You are on page 1of 14

जा.

क्र /पनिका/2023/1213 नििाांक :18/04/2023

सूचनापत्र
परीक्षा निभागामार्फत पुरनिण्यात येणाऱ्या निनिध प्रकारच्या सेिाांसाठी (मायग्रेशि प्रमाणपत्र, िुय्यम गुणपत्रक / पििी
प्रमाणपत्र, शैक्षनणक पात्रता / कागिपत्र पडताळणी, ट्रान्सनक्रप्ट सटीनर्केट) िेगिेगळे शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क
ऑिलाईि पद्धतीिे स्िीकारण्याची सुनिधा नित्तनिभागाकडू ि उपलब्ध करूि िे ण्यात आलेली आहे . त्यामुळे यापुढे कोणतेही
शुल्क रोखीिे अथिा धिाकर्षाद्वारे (Demand Draft) स्िीकारले जाणार िाही. धिाकर्षाच्या अल्पमुितीमुळे तसेच निनिध
त्रुटीमुळे धिाकर्षफ िटनिण्यात अडचणी येतात. त्यामुळे यापुढे धिाकर्षाद्वारे शुल्क भरण्याची सुनिधा बांि करण्यात येत आहे .
निनिध सेिाांसाठी भराियाचे शुल्क ऑिलाईि पेमेंट सुनिधेसाठी खालील Link / QR Code िर उपलब्ध आहे .
सेवेचा प्रकार लिंक QR Code
Verification of EducationQualification
Transcript (In India)
Transcript (Out Side India)
Migration https://ycmou.unisuite.in/
Duplicate Marksheet (SOM)
Duplicate Convocation Certificate

Attestation QR Code Scan करून Link Open करणे


For Any Kind Of Payment Related Support Or Query, Please Drop The Email At: ycmou_support@unisuite.in

िरील ललकव्यनतनरक्त इतर कुठल्याही ललकिर भरलेले शुल्क ग्राह्य धरले जाणार िाही ि सुनिधा नमळणार िाही.
त्यामुळे याची सिफस्िी जबाबिारी सांबांधीत निद्यार्थ्याची राहील. तसेच एकिा भरलेले शुल्क परत नमळणार िाही.
िरीलप्रमाणे ऑिलाईि अजफ ि ऑिलाइि शुल्क पािती आिश्यक त्या कागिपत्राांसह मा. परीक्षा ननयं त्रक,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त नवद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवधध न, नानशक-422222 या
पत्यािर पाठिािी. सिफ निभागीय केंद्रे आनण अभ्यासकेंद्राांिा नििेनशत करण्यात येते की, सिरचे सूचिापत्र आपल्या अनधिस्त
सिफ सांबांनधताांच्या नििशफिास आणूि िरीलप्रमाणे ऑिलाईि शुल्क भरणेबाबत कळिािे.

(भटू प्रसाद पाटीिं)


परीक्षा ननयं त्रक

प्रनत : 1)मा. नवभागीय संचािंक/ मा. वनरष्ट्ठ शैक्षनणक सल्िंागार,


सवध नवभागीय केंद्रे, य.च.म.मु.नवद्यापीठनानशक.
2) मा. केंद्र प्रमुख / केंद्रसंयोजक
प्रत मानहतीस्तव :सवध नवद्याशाखा संचािंक, नवभाग/ केंद्र/ कक्ष.
Procedure forobtaining Duplicate Mark Statement / Passing Certificate

You might also like