You are on page 1of 3

विद्युत अविवियम, 2003 च्या कलम 68 अन्िये

मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. या


कंपिीस ििीि पारे षण िावििी उभारण्यासाठी
शासिाची पूिव परिािगी दे णे बाबत.

मिाराष्ट्ट्र शासि
उद्योग, ऊर्जा ि कामगार विभाग,
शासि विणवय क्रमांक - संकीणव-२०२०/प्र.क्र.१७५/ऊर्जा-४,
मादाम कामा रोड, िु तात्मा रार्जगुरु चौक,
मंत्रालय ,मुंबई- 400032.
वदिांक :- 23 फेब्रुिारी, 2021

संदभव : १) मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. यांचे वदिांक 18/09/2020 चे पत्र क्र. केिीटीपीएल/ टीएल/
180920-1
२) शासि विणवय, उद्योग, ऊर्जा ि कामगार विभाग, क्र. िोरण-2016/प्र.क्र.५२०/ऊर्जा-४
वदिांक 31/05/2017
३)मिापारे षण कंपिीचे पत्र क्र. मराविपाकंम/सांका/सं(सं)/रापउ/शा.प./४/5103 वदिांक 01/12/2020

प्रस्ताििा :-
मुंबई शिरातील िाढती लोकसंख्या तसेच शिराचे िाढते व्यापारीकरण यामुळे मुंबई शिराची िीर्ज मागणी दर
िषी ५% इतक्या दरािे िाढत आिे . र्जागेचा अभाि, प्रदु षण ि कच्च्या मालाची िाितुक इत्यादी कारणामुळे मुंबईतील

औष्ष्ट्णक िीर्ज विर्ममतीच्या क्षमतेत िाढ करणे शक्य िािी. तसेच मुंबई शिराची भविष्ट्यातील िीर्जेची गरर्ज

भागविण्यासाठी पारे षण िाविन्यांचे बळकटी करणे अवििायव आिे . त्यािुषंगािे ४०० के. व्िी. अवतउच्चता सबस्टे शि

आवण मुंबई पारे षण प्रणाली सक्षम करण्यासाठी अवतउच्चदाबाच्या पारे षण िावििीची उभारणी करणे वियोवर्जत आिे .
सबब मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. या कंपिीकडू ि उभारण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ४०० के. व्िी.
अवतउच्चता सबस्टे शि आवण मुंबई पारे षण प्रणाली सक्षम करण्यासाठी अवतउच्चदाबाच्या पारे षण िावििीस विद्युत
अविवियम, २००३ अंतगवतच्या कलम ६८ ि कलम १६४ अन्िये पूिप
व रिािगी प्रदाि करण्याच्या वििंतीचा प्रस्ताि सादर
करण्यात आला िोता.सदर प्रस्तािास शासिाची मान्यता दे ण्याची बाब शासिाच्या विचारािीि िोती.

शासि विणवय :-

मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. या कंपिीस मिापारे षण कंपिीिे टॅ रीफ अिावरत स्पिात्मक बोली विविदा
प्रक्रीया राबिूि ४०० वकलो िॅट विक्रोळी वरवसव्िींग स्टे शि आवण त्या अिुषंगािे येणाऱ्या पारे षण िावििी सक्षमीकरण
करुि मुंबई ट्रान्सवमशि वसष्स्टम विकवसत करण्याचे काम दे य करण्यात आले. सबब सदर िाविन्यांच्या उभारणीसाठी
मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. या कंपिीस भारतीय विद्युत अविवियम २००३ च्या कलम ६८ अंतगवत खालील अटी

आवण शतीच्या अिीि रािू ि मान्यता प्रदाि करीत आिे .:-

१) सदरिू िीर्ज िावििीची उभारणी कंपिी मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. स्िखचािे विवित केलेल्या

े णाखाली करे ल .
प्रमावणत पध्दतीिे आवण तज्ांच्या मागवदशविाखाली ि पयविक्ष
२) सदर िावििीचे कामाचे स्िरुप खालीलप्रमाणे आिे .:-
S. No. Scope of the Transmission Scheme
400 kV Vikhroli receiving station and associated incoming transmission lines
for strengthening of Mumbai Transmission System

1 400 kV Kharghar-Vikhroli D/C & M/C line with bays at Kharghar & Vikhroli (with
conductor capacity of 2,000 MW per circuit) along with 400 kV Bus extension at
400 kV kharghar end
शासि विणवय क्रमांकः संकीणव-२०२०/प्र.क्र.१७५/ऊर्जा-४,

2 LILO on 400 kV Talegaon-Kalwa line at 400 kV Vikhroli GIS S/S with bays
3 LILO of existing 220 kV Trombay - Salsette I & II and 220 kV Trombay - Salsette III
& IV 400/220 kV Vikhroli S/S
4 Installation of 1 X 125 MVAR 400 kV Bus Reactor
5 400/220 kV GIS Substation with 3 X 500 MVS, 400/200 kV ICTs
i)Construction of 400 kV GIS & 220 kV GIS Buildings at Vikhroli S/s
ii)220 kV spare Bays - 02 No s (suitable for 220/110kV ICTs)
iii)Bus System: Double Bus (1 Main + Main) for 400 kV Bus & 220 kV Bus
6 Diversion of existing 110 kV Dharavi-Salsette via Vikhroli lines considering future
220 kV upgradation

३) प्रस्तुतच्या ४०० के.व्िी. वि-पथ पारे षण िावििाचा विक्रोळी-खारघर मागव पुढे िमूद केलेल्या वििरणपत्रातील

ठाणे वर्जल््ांतील ि मुंबई उपिगरातील गािाच्या /शिराच्या वशिारािरुि, बार्जूिे, सभोिती ककिा उपष्स्थती

दोि गािाच्या मिूि र्जाईल.

अ.क्र. गािाचे िाि तालुका वर्जल्िा


१. खारघर पििेल रायगड
२. शािसबार्ज ठाणे ठाणे
३. दारािे ठाणे ठाणे
४. िेरुळ ठाणे ठाणे
५. वशरिणे ठाणे ठाणे
६. सारसोळे ठाणे ठाणे
7. सोिखार ठाणे ठाणे
8. तुभे ठाणे ठाणे
9. िाशी ठाणे ठाणे
10. तुभे कुला मुंबई उपिगर
11. मंडाला कुला मुंबई उपिगर
१२. विक्रोळी कुला मुंबई उपिगर

४) प्रस्तुतच्या ४०० के.व्िी. वललो पारे षण िावििाचा तळे गाि-कळिा मागव पुढे िमूद केलेल्या वििरणपत्रातील

ठाणे वर्जल््ांतील ि मुंबई उपिगरातील गािाच्या /शिराच्या वशिारािरुि, बार्जूिे, सभोिती ककिा उपष्स्थती

दोि गािाच्या मिूि र्जाईल.

अ.क्र. गािाचे िाि तालुका वर्जल्िा


१. वदिा ठाणे ठाण
२. ऐरोली ठाणे ठाणे
३. मुलूंड कुला मुंबई उपिगर
४. िािू र कुला मुंबई उपिगर
५. भांडूप कुला मुंबई उपिगर
६. कांर्जूर कुला मुंबई उपिगर
7. िरयाली कुला मुंबई उपिगर
8. विक्रोळी कुला मुंबई उपिगर

५) सदरिू िीर्ज िावििीचे संचलि ि सुव्यिस्था कंपिी स्ित : करे ल.

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासि विणवय क्रमांकः संकीणव-२०२०/प्र.क्र.१७५/ऊर्जा-४,

६) सदरच्या िीर्ज िावििीचा िापर कंपिीिे ज्या प्रयोर्जिाथव कराियाच्या ठरविला आिे केिळ त्या च

प्रयोर्जिासाठी करणे कंपिीिर बंििकारक असेल .

७) सदरिू िीर्ज िावििी कायाष्न्ित करण्यापूिी / प्रभारीत करण्यापूिी याबाबतच्या सक्षम प्राविकाऱ्याकडू ि

यथाष्स्थती मुख्य विद्युत विवरक्षक / मुख्य अवभयंता (विद्युत) पूिव परिािगी घेणे आिश्यक असेल.

८) सदरिू िीर्ज िावििी उभारल्यािंतर संबंवित शेतकऱ्यांच्या / संबंवित र्जागा मालकाच्या र्जर कािी तक्रारी

असल्यास सक्षम प्राविकाऱ्यासमिेत विचारविविमय करुि त्या तक्रारींचे यथायोग्यवरत्या विराकरण करणे , िी

र्जबाबदारी सिवस्िी कंपिीची असेल.

९) सदरिू िीर्ज िावििी उभारणे ि उभारुि ठे िणे या अिुषंगािे आिश्यक असलेले सिव परिािे वमळिणे , विवित

केलेल्या विकषांची पूतवता करणे तसेच शासिाचे विविि प्राविकरणे / विभाग / िीर्ज वियामक आयोग इ. चे
इतर प्रचवलत वियम त्याचप्रमाणे शासिािे िेळोिेळी मंर्जूर केलेले वियम ि अटी कंपिीिर बंििकारक
राितील.

१०) पारे षण िावििीच्या उभारणीसाठी मिोऱ्यािे व्याप्त र्जागेच्या ि िावििीच्या कॉवरडॉर अंतगवत र्जवमिीचा
मोबदला, ज्या िेळी मिोऱ्याच्या उभारणीसाठी र्जमीि प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात येईल त्यािेळी प्रचवलत
असलेल्या आदे श/वियमािुसार मोबदला अिु ज्ेय राविल.
११) सदरिू परिान्याचा कालाििी परिािापत्र वदल्यापासूि 25 िषाचा असेल, उक्त कालाििी संपुष्ट्टात

आल्यािंतर शासि सदर िावििीबाबत उवचत आढािा घेऊि विणवय घेईल.


१२) शासिािे पत्र क्र. पािाभा-2011/प्र.क्र.502/ऊर्जा-४ वद. 21/02/2012 च्या पत्रान्िये मे. टाटा पॉिर कंपिी
वल. यांिा विद्युत अविवियम 2003 च्या कलम 68 अन्िये वदलेली परिािगी रद्द करण्यात येत आिे .

िा शासि विणवय मिाराष्ट्ट्र शासिाच्या www.maharshtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ि करण्यात


आला असूि त्याचा संकेतांक 202102231451536510 असा आिे . िा शासि विणवय वडर्जीटल स्िाक्षरीि
साक्षांवकत करुि काढण्यात येत आिे .

मिाराष्ट्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार ि िािािे ,


Uddhav Dattatraya
Digitally signed by Uddhav Dattatraya Walunj
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=IE and L(Energy), postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=3e52cab4406cc0eafdac51ee7f716de23ff575342e86fcb658bbfd2de90eba24,

Walunj serialNumber=ae840efe87b5e7873901873f03909ccc9d960fc23d4e52ce892b102ca0cd
d9e7, cn=Uddhav Dattatraya Walunj
Date: 2021.02.23 14:57:03 +05'30'

(उ.द. िाळुं र्ज)


सि सवचि, मिाराष्ट्ट्र शासि

प्रवत,

१) व्यवस्थापकीय सं चालक, महाराष्ट्र राज्य ववद् यु त पारे षण कंपनी मयाा ., प्रकाशगं गा, वां द्रे-कुलाा सं कुल, वां द्रे (पूवा),
मुंबई-400 051
२) संचालक (प्रकल्प), मिाराष्ट्ट्र राज्य विद्युत पारे षण कंपिी मया. , प्रकाशगंगा, िांद्रे-कुला संकुल, िांद्रे (पूि)व ,
मुंबई-400 051
३) मे. खारघर-विक्रोळी ट्रान्सवमशि प्रा. वल. अदािी कॉपोरे ट िाऊस,शांतीग्राम, एसर्जी िायिे,
अिमदाबाद 382 421, गुर्जरात, भारत.
४) सवचि, मिाराष्ट्ट्र िीर्ज वियामक आयोग, १३ िा मर्जला र्जागवतक व्यापार केंद्र, कफ परे ड, कुलाबा,
मुंबई-4000 005.
५) मुख्य विद्युत वितरण अवभयंता-२ रा मर्जला, विद्युत विभाग, मुख्य कायालय, पासवल कायालय इमारत,
छत्रपती वशिार्जी मिारार्ज टर्ममिस, मुंबई-400 001
६) वििडिस्ती (ऊर्जा-४).

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like