You are on page 1of 2

त"ार अज'

डॉ. राकेश अशोक मोरे


मानसशा./ 0वभाग 4मख
ु ,
आबासाहे ब गरवारे
महा0व:यालय, कव= रोड,
पण
ु े-४
Aद. १९/०८/२०२२
मोबाईल - ९५२७०९३३५०

4Lत,
मा. पोलNस LनरNOक,
4भात पोलNस .टे शन,
पण
ु े.
(वषय :,ी (ववेक बच
ु डे, म5
ु य 6ल(पक, आबासाहे ब गरवारे महा(व=यालय, कव'
रोड, पण
ु े. यांनी Bदनांक १९.०८.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजेदरKयान
महा(व=यालयाचे (व=यमान Lाचाय' मा. Lा. डॉ. पी. बी. बच
ु डे व Lबंधक ,ी.
Oकसन साबळे सर यांचे काया'लयात PयांQया समR मला जीवे मारSयाची धमकT
BदUयाबाबत.
महोदय,

आज Aदनांक १९ ऑग.ट २०२२ रोजी मानसशा./ 0वभागाUया 4ाVयWOक परNOांची दे यके तपासन
ू व मंजरू
कZन घेऊन ती 0व:यापीठाकडे सादर कर^याUया संदभा_त मा. 4ाचाय_ व काया_लय 4बंधक aी. साबळे यांचे
केcबनमdये aी. 0ववेक बच
ु डे मe
ु य fल0पक यांनी माgयाशी अLतशय अवा_Uय, अशोभनीय व असंसदNय भाषेत
बोलन
ू माझा अपमान केला व एवढे च नlहे तर माgया अंगावर धावन
ू येवन
ू मला जीवे मार^याUया धमकmचा
सातVयाने पन
ु ZUचार करणे चालच
ू ठे वले. "मी तn
ु हाला बघन
ू च घेतो व तम
ु चा काय_oमच करतो कm नाहN ते
बघा. मी कोणालाहN घाबरत नाहN, तn
ु हाला काय करायचे ते खश
ु ाल करा" अशा 4कारची मा. 4ाचाय_ व 4बंधक
यांचे समO Vयांनी मला वारं वार धमकm AदलN.
मानसशा./ 0वभागाUया 4ाVयWOकांUया दे यकासोबत मी aी. 0ववेक बच
ु डे यांचेकडे aीमती जाबरे ,
4योगशाळा पpरचर यांUयामाफ_त पेनrाईlह सादर कZनहN "तो पेनrाईlह मी कदा0पहN परत करणार नाहN, वेळ
पडsयास मी तो फोडून तोडून नtट करे ल, तn
ु हाला काय करायचे ते कZन uया, मी आता तम
ु Uयाकडे बघतोच
व तम
ु चा काय_oमच कZन टाकतो". अशा 4कारचे अLतशय गंभीर धमकmयv
ु त वvतlय cबनधा.तपणे मा.
4ाचाय_ व 4बंधक या दोघांUया समO चालच
ू ठे वले.

मी सॉwट कॉपी nहणन


ू aी. 0ववेक बच
ु डे यांचेकडे सादर केलेला माझा पेनrाईlह आपणास 4ाxत असलेsया
अyधकारात आपण मला परत fमळवन
ू :यावा. अशी मी आपणास नz 0वनंती करतो. तसेच aी. 0ववेक बच
ु डे,
मe
ु य fल0पक यांनी भारतीय दं ड संAहतेUया कलम ५०६ व ५०७ चा भंग कZन मला वारं वार जीवे मार^याची
धमकm AदलN आहे . सदर बाब अLतशय गंभीर असsयामळ
ु े आपण aी. 0ववेक बच
ु डे यांUयावर उyचत कठोर
कायदे शीर कारवाई करावी व अशा 4कारUया धमvया दे ^यापासन
ू Vयांना 4Lतबंyधत करावे. जर माgया
िज0वताला कोणVयाहN 4कारचा धोका पोहोचsयास Vयाची संपण
ू _ जबाबदारN aी. 0ववेक बच
ु डे यांUयावर असेल.
सदर 4करणाचे गांभीय_ व ती~ता लOात घेऊन आपण Vयांचेवर यथोyचत कायदे शीर कारवाई करावी व मला
€याय fमळवन
ू :यावा हN 0वनंती.

आपला,

डॉ. राकेश अशोक मोरे

Lत माBहती व योWय Pया काय'वाहXसाठZ :


१) मा. मe
ु य €यायाधीश, मंब
ु ई, उUच €यायालय, मंब
ु ई.
२) मा. पोलNस आयv
ु त, पण
ु े शहर, पण
ु े.

You might also like