You are on page 1of 4

सोमवार दि.

०६ /१२ /२०२३

रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कू ल वडू थ,सातारा.या विद्यालयात दि. ०६


/१२ /२०२३ रोजी ई.९ वी ,तुकडी –ब या गुरुकु ल वर्गाची रयत गुरुकु ल प्रकल्प अंतर्गत
पालक भेट आयोजित करण्यात आली होती .सकाळी १० वाजता सर्व पालक विद्यालाया त
उपस्थित होते .

1) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे –


वर्गाची मागील सभा झाली होती त्यात घटक चाचणी क्रमांक २ चा निकाल वाचन करून
काही उपाय योजना सांगितल्या होत्या .त्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
2) सत्र १ चा निकाल चर्चा ---
सत्र १ परीक्षेचा निकाल ९१.८० % लागला .एकू ण ४९ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी
अनुत्तीर्ण झाले .४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या निकालाबाबत चर्चा करण्यात
आली.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणूनं उपाययोजना सुचवण्यात आल्या.
3) उत्तरपत्रिका अवलोकन ----
सर्व विदार्थी व पालकयांना उत्तरपत्रिकांचे वाटप करून अवलोकन करण्याची संधी
देण्यात आली.रयत गुरुकु ल प्रकल्प अंतर्गत बाह्य शिक्षक मार्गदर्शन उपक्रमामुळे
अण्णासाहेब कल्याणी विद्यालय ,सातारा या विद्यालयातील शिक्षक मार्गदर्शन
करण्यासाठी आलेले होते .
विषय विषय शिक्षक
मराठी सौ.डांगे पी.एस.
संस्कृ त सौ.कुं भार आर.एस.
इंग्लिश सौ.कुं भार ए.एस.
गणित सौ.पोतदार व्ही.ए.
गणित सौ.पोतदार व्ही.ए.
विज्ञान सौ.सावंत एस.एस.
विज्ञान सौ.कदम एस.सी.
इतिहास सौ.जगदाळे डी.एस.
भूगोल सौ.गोलांडे व्ही.एन.

४) शंका समाधान –
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका अवलोकन करण्यासाठी दिल्या
होत्या.त्यानुसार बाह्यतज्ञ मार्ग दर्शकांना शंका
विचारण्याची संधी दिली होती.
सर्व विषय शिक्षक यांची स्वतंत्र टेबल वर बैठक व्यवस्था के ली होती .सर्व सत्र १ च्या सर्व
उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.पालक,विद्यार्थी क्रमाक्रमाने एके का विषय
शिक्षकाचेसमोर येत होते. शिक्षक उत्तरपत्रिका पाहून मार्गदर्शन करत होते पालक आणि
विद्यार्थ्यांचे शंका समाधान करत होते.
विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावे याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन करत
होते,प्रत्याभार्ण फॉर्म वर लेखी सूचना सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या
वर्गशिक्षका सौ. वळवी ए .के .यांनी सर्व पालकाना विद्यार्थी उपस्थिती बद्दल
आवश्यक त्या सूचना दिल्या.शिस्त तसेच गुणवत्ता वाढी बद्दल उपाय योजना सांगितल्या आणि
मार्ग दर्शन के ले.
अश्या प्रकारे १० वी तुकडी- ब ,या वर्गाची गुरुकु ल पालक सभा यशस्वी पणे पार पडली.
वर्गशिक्षिका
सौ.वळवी ए.के .

दि.१/१२/२०२३
रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कू ल वडू थ या विद्यालयातील इ.१० वी, तुकडी – ब
मधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना कळविण्यात येते की दि.०६/१२/२०२२.रोजी पालक शिक्षक सहविचार
सभा सकाळी १० वाजता विद्यालयाच्या सभागृहात आयोजित के लेली आहे .या सभेमध्ये रयत शिक्षण
संस्थेच्या विद्यालयात अध्यापन करणारे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच
पालकांना सत्र कर्म.१ च्या उत्तरपत्रिका अवलोकन करण्यास दिल्या जाणार आहेत त्रीसार्व पालकांनी या
सभेस उपस्थी रहावे तरी सर्व पालकांनी सभेस वेळेत उपस्थित रहावे.
सभेमध्ये खालील मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
१ . मागील सभेचे इतिवृत्त वाचन
२ . सत्र १ चा निकाल चर्चा
३ . उत्तरपत्रिका अवलोकन
४ . गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना
५. मार्गदर्शन
६.शंका समाधान
वर्गशिक्षक

You might also like