You are on page 1of 2

हिमनद्या व नद्या[संपादन]

के२, पाकिस्तान आणि जवळून वाहणारी एक हिमनदी.

हिमालय हा जगातील जवळपास १५० कोटी लोकांसाठी पाण्याचा मख्


ु य स्रोत आहे . हिमालयात साधारणपणे
जवळपास १५,००० विविध हिमनद्या आहे त ज्यात १२,००० वर्ग किमी इतके पाणी सामावले आहे . ७० किमी
लांबीची सियाचीन हिमनदी ही अध्रव
ु ीय प्रदे शातील दस
ु री सर्वांत मोठी हिमनदी आहे .
उत्तराखंडमधील गंगोत्री, यमन
ु ोत्री, पिंडारी व काफनी हिमनदी, नेपाळ मधील एव्हरे स्टच्या सानिध्यातील खंबू
हिमनदी ह्या काही प्रसिद्ध हिमनद्या आहे त.

हिमालयातील वरच्या भागातील नद्यांना हिम वितळून पाणी मिळत असल्याने या नद्या बारमाही
वाहाणाऱ्या नद्या आहे त. या भागातील उं ची खूप असल्याने विषुववत्ृ ताजवळ असूनही या भागात कायम बर्फ
असते. या सर्व नद्या मुख्यत्वे २ मोठ्या नद्यांना जाऊन मिळतात.

ही प्रतिमा भत
ू ान-हिमालयमध्ये ग्लेशियर्सची परिसीमा दर्शविते. गेल्या काही दशकांमधे या प्रदे शात debris-covered
ग्लेशियर्सच्या पष्ृ ठभागावर हिमनदी तलाव वेगाने बनत आहे त.

 पश्चिमवाहिनी नद्या या सर्व सप्त सिंधच्


ू या खोऱ्यात जाऊन मिळतात. यातील सिंधू नदी सर्वांत
लांब असून ती तिबेटच्या पठारावरील कैलास पर्वताजवळ उगम पावते. उत्तरे कडे लडाखच्या पर्वत
रांगांमधन
ू पाकव्याप्त काश्मीरमधन
ू प्रवास करते. असे मानतात की सिंधू नदी फार पर्वी
ू मध्य
अशियातून जात होती. काराकोरम पर्वत अजून उं चावल्यावर सिंधू नदीचे पात्र अरबी समुद्राकडे
वळाले. झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी, बियास नदी, सतलज नदी या सर्व नद्या मिळून सप्त
सिंधू खोरे बनवतात. या सर्व नद्या सिंधू नदीत मिळून अरबी समुद्रास मिळतात.

 हिमालयातील बहुतांशी नद्या गंगा-ब्रम्हपुत्रा खोऱ्याचा हिस्सा बनतात. गंगा व ब्रम्हपुत्रा ह्या यातील


मुख्य नद्या आहे त. गंगा नदी उत्तराखंडमधील 'गोमुख' येथे उगम पावते तर ब्रम्हपुत्रा ही सिंधू नदी
प्रमाणेच कैलास पर्वताजवळ उगम पावते. तिबेटच्या पठारावर प्रवास करत ती अरुणाचल
प्रदे शात भारतात प्रवेश करते. गंगा व ब्रम्हपुत्रा बांग्लादे शात एकत्र येतात व पद्मा नदी बनून बंगालच्या
उपसागराला मिळतात. दोन्ही नद्यांचे खोरे प्रचंड असल्याने त्यांनी आणलेला गाळही प्रचंड असतो.
त्यामुळे जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदे श गंगा ब्रम्हपुत्रच्
े या मुखापाशी तयार झाला
आहे . यमन
ु ा, अलकनंदा, शरयू, कोसी, गंडकी या गंगा नदीच्या मुख्य उपनद्या आहे त.

 इरावती नदी ही पूर्व हिमालयात उगम पावणारी महत्त्वाची नदी आहे ती ब्रम्हदे शातून प्रवास करत
अंदमान समुद्रात मिळते.

वन्यजीवसष्ृ टी
Brazil

पेरू में मंगलवार को भूकंप के झटके महसूस किए गए. अमेरिका के


भूवैज्ञानिक सर्वेक्षण के मुताबिक रिक्टर पैमाने पर भूकंप की तीव्रता
7.5 थी. भूकंप का केंद्र जमीन से 602.34 किलोमीटर नीचे माना जा
रहा है . शरु
ु आत में इसे 10.5846 डिग्री दक्षिण अक्षांश और 70.9656
डिग्री पश्चिम दे शांतर पर माना गया था.

शाम 5:45 पर आए इस भूकंप में किसी भी तरह के नुकसान की कोई


खबर नहीं मिली है . स्थानीय मीडिया रिपोर्ट के अनुसार, ब्राजील,
बोलीविया, चिली, कोलंबिया, इक्वाडोर एवं अर्जेटीना में भी भक
ू ं प के
झटके महसस
ू किए गए. ऐसा माना जा रहा है कि भक
ू ं प का केंद्र
जमीन तल के बहुत नीचे होने और भूकंप केंद्र तेज भूकंप वाले
संभावित स्थलों से दरू होने की वजह से इस भूकंप से कम ही
नक
ु सान हुआ होगा.

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा दे श


आहे . क्षेत्रफळानस
ु ार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनस
ु ार जगात पाचवा व
लोकशाहीवादी दे शांमध्ये जगात ३रा मोठा दे श आहे .[ ] ब्राझीलच्या

पर्वे
ू स अटलांटिक
महासागर असन
ू दे शाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तत
ृ किनारपट्टी याला लाभली आहे . याच्या
उत्तरे स व्हे नेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू,
नैर्ऋ त्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे दे श आहे त.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा दे श आहे . जगातील सर्वांत झपाट्याने


आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख दे श आहे .[ ] भविष्यातील आर्थिक

महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

You might also like