You are on page 1of 1

महाराष्ट्र शासन

इतर मागासवगग व बहु जन कल्याण ववभाग, महाराष्ट्र राज्य, मुुंबई.


कायालयमहांमा ज्युवतबा धुलं सुंशुधन व तवशज्ण सुंाथा ,यवाथासकयय सुंथालक
)महाज्युतय(महाराष्ट्र राज्य नागसार
सत्ता : डॉ.बाबासाहं ब आुंबंडकर सामावजक न्याय भवन, 3 रा माळा, दयज्ाभामय रुड, श्रद्धानुंद संठ, नागसार – 440 022
दारध्वनय क्र.0712- 2959381 CIN No. U85300PN2019NPL187405 ई-मंल: mahajyotingp@gmail.com

जावक क्र. महाज्योती/नागपूर/आस्था/2787/2023-24 दद. 21/12/2023

-:सवरसत्रक:-

ववषय:- सुंघ लुकसंवा आयुग )UPSC( सरयज्ा सावग तवशज्ण 2023-24 अुंतगगत
तवतज्ायादयकवरता ववद्यार्थ्यांना तवशज्णाथं माध्यम वनवडण्याकवरता ललक उसलब्ध
करून दं णं बाबत.

महाज्योतीमार्फत दद. 29 ऑक्टोबर 2023 व 04 नोवेंबर 2023 रोजी सुंघ लुकसंवा आयुग )UPSC(
2023-24 परीक्षा पूवफ प्रदिक्षणाकदरता चाळणी परीक्षा घे ण्यात आलेली होती. दवद्यार्थ्यांच्या बैठक क्रमाांकानुसार
प्राप्त गुणाांची यादी दद.16/11/2023 रोजी महाज्योतीच्या सांकेतस्थळावर प्रदसध्द करण्यात आली होती. त्यानुसार
दवद्यार्थ्यांना प्रदिक्षण केंद्र दनवड करण्याचा पयाय दद.06/12/2023 ते दद.11/12/2023 पयंत महाज्योतीच्या
सांकेतस्थळावर उपलब्ध करून दे ण्यात आलेले होते.
या अनुषांगाने दवद्यार्थ्यांनी नोंददवलेल्या पयायानुसार 1755 दवद्यार्थ्यांची दनवड यादी दद.14/12/2023 व
12 दवद्यार्थ्यांची दनवड यादी दद.20/12/2023 रोजी महाज्योतीच्या सांकेतस्थळावर प्रदसध्द करण्यात आली होती.
दनवड झालेल्या 1755 दवद्यार्थ्यांना नमूद करून दे ण्यात आलेल्या प्रदिक्षण सांस्थेत दद.26/12/2023 व 12
दवद्यार्थ्यांना श्रीराम आय. ए. एस ददल्ली येथे दद.30/12/2023 पयंत रुजू होण्याकदरता मुदत दे ण्यात आली आहे .
दनवड झालेल्या दवद्यार्थ्यांपैकी जे दवद्याथी दवदहत मुदतीस प्रवेि दनश्चचत करू िकले नाही त्या
दवद्यार्थ्यांच्या ऐवजी प्रदतक्षा यादीमधील दवद्यार्थ्यांची दनवड करून लवकरच प्रदतक्षा यादी महाज्योतीच्या
सांकेतस्थळावर प्रदसध्द करण्यात येईल. ज्या दवद्यार्थ्यांची दनवड झालेली नाही अिा सवफ दवद्यार्थ्यांना प्रदिक्षणाचे
माध्यम दनवडण्याचा पयाय, दवद्यार्थ्यांना त्याांच्या अजामधील जातीची वगफवारी, ललग, ददवयाांग लकवा अनाथ
असल्याबाबतच्या नोंदी सुधारण्यासाठी पुन:चच महाज्योतीच्या सांकेतस्थळावर दद.25/12/2023 दुपारी 3.00 पयंत
ललक उपलब्ध करून दे ण्यात येत आहे .
उपलब्ध करून दे ण्यात आलेल्या ललक द्वारे दवद्यार्थ्यांनी आपली मादहती गरज असल्यास सुधादरत करून
घ्यावी तसेच प्रदिक्षणाचे माध्यम दनवडावे. दवद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदणीच्या आधारे प्रदतक्षा यादीमध्ये दवद्यार्थ्यांचे गुण
दवचारात घे ऊन दनवड करण्यात येईल. ववद्यार्थ्यांनय थुकयथय मावहतय भरल्यास आवण सुंाथं थय वनवड न
कंल्यास ंयाुंथय वनवडयकवरता कुणंयाहय तकारं ववथार कंला जाणार नाहय याची सवफ दवद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

(स्वा)
(राजेि खवले)
वयवस्थापकीय सांचालक
महात्मा ज्योदतबा र्ु ले सांिोधन व प्रदिक्षण
सांस्था, (महाज्योती), नागपूर

You might also like