You are on page 1of 1

दि.

प्रति,

मा.--------------------------------

तिषय:- महाराष्ट्र लोकसेिा आयोगाच्या गट ब आति गट क 2023 संयुक्त पूिव परीक्षेचा कट ऑफ संपूिव गट ब साठी एक आति
संपूिव गट क साठी एक असे िोनच लाििे बाबि..

महोिय,

स.न.ति.ति याच प्रमािे आहे की, महाराष्ट्र लोकसेिा आयोग आत्ता पयंि गट ब आति गट क च्या परीक्षा िेगिेगळ्या घेि
असल्यामुळे तयांचे कटऑफ सुध्िा िेगिेगळे जाहीर करि असे आति तया प्रमािे उमेििारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र करि असे.
परंिु आिा 2023 पासून आयोगाने गट ब आति गट क साठी एकच संयुक्त परीक्षा घेण्याचे ठरिल्यामुळे या परीक्षेचे पोस्ट नुसार
िेगिेगळे कटऑफ जाहीर करिार असल्याचे जातहरािी मध्ये म्हटले आहे.परंिु , महोिय, जर असे कटऑफ लािले िर एकच एक
उमेििार ज्याला जास्ि माकव असिील िेच िे उमेििार सिव पोस्ट साठी मु ख्य परीक्षेसाठी पात्र होिील आति मोठ्या प्रमािाि
उमेििार मुख्य परीक्षेसाठी अपात्र होिील आति पूिव परीक्षा ही चाळिी परीक्षा न राहिा तनिड परीक्षा होईल आति पूिव ला कमी
मार्कसव असिारे मुले मुख्य परीक्षेि जास्ि मार्कसव घेऊन िेखील कतनष्ठ पिािर िर कमी मार्कसव घेिारे मुले िेखील िररष्ठ
पिािर/आिडीच्या पिािर राहिील , याने मोठ्या प्रमािािील उमेििारांची संधी तहरािली जाईल(िषावि एकच परीक्षा
असल्यामुळे)आति ही बाब िषावनुिषं ियारी करिाऱ्या उमेििारांसाठी अतहिाची होईल आति महोिय आयोगाने या िषी पासून
सिव गट ब आति गट क चा अभ्यासक्रम सारखा ठे िल्यामुळे परीक्षा सुध्िा गट ब साठी एक आति गट क साठी एक या प्रमािे
होईल.मागील काळािील काही िेळ आति खचव कमी करिारे बिल पाहिा ही योजना िकव संगि िाटिं नाही , म्हिजे पोतलस
उपतनरीक्षक साठीची शारीररक चाचिी 60/70 गुिांना पात्र करिे, अनेक पिांसाठी एकच पूिव आति मुख्य परीक्षा घेिे , गट क
आति ब चा पूिव िसेच मुख्य चा अभ्यासक्रम सारखा करिे हे सिव राज्यासेिा परीक्षेच्या धिीिर तनकाल लिकर लागािा म्हिून
के लं जाि असेल िर के िळ पूिव परीक्षेचा एक कटऑफ लािायला काय समस्या आहे . इिकं सगळं सरळ सोप के लं जाि परंिु कटऑफ
च्या बाबिीि इिकी गुंिागुंिी का ? २८० पेक्ष्या जास्ि कटऑफ लाििं दकिी तर्कलष्ट असेल आति संिगव तिचाराि घेऊन
िेगळे कटऑफ लागून िेगळे िेगळे फॉमव भरायचे म्हिल िर काही मुलांना १० फॉमव सुध्िा भरािे लागिील आति तयासाठी १०
िेळा फीस भरािी लागेल कॅ फे िाल्याचा खचव पकडू न ४०००+ खचव होऊ शकिो हे नुकसान िर आहेच पि यासाठी िेळ दकिी जाि
आहे याचा कु िी तिचार के ला आहे का ? फक्त सरकार ला येिढच सांगािं की आयोगाला पुरेशी मुभा द्यािी जर पूिी MPSC च्या
कायवक्षेत्राि नसलेल्या पिा साठी अचानक परीक्षेची जबाबिारी दिली िर तयासाठी काही गोष्टी समजून घ्याव्या लागिाि .आरक्षि
या मुद्द्द्यािर एमपीएससी काहीही करू शकि नाही .िो पूिविः सरकार च्या अतधकाराचा मुद्दा आहे .जर आयोगाकडे परीक्षेची
जबाबिारी दिली िर काही बाबी बिलण्याची मुभा द्यायला हिी आति आयोगाने सुध्िा बाकीच्या गोष्टी जस्या सोप्या आति सरळ
के ल्या िसेच कटऑफ बाबि सुध्िा झालं आति सिव पिांसाठी िेगिेगळी कटऑफ न लाििा सिव तमळू न गट ब साठी एक आति गट
क साठी एक अशी लािली िर जास्िीि जास्ि मुले मुख्य परीक्षेसाठी पात्र होिील.

महोिय,ज्या प्रमािे कें द्रीय लोकसेिा आयोग, आरआरबी (एनटीपीसी) आपलाच जर तिचार के ला िर महाराष्ट्र लोकसेिा
आयोग राज्य सेिेच्या (ज्या मध्ये गट अ आति गट ब राजपतत्रि समातिष्ट आहे)पूिव/ (सीबीटी १)परीक्षेसाठी सिव पोस्ट साठी एकच
कटऑफ लािण्याि येिो (कारि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सारखा असल्यामुळे) तयाच प्रमािे जर आपि गट ब आति गट क साठी
िीच पद्धि म्हिजे संपूिव गट ब साठी एकच कटऑफ आति संपूिव गट क साठी एकच कटऑफ लािला िर मोठ्या प्रमािािील
उमेििारांना मुख्यसाठी संधी तमळे ल आति मग मुख्य परीक्षेमध्ये मेररट नुसार पोस्टसाठी तनिडीचा पयावय िेिून तनकाल लािला
िर मेररट नुसार उमेििारांना पोस्ट तमळे ल आति स्पधाव न्याय्य होईल.

मला आशा आहे की, साहेब नेहमी सामान्य तिद्यार्थयांना कें द्रस्थानी ठे िूनच तिचार करिील आति महाराष्ट्र लोकसेिा आयोगाला
िसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शशंिेंना स्ििः व्यतक्ततनश्या जाऊन ककं िा पत्र/ मे ल करून आमची मागिी मांडिील अशी
कळकळीची िमाम महाराष्ट्रािील एमपीएससी ची परीक्षा िेिाऱ्या तिद्यार्थयांच्या ििीने तिनंिी..

धन्यिाि!!

स्पधाव पररक्षाथी

You might also like