You are on page 1of 3

मृत्युपत्र

मृत्युपत्र लिहून ठेवणार : श्री. श्रीपतराव विठोबाजी खवास


वय : ७९ वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त
पत्ता : १३१, जुना सुभेदार ले – आऊट
नागपूर – ४४००२४
मी, श्री. श्रीपतराव विठोबाजी खवास, वय : ७९ वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, पत्ता : १३१, जुना
सुभेदार ले – आऊट नागपूर – ४४००२४ आज दिनांक ___________ रोजी सदरचे मृत्युपत्र लिहून ठेवतो कि,
माझ्या मृत्युनंतर माझ्या मालकीची चल अचल / स्थावर संपत्ती विषयी माझ्या कु टुंबात वाद किं वा भांडण निर्माण होवू नये
म्हणून मी माझ्या इच्छे प्रमाणे व चांगले मनस्थितीत व पूर्ण होशहवाशात मृत्युपत्र लिहून ठेवीत आहे. मी जिवंत असे पर्यंत
स्वतः मालक मीच राहील. माझ्या मृत्युनंतरच मृत्युपत्रात नमूद असलेले व्यक्ती खाली नमूद के लेल्या व्यवस्थे प्रमाणे मालक
व हक्कदार होईल.
माझे पश्चात पत्नी, मला ४ मुली व १ मुलगा आहे.
1. सौ. सुवर्णा श्रीपतराव खवास
वय ७६ वर्ष, व्यवसाय : गृहिणी.
2. सौ. वंदना अशोकराव कु कडे
वय ५५ वर्षे, व्यवसाय – गृहिणी
रा. गौतम वॉर्ड, तुमसर, जिल्हा भंडारा.
3. सौ. प्रतिभा भास्करराव डहाके
वय ५४ वर्षे, व्यवसाय – गृहिणी
रा. संकोली, जि. भंडारा.
4. सौ. ममता निरंजन कानतोडे
वय ५२ वर्ष, व्यवसाय : प्राध्यापक
रा. मोहाडी, जि. भंडारा
5. सौ. सविता अशोकराव बांते
वय ५० वर्षे, व्यवसाय : गृहिणी
रा. शाहू लेआऊट, बेस रोड, नागपूर
6. श्री. जयंत श्रीपतराव खवास
वय ४७ वर्ष, व्यवसाय : नौकारी
रा. १३१ जुना सुभेदार ले – आऊट
नागपूर
हेच माझे वरसान आहेत. माझ्या मुलींचे व मुलाचे लग्न झालेले असून ते आपल्या संसारात सुखी जीवन
जगत आहेत. तसेच माझ्या मुलींना मी त्यांचे लग्नप्रसंगी जे द्यायचे ते माझ्या स्वेच्छेने दिलेले आहेत. तसेच
वेळोवेळी सुद्धा त्यांना आवश्यक असेल तेव्हा त्यांच्या गरजे प्रमाणे सर्व दिलेले आहे.
तसेच माझी मुलगी सौ. सविता व सौ. वंदना यांना या मृत्यूपत्राच्या वेळी प्रत्येकी रु. २,००,०००/-
प्रत्येकी दिलेले आहेत. त्यामुळे आता मला माझ्या चारही मुलींना काहीही द्यायचे नाही व त्यांचा माझ्या संपत्तीत
अथवा मालमत्तेवर कु ठलाही अधिकार राहणार नाही.
माझ्या नवे शासकीय दस्तावर खालील स्वामिळकतीतून विकत घेतलेली स्थावर मालमत्ता आहे.
1. सुमित को – ऑप हाऊसिंग सोसायटी, कडू न मौजा नरसाळा प. ह. न. ३७ मधील प्लॉट नं. १२, जाचं
एकू ण क्षेत्रफळ २४०० चौ. फु ट असून लांबी ६० फु ट व रुं दी ४० फु ट आहे. सदर प्लॉट वर मी माझ्या
मिळकटीतून दुकानाचे गाळे बांधले आहेत. सदर प्लॉट ची खरेदी मी माझ्या मुलाच्या नावाने के लेली आहे.
त्यामुळे त्या प्लॉटवर दुकाणांसाहित माझ्या मुलाचा हक्क राहील व तो सर्वेसर्वा त्याचा मालक राहील व त्या
प्लॉटची विल्हेवाट करील. त्यावर इतर कोणाचा अधिकार राहणार नाही.
2. नागपूर सुधार प्राण्यास कडू न खसरा क्रमांक ५८ – ५९ मधील मौजा सक्करदार स्ट्रीट स्कीम, जुना सुभेदार
लेआऊट, वॉर्ड नं. २० नागपूर महानगर पालिका घर क्रमांक ४९७६/१३१ व नगर भूमापण क्रमांक २४८,
शिट क्रमांक २०८/१८ येथील प्लॉट क्रमांक १३१ ज्याचे एकू ण क्षेत्रफळ १८०० चौरस फु ट आहे त्यावर मी
१९७६ साली पक्के बांधलेले सर्व सोयीयुक्त गर आहे. ज्याची लीज ३१.०१.२०३४ पर्यन्त वाढवून दिलेली
आहे.
3. तसेच मी माझ्या मिळकतीतून मौजा वठोडा प. ह. न. ४१ खसरा क्रमांक ३६/२ मध्ये कॉस्मो लँड डेवलपर्स
अँड बिल्डर णे टाकलेल्या ले आऊट मधील प्लॉट क्रमांक ७ व ८ ज्याचे एकू ण क्षेत्रफळ ३२८६ चौरस फु ट
खरेदी के लेले आहे व सारकरी दस्ता मध्ये माझ्या नावाने दर्ज के ले आहे व ते माझ्या कबज्यात आहे. त्यावर
माझा संपूर्ण अधिकार आहे.
माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावाने असलेली माझी संपूर्ण स्थावर चल / अचल संपत्ती माझ्या पत्नीच्या नावे
तिच्या मृत्यू पर्यन्त करण्यात यावी व सदर मालमत्तेवर त्यांचा ताबा राहील. त्यांचे मृत्यू पश्चात माझा मुलगा
जयंत श्रीपतराव खवास हा माझ्या संपूर्ण स्थावर संपत्तीचा मालक व वारसदार राहिलल व तो आपल्या
इच्छेप्रमाणे माझ्या स्थावर संपत्तीची विल्हेवाट करतील. तसेच माझे मृत्यू नंतर माझे संपूर्ण स्थावर संपत्तीवर
माझी पत्नी सरकारी व निमसरकारी दस्तावर आपले नवे करून घेतील. तसेच माझे पत्नीच्या मृत्यू पश्चात
सदर मालमत्ता माझे मुलाचे नावाने नोंदणी करण्यात यावी.
सदरहू स्थावर मालमत्ता मी यापूर्वी कु ठेही गहाण, विक्री, बक्षीस के लेली नाही किं वा सादर संपट्टीवर
कु ठलेही कर्ज किं वा ताबा नाही. तसेच कोणाचेही कोणत्याही प्रकारचे सरकारी निमसरकारी खाजगी कर्ज /
बोजा निर्माण के लेल नाही किं वा यावर माझ्या शिवाय इतर नाते गोते व वारसांचा मालकी हक्क संबंध राहणार
नाही. त्यामुळे या मृत्यूपत्रांवये वर नमूद के लेल्या माझ्या पत्नी व मुलाने आपल्या मर्जी नुसार वरील मालमत्तेचे
वहिवाट व विल्हेवाट करतील.
ही माझे प्रथम व अंतिम मृत्यूपत्र आहे. यापूर्वी मी कोणालाही कोणताही लेखी अथवा कोणताही मृत्यूपत्र
लिहून ठेवलेले नाही. तसे कु णी कोणत्याही लेखी अथवा मृत्यूपत्र दाखवून या स्थावर मालमत्तेवर आपलअ
हक्क किं वा अधिकार दाखविल्यास ते मृत्यूपत्र बेकायदेशीर व रद्दबादल समजण्यात यावे.
करिता ही मृत्युपत्र मी संपूर्ण शुद्धित तसेच कु ठलाही नाशपणी न करता, कु ठल्याही दबावा खाली न येत
संतुलित मनःस्थितीत लिहून ठेवले व वाचून समजून घेऊन यावर खालील साक्षीदारा समक्ष नागपूर येथे आज
दि. _____ रोजी स्वाक्षरी / अंगठा निशाणी के ली ते मला व माझ्या वरसांना लागू व बंधनकारक राहील.
हा दस्त श्री. जय मिश्रा, अधिवक्त यांनी तयार के ला आहे.

मृत्यूपत्र लिहून ठेवणार


श्रीपत विठोबाजी खवास.

साक्षीदार
1.

2.

You might also like