You are on page 1of 1

दिनांक : २८/०८/२०१९

प्रति,
मा. अध्यक्ष,
दि चिपळूण अर्बन को ऑपरे टिव बँक
चिपळूण, रत्नागिरी

विषय:- कृपासिंधु ग्रुप च्या ग्राहकांना कर्ज वितरणास मंजुरी मिळणे बाबत.

महोदय,
आमची कृपासिंधु ग्रप
ु ही कंपनी दे वरुख येथे रिक्षा व चार चाकी वाहनांमध्ये सी. एन. जी. किट
फिटिंग चे काम करीत आहे . त्या माध्यमातन
ू आमच्या ग्राहकांना व आपल्या संस्थेतील कर्मचारी
व ठे व संचालक प्रतिनिधी यांना रिक्षा व चार चाकी वाहनांमध्ये सी. एन. जी. किट फिटिंग साठी
कर्ज आपल्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दे ण्या बाबत विनंती करीत आहोत. 
आपल्या संस्थेच्या सर्व नियम व अटींची पूर्तता करण्यासाठी तयार आहोत. तरी खरे दी किंमतीच्या
९०% कर्ज म्हणून रिक्षा व चार चाकी वाहनांमध्ये सी. एन. जी. किट फिटिंग साठी मंजुरी दे ण्यास
विनंती करीत आहोत.

सहकार्याबद्दल धन्यवाद! 

आपला विश्वासू,

श्री. सौरभ निकम.    श्री उमेश मोरे


पार्टनर.                    पार्टनर

You might also like