You are on page 1of 2

प्रति,

मा. मुख्यमंत्री/सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मंत्रालय, मंबई.


महाराष्ट्र शासन, मुंबई- 32

विषय : मराठा-कु णबी OBC मध्ये समोविष्ठ करण्यास हरकत. शासन हरकती मागणी दि.26 जाने. 2024
संदर्भ: सामाजिक न्याय विभाग अधिसुचना क्र.49, दि. 26 जानेवारी, 2024
महोदय,
1. उपरोक्त विषय संदर्भास अनुसरुन आरक्षण हे सामाजिक समता निर्माण होणेसाठी आहे. यामुळे संविधानातील आरक्षणाच्या हेतुलाच हरताळ फासण्यात येत आहे. त्यामुळे ओपन
कॅ टॅगरीतुनही कु णबी/मराठा व OBC आरक्षित कोट्यातुन ही कु णबी/ मराठा ग्रामपंचायत ते जिल्हापरिषद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थात दिसतील व OBC चे आरक्षण पुर्णपणे
संपुष्ठात येईल. व हा OBC वर अन्याय संविधानाची पायमल्ली आहे.

2. सर्व OBC जातीत 70% सुस्थितीत मराठा कु णबी आल्यावर शिक्षण क्षेत्रात गोरबरीब जनतेने शिकलेच नाही पाहिज अशी मायबाप सरकारीची इच्छा दिसते . त्यामुळे OBC तील
350 च्या वर अधीच्या जातीत मराठा –कु णबी आल्यावर जीवणेघी स्पर्धा होईलच व 8 % ते 9% सध्या मराठा कु णबी 10% EWS मधुन जे आरक्षण घेत होते ते मराठयांसाठी
बिनकामी होईल व आता EWS मधुन 1% ते 2% आरक्षण घेणारे 10% पुर्णपणे EWS चे आरक्षण घेतील. त्यामुळे हा निर्णय सामाजिक विषयमता पसवणारा आहे त्यास
आमचा तीव्र विरोध आहे.

3. EWS झाल्यानंतर किती % मराठा समाजाला 10% पैकी फायदा झाला याची सर्व आकडेवारी आपलेकडे आहेच ती तपासली की, 350 जातीच्या % त शिरुन मराठा समाजाचा
काय फायदा होईल याचा गांभिर्याने विचार करुन उपरोक्त OBC त मराठा समाजाचा शिरकाव रद्द करावा.

4. आत्तापर्यंत 9 आयोगांनी मराठा समाजोच मागासलेपण नाकारले व त्यांना OBC त येण्यापासून रोकले व तरीही आज अचानक मराठा OBC मध्ये समाविष्ठ करुन 9 ही आयोग
बिनकामाचे निरोपयोगी टाकाऊ होते आयोगाचे सदस्य निर्बुध्द होते, असा या मायबात सरकारचे म्हण्न आहे का? असेल तर सरकारने जाहिर करावे. त्यामुळे सदर निर्णयास आमची
हरकत आहे.

5. सगे सोयरे ही स्वजातीय-इतर जातीय धर्मीय असू शकतात त्यामुळे मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होऊन मुळे OBC प्रवर्गावर अन्याय होऊ शकतो. तसेचे नियम क्रमांक 5 मधील उप
नियम 6 मध्ये मराठा कु णबी यांना या जातीसाठी नियमावतील सुधारणा के लेली आहे या पक्ष पाती धोरणास आमचा तीव्र विरोध आहे.

6. जात पडताळणी निकष बाबत हरकती मागणी असाधारण क्र. 475 सामाजिक न्याय व विभाग दि 27/12/2023 नुसार बदलणारे निकष हे या सर्व छोट्याछोट्या जातीवर अन्याय
करणारे आहेत. त्यामुळे या बाबत आमची तीव्र हरकत आहे.

7. दि.12/12/2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेषनात विधेयक क्रं . 54 नुसार सर्व खाजगी महाविद्यालयात freeship/ स्कॉलरशिप तसेच कोणतेही आरक्षण मिळण्याचा निर्णय
घेऊन गोरगरीब BC/OBC वर्गाने शिकलेच नाही पाहिजे हे इंग्रज राजवट पूर्व धोरण आज सरकार राबवत आहे . यास आमचा तीव्र हरकत आहे. व सर्व OBC वर्गाकडू न निषेध
आहे. सदर निर्णय तात्काळ रदृ करावा.

सर्व OBC जाती अत्यंत गरीब व कष्टकरी असल्याने व सामाजिक विषयमता आजही असल्यामुळे OBC वर्ग बहुसंख्य असला तरी त्यात फु ट पडू न गावगावात वर्चस्व असणाऱ्या
मराठा समाजाने आज अखेर अन्यायच के ला आहे. व आता ती तेच होणार असेल तर सर्व मुळ OBC/BC प्रवर्गाला हळुहळु असे छळ करुन मारण्यापेक्षा गोळ्या घालुन मारावे. व
फक्त कु णबी-मराठा जीवंत ठेवावेत. व पूर्वी मुघल साम्राज्य होते आता मराठा साम्राज्य आहेच ते इतर सर्व मागास जाती खात्मा करुन आणखी बळकट करा….
अन्याय वरील हरकती मान्य करुन मराठा समाजाला OBC त घालण्याचा निर्णय रद्द करावा. ही न्यायालयात दाद मागण्यापुर्वीची नम् विनंती.

कळावे,

प्रत: ई-मेल द्वारो

1. Sec.socjustice@maharashtra.gov.in
2. Psce.socjustice@maharashtra.gov.in
3. cm@@maharashtra.gov.in

You might also like