You are on page 1of 19

सामान्य विज्ञान

5. उष्णता
- अशोक पवार सर
▪ एकक वस्तुमानाच्या स्थायू पदाथााचे द्रवामध्येपूर्ापर्े रूपाांतर होत असताना स्स्थर
तापमानावर जी उष्र्ता स्थायूत शोषली जाते त्या उष्र्तेला स्वतळर्ाचा स्वस्शष्ट
अप्रकट उष्मा (Specific latent heat of melting) म्हर्तात.
▪ एकक वस्तुमानाच्या द्रव पदाथााचे वायूमध्येपूर्ा रूपाांतर होत असताना स्स्थर
तापमानावर जी उष्र्ता द्रवात शोषली जाते त्या उष्र्तेला बाष्पनाचा स्वस्शष्ट
अप्रकट उष्मा (Specific latent heat of vaporisation) असे म्हर्तात.
पनु र्हिमायन (Regelation)
▪ दाबामुळे बर्ााचे स्वतळर्े व दाब काढून
घेतल्यास त्याचा पुन्हा बर्ा होर्े या प्रस्ियेला
पुनस्हामायन असे म्हर्तात. दाबामुळे बर्ााचा
द्रवर्ाांक शून्यापेक्षा कमी होतो. म्हर्जेच 0 0C
तापमानास बर्ा पाण्यात रुपाांतररत होतो. दाब
काढून घेताच द्रवर्ाांक पूवावत होतो, म्हर्जे 0 0C
होतो व पाण्याचे पुन्हा बर्ाात रुपाांतरर् होते.
पाण्याचे असगं त आचरण (Anomalous behaviour of water)

▪ सवासाधारर्पर्े द्रव मयाास्दत तापमानापयंत तापस्वल्यास त्याचे प्रसरर् होते व


थांड के ल्यास त्याचे आकुांचन होते. परांतु पार्ी वैस्शष्ट्यपूर्ा व अपवादात्मक
आचरर् दाखस्वते. 0 0C तापमानाचे पार्ी तापस्वले असता, 4 0C तापमान
होईपयंत त्याचे प्रसरर्ाऐवजी आकुांचन होते. 4 0C ला पाण्याचे आकारमान
सवाात कमी असते आस्र् 4 0C च्या पुढे तापमान वाढस्वल्यास पाण्याचे
आकारमान वाढत जाते. 0 0C ते 4 0C या तापमानादरम्यान असर्ाऱ्या
पाण्याच्याआचरर्ास ‘पाण्याचे असगां त आचरर्’ असे म्हर्तात.
दवर् दं ू तापमान आर्ण आर्द्िता (Due point and Humidity)

▪ पथ्ृ वीचा 71% पष्ठृ भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याचे सतत बाष्पीभवन
होत असते. त्यामुळे वातावरर्ात नेहमीच काही प्रमार्ात बाष्प असते.
वातावरर्ामध्ये असर्ाऱ्या बाष्पाच्या प्रमार्ावरून दैनांस्दन हवामानाचे स्वरूप
समजण्यास मदत होते. हवेतील पाण्याच्या वार्े मुळे हवेत स्नमाार् होर्ारा
ओलावा स्कांवा दमटपर्ा म्हर्जे आद्राता होय.
▪ एका स्दलेल्या तापमानास स्दलेल्याहवेच्या आकारमानात एका कमाल मयाादेपयंत
बाष्प सामावले जाते. या मयाादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अस्तररक्त बाष्पाचे पाण्यात
रुपाांतर होईल. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वार् सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या
स्वस्शष्ट तापमानास बाष्पाने सपां क्त
ृ आहे असे म्हर्तात. हवा सपां क्त
ृ होण्यासाठी लागर्ाऱ्या
बाष्पाचे प्रमार् तापमानावर अवलांबून असते. तापमान कमी असल्यास हवा सपां क्त ृ
होण्यास कमी बाष्प लागते. उदा. 40 0C तापमानाच्या 1 स्कलोग्रॅम कोरड्याहवेत जास्तीत
जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते व ती हवा बाष्पाने सपां क्त
ृ होते म्हर्जेच अशा
हवेत बाष्पाचे प्रमार् अस्धक झाल्यास अस्तररक्त बाष्पाचे सांघनन होते. परांतु कोरड्या हवेचे
तापमान 20 0C असल्यास ती हवा 14.7 ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीलाच सपां क्त ृ होते. हवा
सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मयाादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले
असल्यास ती हवा असांपक्त ृ हवा आहे असे म्हर्तात.
▪ एका स्वस्शष्ट तापमानाची असपां क्त
ृ हवा घेतली व स्तचे तापमान कमी करत नेले तर
तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने सपां क्त
ृ होते, त्या तापमानास
दवस्बांदू तापमान म्हर्तात.
उष्णतेचे एकक (Unit of heat)
▪ उष्र्ता SI मापन पद्धतीत ज्यूल (J) व CGS मापन पद्धतीत कॅ लरी (cal) या
एककात मोजतात.
▪ एक स्कलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 0C ते 15.5 0C पयंत 1 0C ने
वाढस्वण्यासाठी लागर्ाऱ्या उष्र्तेस एक स्कलोकॅ लरी उष्र्ता असे म्हर्तात, तर
एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 0C ते 15.5 0C पयंत 1 0C ने वाढस्वण्यासाठी
लागर्ाऱ्या उष्र्तेस एक कॅ लरी उष्र्ता असे म्हर्तात. मोठ्या प्रमार्ातील
उष्र्ता मोजण्यासाठी स्कलोकॅ लरी (kcal) हे एकक वापरतात (1 स्कलोकॅ लरी =
103 कॅ लरी)
▪ 1 कॅ लरी = 4.18 ज्यूल
▪ जेम्स प्रेस्कॉट ज्यूल,(1818-1889) : पदाथााच्या सक्ष्ू म कर्ाांची गस्तज ऊजाा
उष्र्तेच्या स्वरूपात बाहेर पडते, तसेच स्नरस्नराळ्या ऊजेचे एका स्वरूपातून
दुसऱ्या स्वरूपात रुपाांतरर् होते हे त्याांनी प्रथम दाखवून स्दले. उष्र्ता
स्वरूपातील ऊजेच्या रुपाांतरर्ातूनच पुढे थमोडायनॅस्मक्स या स्वज्ञानशाखेचा
पस्हला स्सद्धाांत प्राप्त होतो.
▪ ऊजेच्या मोजमापासाठीच्या एककाला ज्यूल (J) ही सज्ञां ा देण्यात आली आहे.
र्वर्िष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)

▪ एकक वस्तुमानाच्या पदाथााचे तापमान 1 0C ने वाढस्वण्यासाठी लागर्ारी


उष्र्ता म्हर्जे त्या पदाथााची स्वस्शष्ट उष्माधारकता होय.
▪ पदाथााची स्वस्शष्ट उष्माधारकता ‘c’ व पदाथााचे वस्तुमान ‘m’ असल्यास
व पदाथााचे तापमान DT 0C ने वाढस्वल्यास त्या पदाथााने शोषनू घेतलेली उष्र्ता
पुढील सत्रू ाने स्मळते.
▪ पदाथााने शोषून घेतलेली उष्र्ता = m × c × DT ......... येथे DT ही तापमानातील वाढ
आहे.
▪ तसेच पदाथााची स्वस्शष्ट उष्माधारकता ‘c’; पदाथााचे वस्तुमान ‘m’असल्यास व
पदाथााचे तापमान DT 0C ने कमी के ल्यास त्या पदाथााने गमावलेली उष्र्ता पुढील
सत्रू ाने स्मळते.
▪ पदाथााने गमावलेली उष्र्ता = m × c × DT .........येथे DT ही तापमानातील घट आहे.
❑ उदाहरर् 1.
▪ 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 0C पासनू 100 0C पयंत
वाढस्वण्यासाठी स्कती उष्र्ता लागेल ?
▪ स्दलेली मास्हती : m = 5 kg ; c = 1 kcal /kg 0C
तापमानातील बदल, DT = 100 – 20 = 80 0C
▪ द्यावी लागर्ारी उष्र्ता = वस्तुमान × स्वस्शष्ट उष्माधारकता × तापमानातील बदल
= m × c × DT
= 5 × 1 × 80
= 400 kcal
▪ तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागर्ारी उष्र्ता = 400 kcal.
❑ उदाहरर् 2.
▪ 100 g वस्तुमान असलेल्या ताांब्याच्या गोळ्याला 100 0C पयंत उष्र्ता देऊन 195 g
वस्तुमान व 20 0C तापमान असलेल्या ताांब्याच्या कॅ लरीमापीतील पाण्यात
सोडला. कॅ लरीमापीचे वस्तुमान 50 g असल्यास स्मश्रर्ाचे जास्तीत जास्त तापमान
स्कती होईल?(ताांब्याची स्वस्शष्ट उष्माधारकता = 0.1 cal/g 0C)
▪ स्दलेली मास्हती : समजा स्मश्रर्ाचे जास्तीत जास्त तापमान T 0C आहे.
ताांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्र्ता
▪ (Q) = गोळ्याचे वस्तुमान × गोळ्याची स्वस्शष्ट उष्माधारकता × तापमानातील घट
= 100 × 0.1 ×(100 -T)
▪ पाण्याला स्मळालेली उष्र्ता
▪ (Q1) = पाण्याचे वस्तुमान × पाण्याची स्वस्शष्ट उष्माधारकता × तापमानातील वाढ
= 195 × 1 ×(T– 20)
▪ कॅ लरीमापीला स्मळालेली उष्र्ता
▪ (Q2) = कॅ लरीमापीचे वस्तुमान × कॅ लरीमापीच्या द्रव्याची स्वस्शष्ट उष्माधारकता ×
तापमानातील वाढ
= 50 × 0.1 × (T – 20)
Q = Q1 + Q2
100× 0.1 ×(100 - T ) = 195 × 1× (T – 20) + 50 × 0.1 × (T– 20)
10 (100 -T) = 195( T – 20) + 5 (T – 20)
1000 - 10 T = 200 (T– 20)
210 T = 5000
T = 23.80 0C
▪ स्मश्रर्ाचे तापमान 23.80 0C असेल
❑ उदाहरर् 3 .
▪ 0 0C तापमानाच्या बर्ााच्या मोठ्या लादीवर 97 0C तापमानाची 80 g इतकी
पाण्याची वार् सोडली तर 0 0C तापमानाचा स्कती बर्ा स्वतळे ल? वार्े चे पाण्यात
रुपाांतरर् होताना स्कती उष्र्ता बर्ााला स्दली जाईल?
▪ बर्ा स्वतळण्याचा अप्रकट उष्मा = L स्वतळर्ाचा = 80 cal/g
▪ बाष्पनाचा अप्रकट उष्मा = L बाष्पनाचा = 540 cal/g
▪ स्दलेली मास्हती :
वार्े चे तापमान = 97 0C
वार्े चे वस्तुमान = m वार् = 80 g
बर्ााचे तापमान = Tबर्ा = 0 0C
▪ 97 0C तापमानाच्या वार्े चे 97 0C तापमानाच्या पाण्यात रुपाांतरर् होतानाची
बाहेर स्नघालेली उष्र्ता mबर्ा इतक्या वस्तुमानाच्या बर्ााचे वरील उष्र्तेने 0 0C
तापमानाच्या पाण्यात रुपाांतर झाल्यास, बर्ााला स्मळालेली उष्र्ता = वार्े ने
गमावलेली उष्र्ता
▪ mबर्ा × 80 = 80 × 637
▪ mबर्ा = 637 g. 0 0C तापमानाचा 637 g बर्ा स्वतळे ल व वार्े चे पाण्यात रुपाांतरर्
होताना 50960 cal. उष्र्ता बर्ााला स्दली जाईल.
धन्यवाद...

You might also like