You are on page 1of 37

गणित ...

घटक : ०४
सख्
ं येचा पाव-अर्ाा-पाऊि
सख्
ं यांचे व्यावहारिक वाचन
दैनंणदन जीवनात
काही सख् ं यांचे वाचन
वेगळ्या पद्धतीने कितात.
१२५ ही सख्ं या ‘एकशे पंचवीस’
असे वाचतो
आणि
‘सव्वाशे’ अशीही वाचतात.
३५०
तीनशे पन्नास
साडेतीनशे
३२५
तीनशे पंचवीस
सव्वातीनशे
३७५
तीनशे पंच्याहत्ति
पाविेचािशे
४७५
चािशे पंच्याहत्ति
पाविेपाचशे
पाविेचािशे
याचा अर्ा
४०० ला पावशेकडा कमी
काही णवणशष्ट सख्
ं यांचे वाचन पाहू.
१ शेकडा/शतक = १००
१ हजाि = १०००
१ लक्ष/लाख = १,००,०००
पाव
पाव शेकडा/शतक
शेकड्याच्या समान चाि भागापैकी एक
२५ २५ २५ २५

∴ पाव शेकडा = २५
एक गणिती णचन्ह


म्हिून
पाव हजाि
हजािाच्या समान चाि भागापैकी एक
२५० २५० २५० २५०

∴ पाव हजाि = २५०


पाव दशहजाि
दशहजािाच्या समान चाि भागापैकी एक
२५०० २५०० २५०० २५०००

∴ पाव दशहजाि = २५००


पाव लक्ष
लाख/लक्षच्या समान चाि भागापैकी एक
२५,००० २५,००० २५,००० २५,०००

∴ पाव लाख/लक्ष = २५,०००


अर्ाा
अर्ाा शेकडा/शतक
शतकाच्या समान दोन भागापैकी एक
५० ५०
∴ अर्ाा शेकडा/शतक = ५०
अर्ाा हजाि
हजािाच्या समान दोन भागापैकी एक
५०० ५००
∴ अर्ाा हजाि = ५००
अर्ाा दशहजाि
दशहजािाच्या समान दोन भागापैकी एक
५००० ५०००
∴ अर्ाा दशहजाि = ५०००
अर्ाा लक्ष/लाख
लाखाच्या/लक्ष्याच्या समान दोन भागापैकी एक
५०,००० ५०,०००
∴ अर्ाा लाख/लक्ष = ५०,०००
पाऊि
पाऊि शेकडा/शतक
शतक/शेकड्याच्या समान चाि भागापैकी तीन
२५ २५ २५ २५

∴ पाऊि शेकडा/शतक = ७५
पाऊि हजाि
हजािाच्या समान चाि भागापैकी तीन
२५० २५० २५० २५०

∴ पाऊि हजाि = ७५०


पाऊि दशहजाि
दशहजािाच्या समान चाि भागापैकी तीन
२५०० २५०० २५०० २५००

∴ पाऊि दशहजाि = ७५००


पाऊि लक्ष/लाख
लक्ष/लाखाच्या समान चाि भागापैकी तीन
२५००० २५००० २५००० २५०००

∴ पाऊि लक्ष/लाख = ७५०००


स्वाध्याय
प्रश्न १
झाडावरून अर्ाा शतक आंबे काढले;
म्हिजे णकती आंबे काढले ?

५ २५ ५० ६
१ २ ३ ४
प्रश्न २
बाळाच्या बािशासाठी पाऊि हजाि बंदी
लाडू बनवले; म्हिजे णकती लाडू बनवले ?

७५ ७५० ५०० १७५


१ २ ३ ४
प्रश्न ३
णपयषने २५,००० णबया गोळा के ल्या;
म्हिजे णकती णबया झाल्या ?

पाव हजाि पाऊि लक्ष अर्ाा हजाि पाव लक्ष

१ २ ३ ४
प्रश्न ४
णशतूने अर्ाा लक्ष णकलोमीटि णवमानाने
प्रवास के ला; म्हिजे णकती णकलोमीटि ?

५०० ५००० ५०००० ५०


१ २ ३ ४
प्रश्न ५
आयानने पाव शतक ओळी शद्धलेखन
णलणहले; म्हिजे णकती ओळी लेखन के ले ?

१२५ २५ १०४ ४१००


१ २ ३ ४
प्रश्न ६
रुणचका दििोज दहा शब्द णलणहते; असे पाच
णदवसात एकूि णकती शब्द झाले ?

अर्ाा दशक अर्ाा हजाि अर्ाा शतक अर्ाा लक्ष

१ २ ३ ४
प्रश्न ७
रियाला ५० म्हिी पाठ आहेत; म्हिजे
णकती म्हिी पाठ आहेत ?

अर्ाा दशक अर्ाा हजाि अर्ाा शतक अर्ाा लक्ष

१ २ ३ ४
प्रश्न ८
सलोनी न र्ांबता पाव हजाि दोिी उद्या
मािते; म्हिजे णकती उद्या मािते ?

२५० २५ १२५ १२५०


१ २ ३ ४
प्रश्न ९
आरुषजवळ अर्ाा हजाि णचंचोके आहेत;
ही सख्
ं या इणं ललश अंकात कशी णलहाल ?

50 150 250 500


१ २ ३ ४
प्रश्न १०
निेवाडी गावाची कटंबसख्
ं या ७५० आहे;
म्हिजे णकती ?

पाव शेकडा पाव हजाि पाव लक्ष पाऊि हजाि

१ २ ३ ४

You might also like