You are on page 1of 1

विद्यमान तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी खामगांव,

यांचे समोर
प्रतिज्ञालेख
प्रतिज्ञार्थीचे नांव :- अनंता देविदास पताळे
वय ५० वर्षे, धंदा – शेती
रा. खेर्डी, ता. खामगांव, जि. बुलढाणा

मी प्रतिज्ञार्थी सत्य प्रतीज्ञेवर काळवितो कि, माझा मुलगा/मुलगी –


1) विद्यार्थीचे नांव :- कु णल अनंता पताळे
2) विद्यालयाचे नांव :- गो.से. महाविद्यालय, खामगांव
3) अभ्यासक्रमाचे नांव :- बी. कॉम प्रथम वर्ष
शैक्षणिक वर्ष :- २०२३-२४
4) पालकाचे नांव :- अनंता देविदास पताळे
5) राहण्याचा संपुर्ण पत्ता :- रा.खेर्डी, ता. खामगांव, जि. बुलढाणा
6) उत्पन्नाचा स्त्रोत (आई/वडील) :- मजुरी
अ ) शेतजमीन :- निरंक
ब ) घर अंदाजे किं मत :- निरंक
क ) इतर मालमत्ता :- निरंक
ड) धंदा इत्यादी :- निरंक
सर्व मार्गाने मिळणारे एकु ण २०२२-२०२३ चे उत्पन्न रु. ४५०००/- (अक्षरी रु. पंचेचाळीस हजार
फक्त ) आहे.
7) मला ह्या शिवाय उत्पन्नाचे दुसरे कोणतेही स्त्रोत नाही.
करीता हा प्रतिज्ञालेख लिहुन दिल आहे.
हा प्रतिज्ञालेख
खामगांव दि.३१/१०/२०२३
प्रतिज्ञार्थीची सही
…………………….

सत्यापान
वरील प्रतिज्ञापत्रातील संपुर्ण मजकु र हा माझ्या माहिती प्रमाणे खरा व बरोबर आहे. तो मजकु र खोटा
निघाल्यास मी भा.द.वि. चे कलम १९९/१,१९९/२ व २०० नुसार गुन्ह्यास व दंडास पात्र राहील, करीता
त्यावर दि. ३१/१०/२०२३ रोजी खामगांव मुक्कामी सही के ली आहे.

मी प्रतिज्ञार्थीस ओळखतो. प्रतिज्ञार्थीची सही


…………………….
पी. एस. कोहळे, खामगांव

You might also like