You are on page 1of 3

मत्ृ यप

ू त्र

मी, श्री. माणिकराव बाळकृष्ण पाटील वडिलांचे नाव श्री. बालकृष्णजीनाजी


पाटील, वय----, राहणार सोनचाफ, सी.एच.एस. बी-१०/१०२, अशोकवन, बोरीवली, पूर्व,
मंब
ु ई, महाराष्ट्रा.
मी, आज दी. ०६.२०२२ स्वतःच्या ईछे प्रमाणे खालील मत्ृ यूपत्रलिहून पढ
ु ील प्रमाणे
लिहून ठे वतो की:-

२. मी यापर्वी
ू माझ्या स्वकष्टार्जीत आणि वडिलो पर्जीत स्थावर तसेच जंगम मिळकटी
संबंधी कसलेही मत्ृ यप
ू त्र केलेले नाही, परं तु यादकदाचीत यापर्वी
ू मी असे कोणतेही
मत्ृ युपत्र केले असल्यास ते आज रोजी माझ्या स्मरणात नसल्यास ते सर्व मी आज
रोजी रद्द बदल करीत असून, आज रोजी मी करीत असलेले प्रस्तुत मत्ृ यू पत्र हे च
माझे अंतिम मत्ृ यू पत्र म्हणून ग्राह्य संजले जावे. माझे असे म्हणणे आहे की मत्ृ यूपत्र
बनवत असताना माझे आरोग्य चांगले आहे , आणि माझे मन सुदृढ आहे . मत्ृ यूपत्र मी
माझ्या स्वतःच्या स्वतंत्र निर्णयाने केले आहे आणि कोणाच्या दबावात न येता केले
आहे असे मीघोषित करतो किंवा कोनाकडून माझ्यावर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती
केली गेली नाही.
३. माझ्या मत्ृ यु नंतर माझ्या नावे असलेल्या स्थावर जंगम मिळकतीचे मालकीच्या
वतापवरून कोणत्याही प्रकारचे भांडण वाद विवाद कटुता वाढवणारे प्रसंग उदभ्वू
नयत अशी माझी प्रामाणिक ईश्च्या आहे आणि म्हणून, मी या मत्ृ यूपत्राद्वारे श्रीमती
ज्योती माणिकराव पाटील, श्रीमती प्रतिमा सह
ु ास तिवाटने आणि श्रीमती वैशाली
मकरं द भागवत यांना "वारसदार" म्हणून घोषित करत आहे .
४. माझ्याकडे खालील स्वकष्टार्जीत आणि वडिलो पर्जीत स्थावर आणि जंगम
मालमत्ता आहे आणि ती सम प्रमाणात माझी कायदे शीर विवाहित पत्नी नामे श्रीमती
ज्योती मानेकराव पाटील व आमच्या दोन मुली आहे त 1. श्रीमती प्रतिमा सुहास
तिवाटणे पाटील व 2. श्रीमती वैशाली मकरं द भागवत या तिघांचा सामप्रमनात हक्क
असेल वाटण्यात यावी.

1
अ) वडीलो पार्जित स्थावर आणि जंगम मालमत्ता ;

1. क्र. शेतजमीन आणि बिन शेतजमीन एकूण क्षेत्र


(१) गट क्र. व उपविभाग ७, ४.६६.०० आर. चौ. मी.
आष्टा (का ), लोहारा, उस्मानाबाद, महाराष्ट्र.
(२) गट क्र. व उपविभाग ८ , ९.०८.००आर. चौ. मी.
आष्टा (का), लोहारा, उस्मानाबाद, महाराष्ट्र.
(३) गट क्र. व उपविभाग ४६५, १०.०३.०० आर. चौ. मी.
आष्टा (का), लोहारा, उस्मानाबाद, महाराष्ट्र.
(४) गट क्र. व उपविभाग ९१ , ६.७५ आर. चौ. मी.
कोळनरू (पा), लोहारा, उस्मानाबाद, महाराष्ट्र.
(५) किबोर, गाली, लातूर सर्वे नं. ४९६८,नगर १६६ आर. चौ. मी.
परिषद घर क्र. 122/2 आणि नवीन क्र.
आर/3/1223
(६) वडीलोपार्जीत वाडा, आष्टा,लोहारा, जिल्हा:
उस्मानाबाद

ब) स्वत: खरे दी केलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता ;

1. क्र. शेतजमीन आणि बिन शेतजमीन एकूण क्षेत्र


(१) फ्लॅ ट बी-१०/१०२, सोनचाफा सीएचएस, 460 चौरस फूट क्षेत्रफळ
अशोकवन, शिववल्लभ रोड, बोरिवली पूर्व,
मंब
ु ई.
(२) गट क्र. व उपविभाग ९३/२/ प्लॉट १४, ९२.९४.०० आर. चौ. मी.
गुलवंची, उत्तर सोलापूर, सोलापूर, महाराष्ट्र.

(क) माझी बँक मध्ये असलेल्या ठे वी आणि इतर गुंतवणूक.


(1) बचत खाते क्र.१०१५५३५७०५२, स्टे ट बँक ऑफ इंडिया, नॅन्सी कॉलॉनि,
बोरिवली ईस्ट ब्रांच, यूनिट नं.२६ अ बी. सी.डी. येच विंग, आदिनाथ टॉवर,
बोरिवली ईस्ट, मुंबई ४०००६६.

2
(2) पें शन खाते क्र.११७०१९९८७६० , स्टे ट बँक ऑफ इंडिया, नॅन्सी कॉलॉनि,
बोरिवली ईस्ट ब्रांच, यूनिट नं.२६ अ बी. सी.डी. येच विंग, आदिनाथ टॉवर,
बोरिवली ईस्ट, मुंबई ४०००६६.
(3) बचत खाते क्र.३२०१०१०४७२८८१०४, यूनियन बँक ऑफ इंडिया, मारुती नगर
अशोकवण दहिसर, मुंबई ४०००६८.
(4) बचत खाते क्र.३२०१०१०४७२८८१०४, यूनियन बँक ऑफ इंडिया, मारुती नगर
अशोकवण दहिसर, मंब
ु ई ४०००६८.
(5) बचत खाते क्र.००५११०१०००२१७४८, बँक ऑफ इंडिया, फिर्स्त फ्लोर, शिवम
बिल्डिंग, बोरीवली पर्व
ू , मंब
ु ई ४०००६८.
(6) पें शन खाते क्र.००५११२१०००५०२३१, बँक ऑफ इंडिया, फिर्स्त फ्लोर, शिवम
बिल्डिंग, बोरीवली पर्व
ू , मंब
ु ई ४०००६८.
(7) बचत खाते क्र. १०३२०३१३०००६७४०, मल्ती स्टे ट स्चेदल
ु ेद बँक, ग्रौंद फ्लोर,
शिवाई संकुल, विद्या भष
ू ण शिक्षण संस्था, शिव वल्लभ रोड, दहिसर, पर्व

मुंबई ४०००६८.

(५) सदरचे मत्ृ यूपत्र हे मी माझ्या स्व-ख़ुशी ने कोणत्याही प्रकारच्या दडपणा खाली
न येता किंवा कोणत्याही प्रकारचे नशा पान न करता आणि माझी मानसिक व
शारीरिक स्थिती योग्य असताना बनवीत आहे .
(६) सदरचे मत्ृ युपत्र माझा मत्ृ युनंतर घेण्यात यावे , आणि तेवैध राहील. सदरचे
मत्ृ यप
ु त्र बदलण्याचा अधिकार मी राखन
ु ठे वत आहे . सदरचा मत्ृ यप
ु त्र मराठीतन

बनविण्यात आले आहे व ते मला पूर्ण शुद्धीत असताना वाचून दाखवण्यात आले आहे
व ते माझे माहिती प्रमाणे बरोबर आहे .

मत्ृ युपत्र लिहून दे णारा

श्री. माणिकराव बाळकृष्ण पाटील

स्थळ: बोरीवली, पूर्व, मुंबई

दि.:__.06.2022

साशीदार :
ऍडव्होकेट समि
ु त भूषण खंडारे

You might also like