शालांत परिक्षेत अपयशीठरणाऱ्या समस्यांचा अभ्यास,
उद्दिष्टे :-
1. गणित विषयात किती विद्यार्थ्यांना आवड आहे हे शोधणे.
2. विद्यार्थ्यांना गणिताचे दैनंदिन महत्त्व पटवून देणे.
3. अपयशी विद्यार्थ्यांच्या अपयशामागची कारणे शोधणे.
4. गणित विषय सक्तीचा असणे का गरजेचे आहे ते सांगणे.
5. विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, भागाकार समजणे.
6. विद्याथ्यांना गणितामुळे आपली फसवणुक होत नाही.

निष्कर्ष :-
1. शिक्षकांच्या भीतीमुळे विद्यार्थी शिक्षकांना शंका विचारण्यास घाबरतात.
2. सराव करण्यापेक्षा मुलांचा पाठांतरावर जास्त भर असतो.
3. वर्गात शिकवलेले गाणित समजत नाही त्यामुळे व्याख्या लक्षात ठेवणे सामान्य बुद्धीच्या मुलांना अवघड
जाते.
4. विविध संज्ञा, सुमे. नियम, पद्धती व्याख्या लक्षात ठेवणे सामान्य बुद्धीच्या मुलांना अवघड जाते.
5. गणिताच्या मांडणीतील चुका, खुणीच्या चुका, गणिती भाषेकडे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थी मागे पडतो.

संशोधकाच्या संशोधनाचे वेगळेपण

संशोधकाचे नाव :- धिरसिंग बधु पवार PRN NO……………………………….


क्र. ५९
वर्षे :- २०२१–२२

17
संशोधन कशासाठी:- शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) अभ्यासक्रमासाठी
(२०२१ – २२)
शिर्षक:-“कॅ प्टन रविंद्र माधव ओक हायस्कू ल, मधील इ. ९ वी ‘इ’ च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लेखनात
येणान्या शब्द व वाक्य या समस्यांचा शोध घेणे ?
उद्दिष्टे : -
1) निबंध लेखन न करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे,
2) विदयार्थ्याना निबंधलेखन न करता येण्यामागची कारणे शोधणे
3) विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून निबंधलेखन व्यवस्थितरित्याकरता यावे म्हणून उपक्रमांचे आयोजन करणे
4) विद्यार्थ्यांवर दिलेल्या उपक्रमांद्वारे झालेल्या परिणामांचा अभ्यासकरणे
न्यादर्श :- प्रस्तुत संशोधन कॅ . र. मा. ओक हायस्कू ल, मधील शाळेतील १५ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित आहे.
5) क्रमाने १ ते ४ नंतर न्यादर्श :-

कार्यपध्दती :- संशोधक संशोधनासाठी प्रायोगिक संशोधन पद्धतीचा उपयोग,

प्रकरण ३रे
संशोधन कार्यवाही

प्रस्तावना :-
प्रकल्पाच्या दृष्टीने संशोधन करणे गरजेचे असते. कोणत्याही संशोधनासाठी ऐतिहासिक, प्रायोगिक व
सर्वेक्षण यापद्धतीचा वापर करतांना संशोधकास संशोधन पद्धतीची कास धरणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून
समस्या सोडविणे सुकर होते यासाठी संशोधन पद्धती समजावून घेणे आवश्यक असते. या सर्व पद्धतीपैकी अचूक
एक पद्धत वापरावी याचे बंधन नसते तर समस्या कोणत्या पद्धतीने सोडविता येईल ? हे समजून घेणे आवश्यक
आहे, म्हणून या प्रकरणात विविध संशोधन पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
संशोधन हे एका गटावर के ले जाते. हा गट म्हणजेच न्यादर्श हा गट कसा तयार करावा ? या गट निवडीच्या
पद्धतीचीमाहिती या प्रकरणात दिली आहे.

18
त्याचप्रमाणे माहिती संकलनासाठी विविध साधने व तंत्राचा वापर के ला जातो. या विषयीची अधिक माहिती
या प्रकरणातून मिळते. प्रत्यक्ष कार्यवाही कशी के ली गेली? या बद्दल थोडक्यात माहिती प्राप्त होते.

३.१ संशोधन पद्धती

शैक्षणिक संशोधन हे गरजाधारितअसते. संशोधन हे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच के ले जाणे अपेक्षित असते. संशोधन
पद्धती हे समस्येचे स्वरूप परिस्थिती यावर अवलंबुन असते.

संशोधन पद्धती

ऐतिहासिक संपद्धती प्रायोगिक पध्दती वर्णनात्मक पद्धती

1. जीवन चरित्रे १. सर्वेक्षण


2. शैक्षणिक विचारप्रवाहांचा २. व्यक्ति अभ्यास
3. विज्ञानिक संशोधन ३. तौलनिक कार्यकारण
4. संदर्भ संशोधन ग्रंथ ४. तीर्थक संस्कृ ती
५. वांशिक अभ्यास
६.सहसंबंध व पूर्वानुमान
७. दस्तऐवज पृथक्करण

19
प्रायोगिक पद्धती : भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न प्रायोगिक पद्धतीमध्ये करण्यात येतो. प्रायोगिक अध्ययनात कमीत
कमीस्वाधीन चलाची संशोधनकर्ता हाताळणी करतो.
विशेष परिस्थिती निर्माण करून अशावेळी घटना काव कशा करतात याचा तपास करणे, यास प्रयोग असे म्हणतात.
प्रायोगिक संशोधनाच्या व्याख्या:
1) John W. Best :- काळजीपूर्वक नियंत्रित परिस्थितीत विविधप्रसंगी विशिष्ट परिस्थितीत काय होईल
आणि काय घडेल याचे वर्णन आणि विश्लेषण करणे म्हणजे प्रायोगिक संशोधन होय,
2) John Stuart Mill :- दोन परिस्थितीत सर्व बाबतीत साम्यआहे अशा वेळेस एका परिस्थितीत एक
घटक वाढविता आणि त्याहून ऐक घटक कमी के ला आणि दुसरी परिस्थिती तशीच ठेवली तर जो फरक
नजोस पडेल त्या फरकास तो वाढविलेला किं वा कमी के लेला घटक जबाबदार आहे.
प्रायोगिक संशोधन पद्धतीचे महत्त्व :-

कार्यकारण भाव

अचुकता महत्त्व परिकल्पना तपासणी योग्य

शास्त्रीय पद्धती

संशोधकाने कृ ति संशोधनासाठी समस्या निराकरणासाठी 'प्रायोगिक संशोधन पध्दती’ निवडली आहे.

3.२ संशोधन साधने:


१) प्रश्नावली २) प्रासंगिक नोंदी
3) पदनिश्चयन श्रेणी ४) कसोट्या

पदनिश्चयन श्रेणी :-

20
पदनिश्चयनश्रेणीचा कृ तीचा वृत्तीचा संशोधनात वापर करण्यात येतो पदनिश्चयन श्रेणी म्हणजे माहितीच्या नोंदीचे
गुणात्मक मापन करण्याचे एक साधनसमजले जाते. अभ्यासवस्तुच्या प्रत्येक वैशिष्ट्याकरिता पद्निश्चयनात श्रेणी
मूल्य देण्याची तरतूद करण्यात येते. पदनिश्चयन श्रेणीची कल्पना सर्वप्रथम फॅ कनर या शिक्षणतज्ञाने काढली. असली
तरी प्रथमतः पदनिश्चयन श्रेणी १८८३ रोजी गॉल्टन या शिक्षणतज्ञाने प्रकाशित के ली होती.

(अ) व्याख्या
जॉन डब्ल्यू बेस्टनेपदनिश्चयनश्रेणीची व्याख्या पुढीलप्रमाणे के ली आहे.
पदनिश्चयनश्रेणी कोणत्याही व्यक्तीच्या गुणांचे किं वा वस्तूंच्या मर्यादित वैशिष्ट्यांचे गुणात्मक विवरण प्रस्तुत
करते.
एखाद्या व्यक्तीत एखादा गुण अथवा वैशिष्ट्य किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी या
श्रेणीचा वापर करतात.
यात तीन, पाच,सात,नऊ असे बिंदू असलेल्या श्रेणीचा वापर करतात. यात मध्यभागी सामान्य श्रेणी
डाव्या बाजूकडे कनिष्ठ श्रेणी आणि उजव्या बाजूस वरिष्ठ श्रेणी दिलेल्या असतात.

उदा :- १. तीन बिंदू श्रेणी (Three – Point Scale)


१ २ ३
वाईट मध्यम चांगल्या

उदा :- २. पाच बिंदू श्रेणी (Five – Point Scale)


१ २ ३ ४ ५
वाईट बरा मध्यम चांगल्या उत्तम

(ब) पदनिश्चयन श्रेणीचे गुण:


21
१. पाल्यविषयी पालकांना प्रगतीचा अहवाल देणे सोयीचे होते.
२. मापनाची वैधता व विश्वास गुण, सातत्य ? तार्कि क कामावर अवलंबून
असते.
३. विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा समजण्यास सुलभ असतात.
४. कमी वेळात माहिती उपलब्ध करण्यास उपयुक्त असतात.
५. पदनिश्चयन श्रेणीची वैधता.

कसोट्या

कृ षी संशोधनात कसोटया वापरण्याचा उद्देश म्हणजे वैयक्तिक भेदाचे मान करून त्यांचे वर्णन करणे हा होय.
डॉ.(Gay- 1992) यांनी कसोटीची व्याख्या पुढील प्रमाणे के ली आहे.
एखादया व्यक्तीच्या अथवा गटाच्या ज्ञानाचे,कौशल्याचे भावनाचे, बुदधीचे अथवा अभियोग्यतेचेमापन
करण्याचे साधन म्हणजे कसोटी होय. कसोटी ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषणकरण्याससाधन म्हणून वापरल्या
जाते.
'अ’ मानसशास्त्रीय कसोट्यांचेप्रकार :-
या कसोट्यांचे प्रमुख 2 प्रकार पडतात.

1. अप्रमाणित अथवा अध्यापाकाद्वारे तयार के लेल्या कसोट्या (Teacher made Tests)


2. प्रमाणित कसोटया (Teacher made Tests)
22
1. अध्यापक निर्मिती कसोया (Teacher Made Tests) :-
यात प्रमाणीकरणाची प्रक्रिया करण्यात येत नाही. या चाचण्यांची अथवा कसोट्योची स प्रमाणात
(Validity) आणि -विश्वसनीयता (Reliability) सामान्य दर्जाची असते, या कसोट्यांचे क्षेत्र
मर्यादित असून त्यांच्याकरिता प्रमाणके (Normal) तयार के लेली असतात. त्यामुळे त्यांचा वापर मयोदित
स्वरूपात करण्यात येतो.

2. प्रमाणित कसोट्या:-
शैक्षणिक, कृ ती संशोधनातयाचा वापर अधिक प्रमाणात करण्यात येतो, प्रमाणित कसोट्यांचे स्वरूप हे
सार्वत्रिक स्वरूपाचे असल्याने त्याची विश्वसनीयता आणि प्रमाणता ही उच्च दर्जाची असते.

‘ब’ प्रमाणित कसोट्यांचे प्रकार :- १) अभियोग्यता 2) संपादन

३) बुद्धिमापन कसोटी

23
1. अभियोग्यता / अभिक्षमता कसोटी (Aptitude Test)

यात शालेय व व्यावसायिक अभियाग्यता कसोट्यांचा समावेश होतो. या विषयी ऑन डब्ल्यू, बेस्टने पु.प्र. व्या
के ली.
अभियोग्यता कसोटी / चाचणी म्हणजे कोणत्याही व्यक्ती यी कोणत्याही विशेष उपक्रमात प्राप्तांकांची क्षमता किं वा
त्याच्या पातळी संबंधी भावी कथन करणे होय. (Aptitude tests attempt to predict the
Capacities.from Individual in a particular activity. I. w. Best P1722)
या कसोटीत ज्ञान संपादन करणे गरजेचे असते. यासाठी आवड, बुदधी आणि जन्मजात कौशल्य यांनी समावेश
करण्यात येतो. या कसोटीचा वापर व्यक्तीच्या भविष्यातील यशाविषयी येण्यासाठी करण्यात येतो.
★अभियोग्यता कसोटीचे उपयोग:
१. शिक्षणात जातीय समुदायांची निर्मिती करण्यास
२. विशिष्ट शैक्षणिक कार्यासाठी मुलांची निवड करण्यासाठी
3. दिशानिर्देशनासाठी वापर
४. विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्यासाठी

2. संपादन प्राविण्यकसोटी :-( Achievement Test)


फीसेन (freman1965) यांच्या मते संपादन कसोट्या चे तोंडी कसोटी, निबंधात्मक कसोटी व वस्तुनिष्ठ
कसोटी असे प्रकार पडतात.

न्यादर्शनाचे प्रकार
न्यादर्शकाचे प्रकार

संभाव्य असंभाव्य

24
यादृच्छिकता स्तरिता नियमबद्ध बहुस्तरीय गुच्छ प्रासंगिक सहेतुक फोटो

प्रस्तुत संशोधनात असंभाव्य पद्धतीला सहेतुक न्यादर्श पद्धतीचा वापर के ला आहे.


सहेतुक न्यादर्शन:- संशोधनाची उद्दिष्ट्ये विचारात घेऊनसंशोधनजनसंख्येतून पाहिजे त्या घटकाची निवड करतो
त्याला सहेतुक नमुना निवड म्हणतात त्यामुळे नमुन्यावर संशोधकाचे पूर्ण नियंत्रण असते.
सहेतुक न्यादर्शन पद्धतीचे फायदे :-
1. हा न्यादर्श सहज उपलब्ध होऊ शकतो.
2. संशोधक स्वतःच्या सोयीनुसार न्यादर्श निवडतो.
3. प्रशासकीय अडचणी टाळता येतात.
4. थोड्या वेळात छोट्या न्यादर्शात संशोधक कार्य पूर्ण होते

प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने १५विद्यार्थी एक शिक्षक याची न्यादर्श म्हणून निवड के ली हा न्यादर्श
संशोधकाच्या समस्येशी संबंधित असल्यामुळे असंभाव्य न्यादर्शन समस्येशी संबंधीत असल्यामुळे असंभाव्य न्यादर्शन
पद्धतीबहुतेकन्यादर्शन हा प्रकार या संशोधनासाठी निवडला आहे.

३.४ संशोधनाची कार्यपद्धती


समस्या, उद्दिष्टये निश्चिती के ल्यावर संशोधन कार्याची कार्यवाही के ली. कार्यवाही ही प्राविण्यकसोटी या पद्धतीने के ली
त्यासाठी पूर्व चाचणी व उत्तरचाचणी वापर करण्यात आला आहे.
सर्वप्रथम संशोधकाने शाळेत जाऊन संशोधनासाठी मुख्याध्यापकांची परवानगी घेतली व इयत्ता १० वी इ च्या मराठी निबंध
लेखन मराठीच्या तासिके ला करवून घेतले.
निबंध लेखन करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या हे निबंध तपासतांना लक्षात आले. त्यांचे निबंध तपासताना
खालील चुकाही विद्यार्थ्यांच्या निबंधात लक्षात आल्या.

★मुद्देसूदपणाचा अभाव आढळला.

★वाक्य लिहितांना वाक्याचा योग्य रीतीने वापर करता न येणे.

★ व्याक्तीविषयीची पुरेशी माहिती नसणे.

25
★ वाक्यरचना योग्य रीतीने न करता येणे

वरील सर्व चक
ु ा ५० विद्यार्थांच्या निबंधात आढळला अशा प्रकारे न्यादर्शन निवड

करण्यात आली

उपक्रमनिर्मिती

न्यादर्शनाद्वारे मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्येउद्दिष्टांनुसार बदल घडवण्यासाठी संशोधकाने खालील उपक्रम राबवले


उपक्रम:- १) विविध प्रकारचे निबंधन वाचन करणे, मुद्देसूदपणाचा अभाव, व्यक्तीचारीत्राविषयी पुरेशी माहिती नसणे या उणिवा
भसनकाढण्यासाठी संशोधकाने हा उपक्रम राबविला आहे.
उपक्रम:- 2) मराठी व्याकरण हा

वाक्य लिहीताना योग्य रित्या काळ रचना करता यावी यासाठी काळ शिकवण्याचा उपक्रम राबविला गेला आहे.
उपक्रम :- 3) विरामचिन्हांचा योग्य रित्या वापर करता यावा म्हणून विरामचिन्हे शिकवले.
निबंध लेखनात विरामचिन्हांचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा त्यांचा योग्य रित्या वापर करता यावा म्हणूनहा उपक्रम
राबविला गेला आहे.
उपक्रम :- ४) शब्द -हस्व, दिर्घ कसेलिहावे हे शिकविले आहे
उपक्रम :- ५) मराठी वाक्यरचना तयार करणे
वाक्यरचना :- मराठी वाक्यारचनेवर आधारित वाक्यरचना मराठी करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात आणि त्यांच्या त्यात अनेक
चुका होतात, वाक्यरचना करताना त्यांचा क्रम योग्यरित्या न के ल्यास वाक्यरचना चुकते आणि म्हणूनच मराठी व्याकरण शिक्षक
उपयुक्त ठरते.

26
प्रकरण चौथे
संकलित माहितीचे विश्लेषण व विशदीकरण
४.१ प्रस्तावना :-
माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली, मुलाखती आणि निरीक्षण पद्धती साधनांचा उपयोग के ला. मराठी
माध्यमाचे वेळोवेळी प्रश्नावली तयार करण्यात आली. विद्यार्थांना प्रश्नावली देण्यात आली.
वरील शाळेतील शिक्षकांकडू न प्रश्नावल्या भरून घेण्यात आल्या. तसेच एकू ण ५० विद्यार्थांकडू न प्रश्नावल्या भरून घेण्यात
आल्या व या सर्वांची संख्याकीय माहिती गोळा करून प्रतिसादाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
माहितीचे संकलन:-तिसऱ्या प्रकरणात संशोधकाने संशोधनासाठी विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य
करण्यासाठी संशोधन अभिकल्प लक्षात घेऊन अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी संशोधन अभिकल्प व माहिती संकल्पनाच्या
प्रविधी इ. गोष्टींचा परामर्श घेतला आहे. प्रस्तुत प्रकरणात संकलित माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण व अर्थनिर्वाचन के ले आहे. प्रस्तुत
संशोधनाचा निष्कर्ष काढण्यासाठी विविध साधनांमार्फ तजी माहिती गोळा करण्यात आली ती या प्रकरणात मांडली आहे. त्यांच्या
आधारे निष्कर्षा पर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असलेली सांख्यिकी प्रक्रिया या प्रकरणात आहे.
सर्वप्रथम संशोधकाने शाळेच्या मुख्याध्यापक वर्गशिक्षक यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर विद्यार्थांच्या मराठी
निबंधलेखनात येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षकांना विचारले असता ही समस्येची नेमकी उकल ठरविण्यासाठी तसेच व्याप्ती
लक्षात घेण्यासाठी विदयार्थ्यांना पूर्वचायणी देण्यात आली या चाचणीमुळे विद्यार्थ्यांनी निबंध लेखनात कोणकोणत्या चुका करतात हे
लक्षात आले. त्यासाठी उपक्रमनिर्मितीके ली. व्याकरणावर आधारित उजळजी घेण्यात आली. निबंधाची

पुस्तके वाचून घेण्यात आली. पूर्वचाचणी व उत्तरचायणी मधील गुणांमध्येतफावत दिसून आली. चुकांचे प्रमाण फारच कमी
झाले.
माहितीचे विश्लेषण:- कोपरकातील माहितीचा अर्थ लावण्यासाठी टक्के वारी, आलेख, सरासरी या सारख्या संख्याशास्त्रीय तंत्राचा
आधार घ्यावा लागतो त्याला माहितीचे विश्लेषण असे म्हणतात.
संशोधकाने माहिती संकलनासाठी कसोटी, निरीक्षण पद्निश्चयन श्रेणी हे तंत्र वापरले आहे.

27
निबंध तपासताना खालील गोष्टींचा विचार करण्यात आला.
★विरामचिन्हांचा वापर

★योग्य स्पेलिंगलेखन

★योग्य वाक्यरचना

★मुद्देसूदपणा

★योग्यवाक्यरचना या मुद्यांचा विचार करून गुणांकनकरण्यात आले.


संशोधकाने पूर्वचाचणी घेतली यात निदर्शनास आलेल्या समस्योची पदनिश्चयन श्रेणी पुढील प्रमाणे

४.२ संकलित माहितीचे विश्लेषण व विशदिकरण


पद्निश्चयनश्रेणी मांडताना ज्या विद्यर्थ्याना १० पेक्षा कमी गुण मिळाले आहेत त्यांना वाईट, ज्यांना ११ – १५ या दरम्यान
गुण आहेत त्यांना मध्यम ज्यांना १६ पेक्षा अधिक गुण आहेत त्यांना चांगली अशी श्रेणी देण्यात आली.
तक्ता क्र. १
पूर्वचाचणी पद्निश्चयन श्रेणी

1. क्र. विद्यार्थ्यांची नावे वाईट मध्यम चांगला


१ 
२ 
३ 
४ 
५ 
६ 
७ 
८ 
९ 
१० 
११ 
28
१२ 
१३ 
१४ 
१५ 
१६ 
१७ 
१८ 
१९ 
२० 
२१ 
२२ 
२३ 
२४ 
२५ 
२६ 
२७ 
२८ 
२९ 
३० 
३१ 

या पद्निश्चयान श्रेणी वरून संशोधकाने एकू ण किती टक्के विद्यार्थी व्यवस्थित रित्या निबंध लेखन करू शकले की नाही ते
समजते याची माहितीची टक्के वारी पुढीलप्रमाणे .
विद्यार्थी संख्या टक्के वारी
वाईट मध्यम चांगला वाईट मध्यम चांगला
१५ ३०%
१८ ३६%
१७ ३४%

अशा प्रकारे प्राप्त गुणांचा तक्ता दर्जा सुधारण्यासाठी निरीक्षण करण्यात आले.

29
1. क्र विद्यार्थ्यांचे नाव एकू ण गुण प्राप्त गुण टक्के
१ २० १२ ६०
२ २० १८ ९०
३ २० ०८ ४०
४ २० १६ ८०
५ २० १३ ६५
६ २० १४ ७०
७ २० १२ ६०
८ २० १८ ९०
९ २० १६ ८०
१० २० ०५ २५
११ २० १५ ७५
१२ २० १४ ७०
१३ २० १४ ७०
१४ २० १८ ९०
१५ २० १६ ८०
१६ २० १२ ६०
१७ २० १७ ८५
१८ २० १६ ८०
१९ २० १५ ७५
२० २० १५ ७५
२१ २० ०६ ३०
२२ २० ०६ ३०
२३ २० १२ ६०
२४ २० १४ ७०
२५ २० १८ ९०
२६ २० ०८ ४०
२७ २० ०६ ३०
२८ २० १६ ८०
२९ २० ०८ ४०
३० २० १६ ८०
३१ २० १५ ७५
३२ २० १५ ७५
३३ २० ५ २५
३४ २० ०८ ४०
३५ २० १४ ७०
३६ २० १४ ७०
३७ २० १२ ६०
३८ २० ०६ ३०
३९ २० ०८ ४०
४० २० ०२ १०
४१ २० ०४ २०
४२ २० १८ ९०
४३ २० १८ ९०
४४ २० १२ ६१

30
४५ २० ०४ २०
४६ २० १८ ९०
४७ २० ०६ ३०
४८ २० १९ ९५
४९ २० १६ ८०
५० २० १० ५०
एकू ण ६२५
या तक्त्याच्या आधारे संशोधकाने त्या मोठ्या आकडेवारीला संक्षिप्त रूप देण्यास व तिचा योग्यरीत्या अर्थबोध होण्यासाठी वारंवारता सारणी तयार के ली ती
पुढीलप्रमाणे.

तक्ता क्र. ४
वारंवारता सारणी
वारंवारता तळ्याच्या खुणा वारंवारता
०–५ IIII ५
६ – १० IIIIIIII १०
11 – 15 IIIIIIIIIIII III १८
16 - 20 IIIIIIIIIIII II १७
N = ५०

सरासरी माध्यमान :
प्राप्तांकांची बेरीज = ६२६ = १४.५४
माध्यमान = एकू ण विद्यार्थी संख्या ५०

आलेख क्र. १
20
18
16
14
12
10
Series 1
8
6
4
2
0
0-5 6-10 11-15 16-20

या आलेखावरून लक्षात येते की विद्यार्थ्यांना पूर्व चाचणीत कमी गुण मिळालेले आहेत म्हणून या पूर्व चाचणीतून
समस्या जाणवल्यानंतर संशोधकाने उपक्रम राबवले व त्या उपक्रमातून समस्या कमी झाली किं वा नाही हे पाहण्यासाठी संशोधकाने
उत्तर चाचणी घेतली त्याची निष्पत्ती पुढील प्रमाणे :

31
तक्ता क्र. ८
उत्तरचाचणी
1. क्र. विद्यार्थ्याचे नाव गुण टक्के
१ १५ ७५
२ १३ ६५
३ १२ ६०
४ १५ ७५
५ १४ ७०
६ १६ ८०
७ १५ ७५
८ १६ ८०
९ १६ ८०
१० १५ ७५
११ १३ ६५
१२ १२ ६०
१३ १५ ७५
१४ १६ ८०
१५ १५ ७५
एकू ण २१८

या तक्त्याच्या आधारे संशोधकाने या मोठ्या आकडेवारीला संक्षिप्त रूप देण्यासाठी व तिचा योग्य अर्थबोध होण्यासाठी
संशोधकाने वारंवारता सारणी तयार के ली ती पुढीलप्रमाणे.

तक्ता क्र. ६ वारंवारता सारणी

वारंवारता ताळ्याच्या खुणा वारंवारता

32
०–५ -
६ – १० -
११ – १५ IIIIIIIII ११
१६ – २० IIII ४
१५

आलेख क्र २

12

10

Series 3
6
Series 2
Series 1
4

0
0-5 6-10 11-15 16-20

या आलेखावरून असे लक्षात येते की उत्तर चाचणीत विद्यार्थ्यांची संपादन पातळी वाढलेली दिसून येते. तसेच
संशोधकाने पूर्वचाचणी व उत्तरचाचणी या दोन्ही चाचणीच्या गुणांच्या नोंदी, त्यांची झालेली प्रगती नमूद के लेली आहे.

तक्ता क्र. 7
पूर्वचाचणी व उत्तर चाचणी तुलना
1. क्र. विद्यार्थ्याचे नाव गुण टक्के
१ ८ १५
२ ५ १३
३ ६ १२
33
४ ६ १५
५ ८ १४
६ ६ १६
७ ५ १५
८ ८ १६
९ ६ १६
१० ८ १५
११ २ १३
१२ ४ १२
१३ ४ १५
१४ ६ १६
१५ १० १५

वरील तक्त्याचे निरीक्षण के ल्यास असे लक्षात येते की पूर्वचाचणीपेक्षा उत्तरचाचणीत विद्यार्थांना अधिक गुण मिळाले आहेत
म्हणजेच राबवलेल्या उपक्रमांद्वारे विद्यार्थांमध्ये निबंध लेखनातील शुध्लेखनात सकारात्मक परिणाम दिसून आला.
या तक्त्याच्या आधारे संशोधकाने मोठ्या आकडेवारीला संक्षिप्त रूप देण्यास व तिचा योग्य अर्थबोध होण्यासाठी वारंवारिता
सारणी तयार के लेली आहे.

तक्ता क्र. १
वारंवारता सारणी

वर्गांतर पूर्वचाचणी वारंवारता उत्तर चाचणी वारंवारता


०–५ IIII ४
६ – १० IIIIIIIII ११
११ – १५ IIIIIIIII ११
१६ – २० IIII ४

आलेख क्र. ३

34
12

10

Series 3
6
Series 2
Series 1
4

0
0-5 6-10 11-15 16-20

माहितीचे अर्थनिर्वचन
पूर्वचाचणी :- तक्ता क्र. १ हा तक्ता पूर्वचाचणीच्या पदनिश्चयन श्रेणीचा आहे. विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनात होणाऱ्या झालेल्या चुका
समजतात त्यांच्या निबंधलेखनातील पातळीचा अंदाज येतो या तक्त्यावरून असे लक्षात आले की काही विद्यार्थ्यांना मराठीतून
निबंधलेखन करतांना अडचणी येतात.

तक्ता क्रमांक २
या तक्त्यात पूर्वचाचणी च्या पदनिश्चयन श्रेणी द्वारे मिळालेल्या माहितीचे टक्के वारीत रूपांतर के ले आहे.

तक्ता क्रमांक ३
या तक्त्यावरून पुर्व चाचणीत मिळालेले गुण व टक्के समजतात.

तक्ता क्रमांक ४
या तक्त्यात विद्यार्थ्यांच्या गुणांचे वर्गात रूपांतर करून त्याचीताळ्याच्या खुणाद्वारे वारंवारता काढली. यात गुणांचे वितरण
एका दृष्टिक्षेपात समजण्यासाठी वारंवारता विभंजन कोष्टक उपयोगी पडतो.

आलेख क्र. 1 - हा आलेख पूर्वचाचणीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांचा आहे.

35
उत्तरचाचणी

तक्ता क्रमांक ५
या तक्त्यात समस्या सोडवण्यास उपक्रम राबविण्यात आले त्यानंतर जी उत्तर चाचणी घेतली जाते त्याचे गुण व टक्के या
तक्त्यावरून के ले आहे.

तक्ता क्रमांक ६
उत्तर चाचणीच्या गुणदानास हा संक्षिप्त रूप प्राप्त देण्यासाठी त्या माहितीचे वारंवारता सारणीत रूपांतर करण्याचे काम या
तक्त्यावरून के ले आहे आले.
आलेख क्रमांक 2
हा आलेख उत्तरचाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्राप्त गुणांचा आहे या आलेखावरून असे स्पष्ट होते की, जास्तीत
जास्त गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत असे दिसून येते
पूर्व चाचणी व उत्तर चाचणी :- तक्ता क्रमांक ७ या दोन्ही चाचणी तील गुण व टक्के दिलेले आहेत दोघांची तुलना के ल्यास पूर्वचाचणी
पेक्षा उत्तर चाचणी तील गुण व टक्के यात वाढ दिसून येते.
तक्ता क्रमांक 8 :- या तक्त्यात पूर्वचाचणी व उत्तर चाचणीच्या वारंवारता सारणी ची तुलना के लेली दिसून येते.
आलेख क्रमांक ३ :- या आलेखातून पूर्वचाचणी व उत्तर चाचणीचे गुण दर्शविण्यासाठी किं वा तुलना करण्यासाठी जोडस्तंभालेख
काढण्यात आला आहे या सर्व गोष्टींवरून असे लक्षात येते की पूर्व चाचणीनंतर राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे सकारात्मक फलित
उत्तर चाचणीवर दिसून येते.

36
प्रकरण पाचवे
सारांश, निष्कर्ष व शिफारशी
५.१ सारांश
अ). प्रास्ताविक :- शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये भाषण श्रवण वाचन लेखन या कौशल्याचा विकास होणे गरजेचे
आहे त्यात लेखन कौशल्याचा विकास हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे लेखनातून विद्यार्थ्यांना आपले विचार भावना, मत व्यक्त करता
आले पाहिजेत त्यासाठी निबंध लेखन हे माध्यमिक स्तरावर अनिर्वाय करण्यात आले आहे.
निबंध लेखनाचे अनेक प्रकार आहेत मातृभाषेतून निबंध लेखन व्याकरणा मुळे वाचन भेदक शब्द अचूक करणे अवघड जाते
त्यामुळे ते या विषयाकडे दुर्लक्ष करतात म्हणून संशोधकाला ही समस्या निर्माण निवडली आहेत यावर उपक्रम घेण्याचे ठरविले आहे.

समस्या
“कॅ प्टन रवींद्र माधव ओक हायस्कू ल,मधील इयत्ता ९ वी इ च्या विद्यार्थ्यांना मराठी निबंध लेखनात येणाऱ्या समस्यांचा
शोध घेणे व उपाय सुचविणे”

व्याप्ती व मर्यादा:- कॅ . र. मा. ओक हायस्कू ल कल्याण (प) येथील इयत्ता ९ वी इ त शिकण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मराठी निबंध
लेखनात होणाऱ्या समस्या.
मर्यादा:- सदर संशोधनात इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यमाच्या विद्यालयाचा विचार के लेला नाही म्हणजेच फक्त मराठी माध्यमापुरतेच
हे संशोधन मर्यादित आहे.

37
उद्दिष्टे :-

1. निबंध लेखन मराठीतून न करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे.


2. मराठीतून निबंध लेखन न करता येण्यामागची कारणे शोधणे.
3. विद्यार्थ्यांना मराठीतून निबंध लेखन व्यवस्थित रित्या करता यावे म्हणून उपक्रमांचे आयोजन करणे.
4. विद्यार्थ्यांवर दिलेल्या उपक्रमाद्वारे झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे.

संशोधनाची पद्धती:- सदर संशोधनात संशोधकाने प्रायोगिक पद्धत निवडली आहे.


न्यादर्श निवड :-प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने 15 विद्यार्थ्यांची निवड के लेली आहे हा न्यादर्श संशोधन समस्येशी संबंधित
असल्याने असंभाव्य पद्धतीतील सहेतुक यासाठी निवडला आहे. माहिती संकलनाची साधने :- प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने
पदनिश्चयन निरीक्षण व प्राविण्य कसोटी या साधनांचा वापर के ला आहे.
माहिती विश्लेषणाची साधने :- सदर संशोधनासाठी संशोधकाने वारंवारता सारणी सरासरी पदनिश्चयन श्रेणी आलेख या
साधनांचा वापर के ला आहे

कार्यवाही:- संशोधकाने प्रथम शाळेतील मुख्याध्यापक यांची परवानगी मिळाल्यानंतर इयत्ता ९ वी इ च्या वर्गावर विषयासंबंधी ती
स्थिती जाणून घेण्यास पूर्व निरीक्षण के ले. पूर्व चाचणी घेतली व

त्यानंतर न्यादर्श निवड के ली न्यादर्शानुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उद्दिष्टानुसार बदल घडू न आणण्यासाठी पुढील उपक्रमांची
अंमलबजावणी के ली.

उपक्रम 1- विविध प्रकारचे निबंध वाचन करून घेणे


उपक्रम 2- मराठी व्याकरण शिकवणे
उपक्रम ३ - विरामचिन्हांचा योग्यरीत्या वापर करता यावा म्हणून विरामचिन्हे शिकवणे.
उपक्रम ४ - मराठी भेदक शब्द व वाक्यचा अचूक वापर करून वाक्य रचना तयार करणे.

38
५.३ शिफारशी
मुख्याध्यापकांसाठी शिफारसी

1. मराठी विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून शुद्धलेखन स्पर्धा आयोजित कराव्यात
2. हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात.
3. तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवावे.
4. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक देण्यात यावीत.
5. अधिकाधिक मराठी निबंध लेखनावर आधारित पुस्तके वाचनास उपलब्ध करून देण्यात यावी.

शिक्षकांसाठी शिफारसी

1. विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठी आकर्षक अध्यापनाचा वापर करावा.


2. विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करावे.
3. विविध निबंधाचे वाचन करून घ्यावे.
4. शिक्षकांनी आदर्श निबंध लेखनाचे नमुने विद्यार्थ्यांपुढे सादर करावेत.
5. विद्यार्थ्यांना विरामचिन्हे शब्द वाक्य ज्ञानरचनावादा प्रमाणे शिकवावे.

39
संदर्भग्रंथ सूची

1. शैक्षणिक संशोधन, माहिती संकलन यंत्र व साधने - डॉ. हेमलता पारसनीस


2. संशोधन पद्धती व तंत्र - डॉ प्रदीप मुंजे
3. शैक्षणिक कृ ती संशोधन - बन्सी बिहारी पंडित
4. शैक्षणिक कृ ती संशोधन - डॉ. घोरपडे
5. शैक्षणिक कृ तिसंशोधन व नवोपक्रम - प्रा. सौ. स्वाती घाडगे , सुविचार प्रकाशन
6. इयत्ता ९ वी ते १० इ साठी अत्यावशक मराठी व्याकरण – सौ . प्रमिला मोडक नितीन प्रकाशन
7. मराठी निबंध लेखन व व्याकरण महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ .
8. सुंदर मराठी लेखन व व्याकरण - श्री . भा. भा. भागवत.
9. निबंध साधन – सौ . विद्या बापट
10. भाषा आणि जीवन – संपादिका सौ. विजया

परिशिष्ट – अ

विदयर्थ्यांची नावे विदयार्थ्यांची नावे

40
परिशिष्ट – ब
पुर्वचाचणी (प्रश्नपत्रिका)

संशोधकाने इयत्ता ९ वी इ च्या विदयार्थ्यांना मराठी निबंध लेखनात येणाऱ्या अडचणी समजुन घेण्यास पुर्वचाचणी घेतली
त्यावेळी त्यांना पुढील विषय देण्यात आले.

1) पर्यावरण एक समस्या
2) ग्रंथ हेच गुरु
3) निसर्ग कोपतो तेव्हा…..

यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.

41
परिशिष्ट – क
उत्त्तरचाचणी
इ 9 वी उत्तर चाचणी गुण 25
वेळ 30 मिनिटे

खालील पैकी एका विषयावरनिबंध लिहा

1) पाणी आडवा………. पाणी जिरवा


2) पर्यावरणाचा ऱ्हास
3) ग्रंथ हेच गुरु
4) कोरोना विषाणु

42

You might also like