Professional Documents
Culture Documents
जातीचे प्रतिज्ञापंत्र (Repaired)
जातीचे प्रतिज्ञापंत्र (Repaired)
मी श्रीमती .मनाली मिलिंद रे डकर पूर्वाश्रमीची विजया दत्ताराम आरोलकर श्री दत्तरम शांताराम आरोलकर
यांचा मुलगी वर्षे ४० धंदा गुहिणी राहणार – तळवडे ता. सावंतवाडी जि. सिधुदर्ग
ू आज सावंतवाडी येथे समक्ष
हजर राहुन सत्यप्रतिज्ञेवर प्रतिज्ञापत्र करते की,
मी. श्री .मनाली मिलिंद रे डकर पूर्वाश्रमीची विजया दत्तराम आरोलकर सावंतवाडी आज मळगाव ता सावंतवाडी
येथे प्रतिज्ञापत्र करतो की, मी रा. तळवडे सावंतवाडी येथील मुळ रहीवासी असून आम्ही हिंद ू भंडारी याच जाती
मधले आहोत. मला माझ्या साठी जातीच्या दाखल्याची आवशयकता आहे . परु ाव्याच्या कामी माझ्या आतेचा
तारामती शांताराम आरोलकर यांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला आहे . माझ्या शाळा सोडल्याचा दाखला
जोडला आहे . वडिलांचा नावाचा घरपत्रक उतारा जोडला आहे . माझ्या कुटुंबाची वंशावळ पुढिल प्रमाणे
मी तळवडे येथील रहिवासी असल्याचे स्वघोषणापत्र जोडले आहे . माझ्या नावाचा घरपत्रक उतारा जोडला आहे .
रे शनकार्ड झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत पुराव्याचे कामी जोडलेली आहे त. तरी आता माझे वर नमूद
केल्या व्यतिरीक्त अन्य कोणतेही पुरावे नसुन आम्ही भंडारी या जातीतील असलेबाबत व रहीवाशी असले बाबत मी
हे स्वघोषणापत्र करीतआहे .
वरील सर्व माहीती माझ्या व्यक्तिगत माहीती व समजत
ू ीनस
ु ार खरी आहे . सदर माहीती खोटी आढळून
आल्यास, भारतीय दं ड संहिता १८६० कलम १९९व२०० वअन्य/ संबंधित कायध्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल
व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पुर्ण जाणीव आहे .
Affidavit No
Applicant Name Mr suryakant vasudev rawool
Date 20/01/2022
Singed and Sworn before by Mr Suryakant Vasudev Rawool Personally know to me or who has been
identified by Shri/Smt/Kumari Amita Kashinath Khadapkar whose signature is hereby appended.
मीकु shri प्रसाद राजाराम हरमलकर श्री राजाराम महादे व हरमळकर यांचा मल
ु गा वय २०
वर्षे रा न्हावेली ता. सावंतवाडी आज मळगाव ता सावंतवाडी येथे स्वघोषणापत्र करतो की,
मीकु प्रसाद राजाराम हरमलकररा. न्हावेळी सावंतवाडी येथील मळ
ु रहीवासी असून आम्ही हिंद ू
मराठायाच जाती मधले आहोत. मला माझ्या साठी साठी जातीचा दाखला आवश्यक आहे .
परु ाव्याच्या कामी माझ्या वडिलांचा राजाराम महादे व हरमलकार यांच्या शाळा सोडल्याचा दाखला
जोडला आहे . माझा शाळे चा दाखला जोडला आहे . . माझ्याकुटुंबाची वंशावळ पढि
ु ल प्रमाणे
अर्जदाराची सही
स्वघोषणापत्र
अर्जासोबत तळवडे सरपंच व पोलिस पाटीलयांचा रहीवासी दाखला, तसेच काकीच्या नावे असलेला
घरपत्रक उतारा, रे शनकार्ड झेरॉक्सप्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत पुराव्याचे कामी जोडलेली
आहे त. तरी आता माझे वर नमूद केल्या व्यतिरीक्त अन्य कोणतेही पुरावे नसुन मी मराठा या
जातीतील असलेबाबत व रहीवाशी असल्या बाबत मी हे स्वघोषणापत्र करीत आहे .
वरील सर्व माहीती माझ्या व्यक्तिगत माहीती व समजूतीनुसार खरी आहे . सदर माहीती
खोटी आढळून आल्यास, भारतीय दं ड संहिता १८६० कलम १९९ व २०० व अन्य/संबंधित
कायध्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पुर्ण
जाणीव आहे .
अर्जदाराची सही
स्वघोषणापत्र
मीसौसुप्रिता वासुदेव सावळ /सुप्रिया मधुसुदन राऊळ श्री वासुदेव
धोंडू सावळयांची मुलगीवय २५ वर्षे रा. मळगांवता.सावंतवाडी आज येथे
स्वघोषणापत्र करते की,
मी निरवडेता. सावंतवाडी याच ठिकाणचीच मुळ रहीवाशी आहे . तसेच आम्ही
भंडारीयाच जाती मधले आहोत. मला माझ्यासाठी भंडारी जातीच्या दाखल्याची
आवश्यकता आहे . परु ाव्याच्या कामीमाझे वडील श्रीवासुदेव धोंडू सावळजन्मनोंद
उतारा जोडला आहे . माझ्या कुटुंबाची वंशावळ पुढिल प्रमाणे.
वासद
ु े व धोंडू सावळ(वडील)
अर्जदाराची सही
जिवाजी जोशी(आजोबा)
स्वघोषणापत्र
अर्जासोबत सरपंच व पोलीस पाटील यांचा रहीवासी दाखला, तसेच घरपत्रक उतारा उपलब्ध
आहे . रे शनकार्ड झेरॉक्सप्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत परु ाव्याचे कामी जोडलेली आहे त. तरी
आता माझे वर नमद
ू केल्या व्यतिरीक्त अन्य कोणतेही परु ावे नसन
ु मीया जातीतील
असलेबाबत व रहीवाशी असलेबाबत मी हे स्वघोषणापत्र करीत आहे .
वरील सर्व माहीती माझ्या व्यक्तिगत माहीती व समजूतीनुसार खरी आहे . सदर माहीती
खोटी आढळून आल्यास, भारतीय दं ड संहिता १९६० कलम १९९ व २०० व अन्य/संबंधित
कायध्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पुर्ण
जाणीव आहे .
ठिकाण = मळगांव
स्वघोषणापत्र
मी श्रीप्रविण वासूदेव पार्सेकरवय ३२ वर्षे रा. मळे वाड ता. सावंतवाडी येथे
स्वघोषणापत्र करतो की,
मी मळे वाड ता. सावंतवाडी याच ठिकाणचाच मुळ रहीवाशी आहे . तसेच आम्ही भंडारी
याच जाती मधले आहोत. मला माझ्या साठी जातीचा दाखला आवश्यक आहे . पुराव्या कामी
माझेचुलत भाऊ श्री सदानंद पांडुरं ग पार्सेकरयांचा शाळे चा दाखला जोडला आहे .माझा शाळा
सोडल्याचा दाखला आहे . तसेच माझ्यामाझ्या कुटुंबाची वंशावळ पुढिल प्रमाणे.
अर्जासोबत मळे वाड सरपंच व पोलिस पाटील रहीवासी दाखला, तसेच श्री सदानंद पांडुरं ग
पार्सेकर यांचा घरपत्रक उतारा उपलब्ध आहे . रे शनकार्ड झेरॉक्सप्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत
पुराव्याचे कामी जोडलेली आहे त. तरी आता माझे वर नमूद केल्या व्यतिरीक्त अन्य कोणतेही
परु ावे नसन
ु मी भंडारीया जातीतील असलेबाबत व रहीवाशी असलेबाबत मी हे प्रतिज्ञापत्र करीत
आहे .
वरील सर्व माहीती माझ्या व्यक्तिगत माहीती व समजूतीनुसार खरी आहे . सदर माहीती
खोटी आढळून आल्यास, भारतीय दं ड संहिता १८६० कलम १९९ / २०० नुसार माझ्यावर खटला
भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पुर्ण जाणीव आहे .
अर्जदाराची सही
प्रविण वासद
ू े व पार्सेकर
स्वघोषणापत्र
मी श्रीमती सिताबाईसीताराम राऊळ वय ५२ रा मळगाव ता .सावंतवाडी आम्ही हिंद ू –
मराठा याच जाती मधले आहोत. मला माझ्यामुलीसाठी मराठा जातीचा दाखला आवश्यक
आहे . पुराव्याच्याकामीमाझे पती सीताराम केशव राऊळ यांचा शाळा सोडल्याचा दाखला
जोडला आहे . मल
ु ीचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला आहे . माझ्या कुटुंबाची वंशावळ पढि
ु ल
प्रमाणे
सीतारामकेशव राऊळ (वडील )सिताबाईसीताराम राऊळ (आई)
अर्जासोबतमळगावसरपंचव पोलीस पाटील यांचा रहीवासी दाखला, तसेच घरपत्रक उतारा जोडला
आहे . रे शनकार्ड झेरॉक्सप्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत पुराव्याचे कामी जोडलेली आहे त. तरी
आता माझे वर नमूद केल्या व्यतिरीक्त अन्य कोणतेही पुरावे नसुन मी मराठा या जातीतील
खोटी आढळून आल्यास, भारतीय दं ड संहिता १९६० कलम १९९ व २०० व अन्य/संबंधित
कायध्यानस
ु ार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानस
ु ार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पर्ण
ु
जाणीव आहे .
अर्जदाराची सही
सिताबाईसीताराम राऊळ