You are on page 1of 1

महाराष्ट्र शासन

व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय,


महाराष्ट्र राज्य,
3, महापाशलका मागग, टपाल पेटी क्रमांक 10036, मंबई - 400 001.
क्रमांक : व्यशशप्र-2022/आस्था-2/प्र.क्र.23/पदभरती/का-4 शद.2०-0९-2023

पशरपत्रक क्र.15

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाशवन्यता शवभागाच्या अशधपत्याखालील व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण


संचालनालयांतगगत राज्यातील शासकीय औद्योशगक प्रशशक्षण संस्थांमधील (Govt. ITI) शवशवध व्यवसायातील शशल्प
शनदे शक (Craft Instructor) (गट-क) संवगातील पदभरती कशरता ऑनलाईन पद्धतीने अजग मागशवण्याबाबत
शद.17/08/2022 रोजी संचालनालयाच्या www.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाशहरात प्रशसद्ध करण्यात आली
होती.

सदर जाशहरातीच्या अनषंगाने श्री.बाळू नामदे व भोसले व इतर १२ यांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय
न्यायाशधकरण, मंबई खंडपीठ औरं गाबाद येथे Original Application No.761/2022 अन्वये दाखल केलेल्या याशचके
संदभात मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाशधकरण, मंबई खंडपीठ औरं गाबाद यांनी शद.03/02/2023 रोजी शदलेल्या
न्याय शनणगयाच्या अनषंगाने शद.17/08/2022 रोजीच्या जाशहरातीमधील पशरच्छे द क्र.१५.२१ व १५.२२ मधील
तरतूदी संचालनालयाच्या शद.२१/०२/२०२३ रोजीच्या पशरपत्रकान्वये सधारीत करण्यात आल्या होत्या.

मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाशधकरण, मंबई खंडपीठ औरं गाबाद यांच्या शद.03/02/2023 रोजीच्या न्याय
शनणगयाच्या अनषंगाने श्री.राजेश ज्ञानेश्वर राठोड व श्री.शवनोद यशवंत शेळके यांनी मा.उच्च न्यायालय, मंबई खंडपीठ
औरं गाबाद येथे शरट याशचका क्र.२६५४/२०२३ दाखल केली होती. या संदभात मा.उच्च न्यायालय, मंबई खंडपीठ
औरं गाबाद यांनी शद.२४/०८/२०२३ रोजी शदलेल्या न्याय शनणगयाच्या अनषंगाने संचालनालयाचे शद.२१/०२/२०२३
रोजीचे पशरपत्रक रद्द करण्यात येत असून जाशहरातीमध्ये पशरच्छे द क्र.१५.२१ मध्ये नमूद तरतदीनसार उमेदवारांची
गणवत्ता यादी (Merit List) तयार करण्यात येईल व १५.२२ मध्ये नमूद तरतदीनसार ज्या पात्र उमेदवारांचे एकूण गण
समान असतील अशा उमेदवारांचा गणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम शनशित करण्यात येईल.

* (सदर पशरपत्रक हे शवशवध याशचकाकत्यांनी दाखल केलेल्या याशचकांवरील सक्षम न्यायालयाच्या न्याय शनणगयाच्या
अशधन राहू न प्रशसद्ध करण्यात येत आहे .)

तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

स्वाक्षरीत/-
( शद. अं. दळवी )
संचालक,
व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय, मंबई-१.

DVET Post Recruitment Advertise No.1/2022 Page 1 of 1

You might also like