You are on page 1of 5

शवकाल न हजर आ ण सह

ु ू र कालगणना

------------------------------------------------------------------------------------

१७ या आ ण १८ या शतकातील व वध कार या कागद प ाम ये हजर


आ ण सह
ु ू र कालगणानेचा वापर केलेला दसतो. शवकाल न प े वाचताना ह
कालगणना समझन
ू घेणे गरजेचे असते.

मह वाचे हजर सन हा चां वषावर आधा रत आहे तर सह


ु ू र सन सौर
वषावर आधा रत असतो.

एका वषातील दवस -

हजर सनाचे वष ३५४ कंवा ३५५ दवसांचे असते. तर सह


ु ू र सन ३६५ कंवा
३६६ दवसांचे. यामळ
ु े हजर वष दरवष १० ते १२ दवस सह
ु ू र पे ा लवकर
संपते. हजर सन इसवी सन ६२२ ला सु वात झाल . तर सह
ु ू र सन नि चत कधी
सु झाला हे माह त नाह पण साधारण इसवी सन १३४३-४४ म ये सु कर यात
आला असे अनम
ु ान नघते. हणजे हजर ७४४ ला सह
ु ू र सन आ ण हजर सन हा
सारखाच होता.

इसवी सनाचा वचार के यास सह


ु ू र सन दरवष जु या इसवी २४ मे पासन

सु होऊन २३ मे ला पण
ू होते. यामळ
ु े इसवीसन व सह
ु ू र यामधील फरक हा
नेहमी सारखाच हणजे ५९९ कवा ६०० इतका असतो.

वषातील मह ने -

हजर म ये १२ मह ने येतात.

1. मह
ु रम
2. सफ़र
3. रबी अल-अ वल / र बलावल
शवकाल न हजर आ ण सुहूर कालगणना पा न 1|5
4. रबी अल-आखर / र बलाखल
5. जमाद अल-अ वल / जमा दलावल
6. जमाद अल- आखर / जमा दखर
7. र जब
8. शआबान / साबान
9. रमजाऩ
10. श वाल / सवाल
11. ज़ु अल-क़ादा / िज काद
12. ज़ु अल-ह जा / िज हे द

हणजे हजर सन १ मह
ु रम ला सु वात होऊन ३० िज हे द ल संपते. पण
इसवी सन म ह याची तार ख १० ते १२ दवसां या फरकामळ
ु े दरवष कधीच
सारखी येत नाह ती त या माणे काढावी लागते. (खरे जं ी पहावी ) उदा. सह
ु ूर
१०४२ हे वष १४ िज हाद हजर सन १०४१ हणजेच २४ मे १६३२ ला सु झाले.
यानंतर याच हजर वषातील १३ िज हाद ह तार ख १२ मे रोजी येत.े पण
यावेळी सह
ु ू र सन संपत नाह ते ११ दवस पढ
ु े २३ मे १६३३ ला जाऊन संपते. तर
हजर सन १०४२ हे ९ जुलै ला आले. पण पढ
ु ल हजर सन ११ दवस अगोदरच
२७ जून ल संपले. उदा. च . १

शवकाल न हजर आ ण सुहूर कालगणना पा न 2|5


मह वाचे – येक सह
ु ू र सना म ये हजर म ह या या १२ मे ते २३ मे मधील
तारखा या यावषात सु वातीला दे खील येतात. हणजे एकाच तारखेचे २ इसवी
सना या तारखा असू शकतात. यासाठ तारखे पढ
ु े अवल साल कवा अखेर साल
ल हलेले आढळते.

वर ल उदाहरणात १४ िज काद ते २४ िज काद या हजर म ह या या तारखा सह


ु ूर
सन १०४२ म ये दोन वेळा आ या.

प ातील लेखन प धती –

सह
ु ू र सन कधीह आक यात लह त नाह त ,अ रांम येच ल हला गेला आहे .
सं या ल ह यासाठ अरबी सं यावाचक श द वापरतात. सह
ु ू र सनाची सं या
अ रांम ये ल हताना प हले एकं नंतर दहम, शेकडा आ ण मग सह असा म
असतो. सह
ु ू र सन अ राम ये ल ह या या आधी मोडी म येच सु II असे ल हले
जाते. हा अ र सन प ा या प ह या २ या कंवा ३ ओळीम येच येतो.

हजर सन आ दलशाह काग प ाम ये असतोच असतो. पण मग


ु ल
काग प ाम ये असेलेच असे नाह . हजर कालगणंनत
े ील म ह या या तारखा
ल हताना तारखे या आक या पव
ू छ असे ल हले जाते.

छ हे चं या श दाचा सं ेप आहे . ह तार ख प ा या शेवट या ओळींम येच येते.

सह
ु ू र सन चे उदाहरण च . २

शवकाल न हजर आ ण सुहूर कालगणना पा न 3|5


छ चे उदाहरण च . ३

उदा. सह
ु ू र सन ११५८ हे ल हताना समान खमसेन मया व अलफ असे ल हले
जाईल.

इसवी सन १७०० या आधी येणा या शवकलातील वषाम ये तीनच सं यावाचक


श द येतात. यात मया येत नाह . पण १८ या शतकातील सव प ांम ये मया व
अलफ असे जोडून येतेच येते.१९ या शतकात हणजेच १८०० या पढ
ु ल
कागद ात मयातैन व अलफ असे ल हले जाते. पढ
ु ल को टक पहावे. च . ४

शवकाल न हजर आ ण सुहूर कालगणना पा न 4|5


कालखंड सं या
१६०० (२४ मे नंतर )—१७०० (२३ मे पय त) दोन अंक सं यावाचक अरबी श द + अलफ
१७०० (२४ मे नंतर )-१८०० (२३ मे पय त) दोन अंक सं यावाचक अरबी श द + मया व अलफ

सह
ु ू र सनातील अंकांचे अरबी श दातील को टक –

हजार शंभर ते नऊशे वीस ते न वद एक ते दहा

अलफ = १००० मया = १०० इसर न/ अशर न = २० अहद/इ हदे = १

मयातैन = २०० सलासीन = ३० इसने = २

सलासमया = ३०० आबन = ४० सलास = ३

अबामया = ४०० खमसैन = ५० अबा = ४

खमसमया - ५०० सतैन = ६० खमस = ५

सीतमया – ६०० सबैन = ७० सत = ६

समतया – ७०० समानीन = ८० सबा = ७

समानमया – ८०० तसैन = ९० समान = ८

तसामया – ९०० तसा = ९


अशर = १०

- मांडणी आ ण संकलन – हरे श तप


ु े

शवकाल न हजर आ ण सुहूर कालगणना पा न 5|5

You might also like