You are on page 1of 1

ग्रामपंचायत कार्यालय सावरगांव

ता.नादगांव जि. नाशिक


सरपंच-: श्री.आबासाहे ब विष्णु भस
ु ारे उपसरपंच-: सौ.सरु े खा नारायण पवार ग्रामसेवक-: श्री.बी.एस.गें दे

दिनांकः / /2022

दाखला
सरपंच/ग्रामसेवक, ग्रामपंचायत सावरगांव, ता. नादगांव जि. नाशिक
यासं कडून दाखला देण्यात येतो कि, श्री.कै लास पोपट निकुंभ हे सावरगावं
ता.नादगाव जि. नाशिक येथील रहीवीशी असनू ते वारकरी साप्रादायातील
किर्तन, भजनात कलावतं असनू ते या क्षेत्रात हुशार आहे. तसेच आमच्या
गावातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. ते गेली 35 ते 40
वर्षापासनू आमच्या गावात लोकप्रबोधनाचे काम करत आहे. तरी शासनाने त्यांना
दरमहा मानधन देण्यास आमची कोणतीही हरकत नाही.
सबब दाखला दिला असे.

सरपंच उपसरपंच
ग्रामपचं ायत सावरगावं ग्रामपचं ायत सावरगावं
ता. नादगांव जि.नासिक ता. नादगांव जि. नाशिक

You might also like