You are on page 1of 3

वारस न द

ों ी कशा कराव्यात
by Admin on July 7, 2015 वारस न द
ों ी कशा कराव्यात2018-02-12T17:02:00+05:30 - 99
Comments

शेतकरी कुटुों बातील परमुख व्यक्ती जिच्या नावावर शेत िमीन आहे . ती मयत झाली असता
त्याचे मालकीच्या िजमनीवर वारसाों ची न द ों करावी लागते .वारस न द ों ीमुळे त्या मालमत्तेत वारसाों चा
हक्क जमळण्यास मदत ह ते . मयत खातेदारच्या वारसाों ची न द ों ज्यात घेतली िाते त्या न द ों
वहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात. वारस न द ों ी प्रथम या यामध्येरजिस्टर मध्ये न द ों वून
वारसाचीचौकशी केली िाते नोंतर क णाचे नाव वारस म्हणून िजमनीस लावायचे या बाबत वारस
ठराव मोंिूर केला िात . व नोंतर परत फेरफार न द ों वहीत न द ों केली िाते . वारासाबाबत िर
तक्रार असेल तर शेतकयाां ना त्याों चे म्हणणे माों डण्याची आवश्यक सोंधी जमळू शकते .

वारसाच्या न द
ों ीसाठी आवश्यक बाबी

१. एखादा खातेदार मयत झाल्यास ३ मजहन्ाों च्या आत वारस न द


ों णी कररता अिज दे णे
अपेजित असते.

२.अिज दे ते वेळी मयत खातेदार जकती तारखेस मयत झाला आहे .त्याच्या नावावर
क णक णत्या गटातील जकती िेत्र आहे . व मयत खातेदारास एकूण जकती िण वारस आहे .
याची माजहती असते.

३.अिाज स बत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला,त्याचे नावावरील िजमनीचे ८ अ चे उतारे सवज


वारसाों चे पत्ते वारसाचे मयत व्यक्तक्त बर बर असलेले नाते व शपतेवरील प्रजतज्ञा पत्र सादर
केले पाजहिे.

४.न द ों ी घेत असताना व्यक्तीचा ि धमज आहे त्या कायद्यानुसार ह तात.जहों दू व्याकीच्या बाबत
जहों दू तर मुक्तिम व्यक्तीच्या बाबत मुक्तिम वारस कायद्याचे जनयम पाळले िातात.

वारसाच्या न द
ों ीची प्रजक्रया/कायजपद्धती

सवज प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसाों नी काढावा.मृत्यू नोंतर ३ मजहन्ाच्या आत
सवज वारसाों ची नवे नमूद करून वारस न दों ीसाठी अिज सादर करावा.

वारस न द ों ीसाठी आलेला अिाज ची न द ों रजिस्टर मध्ये घेतली िाते.व नोंतर वारसाों ना ब लावले
िाते .गावातील सरपोंच,प जलस पाटील,व प्रजतष्ठीत नागररकाों ना जवचारणा करून वारसाों नी अिाज त
जदलेली माजहतीची चौकशी करून वारस रजिस्टर मध्ये वारस ठराव मोंिूर केल्यानोंतर फेरफार
रजिस्टर न द ों घेतली िाते .नोंतर सवज वारसाों ना न टीस जदली िाते . नोंतर जकमान १५ जदवसानोंतर
या फेरफार न द ों ीबाबत कायदे शीर ररत्या आदे श काढला िात . त्यानोंतर वारसाची न द ों प्रमाजणत
केली िाते जकोंवा रद्द केली िाते .

वारस न द
ों ीतील महत्वाच्या बाबी
१.व्यक्तीने स्वतः कस्त करून जमळजवलेल्या िमीन बाबत प्रथम हक्क त्याचे मुले/मुली जवधवा
बायक आजण आई याों ना जमळत . स्वकस्ताने जमळजवलेल्या िजमनीत मयत व्यक्तीच्या
वजडलाना क णताही हक्क जमळत नाही.

२.वजडलाों च्या आग दर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला व मुलीना जमळू न एक
वाटा जमळत .

३.िर मयत व्यक्तीचे दु सरे जकोंवा जतसरे लग्न झाले असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला वारस
हक्क जमळत नाही.परों तु त्याों ना झालेल्या मुला मुलीना मालमत्तेमध्ये जहस्सा जमळत .

४.वारसाों ची नावे ७/१२ वर लावण्यासाठी स्थाजनक चौकशी करूनच तह्शीलदार जकोंवा मोंडळ
अजधकारी जनणजय दे तात. असा जनणजय न द ों वहीत रकाना ७ मध्ये जलजहलेला असत .

वारसाचे प्रमाणपत्र

आपण मयत व्यक्तीच्या नात्यातील आह त व त्या व्यक्तीच्या मरणानोंत त्याच्या सोंपतीवर अथवा
स्थावर मालमत्तेवर आपला हक्क आहे . हे वारस प्रमाण पत्राद्वारे दाखजवता येते.

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे

. जवजहत नमुन्ातील क ट फी स्टँ प लावलेला अिज व शपथपत्र

. मृत्यू प्रमाणपत्र

. तलाठी अहवाल / मोंडळ अहवाल.

. शासकीय न करीस असल्याचा पुरावा उदा.सेवा पुक्तस्तकेच्या पजहल्या पानाचा उतारा.

. मयत व्यक्ती पेन्शन असल्यास क णत्या मजहन्ापयांत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची
झेंर कस.

. जशधापजत्रका/ रे शजनोंग काडज /कुपणाची झेंर कस प्रत.

. ग्रामपोंचायत /नगरपाजलका याों चा िन्म मृत्यूचा न द


ों वहीतील उतारा.

. सेवा पुक्तस्तकेत जवजहत नमुन्ातील वारसाचे नाम जलजहलेला असल्याचा पुरावा.

वारस हक्क प्रमाणपत्र व नॉजमनी

.वारस हक्क व नॉजमनी हे द न्ही वेगेळे असतात.

.बँक ,जवमा रक्कम इ.बाबत नॉजमनी म्हणिे मृत्युनोंतर सम्बक्तित खातेदाराची रक्कम ज्या
व्यक्तीकडे दे ण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती जमळते .
.जवमा पॉजलसी धारकाने आत्महत्या केल्यास जवमा क्लेम रक्कम जह नॉजमनी असलेल्या
व्यक्तीला जमळत नाही.

. वारस हक्क प्रमाणपत्र हे रक्ताचे नाती सम्बि असलेल्या . व्यक्तीच्या व सोंबोंजधत व्यक्तीच्या
सोंपत्तीवर वारस न द
ों ,वजहवाट,इ. बाबीोंसाठी महत्वाचे असते .

You might also like