You are on page 1of 5

एकदिश जनित्र : अगदी लहान प्रकारच्या जनित्रात चंबु कीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी चिरचंबु क जनित्र

वापरतात (उदा, सायकलच्या दिव्यासाठी वापरले जाणारे चिरचुंबकी जनित्र ), परं तु मोठ्या शक्तीचे चिरचुंबक

.
मोठे व अवजड असतात तसेच त्यांची क्षेत्र उत्पादनक्षमता बरीच वर्षे कायम राहणे शक्य नसते यामळ
ु े मोठ्या .
दाबाच्या व मोठ्या शक्तीच्या जनित्रांसाठी ध्रुवावर गुंडाळी बसवन
ू तिला विद्युत ् घटमाला अन्य जनित्र अथवा ,
त्याच जनित्रापासन
ू एकदिश विद्यत
ु ् प्रवाह परु वितात या गंड
ु ाळीस क्षेत्र उत्तेजक गंड
ु ाळी म्हणतात आणि अशा . .
चुंबकांना विद्युत ् चुंबक म्हणतात . एकदिश जनित्रामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारा भाग यंत्रांच्या स्थिर

भागावर आधार दे णाऱ्या दं डगोलाकार भागाच्या आतून बसविलेला असून विद्युत ् दाब ज्यात निर्माण होतो ती ,
संवाहकाची गुंडाळी जनित्राच्या मध्यभागात फिरत्या घूर्णकाच्या बाहे रील परिघावरील खाचांतून बसवितात . (आ.

)
३ चुंबकीय गुंडाळीला उत्तेजित करणारा प्रवाह त्या जनित्राबाहे रून घेतला असेल तर त्याला पर उत्तेजित जनित्र ,
.
म्हणतात चुंबकीय क्षेत्र उत्तेजक गुंडाळीस लागणारा प्रवाह त्याच जनित्रापासून परु वला जात असेल , तर अशा

-
जनित्रास स्वयं उत्तेजित जनित्र म्हणतात . चुंबकीय क्षेत्र गुंडाळी , संवाहक गुंडाळी व भार यांच्या आपापसात

जोडण्याच्या पद्धतीवरून स्वयं उत्तेजित जनित्रांचे - (१) एकसरी जनित्र (२) समांतरी जनित्र आणि (३) संयक्
ु त

जनित्र असे उपप्रकार पडतात (आ.४, ५ व ६ ).


यामध्ये भार , -
क्षेत्र उत्तेजक गंड
ु ाळी व संवाहक गंड
ु ाळी ही सर्वच एकसरीत जोडलेली असन
ू या तिन्हींमधन

.
सारखाच प्रवाह वाहतो त्यामुळे क्षेत्र उत्तेजक गुंडाळी जाड तारांची आणि कमी वेढ्याची ठे वतात त्यामुळे हिचा .
.
रोधही कमी असतो अशा जनित्रात भारप्रवाह वाढताच चंब
ु कीय क्षेत्रही वाढल्याने विद्यत
ु ् दाब वाढत जातो या .
जनित्रांचा उपयोग एकदिश वितरण पद्धतीत भाराच्या बाजूस विद्युत ् दाब कायम ठे वण्यासाठी संवाहक तारांच्या

.
एकसरीत जोडून दाबवर्धक म्हणून केला जातो हे जनित्र खास कामांसाठीच सोयीस्कर असते त्यामुळे ते क्वचित ,
वापरले जाते .
.
आ ५ समांतरी जनित्र : () अ विद्युत ् मंडल : () , ()
१ आर्मेचर २ उत्तर ध्रुव ( ), ( )
उ ३ दक्षिण ध्रुव ( ), ( )
द ४ बाहे रच्या भाराला जोडलेली अग्रे , ()
५ क्षेत्र रोधक ()
आ अभिलक्षण वक्र . : (आ. ५) यात
समांतरी जनित्र 

संवाहक गंड ,
ु ाळी भार आणि क्षेत्र उत्तेजक गंड
ु ाळी एकमेकांशी समांतर जोडलेल्या असन
ू क्षेत्र गड
ंु ाळीतील प्रवाह

कमी ठे वण्यासाठी तिचे वेढे जास्त व संवाहकाचे आकारमान लहान ठे वून रोध वाढवतात या प्रकारच्या जनित्रास .
विद्युत ् भार जोडल्यास घटमाला भारित करण्यासाठी तसेच विद्यत
ु ् निर्मिती केंद्रात आणीबाणीच्या वेळी

वापरल्या जाणाऱ्या दिव्यांसाठी हे जनित्र वापरले जाते .


:( . )
संयुक्त जनित्र  आ ६ यामध्ये ध्रुवावर जाड तारांची कमी वेढे असणारी एक गड
ुं ाळी व बारीक तारांची जास्त
वेढे असणारी दस
ु री गुंडाळी अशा दोन क्षेत्र उत्तेजक गुंडाळ्या असून मुख्य संवाहक गड
ुं ाळी पहिली एकसरीत व

दस
ु री समांतर पद्धतीने जोडतात . या दोन्ही गुंडाळी पहिली एकसरीत व दस
ु री समांतर पद्धतीने जोडतात . या

दोन्ही गड
ुं ाळ्यांतन
ू जाणाऱ्या प्रवाहामुळे एक संयुक्त चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही दोन्ही चुंबकीय क्षेत्रे एकमेकांस .
साहाय्यक असतील तर त्यास संचयी संयक् ,
ु त जनित्र व एकमेकांस विरोधी असतील तर त्यास विभेदी संयक्
ु त ,
.
जनित्र म्हणतात संचयी संयुक्त जनित्र सर्वसाधारणपणे विद्युत ् निर्मिती केंद्रात विद्युत ् पुरवठ्यासाठी वापरतात,
तर विभेदी संयक् ु त जनित्र वितळजोडकामासाठी वापरतात. पहिल्या प्रकारमध्ये भार आ. ६. संयक् ु त जनित्र : (अ)

विद्युत ् मंडल : (१) आर्मेचर, (२) उत्तर ध्रुव (उ), (३) दक्षिण ध्रुव(द), (४) बाहे रच्या भाराला जोडलेली अग्रे ,

(५) क्षेत्र रोधक, (६) पर्यायक रोधक (आ) अभिलक्षण वक्र.प्रवाह कितीही वाढला, तर मंडलाचा विद्युत ् दाब
कायम राहील असे अभिकल्पन (आराखडा) करता येते. तर दस ु ऱ्या प्रकारात भारप्रवाह शून्य असता प्रज्योत

(वायूतनू होणारे विजेचे विसर्जन) सुरू करण्यासाठी जास्त म्हणजे साधारणपणे ९० व्होल्ट इतका विद्युत ् दाब
मिळावा लागतो. मात्र वितळकाम सुरू असताना दाब अगदी कमी पण विद्युत ् प्रवाह खूप जास्त असावा लागतो.

त्यासाठी विभेदी संयक्ु त जनित्र वापरतात. संयुक्त जनित्राची समांतरी गुंडाळी थेट घूर्णकावरील गुंडाळीशी
जोडलेली असेल तर ते लघस ,
ु मांतरी संयक्
ु त जनित्र होते व समांतर गड
ंु ाळी ही घर्ण
ू क गंड
ु ाळी व एकसरी गड
ंु ाळी

.
यांच्या बाहे रील टोकात जोडल्यास ते दीर्घ समांतरी संयुक्त जनित्र होते व्यवहारात मोठ्या प्रमाणावर विद्युत ्

शक्ती मिळविण्यासाठी आजकाल सर्वत्र प्रत्यावर्ती प्रवाहच वापरला जातो . तरीपण काही विशिष्ट कार्यासाठी
एकदिश प्रवाहच वापरणे आवश्यक ठरते . उदा ., (१) विद्युत ् विलेपन, (२) विद्युत ् विच्छे दन, (३) विद्युत ्

घटमालांचे भारण , (४) विद्युत ् धातुशुद्धीकरण इत्यादी.

-
पर उत्तेजित :या
जनित्र  प्रकारात क्षेत्रगुंडाळी ही एकदिश प्रवाहाच्या स्वतंत्र उद्‌गमाला जोडलेली असते . यातील क्षेत्रगुंडाळी

.
समांतरी जनित्रातील क्षेत्रगुंडाळीसारखी असते हा प्रकार एकदिश जनित्रातील सर्वांत सामान्य प्रकार आहे कारण .
प्रदान विद्यत
ु ् दाबाच्या फार मोठ्या पल्ल्यात याचे कार्य स्थिरपणे चालू शकते . यातील भारप्रवाहाचे रोधकाने

नियमन करून यातील विद्युत ् दाब किं चित खाली येण्याची क्रिया सुधारून घेता येते खास प्रकारचे नियामक .
संच व प्रयोगशाळा व व्यापारी चाचणी संच यामध्ये ही जनित्रे वापरली जातात .
रूळमार्गी गाड्यांच्या डब्यातील दिवे लावण्यासाठी घटमाला बसवलेली असते. ही घटमाला भारित करण्यासाठी

एकदिश जनित्र गाडीच्या चाकांच्या आसाला पट्टय ् ा लावून फिरविले जाते. गाडी लट किं वा सुलट दिशेने कशीही

चालली, तरी जनित्रातून बाहे र येणारा एकदिश प्रवाह नेहमी स्पर्शकामधून एकाच दिशेने बाहे र येतो . त्यामुळे

घटमालेच्या भारण क्रियेत खंड पडत नाही , तसेच वेग पष्ु कळ वाढला, तर विद्यत ु ् प्रवाह मात्र साधारण कायम

राहतो. यासाठी एकदिश समांतरी जनित्र वापरतात.

लाक्षणिक वक्र : जनित्राचा बाह्य अग्रांवरील विद्युत ् दाब व भारप्रवाह यांच्या संबंधास त्याचे अभिलक्षण वक्र

म्हणतात . वरील प्रकारच्या जनित्रांचे अभिलक्षण वक्र त्यांच्या प्रत्येकाच्या जोडणीच्या आकृतीपुढेच दर्शविलेले

( . , , ).
आहेत आ ४ ५ ६

प्रत्यावर्ती जनित्र : प्रत्यावर्ती जनित्रांचे समकालिक जनित्र व प्रवर्तन जनित्र हे दोन मख्
ु य प्रकार आहे त.

समकालिक जनित्र :जनित्राचा हा सर्वांत सामान्य प्रकार असून यालाच कधीकधी प्रत्यावर्तित्र म्हणतात. याची
कार्यगती नेहमीच त्या प्रणालीच्या कंप्रतेच्या प्रमाणात असते, म्हणन ू याला समकालिक म्हणतात. उलट प्रवर्तन

जनित्राची कार्यगती स्थिर प्रदान कंप्रतेसाठी जनित्रावरील भारानुसार काही प्रमाणात बदलते.
मोठ्या कार्यशक्तीच्या सर्वत्र समकालिक जनित्रांत घूर्णकावर क्षेत्र गुंडाळी आणि स्थाणुकावर स्थिर धात्र गड
ुं ाळी

बसविलेली असते अशा बाबतीत स्थिर चिरचंब.


ु काद्वारे चंब
ु कीय क्षेत्र निर्माण करता येते . स्थिर क्षेत्रगंड
ु ाळी व

.
फिरणारे धात्र असणारी अशी छोटी जनित्रही तयार करतात बहुतेक समकालिक जनित्रे त्रिकला जनित्रे असतात .
एककला व द्विकला जनित्रेही असतात (अपवादात्मक ठिकाणी एककला जनित्रे क्वचित तयार करतात कारण ,
-
तेवढ्याच किलोवॉट अँपिअर निर्धारणाच्या बहुकला जनित्राहून आकारमानाने ती जास्त मोठी होतात ).

उच्च गतीचे समाकलिक जनित्र: याचा घूर्णक दं डगोलाकार असून त्यावर त्याच्या लांबीला अनुसरून

क्षेत्रगंड
ु ाळीकरिता अरीय (त्रिज्यीय) खाचा .
पाडलेल्या असतात क्षेत्रगंड
ु ाळ्या तांब्याच्या पट्टीच्या असन
ू त्या प्रत्येक

खाचेतील निरोधक पन्हळीत बसविलेल्या असतात . निरोधनासाठी प्रत्येक वेढ्यांदरम्यान अभ्रकाचे पटल किं वा

इतर निरोधक वापरतात आणि शीतनक म्हणन


ू हायड्रोजन किं वा पाणी वापरतात .
कमी गतीचे समकालिक जनित्र: या जनित्रांचे क्षेत्रीय ध्रव
ु हे प्रक्षेपित (बाहे र आलेल्या) प्रकारचे म्हणजे जनित्राची

.
गुंडाळी जिच्या वर बसविलेली असते त्या चुंबकीय द्रव्याच्या रचनेच्या प्रकारचे असतात जेव्हा हे जनित्र पश्चाग्र

एंजिनाने चालवितात तेव्हा कधीकधी प्रचक्रांची गरज लागते . जलविद्यत


ु ीय जनित्रामध्ये वाहिनीची पाणी आत

,
घेणारी दारे बंद होण्यास विलंब होत असल्याने घूर्णकाची गती कधी कधी फार वाढते त्या वेळी घूर्णक त्या उच्च

गतीसही टिकून राहणारा असावा लागतो .


विविध उद्योगांत वापरली जाणारी प्रत्यावर्ती चलित्रे ही बहुशः कमी निर्धारण शक्तीची अथवा अश्वशक्तीची

. .
बनविली जातात या उलट बहुतेक प्रत्यावर्ती जनित्र मात्र मोठ्या आश्वशक्तीची बनवितात जगातील बहुतेक सर्व
विद्युत ् उत्पादन केंद्रांत विद्युत ् निर्मितीसाठी त्रिकला प्रत्यावर्ती जनित्रेच वापरली जातात फारच क्वचित ठिकाणी

,
एककला प्रत्यावर्ती जनित्र वापरतात कारण जरूर असेल तेथे त्रिकला प्रत्यावर्ती जनित्रापासूनच एककला प्रवाह

घेणे जास्त सोयीचे व कमी खर्चाचे ठरते .

सौर बंब (सोलर वॉटर हीटर)

आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातन


ू गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी
गावी बंब अथवा चल ु ीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे . तसंच शहरी
भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे . पण
दिवसेंदिवस इंधनटं चाई, वीजटं चाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच
इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहे त. इंधनांवर असलेल्या
मर्यादा आणि उपलब्धता यामळ
ु े स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती
झपाटय़ाने वाढत आहे त. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ
लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या.
या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहे त. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब . म्हणजेच
सोलर वॉटर हीटर. गेल्या तीन वर्षात गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळून पढ
ु ील काळात ही
यंत्रणा मोफत सेवा दे ते.

सौरबंब प्रणालीमध्ये साधारणपणे दोन प्रकार आहे त: एफ.पी.सी. Flatt Plate Collector) व ई.


टी. सी. (Evacuated Tubular Collector). पकी  एफ.पी.सी. हा प्रकार वर्षांनुवष्रे वापरला
जाणारा व संपूर्णत: भारतीय बनावटीचा सौर बंब आहे . तर  ई. टी. सी. हा गेल्या काही वर्षांत
लोकप्रिय झालेला पण चिनी बनावटीचा सौरबंब आहे . एफ.पी.सी. हा अधिक मजबूत व जास्त
टिकाऊ आहे , पण त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तांबे व इतर धातंम ु े त्याची किंमत थोडी
ू ळ
जास्त असते. तसेच धातच्
ू या पाइपमळ
ु े   पाण्यातील क्षारांचा परिणाम होऊन प्रणाली कालांतराने
बंद पडण्याचा धोका असतो. अर्थात, ठराविक काळाने हे पॅनल्स साफ केल्यास फारशी अडचण
येत नाही.
ई. टी. सी. प्रणाली ही वजनाने हलकी व किमतीला तुलनेने बरीचशी कमी असते, पण
त्याचबरोबर थोडी नाजूकही असते. तसेच ती काचेच्या नळ्यांची बनविलेली असल्याने जेथे
पाणी क्षारयुक्त आहे तेथे जास्त उपयोगाची ठरते. अर्थात, प्रत्येक प्रणालीचे आपापले गुण व
दोष असल्याने आपली गरज, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची गुणवत्ता व सर्वात महत्त्वाचे
आपले बजेट, या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेणे योग्य! 

विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून मी माझ्या घराचा
गच्चीवर ३० सप्टे बर २०१२ ला २५० लिटर ई. टी. सी. सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व
तें व्हा पासून आजतागायत आम्हाला २४ x ३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर
बसवण्यासाठी प्लंबिग
ं कामासह एकूण खर्च रुपये २५,०००/-(दरमहाची गिझर वीज बचत
किमान १०००/- पेक्षा जास्त होत आहे ) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०'
x ५') गेल्या ३ वर्षात फक्त एकदाही खर्च आला नाही. बाकी में टेनन्स शन्
ू य, फक्त महिन्यातून
एकदा काच स्वच्छ करावी लागते. 

पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला

सौरचूल : पर्याय स्वंयपाकाच्या गॅसला

सबसिडीचे सहा सिलेंडर आणि गॅस च्या किं मतीत दिवसेंदिवस होणाऱ्या भावावाढी मुळे आता स्वंयपाकाच्या गॅस
ला पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे . अद्यावत तंत्रज्ञानामूळे स्वंयपाक घरात नाना प्रकारची उपकरणं आली.
कॉफी मेकर, सॅण्डविच मेकर, राईस कुकर, ओव्हन, मायक्रोव्हे व यासारख्या अत्याधुनिक उपकरणांनी स्वयंपाक
घरं सजली, तरी स्वंयपाकाच्या गॅसला रास्त आणि स्वस्त पर्यायाविषयी बरे च जण अनभिज्ञ आहेत . काही पर्याय
माहीत असले तरी त्याची जज
ु बी माहीती आणि शंका यामळ
ु े सामान्य माणस
ु या पर्यायांचा अवलंब करताना
कचरतात. परं तु आता सर्वांनाच याची गरज वाटू लागली आहे . सोलार कूकर , इंडक्शन कुकर आणि हॅ लोजन
कूकर या काही पर्यायांनी आपण गॅस बरोबरच वीज बचत करून स्वादिष्ट अन्न जरुर करु शकतो.

भारतात वर्षभर भरपूर सुर्य प्रकाश उपलब्ध असतो. आपल्या आर्थिक विकासासाठी तसेच घरघुती वापरासाठी
आपण या उर्जेचा उपोयोग करु शकतो. सुर्यापासून भारताच्या भुमीवर प्रत्येक चौरसमीटरवर एका तासात
सधारपणे ५ ते ७ किलोवॅट इतकी सौर उर्जा उपलब्ध होते. म्हणजेच वर्षभरात ६०,००० अब्ज मेगावॅट अवर
ु य आपल्याला उपलब्ध होते आणि आपण ही उर्जा वाया घालवतो . हीच उर्जा आपण जर सौर
इतकी उर्जा विनामल्
उपकरणां मार्फ त उपोयोगात आणली तर खर्चिक इंधन आणि विजेचा प्रश्न निकालात निघेल
सोलर कुकर / सौर चूल :
ू हा पर्याय आपल्या सर्वानांच माहीत आहे . पंरतु अपऱ्ु या माहितीमळ
सौर कुकर किं वा सौर चल ु े अनेकांच्या मनात
सोलार कुकर विषयी शंका आहे . भारतात वर्षभर भरपूर सुर्य प्रकाश उपलब्ध असतो. या कूकरमध्ये आपण
पोळ्या भाजण्यापासून ते बांसुदी सारखे पकवान्न करु शकतो. फक्त फोडणी आणि तळण्याची क्रिया या कुकर
मध्ये होऊ शकत नाही. परं तु इतर साधनांवर फॊडणी दे ऊन बिर्याणी सारखा रुचकर पदार्थही तुम्ही करु शकता.
या सोलार कूकर मध्ये अन्न शिजवताना वाफ होत नाही म्हणूनच अन्नतील जीवन सत्तवे टिकून रहतात
त्याबरोबरच अन्नही रुचकर होते. त्याचबरोबर करपणे, उतू जाने या कटकटींपासून मुक्ती मिळते. या कुकर मध्ये
अन्न शिजायला वेळ लागतो असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे . पण तो चुकीचा आहे . अन्न शिजवण्याचा
कालावधी सुर्यप्रकाशाची तीव्रता आणि दिशा यावर अवलंबून आहे . असं ’साई अण्ड सन’ सोलार सिस्टमचे योगेश
लाहामगे यांनी सांगितलं.

सुर्य पुर्वॆकडून उगवून पशिचमकडे मावळतो . या दरम्यान दर २० मिनीटांनी सर्य


ु आपलं स्थान थोडया अंशाने
बदलत असतो. कुकरच्या टफन काचेवर सुर्य किरणे परावर्तित होऊन आतिल अन्न शिजते . सुर्याने आपले स्थान
बदलले की, कुकवर पडणार कुकरवर पडणाऱ्या किरणांची तीव्रता कमी होती. सुर्य किरणांच्या तीव्रतेनुसार आपण
कुकरच्या दिशा बदलत राहिलो तर केवळ २० मिनीटात अन्न शिजु शकते . शिवाय या कुकरला कोणत्याही
मॅन्टे नन्स ची गरज नाही. ३००० ते ३५०० रुपायां पर्यत हे सौर कुकर उपलब्ध आहेत. शिवाय ’मिनिस्ट्री ऑफ
नॅशनल रिनिवेबल एनर्जी’ या सौर उपकरणांवर सबसिडी ही दे ते. गॅस च्या भावावाढी मूळे सौर कुकर बद्दल लोक
चौकशी करत आहे त, मागणी ही वाढली आहे तरिही या बद्द्ल अधिक जनजागॄती हॊणं गरजेचं आहे असं ते
म्हणाले.

You might also like