You are on page 1of 3

Geography by Aniket sir

7057748385
सराव प्रश्नसंच - बॅच भारताचा भूगोल

टॉपिक - हिमालय पर्वतरांगा


Q.1) माऊं ट एवरेस्ट ला नेपाळ मध्ये _______ असेही Q.6) भारतामधील सर्वात उंच पठार कोणते आहे?

sir
म्हणले जाते. १. छोटा नागपूर पठार
१. ब्रम्हगिरी २. लडाख पठार
२. सागरमाथा ३. डेक्कन पठार
३. गंगोत्री ४. बुंदेलखंड पठार

t
४. पारसनाथ

ike
Q.7) खालील पर्वतश्रेणींचा दक्षिणेकडू न उत्तरेकडे असा अचूक
Q.2) जगातील सर्वात उंच शिखर माऊं ट एवरेस्ट ची उंची क्रम ओळखा.
किती आहे? (1) शिवालिक पर्वत, बृहद हिमालय, झास्कर पर्वत,
१. ८64८.८९ पीरपांजाल पर्वत, लडाख पर्वत, काराकोरम पर्वत
An
२. ८5८०.२५ (2) शिवालिक पर्वत, पीरपांजाल पर्वत, बृहद हिमालय,

३. ८९४8.३२ झास्कर पर्वत, लडाख पर्वत, काराकोरम पर्वत


(3) शिवालिक पर्वत, झास्कर पर्वत, पीरपांजाल पर्वत, लडाख
४. ८८४८.८६
पर्वत, बृहद हिमालय, काराकोरम पर्वत
by

Q.3) खालीलपैकी कोणती खिंड सिक्कीम मध्ये स्थित (4) शिवालिक पर्वत, पीरपांजाल पर्वत, झास्कर पर्वत, लडाख
नाही ? पर्वत, काराकोरम पर्वत, बृहद हिमालय
1. नाथू ला
Q.8) भारतातील उंच शिखरांचा योग्य उतरता क्रम ओळखा.
2. नाकू ला
hy

१. K2, नंगापर्वत, नंदादेवी, कांचनगंगा


3. बोमडी ला
२. K2, कांचनगंगा, नंदादेवी, नंगापर्वत
4. जेलेप ला
३. K2, नंदादेवी, कांचनगंगा, नंगापर्वत
rap

Q.4) हिमाद्रीची सरासरी उंची _____ मीटरपेक्षा जास्त ४. K2, कांचनगंगा, नंगापर्वत, नंदादेवी
आहे.
१. 8०५५ Q.9) खालीलपैकी कोणत्या हिमालयामध्ये काराकोरम रांग
२. 10000 आहे?
og

३. ६१०० १. ट्रान्स हिमालय


४. 7२०० २. शिवालिक हिमालय
३. लेसर हिमालय
Q.5) कोणत्या हिमालय पर्वत रांगेमध्ये मसुरी हे थंड हवेचे
४. बृहद् हिमालय
Ge

ठिकाण आहे?
१. ट्रान्स पर्वतरांग Q.10) कोणत्या हिमालयात कांग्रा दरी स्थित आहे ?
२. हिमाद्री पर्वतरांग १. लेसर हिमालय
३. शिवालिक पर्वतरांग २. बृहद् हिमालय
४. हिमाचल गढवाल पर्वतरांग ३. ट्रान्स हिमालय
४.हिमाद्री हिमालय

MPSC RAJYASEVA & COMBINE 2023-24 Geography by Aniket sir


Q.11) हिमालयाच्या निर्मिती बद्दल कोणती विधाने योग्य Q.16) पश्चिम हिमालयीन प्रदेशात फळबागा विकसित झाल्या
आहेत ? आहेत कारण
1. भूपट्ट विवर्तनिकाच्या आधारे हिमालयाची निर्मिती 1) पश्चिम हिमालयातील मृदा फळबागांच्या वाढीसाठी उत्तम
होताना १५ दशलक्ष वर्षांपूर्वी शिवालिक रांगांची निर्मिती आहेत
झाली . 2) पश्चिम हिमालयात हिवाळयात पडणारा पाऊस फळ बागांच्या
2. हिमालय पर्वत हा एक गट पर्वत असून त्याची निर्मिती वाढीसाठी अनुकू ल असतो
भूपट्टांमधील विभंगांमुळे झाली आहे . 3) पश्चिम हिमालयात सर्वसाधारण पावसाचे प्रमाण कमी असते
पर्याय 4) पर्वतीय हवामान फळबागांना उपकारक असते
A. फक्त १

sir
B. फक्त २ Q.17) खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या दरम्यान कु माऊ
C. दोन्ही बरोबर हिमालय आढळतो ?
D. एकही नाही 1. सिंधू आणि सतलज
2. काली आणि तिस्ता

t
Q.12) भूसन्नती (Geosyncline) म्हणजे _____ 3. काली आणि सतलज
1. लांबट, अरुं द व उथळ आणि खोलगट समुद्राचा भाग

ike
4. तिस्ता आणि दिहांग
2. दोन पर्वतरांगांमधील अं तर
3. समुद्राची निर्मिती ज्या पासून होते ती क्रिया Q.18) खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या दरम्यान नेपाळ
4. पर्वत निर्मिती होताना उंचावलेला भाग हिमालय आढळतो ?
1. सिंधू आणि सतलज
An
Q.13) हिमालय पर्वत हा दक्षिणेला मोडदार असून 2. काली आणि तिस्ता
पश्चिमेला _____ या पर्वताजवळ तर पूर्वेला _____ या 3. काली आणि सतलज
पर्वताजवळ तो वळालेला आहे . 4. तिस्ता आणि दिहांग
1. नामचा बरुआ , नंगा पर्वत
by

2. नंगा पर्वत , नामचा बरुआ Q.19) खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या दरम्यान पंजाब
3. नंदादेवी , एवरेस्ट शिखर हिमालय आढळतो ?
4. नामचा बरुआ , एवरेस्ट शिखर 1. सिंधू आणि सतलज
2. काली आणि तिस्ता
hy

Q.14) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? 3. काली आणि सतलज


1. शिवालिक पर्वतरांग पूर्वेकडू न पश्चिमेकडे रुं दीने कमी होत 4. तिस्ता आणि दिहांग
जाते .
rap

2. शिवालिक आणि हिमाचल रांगांदरम्यान स्पष्ट तळ Q.20) खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या दरम्यान आसाम
असणाऱ्या दऱ्या निर्माण झालेल्या आहेत, त्यांना 'डू न' असे हिमालय आढळतो ?
म्हणतात. 1. सिंधू आणि सतलज
पर्याय 2. काली आणि तिस्ता
og

A. फक्त १ 3. काली आणि सतलज


B. फक्त २ 4. तिस्ता आणि दिहांग
C. दोन्ही बरोबर
Q.21) खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगर ते लेह मार्गावर
Ge

D. एकही बरोबर नाही


आढळते ?
Q.15) करेवा निर्मिती हे खालीलपैकी कोणत्या हिमालयाचे 1. बनिहाल खिंड
वैशिष्ट्य आहे ? 2. जोजी ला
1. पूर्व हिमालय 3. बुरझील खिंड
2. नेपाळ हिमालय 4. रोहतांग खिंड
3. कु माऊ हिमालय
4. काश्मीर हिमालय

MPSC RAJYASEVA & COMBINE 2023-24 Geography by Aniket sir


Q.22) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
1. माना खिंड - उत्तराखंड
उत्तरे
2. बारालाचा ला खिंड - हिमाचल प्रदेश
1) - 2
3. चँग ला खिंड - लडाख
2) - 4
4. पाल घाट - महाराष्ट्र
3) - 3

sir
4) - 3
Q.23) खाली दिलेल्या खिंडीचा पश्चिमेकडू न पूर्वेकडे योग्य
क्रम ओळखा . 5) - 4
1. नाथू ला , लिपूलेख , शिपकी ला 6) -2
2. लिपूलेख , नाथू ला , शिपकी ला 7) - 2

t
3. शिपकी ला , लिपूलेख , नाथू ला 8) -4

ike
4. लिपूलेख , शिपकी ला , नाथू ला 9) - 1
10) - 1
Q.24) खालीलपैकी कोणत्या हिमनद्या काराकोरम
11) - 1
पर्वतरांगेतील आहेत ?
12) - 1

An
1. हिस्पार
2. बायफो 13) - 2

3. बाल्टोरो 14) - 2
पर्याय 15) - 4
by
A. फक्त १ आणि ३ 16) - 2
B. फक्त २ आणि ३ 17) - 3
C. फक्त ३ 18) - 2
D. वरीलपैकी सर्व 19) - 1
hy

20) - 4
Q.25) छोटा सिगरी ,सूत्री ढाका आणि झिंग झाँग बार ह्या
21) - 2
हिमनद्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत ?
1. उत्तराखंड 22) - 4
rap

2. हिमाचल प्रदेश 23) - 3


3. सिक्कीम 24) - D
4. लडाख 25) - 2
og
Ge

व्हाट्सअँ प ग्रुप वर अॅड होण्यासाठी 7057748385 या


नंबर वर मेसेज करा.

MPSC RAJYASEVA & COMBINE 2023-24 Geography by Aniket sir

You might also like