You are on page 1of 3

"भारताच्या पंतप्रधान पदी मुळ विदे शी महिला बसु शकणार नाही.

" असली काहीशी


राष्ट्रीय भुमिका घेत नाही 1999 साली कॉग्रेसपक्षातुन शरद पवार,तारिक अन्वर आणि पी एस
संगमा बाहे र पडले . 10 जुन 1999 साली तिघांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची स्थापना
मोठ्या झोकात केली.

त्यावेळी कॉग्रेसपक्षातील सगळ्यात महत्वाचे नेते असा शरद पवारांचा दबदबा होता.
प्रगमनशील परु ोगामी महाराष्ट्रातन
ु येणारे पवार दिल्लीच्या तख्तावर हसु पहात होते .पण
कॉग्रेस पक्षाला आडनावाचा गांधीच पंतप्रधान लागतो हे पुन्हा लोटांगणे घालणार्या नेत्यांनी
सिध्द केले. दे शाची बहु, बलिदान वगैरे विशेषण दे ऊन सोनिया राहुल प्रियंका नावाच्या (?) गांधी
भोवती कॉग्रेस फिरत राहिला .

इकडे आपले राजकिय भवितव्य अंधारात आहे ह्याची जाणिव शरद पवारांना झाली आणि
स्वतःला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ठे वण्यासाठी त्यांनी राष्ट्र वादी कॉग्रेस पक्षाची स्थापना
केली .दे शात लोकसभेच्या आणि राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या . पवारांनी गांधी
घराणेशाही विरुद्ध रान पेटवले. पर दे शाचा कल ओळखण्यात पवार कमी पडले हे सत्य मान्य
करावेच लागेल . 1999 साली पर एनसीपीचे केवळ सहाच खासदार निवडुन निवडुन आले
.आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 58 आमदार . पण काहीही झाले तरी सत्तेत रहायचे मग
त्यासाठी पक्षाची ध्येय, धोरणे कंु पणावर ठे वायची ,विधीनिषेध शन्
ु य राजकारण,पाडापाडीचा
खेळ, रडीचा डाव सर्व काही करत एनसीपी महाराष्ट्रात सत्ता केंद्र बनु पहात होती. स्थानिक
असंतुष्ट प्रबल नेत्यांना पवांरांनी आपलेसे केले. त्यासाठी आमदारकी, महामंडळ, सोसायट्या,
स्थानिक स्वराज संस्था हाताशी घेतल्या .कार्यकर्त्यांना स्नप्न दाखवली, आमिश दिली .आबा
पाटीलांसारखी जमिनीवरचे सच्चे कार्यकर्ते गह
ृ मंत्री केले .पण पवारांखेरीज दस
ु रे कोणीच मोठे
होऊ दिले नाही,सत्ता केंद्र घराबाहे र जाता कामा नये हा कॉग्रेस पक्षाचा संस्कार पवारांनी
उचलला होता .मल
ु गी, पत
ु ण्या ह्यांचे पार्टीतले महत्व अभेद्य ठे वले .

एन सी पी माणसं फोडण्यात पटाईत सेनेचे छगन भुजबळ,गोपिनाथ मुंढेचे पुतणे धनंजय


मंढ
ु े , भाजपचे एकनाथ खडसे सर्वांना पवारांनी आपल्या गोटात आणले .नवाब मलिक, जितें द्र
आव्हाड ह्यांच्यासारखे लोक पवारांनी मंत्री केले . 2004 सालच्या लोकसभेवर एनसीपीचे पुन्हा
आजपर्यतचे सर्वाधिक नऊ खासदार निवडुन आले. आणि कॉग्रेस पक्षात सोनिया गांधीना विरोध
करणारे पवार केद़्रीय कृषि मंत्री झाले . 2004 ते 2014, सलग दहा वर्ष सत्तेत मंत्री पद
मिळवणारी पार्टी.
1
पष्ृ ठ
पण एन सी पी कधीच राष्ट्रीय पक्ष झाली नाही .खिशात नाही आणा नि मला बाजीराव
म्हणा ही गत होती आज तेवीसाव्या वर्षी पण आहे .दे शातील इतर प्रादे शिक पक्ष मग त्या
बंगालच्या ममता, तामिळनाडुच्या जयललिता आणि करुणानिधी, हो ओरिसाचे बिजु जनतादल,
युपीच्या मायावती हे सर्व मंडळी लोकसभेत दरवेळी लोकसभेत दोन डिजीटमधे खासदार
पाठवीत आणि एन सी पी मात्र अजुनही पाच सहा च्या आसपासच खेळतेय . 2009-08, 2014-
04, 2019-05 हे राष्ट्रवादीचे लोकसभेतले प्रगती पस्
ु तक आहे . तरीही महत्व पाहिजेच सत्ता
पाहिजेच मग त्यासाठी वाटे ल त्या कोलांट्या उड्या राष्ट्रवादीने मारल्या आहे त आजही मारत
आहे .

दिल्लीत झालेली पिछे हाट व आपल काही इथ जमणार नाही हे जाणवु लागल्यावर एन
सी पी पुन्हा कुपातील मंडुक झाली.महाराष्ट्रातून काहीही करुन हलायचे नाही, पश्चिम
महाराष्ट्र,पिंपरी चिंचवड,पुणे,नवी मुंबई, वाशी महापालिका बालेकिल्ले बनवले गेले .बारामती
नंतर सिल्वर ओक हे सत्ता केंद्र बनले .पण 2009 नंतर आपला करिश्मा एन सी पी ने
गमवला .भ्रष्टाचार होताच पण आता माफिया राज सरु
ु झाले . एन सी पी मधे सगळे च राजे
झाले . 2009-62, 2014-41, 2019-54(साल व विधानसभा सीट) हे प्रगती पुस्तक बरे च काही
सांगन
ु जाते.

मग मात्र महाराष्ट्रात फुटनितीचे दष्ु ट राजकारण राष्ट्रवादीकडुन सरु


ु झाले . कट्टर ब्राह्मण
द्वेष जाणीवपुर्वक पसरवला जाऊ लागला.त्यासाठी लेखक,कवी,अभिनेते,पत्रकार,समाज सेवक
दावणीला बांधले गेले. ब्रिगेड,विद्रोही चळवळी हुंकार भरू लागल्या. जातीपातीचे खुले फड उभारले
गेले. महाराष्ट्राच्या इतिहासातून टिळक,रानडे, आगरकर , सावरकर,समर्थ रामदास स्वामी,
दादोजीकोंडदे व ,बाजीपरभू दे शपांडे हे हळूहळू बाजल
ू ा करण्यात येऊ लागले .बहुजन समाज
,वंचित आघाडी,संभाजी ब्रिगेड ह्या संघटना गावोगावी पसरल्या .सभा कोणतीही असो , शाहू
फुले नि आंबेडकरांचा परु ोगामी महाराष्ट्र ह्या वाक्य राष्ट्रवादीचे ठरलेले .मग ही तेढ मत
पत्रिके पर्यंत पोहचवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली. अफजल खान , औरं गजेब तितके दष्ु ट
नाहीत असे बोलन
ू हळूच तष्ु टीकरण सरू
ु झाले.पंढरीच्या वारीला वाऱ्यावर आणि हज साठी
हज हाऊस हवे. ब्राह्मण विरुद्ध मराठा ,मराठा विरुद्ध ओबीसी , ओबीसी विरुद्ध बहुजन आणि
ह्या सगळ्यात आपला फायदा कुठे आणि किती हे चाणाक्षपणे हे रणारे एन सी पी चे नेते.
शिवाय घराणेशाही होतीच . पवार सूळे ह्या शिवाय कोणी मोठा नाही .अगदी आताच
मिसरूड फुटलेला रोहित योग्य हे ठसवले जाते.हयात सोबत आसणारे दे खील स्वतचे उखळ
पांढरे करून घेत आहे त. मालिक ,दे शमख
ु भज
ु बळ ह्यांना सोडवणे ही आज एन सी पी ची
प्राथमिक जवाबदारी झाली आहे . सर्वांच्याच तंगड्या एकमेकांच्या गळ्यात आहे त.पाद्य पूजा
2
पष्ृ ठ

नको पण इफतार पार्टी चालते. मत दे णारे पावसात भिजलो की मत दे तात.हे त्यांना कळले .
पण माफ करा पवार साहे ब , राष्ट्रीय अध्यक्ष महोदय , आता आपण चुकत आहात.
महाराष्टरच्या कड्याना दभ
ु ंगवण्याचे पातक करू नका . फुटीचे राजकारण थांबवा .
ँ स पक्ष आणि आता शिव सेना आपण पद्धतशीर पणे संपवली . त्यांना
महाराष्ट्रातील कॉग्रे
कळले दे खील नाही . सेनेला तर तुम्ही मनक
ु ा दे ऊन कोहळा काढला आहे . अडीच वर्षाचे
ँ स ला
मुख्यमंत्री पद दे ऊन तुम्ही चाळीस वर्षाची शिवसेना संपवली . सेनेला एकाकी पाडले. कॉग्रे
तशीही घर घर लागली आहे . भाजपाने केंद्रात घट्ट रोवले आहे त. आता तम
ु ची अस्तित्वासाठीची
केविलवाणी धडपड थांबवली तर महाराष्ट्रातील युवा वर्गाचे निश्चितच भले होईल . तम
ु च्या
पक्षीय राजकरणात आमची भावी पिढी कापू नका. आज आपल्या पार्टीचा वर्धापन दिवस
.साधारणपणे आपण ह्या दिवशी विस्तारीत व्हा ह्या शभ
ु ेचहा दे तो. पण महाराष्ट्राच्या
ँ स चे विसर्जन केले तर उत्तमच. तसेही विदे शी
उज्जवल भविष्यासाठी आपण राष्ट्रवादी कॉग्रे
व्यक्ति पंतप्रधान नको ह्या एका विचाराने आपण पक्ष उभारला होता. तो सफल झालाय .
ँ स मुक्त भारत 2034 पर्यंत झालाय. आपण आपला आजार
गांधी घराणेच नाही तर कॉग्रे
आपली तब्येत सांभाळा .महाराष्ट आणि दे श आदरणीय मोदीजी सांभाळण्यास समर्थ
आहे त.आणि युवा दावणीला बांधून सतरं ज्या खुर्च्या उचलेल की उद्योगशील भारत घडवेल
हे तम्
ु हीच सांगा. बाकी पवार सळ
ु े ह्यासाठी आपण लवासा , वांगे शेती , भरपरू केले
आहे .आपली आंग काढू पणाची भूमिका आज दे खील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीचा सवाल
गोंधळ उभ्या महाराष्ट्राने पाहिला.फडणवीस ह्यांचे कौतक
ु करून आपण बीजेपी च्या गुड बूक
मध्ये राहण्याचा प्रयत्न करून पाहिला . पण ये जो पब्लिक है ये सब जानती है , सो पुरे
आता.बाकी तब्येत सांभाळा साहे ब. भावी पंतप्रधान पद हे स्वप्न पूर्ण नाही झाले. भावी
राष्ट्रपती हे पण स्वप्न दभ
ु ग
ं ल्याचे दख
ु आहे च पण पर्याय नाही. डोळे बंद करून कोणत्याही
दगडाला खासदार बनवण्याचे दिवस आता संपले. सो .. टे क केयर . बाकी , संजय पवार
ह्यांच्या ऐवजी संजय राऊत ह्यांची विकेट काढली असती तरी चालले असते

तुषार भट

shwetush.blogspot.com
3
पष्ृ ठ

You might also like