You are on page 1of 1

SIAC, PITCs, YASHADA आणि PCMC द्वारे दे ण्यात ये िाऱ्या

णिशुल्क िागरीसेवा परीक्षा प्रणशक्षि २०२३ कणरता प्रवेशासाठी


सामाणयक प्रवेश परीक्षे ची अणिसूचिा

उच्च व तंत्र णशक्षि णवभागांतगगत राज्य प्रशासकीय व्यवसाय णशक्षि संस्था (SIAC), मुंबई,
भारतीय प्रशासकीय सेवा पूवग प्रणशक्षि केंद्र, िाणशक, कोल्हापूर, औरं गाबाद, अमरावती व िागपूर,
यशवंतराव चव्हाि णवकास प्रशासि प्रबोणििी (YASHADA) संचाणित डॉ. आंबेडकर स्पिा परीक्षा
मागगदशगि केंद्र (एसीईसी ), पुिे आणि पपपरी पचचवड महािगरपाणिका (PCMC) संचाणित साणवत्रीदे वी
फुिे अकॅ डे मी, पुिे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूवफ परीक्षा २०२३ साठी पूर्फ वेळ ववनामूल्य
प्रविक्षर् दे ण्याकवरता सामावयक प्रवेि परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छु क पात्र उमेदवाराकडू न
ऑनलाईन पद्धतीने अजफ मागवण्यात येत आहे .

प्रवेश प्रणिये चे वेळापत्रक:-

१ ऑनलाईन अजफ सुरुवात िुक्रवार सकाळी १०.०० पासून


वद. ०४.११.२०२२
२ अजफ भरण्याचा अंवतम वदनांक िुक्रवार रात्री १२.०० पयंत
वद. २५.११.२०२२
३ परीक्षा िुल्क भरण्याचा अंवतम वदनांक िुक्रवार रात्री १२.०० पयंत
वद. २५.११.२०२२
४ प्रवेि परीक्षा रवववार सकाळी ११.०० ते दुपारी १.००
वद. ०४.१२.२०२२
टीप: -
(१) ववद्यार्थ्यांचे प्रवेि लेखी परीक्षा आवर् मुलाखतीतील कामवगरीच्या आधारे ठरवले जार्ार असल्याने मुलाखतीचे
वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल.
(२) सामावयक प्रवेि परीक्षेचा वनकाल जाहीर झाल्यानंतर, ववद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेि पोर्फ लवर लॉग इन-करून
तयांच्या पसंतीचे प्रविक्षर् केंद्र प्रवेिासाठी वनवडावे.
(३) प्रवेि प्रवक्रयेबाबत ववद्यार्थ्यांना कोर्तीही मावहती वैयक्ततक वरतया उपलब्ध करून वदली जार्ार नाही. प्रवेि
प्रवक्रयेबद्दलची सवफ मावहती SIAC च्या अवधकृ त संकेतस्थळावर उपलब्ध करून वदली जाईल .

सणवस्तर जाणहरात, परीक्षे चा अभ्यासिम, पात्रता, ऑििाईि अजग भरण्याणवषयी सूचिा व इतर
माणहती www.siac.org.in या संकेतस्थळावर उपिब्ि आहे .

वदनांक: ३.११.२०२२ sd/-


स्थळ: मुंबई संचालक, SIAC, मुंबई
समन्वयक, सामावयक प्रवेि परीक्षा

You might also like