You are on page 1of 3

1)छत्रपती वाजी म हा रा जआ णि राजर्षी शाहू महाराज यां चावारसा चालवतोय याचा मला सार्थ अ भि मा नआहे....

कठीण प्रसंगी, आणीबाणीची वेळ आली त्यावेळी या रयतेच्या राजांनी प्राणपणाने लढा दिला.. फक्त
लोक कल्याणकारीच कार्य केले हा इतिहास आपण जाणतोच

मला त्यांच्या या कार्याचा, लढवय्या वृतीचा वारसा पुढे न्यायचा आहे

माझी उमेदवारी जनतेच्या राजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी

2)मी लढतोय परिवर्तनासाठी, मी लढतोय बदलासाठी


लोक हीही
शा
धोक्यात असताना गप्प बसून राहणं मनाला पटणारं नव्हतं

हीमध्येशा
लोक हीमध्ये ऱ्हासाला नेणारा घटक म्हणजे भूमिका न घेणं

मी ठरवलं भूमिका घ्यायची , त्याचसाठी उभं राहिलो

माझी उमेदवारी लोक हीहीवाचवण्यासाठी, हुकूम हीही


शा शा
संपवण्यासाठी

3)फुटबॉल, कुस्ती हे खेळ म्हणजे कोल्हापूरचा मानबिंदू


के एस ए च्या माध्यमातून कोल्हापूरचा फुटबॉल आणि खेळाडू समृद्ध होण्यासाठी जे योगदान दिलंय ते
परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही

गरज आहे आणखी एक पाऊल पुढं टाकण्याची... आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभं करण्याची,
त्यासाठी प्रतिनिधीत्व करण्याची

माझी उमेदवारी खेळ आणि खेळाडूंच्या समृद्ध विकासासाठी

4)पन्हाळगड सर्वांच्या परिचयाचा आहेच पण त्याचबरोबर भुदरगड, सामानगड, पारगड,मुढागड आणि


रांगना हेही कोल्हापुरातील दैदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार असणारे महत्वाचे किल्ले आहेत

गरज आहे या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची, पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची

माझी उमेदवारी इतिहास आणि गडकोटांच्या संवर्धणासाठी, पर्यटन वाढ, स्थानिक विकास आणि
रोजगारासाठी
5)शाहू विद्यालयाच्या माध्यमातून तारा कमांडो फोर्स ची स्थापना केली

मुलींना सक्षम बनवण्यासाठीच एक पाऊल कित्येक मुलींना सैन्यदल, एअर फोर्स, नौदलामध्ये
महत्वाच्या पदावर नेण्यापर्यंत पोहचलं

महिला सक्षम झाली कि घर सक्षम होतं आणि त्या अनुषंगाने समाज समृद्ध होतं जातो

माझी उमेदवारी महिला सक्षमतेसाठी, महिलांच्या न्यायासाठी

6)माणूस माणूस राहिलाय का?

तो विभागला गेलाय जात, धर्म, पंत, प्रांत यामध्ये. ही दुही घातक आहे, प्रेम भावना संपून
द्वेषभावना वाढीस लागलीये

वा
द्वेषभावनेतून ऱ्हासा वाय हाताला काहीच लागत नाही. प्रेमासारखा उदात्त भाववीचार दुसरा कोणता
यशि
नाही

माझी उमेदवारी एकात्मतेसाठी, प्रेमभावणेसाठी, सामानतेसाठी

7)मला स्वतः शेती करण्यात रस आहे

गाय, मेंढी पालना बरोबरच्या शेतीतून माती शानातं घट्ट होत जाणं स्वाभाविक.. शेती आणि शेतकरी समजनही
स्वाभाविक

शेतकरी अपार कष्ट घेतोय पण सद्या तो सुखी नाहीय, समाधानी नाहीय

हमीभाव असेल, कर्जमाफी, पीक नुकसान विम्याचा प्रन श्नअसेल किंवा आयात निर्यात धोरण असेल
याविषयी मला काम करायचं आहे

माझी उमेदवारी शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रनासाठी , त्यांच्या न्यायासाठी


साठी
श्ना

8)महाराणी ताराबाईंनी करवीर गादीची स्थापना केली.... त्याकाळी दिल्लीपतीं शामुकाबला केला
आणि रयतेचं स्वातंत्र अबाधित ठेवलं.. मी मोगल मार्दीनी महाराणी ताराबाईंना आदर्मानतो
बऱ्याच वेळा काळ बदलला तरी तीच परिस्थिती नव्याने समोर उभी ठाकते

माझी उमेदवारी पुन्हा मुकाबला करण्यासाठी, आदर्नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी

9)राजर्षी शाहू महाराजांनी या करवीर नगरीचा सर्वांगीण विकास केला म्हणून ते लोकराजा झाले

सद्य परिस्थितीत दे तील ती सर्वांगीण विकासाचा विचार करता, सर्वांगीण हा शब्द विस्मृतित गेला आहे का
लशा
हा प्रन श्नपडतो हे वास्तव

मला प्रतिनिधित्व करायचे आहे या वस्तावाला भिडण्यासाठी... यावर सुक्ष्म काम करण्यासाठी

माझी उमेदवारी सर्वांगीण विकासासाठी... विकासाच्या प्रत्येक टप्यात समाजातील प्रत्येक घटकासाठी

You might also like