You are on page 1of 2

अर्ज

दि. /०८/२०२२

प्रति,

मा. अप्पर सचिव सो.

आदिवासी विकास विभाग,

महाराष्ट्र राज्य,

मुंबई.

विषय- श्री.ज्ञानेश्वर सखाराम दरेकर (शिपाई)यांची बदली शासकीय मुलांचे वस्तीगृह टाके द बु. ता- इगतपुरी येथे करण्याबाबत.....

अर्जदार-श्री.कै लास ज्ञानेश्वर दरेकर (मो.८८०६६७६५५०)

महोदय,

मी वरील विषयानावे सविनय अर्ज सादर करतो कि,माझे वडिल श्री- ज्ञानेश्वर सखाराम दरेकर (शिपाई)

हे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा काळूस्थे ता. इगतपुरी येथे शिपाई पदावर गेली ५ वर्षे पासून कार्यारत आहेत. तरी त्यांना काही
दिवसापूर्वी अर्धांगवायू या आजाराने ग्रासले असून तरी त्यांची सेवानिवृत्तीस ४ वर्षे असून त्यांची बदली मूळगाव पासून असलेले
शासकीय मुलांचे वस्तीगृह टाके द बु. ता- इगतपुरी येथे कारण्यात यावी.

महोदय मी मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास भवन नासिक व मा. सहाय्यक प्रक्ल्प अधिकारी नासिक यांना वेळोवेळी
विनंती अर्ज देऊन यांनी माझी दखल घेतली नसून माझ्या विनंती अर्जाचा विचार के ला नाही. तरी मा. साहेब आपणास विनंती आहे
कि, माझ्या वडिलांच्या आजारपणाचा विचारकरून शासकीय मुलांचे वस्तीगृह टाके द बु. ता- इगतपुरी येथे बदली करण्यात यावी हि
आपणास नम्र विनंती.

कळावे,

आपला विश्वासु

श्री कै लास ज्ञानेश्वर दरेकर

अर्ज-१)मा.प्रकल्प अधिकारी सो नासिक यांना दिलेलाअर्ज दि.२०/६/२०२२२)

माननीय प्रकल्प अधिकारी सो नासिक यांना दिलेला अर्ज दि. १९/०७/२०२२

You might also like