You are on page 1of 6

ले खका : गीता रणिजत जाधव.

(शरद पवार यांची मेहूणी)

शरद गो वंदराव पवार या त णाचं तभा सद ू शद ं े या यव


ु तीशी ल न झालं, यास यंदा चार दशकं पण
ू झाल .
ल नाचं ' थळ' हणन ू नवरदे वाचं वणन या याच मो या भावानं केलं होतं: ''एक मल
ु गा आहे . ॅ यएु ट आहे .
बी.कॉम. झाला आहे . पण वत: काह करत नाह . गावाकडे शेती आहे . नक ु ताच आमदार झाला आहे .'' १९६७ म ये
हे ल न जळु लं कसं आ ण पार कसं पडलं, या या 'वध'ू या क न ठ भ गनींनी सां गतले या या य आठवणी ४०
वषापवू ी या पु याचंच न हे तर त काल न सं कृतीचंह दशन घडवतात...

ं े हे आमचे वडील. आई नमला आ ण आ ह चौघी ब हणी. सग यात मोठ िजजा, हणजे


ककेटपटू सद ू शद
तभा. मी सग यात लहान. आ हा दोघींम ये सात वषाचे अंतर आ ण म ये सु नता आ ण सल
ु ेखा.

या काळी, हणजे साधारणत: १९५० या दशकात केटपटूंना अथाजनासाठ नोकर -उ योग वगैरे करावा लागे.
माझे वडील स चवालयात नोकर कर त. आ ह दादरला शवाजी पाकवर राहात अस.ू व डलांनी कॉलेजम ये
असताना नाटकांत कामे केल होती आ ण यां या अनेक मख ु भू मका यावेळी खप
ू गाज या हो या, असा
उ लेख डॉ. ीराम लागू यांनी यां या 'लमाण' या पु तकात केला आहे .

या काळी केट फार कमी खेळले जायचे. व डलां या वा याला तर ते फारच कमी आले. ते फ त सात कसोट
सामने खेळले. परं तु तेव या जोरावर यांनी 'एक उ कृ ट गग ु ल गोलंदाज' असा नावलौ कक मळवला आ ण
भारतीय केट या इ तहासात आपले नाव सव ु णा रां नी को न ठे वले. वजय मचट, रं गा सोहनी, पॉल उ ीगर,
वजय हजारे , खंडू रांगणेकर, द ू फडकर हे व डलांचे सहकार होते. पण एकंद रत केटच काय, व डलां या
वा याला आयु यह फार कमी आले. वया या अव या ३२ या वषीर् यांचे नधन झाले. यानंतर आई आ हा चौघी
ब हणींना घेऊन पु याला आल .

ल नापवू चे आईचे सारे आयु य बडो याला गेले. तचे वडील गे डयर मोरे वर है बतराव राणे बडोदा सं थानात
मो या हु यावर होते. चांद चा चमचा त डात घेऊन ज माला आलेल आमची आई अ यंत सब ु ेत आ ण
लाडाकोडात वाढल होती. शौक हणन ं
ू लोक कु ा कवा मांजर पाळतात, तसा आम या आईने घर एक च ा
पाळला होता. बडो या या सं कृतीत आ ण पु या या सदा शव पेठ सं कृतीत जमीन अ मानाचा फरक होता.

ए हाना आमचे आजोबा रटायर होऊन पु यात येऊन था यक झाले होते. भात रोडवर तेरा या ग ल या
कोप याला यांनी एक टुमदार बंगला बांधला होता. बंग यात या एका खोल त आईने आपला वतं संसार सु
केला. अथाजनासाठ आई एल.आय.सी.चे काम क लागल . पढ ु े चार पैसे हाताशी आ यावर आईने बंग या या
आवारात एक खोल चेच, पण वतं घर बांधले. पढ ु े एक ओटा होता. हा आमचा हॉल. आत कपाटांचे पाट शन
क न वयंपाकघर वगैरे केले होते. खड यांना जु या सा यांचे पडदे क न लावलेले असत. नीटनेटके
राह याबाबत आई फार काटे कोर असे. अ व छ कंवा फाटके कपडे घातलेले तला अिजबात खपत नसे. ''एक वेळ
ग रबीत रा हलात तर चालेल; पण द रद राहू नका,'' असा तचा आ ह असे. आ ह चौघी ब हणी पढ ु े ल न होऊन
याच घरातनू बाहे र पडलो.

आमची शाळा, श ण, अ यास यावर आजोबांची करडी नजर असे. आमचे उठणे, बसणे, वागणे, बोलणे यावर
ल कर श तीची बंधने असत. यात चक ू झाल क फटके बसत. ग ल या एका टोकाशी कमला नेह पाक होते.
तथे आ ह सं याकाळी खेळायला जात अस.ू पाकातल 'जय हनमु ान'ची भेळ खायला मळाल , तर ती आनंदाची
परमावधी असे. 'जय हनम
ु ान'ची भेळ आ ण डे कन िजमखा या या कँट नचा आ पाचा बटाटे वडा या या काळी
पु यात या अि टमेट गो ट हो या.
पाकातनू सं याकाळी साडेसहा वाज यापवू ीर् घर परत याचा कायदा होता. तो मोडला तर वेता या छडीने वागत
केले जाई. शवाय घरापढ ु या ओ यावर र याकडे त ड क न पायाचे अंगठे ध न उभे राह याची श ा असे.
छडी या मारापे ा र याने येणारे जाणारे आजीकडे, ''काय शांताबाई, मल
ु आजह उ शरा आ या वाटतं
पाकातन ू ?'' अशी आपल
ु क ची चौकशी कर त, याची शरम वाटे .

यावेळी भात रोड या आम या १३ या ग ल त बहुतक े घरांतनू मल ु ंची सं या जा त होती. राण या बंग यात
आ ह चार ब हणी, समोर संजीवनी मराठ या घरात दोन मल ु , शेज ार आनंद बाई शकेर्ं या तीन नाती, पल कडे
सब नसां या दोन मल
ु , वै यांची एक, ने रकरां या दोन... यामळु े असेल कदा चत; पण माझा धाकटा मामा
मकरं द या या म मंडळींची ग ल त चंड वदळ असे.

ा य व हूड तर आ ह तघीह होतो. आमची आपसात दं गाम ती, वाद, भांडणे सतत चालत. याला कधी वैतागल
तर आई भरपरू फटके यायची. सल ु ेखा चपळ होती. वेळीच धोका ओळखन ू ती धम
ू ठोकायची. हे अवधान मला
न हते. यामळ ु े मी भरपरू मार खायची. बाबा गेले, ते हा िजजा सात वषाची होती आ ण मी सहा म ह यांची.
आईवर आ ण आप यावर काय आप ी कोसळल आहे हे कळ याचे कोणाच च वय न हते. पण िजजा जा त
समजत ू दार होती. व डलांचे अं यसं कार तने सम पा हले होते. यामळ ु े असेल कदा चत; पण तला
जबाबदार ची वेगळी जाण आल होती. आईला एकाच वेळी आईची आ ण व डलांची भू मका वठवताना आ ण
तारे वरची कसरत करताना ती पाहात होती. आईचा ास कमी कर यासाठ आमची दं गाम ती व वाद त यापयत
पोहचू नयेत, यासाठ ती य न कर . आमची भांडणे थेट आई या हायकोटात न जाता िजजा या कोटात तडजोडीने
सटु ू लागल आ ण आमची काळजी घेता घेता ती आमची आई कधी झाल , ते आ हालाह कळले नाह आ ण
तलाह

आमचे आजोबा ताजमहाल हॉटे लसार या वेगवेग या सं थां या डायरे टर बोडावर काम कर त होते. या या
मा सक बैठक साठ ते मबंु ईला जात. ते सोबत िजजाला घेऊन जाऊ लागले. एन. डी. ए. या पा संग आऊट
परे डसाठ ह िजजा आजोबांची सोबत क लागल . बडो याचे महाराज, या काळचे नावाजलेले सा हि यक, मं ी,
उ योगपती आजोबांना भेटायला घर येत असत. या मळ ु े उ चपद थांम ये मोकळे पणाने वावर याची िजजाला
सवय लागल . इकडे आजीचे े नंगह सु होतेच. काय खरे द करावी, कुठे करावी, डावे-उजवे कसे नवडावे...
आजी या वयंपाकघरात िजजाने बडो या या सग या रे सपीज घटव या. बडो या या ल मी वलास पॅलेसचा
सं कार िजजावर मोठा होता. थोड यात, िजजा चांगल गह ृ कृ यद वगैरे बनन
ू गेल .

आमचा मोठा मामा अर वंद राणे हा एक हुषार व क पक इंिजनीयर होता. कुणा याह मदतीला धाऊन जाणे हा
याचा थायीभाव. अ तशय बडब या. यामळ ु े जगि म . इं लंडम ये शकून आ यामळ ु े यरु ो पयन श टाचारांची
या यावर जबरद त छाप होती. पण ु ेकर याला 'इंि लश राणे' हणन ू च ओळखीत. या मामांची माधवराव
'बापस
ू ाहे ब' पवार या कारखानदारांशी चांगल मै ी होती. मामांनी िजजासाठ बापस ू ाहे बांकडे चौकशी केल . ''माझी
भाची ल नाची आहे . चांगले थळ असेल, तर सच ु वा.'' बापस
ू ाहे ब चटकन हणाले, ''एक मल ु गा आहे . ॅ यए ु ट
आहे . बी.कॉम. झाला आहे . पण वत: काह करत नाह . गावाकडे शेती आहे . नक ु ताच आमदार झाला आहे .'' असले
' बन कामाचे थळ' आजोबांना पसंत पडणे श यच न हते. पण हे ' थळ' हणजे सा ात बापस ू ाहे बांचा धाकटा
भाऊ शरद आहे , हे कळ यावर नच मटला.

दाजी िजजाला 'पाहायला' घर आले, तो संग मला प ट आठवतो. आ ह ब हणी दवाणखा याशेजार या
पॅसेजम ये चो न उ या होतो न दार कल कले क न बाहे रचा अदमास घेत होतो. दाजी आले, ते आजोबां या
शेजार या कोचावर बसले. या मल
ु नेच आप याला नकार यावा, या उ दे शाने वार खाद चा जाडाभरडा गद
गलु ाबी बश
ु शट आ ण तसल च पण हरवीगार पँट घालन
ू आल होती. शेजारचे वतमानप उघडून यांनी यात जे
डोके घातले, ते शेवटपयत वर काढले नाह . परं तु नजर आ ण समज तेज अस यामळ
ु े जे काह टपायचे, ते नेमके
टपले होते.

द. १ ऑग ट १९६७ या दवशी बारामती येथे िजजा-दाजींचे ल न झाले. बारामतीत या दवशी चंड पाऊस होता,
एवढे च आज आठवते. ल नाला अलोट गद र् झाल होती. सग या पंच ोशीतील माणसं आप या आमदारा या
ल नाला उ साहाने आल होती. वत: मु यमं ी जातीने ल नाला हजर राहणार होते. भटजींनी मह ु ु तावर
मंगला टका सु के या ख या; पण जसजसा मु यमं यांना यायला उशीर होऊ लागला, तसतसे भटजींनी आपले
गानकौश य दाखवायला सु वात केल . भटजी चढाओढ ने एकामागन ू एक मंगला टके काढू लागले आ ण ताना
पलटे घेत गाऊ लागले. हा कार कती वेळ चालला कुणास ठाऊक. अंतरपाटापल कडे वरमाला घेऊन उभी असलेल
नववधू भोवळ येऊन पडते क काय, अशी अव था झाल . आजब ू ाजू या बायकांनी िजजाला टे कू दे ऊन कशीबशी
उभी केल होती. शेवट एकदाची मु यमं यांची गाडी ल नमंडपात शरल आ ण सग यांनीच सट ु केचा न: वास
सोडला.

बारामतीतील पवारांचे घर आ ण पु यातील राणचे घर यात जमीन-अ मानाचा फरक होता. राणचे घर ल कर
श तीत घ याळा या तालावर चालणारे . ठरले या वेळी उठायचे, ठरले या वेळी जेवायचे, कामाला जायचे वगैरे.
बारामतीचे घर हणजे शेतकर कुटुंब. बारदाना खप ू मोठा. माणसांची ये-जाह चंड. िजजा या सासब ू ाई या मो या
कतबगार आ ण करार ी हो या. िजजावर यांची आ ण यां या कायप धतीची खप ू छाप आहे . आजह
िजजा या बोल यात बा चा वषय नघाला, तर तचे दे हभान हरपते, इतकं ती भरभ न बोलू लागते. एवढे मोठे
कुटुंब एक बांधन
ू ठे व याचे कसब बा या ठायी होते. िजजाने ते अचक ू उचलले. पवारां या घरातील
यवहारचातय ु आ ण राण या घरातील श त. पवारां चे आदरा त य आ ण राणची व छता व टापट प. िजजाने
सासर आ ण माहे र या दो ह घरात या चांग या गो ट तेव या उचल या आ ण यांची सांगड घालन ू एक वेगळीच
घडी बसवल .

िजजा आ ण दाजी हे एक पणू पणे एक प झालेले जोडपे आहे . एका या मनात जे टे शन लागते, तेच टे शन
दस
ु या या मनात लागलेले असते. एकाने नस ु ता हात पढ
ु े केला, तर याला काय हवे आहे ते दस
ु याला न सांगता
समजते. या माणे छान जळ ु ले या सतार वर पड या या तारा छे ड या क या या रे झोन सने तरफे या ताराह
कंप पावू लागतात आ ण तीच सरु ावट आपोआप खाल उमटते. तसे काह से िजजा आ ण दाजींचे झाले आहे . 'शरद
पवारां या मनात काय चालले आहे याचा थांगप ा यां या बायकोलाह लागणार नाह ', असे जे कोणी हणतात
यांना िजजाची ओळख पटलेल नाह असेच हणावे लागेल.

येक यश वी पु षामागे एक ी असते, असे एक सभ ु ा षत आहे . याचे अनेक वनोद अवतारह स ध


आहे त. 'ग ृ हणी स चव:' हे तर आप याकडे सवमा य भाषीत आहे . परं तु स चव कंवा कसल ह ब दावल न
मरवता िजजा शांतपणे घरची आघाडी सांभाळत असते. न बोलता दाजीं या बरोबर ने एक एक जबाबदार उचलत
असते आ ण बनबोभाट पार पाडत असते.

नवडणकु या काळात तर वचारायलाच नको. कामे क येक पट ने वाढलेल असतात. कायक यांची वदळ
वाढलेल असते. णा णाला फोन घणघणत असतात. दाजी चार-दौ यावर रोज दहा-बारा चारसभा घेत
वणावणा फरत असतात. अशावेळी भो याजवळ नांगर टाकून कुणीतर जबाबदार ने बसावे लागते. िजजा हे सारं
हसत खेळत न कंटाळता सांभाळते.

शरद पवारांची प नी असणे हे पाहणा याला राजमक


ु ु ट मरव यासारखे वाटे ल. पण हा मक
ु ु ट कती काटे र आहे , ते
धारण करणा यालाच ठाऊक. हे ये यागबा याचे कामच न हे . ती उ म ग ृ हणी तर हवीच; पण याचबरोबर तला
राजकारण आ ण समाजकारणाचे भान हवे. समाजा या सव थरांतन ू न अवघडता वावर याची सहजता हवी.
संगावधान तर हवेच हवे; पण हजरजबाबीपणा व नणय मताह हवी. आदरा त य हवे, तसाच सो शकपणाह
हवा. मु य हणजे वेळेचे उ म नयोजन हवे.

या सा या अवधानांसह िजजाने जाणन ू बज ु न


ू जो 'लो ोफाइल' वीकारला आहे , तो भ याभ यांची वकेट उडवणारा
'गगु ल ' आहे . स धी या झोतापासन ू तने वत:ला जाणीवपव ू क दरू ठे वले आहे . 'मला यातलं काह कळत नाह ,'
हे िजजाने मु दाम पांघरलेले वेड आहे . 'साधी राहणी आ ण उ च वचारसरणी' हा तर िजजा आ ण दाजी यांचा
वभाव आहे . िजजाला झगमगीत सा यांचा शौक नाह कंवा दा ग यांनी मढ याची हौस नाह . पण
वाग या-बोल यात या खानदानी ए लग समळ ु े ती गद तह चांगल उठून दसते. से यु रट चा बडेजाव नाह
आ ण पो लस ए कॉटचा लवाजमा नाह . यामळ ु े बाजारात असो, दे वळात असो क नातेवाईक वा नेे यांकडे जाणे
असो; िजजा कधी आल न कधी गेल , हे कळतदे खील नाह .

'नकटं हावं पण धाकटं होऊ नये,' असं हणतात. मला ह दो ह ब दं मळाल . कतीह वय वाढलं, तर धाकटं
भावंडं मो यां या हशेबात कायम धाकटं च राहतं. याला कशातलंह काह ह कळत नाह , या समजत ु ीवर यांचा
ठाम व वास असतो. आजह कधी िजजाला फोन केला न वचारलं, ''रा ी दहा लोक जेवायला येणार आहे त.
नारळा या दधु ातल क बडी ...'' क िजजा लगेच ओरडते, ''काय बावळट आहे स गं! सारखं कसं वसरतेस! बरं ◌़
आता असं कर... दहा लोक़ हणजे एक क बडी परु ायची नाह ...'' मग सग या लहान-मो या बारका यांसह
रे सपीची चचा करे ल. पढ
ु े दर अ या तासाने वयंपाकघरातील गती यो य दशेने सु आहे क नाह , याची
चौकशी करे ल. टे बल मांडायचे क बफु े लावायचा, या या सच
ू ना करे ल.

आता को हापरू ला मा या घर दहा माणसं जेवायला येणार आहे त, ह द ल म ये िजजाची जबाबदार बनन ू जाते.
आता हचे कसे होणार, या काळजीने िजजा द ल त हवाल दल. रा ी उ शरा पाहुणे गे यावर ो ॅम छान पार
पडला, मंडळी अगद खश ु होऊन परत गेल हे समजले क मग िजजा शांत होणार.

पण एकंद रतच या जगाचे क याण झाले पा हजे, या जगात सगळे जण सख ु ी झाले पा हजेत, या वचाराने िजजा
कायम अ व थ असते. कुणालाह कसलाह ॉ लेम येता कामा नये आ ण जर का आलाच, तर ती िजजाची
जबाबदार बनते. मग ती सग या त हे चे स ले दे ईल. न मागता मदतीचा हात दे ईल. मदत घेणा याला अवघड वाटू
नये अशा प धतीने सम येची उकल करे ल आ ण मगच व थ बसेल. तो नारायण ठोसर हणाला न हता का :
' चंता क रतो व वाची'! हे बीज या रामदासाने िजजा या मनात कधी जवलं कुणास ठाऊक. कुणा याह
अडचणीला मदतीसाठ धावन ू जाणं हा िजजा व दाजींचा थायीभाव आहे . याबाबत कसल ह चचा नसते कंवा
गाजावाजा नसतो. यांचे मदतकाय बनबोभाट सु असते. नस ु या कत यभावनेने न हे , तर ेमाने, आपल ु क ने

म यंतर दाजींना मो या आजाराला सामोरे जावे लागले. अवघड ऑपरे शन आ ण याहून अवघड व ांतीचा काळ.
याचा िजजा आ ण दाजी यांनी मो या धैयाने सामना केला. पाणी यायचे झाले तर त डाची आग हायची.
समर संगच उभा राह . पण डॉ टरांचे कौश य, दाजींची सहनश ती, मनोधैय व दद ु य इ छाश ती आ ण
िजजाची अथक २४ तास शु ष ु ा या या जोरावर यांनी या संकटावर मात केल . िजजा तर डॉ. रवी बापटांशी एकंदर
आरो य वषयक गो ट ंवर एवढ चचा करत असते क ते तला 'अधीर् डॉ टर' असेच हणतात.

कुणी दवाखा यात आजार असेल, तर काह वचा नका. िजजा आ ण दाजी अगद हवाल दल होऊन जातात.
वत: या आजाराबाबत खंबीरपणे याचा मक ु ाबला करणारे हे दोघे; दस
ु या या आजारपणात मा फार हळवे
होतात. मग ते दवाखा यात जाऊन पेशट ं ला भेटून धीर दे तील. डॉ टरकडून आजाराबाबत मा हती घेतील. डॉ. रवी
बापटांकडून टमट बरोबर आहे क नाह , याची खा ी करतील. आप या घ न दवाखा यात सकाळ-सं याकाळ
जेवणाचे डबे पाठवतील. यात पु हा ' कती लोकांसाठ डबा पाठव? ू अधीर् पोळी खाणार क द ड?' असले पण
ु ेर
न न वचारता आठ-दहा लोकांना परु े ल असा डबा पाठवतात. एव यावर हे दा प य थांबत नाह . दवाखा यातन ू
ड चाज मळा यावर ते पेशट
ं ला आप या घर घेऊन जातील. आठ-दहा दवस याची यवि थत व ांती झाल
क मगच घर पोचवतील. मला वाटतं, िजजा या कोण या ना कोण या घर असा बरा झालेला कोणी पेशट

हवापालटासाठ राहात असतोच.

आप या घर असो क ना यात असो कंवा नेे या-सोब यां या घर असो; ल न उभे रा हले क िजजा-दाजींचा
उ साह अगद उतू जाऊ लागतो. मग जेवणाचा मे यू ठरव यापयत सव बार कसार क गो ट ं या लॅ नंगम ये
िजजा उ साहाने भाग घेत.े घरात या सवावर कुवतीनसु ार जबाबदार सोपवनू यांना या शभ
ु कायात सहभागी
क न घेतले जाते. काय स धीस ने यास ी समथ असतोच; पण ल नकायाचा हा गोवधन सग यां या
करं ग यांवर उचलला गेला, तरच याची गोडी वाढते. यात कृ णाची करं गळी मा िजजा-दाजींची असते.

िजजा-दाजींचे एक ये ठ सहकार भगीरथ अ पा परवा सहज बोलता बोलता हणाले, ''सायबाचं कत ृ व फार मोठं .
अगद आभाळाएवढं मोठं . पण व हनीसु धा काह कमी नाह बरं . आजब ू ाजू या सग या बार कसार क गो ट ती
आप या पोटात ठे वते. याचा सायबाला ास होऊ दे त नाह . हणनू च सायेब बाहे र मैदान मारायला मोकळा
असतो!'' िजजाचं असं काह कौतकु ऐकलं क मा या अंगावर मठ ू भर मांस चढतं. हणजे एका पर ने आम या
वाढ या वजनाला िजजाच अ य जबाबदार असते हणायची !!

पण अशा कारचे िजजा या कौतक ु ाचे बोल मी सा ात दाजीं या त डूनह ऐकले आहे त. सु या या ल नाचे
रसे शन मब ंु ईत पार पडले आ ण म यरा उलटून गेे यावर दाजी आ ण आ ह सव ब हणी रसे शनब दल
बोलत बसलो होतो. लाड या लेक चे ल न आ ण रसे शनसोहळाह छान पार पड यामळ ु े दाजी आ ण िजजा अगद
भाव ववश झाले होते. अचानक दाजी हणाले, '' तभाने सु याला फार छान वाढवलं. त यावर चांगले सं कार
केले. या बाबतीत तला माझी काह ह मदत झाल नाह . ते तनं एकट नं केलं. शवाय घर या, दार या कुठ याह
कटकट ंचा मला ास होऊ दला नाह .''

िजजाला याह पे ा मोठे स ट फकेट दले, ते सा ात त या सास यांनी. आजी-आजोबांना भेटायला ते घर आले
होते. बोलता बोलता यांनी आजोबांचा हात आप या हातात घेतला आ ण हणाले, ''राणेसाहे ब, तम
ु या घरातला
हरा तु ह मला दला आहे .'' आजी-आजोबां या ि न ध डो यांत टचकन पाणी आले. यां या चेह यावर अतीव
समाधानाने जोे आनंद पसरलेला मी पा हला, तो वसरणे कदा प श य नाह .

िजजा आ ण दाजी यांना सू म वनोदाची छान दे णगी मळाल आहे . शवाय महारा ात या बहुतक े ठकाण या
बोल भाषा, हणी, वा चार यांना ठाऊक आहे त. मि कलपणा तर परु े परू भरलेला. यामळ ु े नवांत णी या
दोघां या ग पा फार खम
ु ासदार असतात. आप याला नसु ते ऐकतानाह खप ू ग मत येत.े फ त था नक संदभ
सग या बारका या नशी आप याला ठाऊक मा हवेत. या ग पांत कधी कुणाची नंदा-नाल ती नसते. उठाठे वी
नसतात. कारण एखा याला यांनी आपले मानले क मग या या गण ु -दोषांसकट याला सामावन ू घेतलेले असते.

दाजीं या ट ची झेप मला नेहमीच थ क करणार वाटते. ते खप ू दरू चे पाहतात आ ण याचवेळी ठे च लागू नये
हणन ू पायाखालचे पाह याचे अवधान यां ना आहे . २०-२५ वषानं
तरचा अ यासपण ू बनवलेला एक आराखडा
सतत यां या नजरे समोर असतो आ ण २० वषानंतर आपण यात कुठे असायला हवे, हे यांनी मनोमन प के
ठरवलेले असते. शांतपणे, पण नि चतपणे यांची या दशेने वाटचाल सु असते. या वाटचाल त अचानक एखादा
दगड आडवा आला, तर या याशी वाद न घालता, याला धडका न मारता, ते शांतपणे वळसा घालन ू पढ ु े नघन

जातील. ह यांची कामाची प धत पा हल क मला राहून राहून एक न पडतो, दाजी जर राजकारणात आले
नसते तर ते काय झाले असते? कारखानदार झाले असते क शेतकर ? संशोधक क सनद अ धकार ? क
उ योजक? मला सांगता यायचे नाह . पण एक मा न क . ते कुठ याह े ात गेले असते, तर तथे यांनी
आप या नावाचे तोरण बांधले असते.
मला पडणारा आणखी एक न हणजे, मराठ भाषेतले कुठले वशेषण दाजींना समपकपणे लागू पडेल? हुषार,
कुशा बु धीचे, समंजस, अ टपैल,ू ◌़ समजत
ू दार, दरू ट चे, संवेदनशील, स यसाची, अ टावधानी... मला वाटते
एकावेळी ह सगळी वशेषणे जर वापरल , तर हा गह ृ थ दोन अंगळु े श लक उरतोच. एकच वशेषण असे आहे
क जे दाजींना आ ण फ त दाजींनाच चपखल लागू होते. ते हणजे शरद पवार हे ' तभा'वान आहे त.

िजजा दाजींचे ल न झाले, ते हा मी १२ वषाची होते. माझे आ ण दाजींचे नाते अगद अनोखे आ ण वेधक आहे . या
ना याला अनेक पदर आहे त. एक मि कल मेहुणा, एक समजत ू दार म , एक ख याळ चे टे खोर मोठा भाऊ, एक
धीरगंभीर-आ वासक पता यांचे हे अजब म ण आहे . वेगवेग या रं गांचे प टे असलेल तबकडी वेगाने फ
लागल क सगळे रं ग एकमेकात मसळून नाह से होतात आ ण एक वेगळाच रं ग वर दसू लागतो आ ण मळ ू रं ग
नेमकेपणाने सांगणे अवघड होऊन बसते. तसा आम या ना याला एक अनोखा रं ग आहे .

िजजा आ ण दाजीं या ल नाला चार दशके उलटत असताना यांचे अ भ ट चंतन करताना एक वचार मा या
मनात कषाने येतो : माझे भा य मोठे ; शरद पवार या माणसाची मी मेहुणी झाले. पण माझे भा य याहून मोठे ;
या माणसाची मी बायको झाले नाह .

You might also like