You are on page 1of 2

श्रीमती स्वाती पाांडे याांना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय

सांचालक, महाराष्ट्र ववमानतळ ववकास कांपनी, मांबई


या पदावर प्रवतवनयक्तीने वनयक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन ववभाग
शासन वनर्णय क्र. मवववव-1223/प्र.क्र.250/28-अ
हतात्मा राजगरु चौक, मादाम कामा रोड,
मांत्रालय, मांबई 32.
वद. 30 जून, 2023.
वाचा :-
सामान्य प्रशासन ववभाग शासन वनर्णय क्र. वडईपी-1019/प्र.क्र.148/2019/दहा, वद. 03.08.2021.

प्रस्तावना:-
श्रीमती स्वाती पाांडे, भारतीय डाक सेवा, पोस्ट मास्टर जनरल, डाक ववभाग, मांबई क्षेत्र, मांबई या केंद्र
शासनाच्या भारतीय डाक सेवत
े डाक ववभागात पोस्ट मास्टर जनरल या पदावर कायणरत असून त्याांची उपाध्यक्ष
व व्यवस्थापकीय सांचालक, महाराष्ट्र ववमानतळ ववकास कांपनी, मांबई या पदावर प्रवतवनयक्ती करण्याची बाब
शासनाच्या ववचाराधीन होती.

शासन आदे श:-


2. श्रीमती स्वाती पाांडे, भारतीय डाक सेवा, पोस्ट मास्टर जनरल, डाक ववभाग, मांबई क्षेत्र, मांबई याांची
सामान्य प्रशासन ववभागाच्या अवधपत्याखालील महाराष्ट्र ववमानतळ ववकास कांपनी कायालयातील " उपाध्यक्ष व
व्यवस्थापकीय सांचालक " या पदावर प्रवतवनयक्तीने वनयक्ती करण्यात येत आहे .
3. श्रीमती स्वाती पाांडे, याांच्या प्रवतवनयक्तीच्या अटी व शती स्वतांत्रपर्े वनगणवमत करण्यात येतील.
4. सदर प्रवतवनयक्तीच्या कालावधीमध्ये बदल करण्याचे अवधकार राज्य शासनास राहील.
5. श्रीमती स्वाती पाांडे याांनी सध्याच्या कायालयातून प्रत्यक्ष कायणमक्त होऊन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय
सांचालक, महाराष्ट्र ववमानतळ ववकास कांपनी, मांबई या पदावर हजर व्हावे.
6. सदर शासन आदे श महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा सांकेताक क्र. 202306301520562907 असा आहे . हा आदे श वडजीटल स्वाक्षरीने
साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे त.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानसार व नावाने SHILPA ABHAY
Digitally signed by SHILPA ABHAY CHACHAD
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL
ADMINISTRATION DEPARTMENT,
2.5.4.20=3f0b1454eadcb46569c38e868a5b441a8a32b442036ce5c8f

CHACHAD
fbed5e862cc4202, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=15FE38A4E995535864D6D7BC4CB39F75BB8A6906B9
DA526DCB4921B96EE9B6EF, cn=SHILPA ABHAY CHACHAD
Date: 2023.06.30 15:52:58 +05'30'

( वशल्पा चाचड )
कक्ष अवधकारी, महाराष्ट्र शासन
प्रवत,
श्रीमती स्वाती पाांडे, भारतीय डाक सेवा, पोस्ट मास्टर जनरल, डाक ववभाग, मांबई क्षेत्र, दसरा मजला,
जी.पी.ओ. वबल्डींग मांबई 400 001

प्रत:-
१) मा. मख्य सवचव, महाराष्ट्र सरकार, मांबई.
२) अ.म.स. (सेवा), सामान्य प्रशासन ववभाग, मांत्रालय, मांबई,
३) अ.म.स., मा.मख्यमांत्री कायालय, मांत्रालय, मांबई,
४) अ.म.स. सामान्य प्रशासन ववभाग, मांत्रालय, मांबई,
शासन वनर्णय क्रमाांकः मवववव-1223/प्र.क्र.250/28-अ

5) अ.म.स.(ववमानचालन) याांचे ववरष्ट्ठ स्वीय सहाय्यक, सामान्य प्रशासन ववभाग, मांत्रालय, मांबई,
6) सवचव, टपाल ववभाग, डाक भवन, नवी वदल्ली 110 001
7) महालेखापाल (लेखा व अनज्ञेयता), प्रवतष्ट्ठा भवन, महर्षि कवे मागण, न्यू मरीन लाईन्स, मांबई.
8) मा. मख्यमांत्री याांचे खाजगी सवचव, मांत्रालय, मांबई
9) अवधदान व लेखा अवधकारी, मांबई,
10) वनवासी लेखा परीक्षा अवधकारी, मांबई,
11) महाराष्ट्र ववमानतळ ववकास कांपनी, मांबई.
12) पोस्ट मास्टर जनरल, भारतीय डाक सेवा, डाक ववभाग, मांबई क्षेत्र, दसरा मजला, जी.पी.ओ. वबल्डींग
मांबई 400 001
13) वनवडनस्ती.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like